Indian Film industry:

  Рет қаралды 2,037

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #Mumbai #films #filmindustry #india
हे तेच शहर ज्या शहरातील चित्रपटसृष्टीनं संपूर्ण भारताला स्वप्नं दाखवली, पण या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सुरक्षित आहेत का? हा एक अनुत्तरीतच राहिलेला प्रश्न आहे.
तुम्हाला आठवत असेल, 2017 मध्ये जगभरात #MeToo ही चळवळ सुरू झाली होती. बॉलिवूडमध्येही महिलांनी लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी उघडपणे शेअर केल्या होत्या.
नुकत्याच दाखल झालेल्या हेमा समितीच्या अहवालानं मल्याळम चित्रपटसृष्टीत होत असलेल्या शोषणाचा पर्दाफाश झाला आणि हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला, पण मग २०१७ मध्ये सुरू झालेल्या MeToo चळवळीमुळे बॉलिवूडमध्ये काही बदल झाला का? की परिस्थिती अजूनही तशीच आहे…
रिपोर्ट - सुमेधा पाल
एडिट - सिद्धार्थ केजरीवाल
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 8
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Күн бұрын
Super speeches interview and presentation.
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Күн бұрын
Sirf bolte raho.... Kuch nahi hoga is confirmed.
@SubhashudhavrathodRathod
@SubhashudhavrathodRathod Күн бұрын
Univers not
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Күн бұрын
Jab Tak kuch kuch nahi hota with actress... Nobody can become a greatest actress in the world.
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Күн бұрын
When myself was struggling in Mumbai Maharashtra India Film industry... To get a chance or break in films.. Industry people's use to say me.. LADKI LAO AND CHANCE PAHAO. This are word's....used to myself.
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Күн бұрын
Without SEX-PLAY ADJUSTMENTS nobody can become a superb actress in the world.
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 38 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 26 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 38 МЛН