Рет қаралды 18,332
दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी चंदगड मधील निट्टूर गावचे सुपुत्र CHM लक्ष्मण नरसू पाटील हे भारतीय सैन्यदलात 24 वर्षे प्रतिघ्र अशी सेवा करून निवृत्त होत आहेत, गावकरी मित्रपरिवर, व माजी सैनिक संघटना यांच्या सहकार्याने त्यांचा असा हा भव्य दिव्य सोहळा पार पडला....🔰🇮🇳