ट्रम्पने त्यांच्या मते अमेरिकेसाठी योग्य् ते निर्णय घेतले.भारतीय लोकांना अमेरिकेबद्दल आकर्षण आहे आणि अनेक भारतीय अवैध मार्ग अवलंबत असतात.त्यात मोदींचा काय दोष?भारत सरकारला आणि भारताला शिव्याशाप देत हे लोक अमेरिकेला जातात आणि संकट आले की मेरा भारत महान म्हणत सरकारपुढे याचना करतात
@siddheshchavan511013 сағат бұрын
अरे पण ट्रम्प तात्या आपल्या दाढीवाल्या बाबाचा बेस्ट फ्रेंड आहे ना.... आणि ट्रम्प तात्या त्यामुळे भारताला मोठा पेकेज देणार होता ना!!!🤣🤣🤣
@ajaygadre556110 сағат бұрын
@siddheshchavan5110 दादा.राजकारणात कोण कोणाचा केव्हा शत्रू किंवा मित्र असतो हे सर्वांना माहिती आहेच 😊
@isakshaikh537910 сағат бұрын
मोदी साहेबाँची पॉलिसी नोकरी निर्माण😢 करणारी आहे का, स्वयंघोषित फकीर म्हणून घेत लोकान्ना फकीर बनावत आहे, आकड़ेवारी बघा, भारतीय kadhi पासुन दुसर्या देशात जात आहे, लोकाना देशाला धर्मा च विष पाजल त्याचाछ हा परिणाम
@siddheshchavan5110Сағат бұрын
@@ajaygadre5561मान्य आहे भावा, पण आपला *दाढीवाला बाबा* तर *My friend Trump* म्हणून बोंबलत होता.... अगदी अमेरिकेपासून ते अहमदाबादपर्यंत!!! आणि *Non Reliable Indian* तर गळा काढून ओरडत होते..... *"विश्वगुरूंचा अमेरिकेत डंका वाजतो!!!"*
@Kumar5-l5k16 сағат бұрын
ट्रम्प ना त्यांच्या देशातील अवैध रित्या रहात असलेले लोक बाहेर काढायचे आहेत तसेच जास्त नोकऱ्या त्यांच्या देशातील लोकांना द्यायच्या आहेत. आपण किती दिवस दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणार. आपल्या महाराष्ट्रात बिहार UP मधले नोकऱ्या घेत असतील तरी आपल्याला प्रॉब्लेम असतो, मग ते चुकीचे कसे?
@pratibhakulkarni51Күн бұрын
जे लोक लिगली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत गेले आहेत त्यांना काहीही संकट..धोका नाही ते तिथे मजेत आहेत जे अनलिगली रिकामटेकडे..कामात कुशल नसलेले आहेत त्यांना च हाकलून लावले जात आहे....🙏🙏😍🇮🇳
@sunita-vb4sv16 сағат бұрын
हाकलपट्टी म्हणजे 😂 अमेरिकेत जायला लायकी आसावी लागतं अशी लोक म्हणायची बघा तुमची लायकी
@prasadbhatanglikar3933Күн бұрын
Bar zal...sarv country ni asech kele pahije...mhanje aapoaap swadehacha abhiman vatayla lagel
@radhikamasale601415 сағат бұрын
Hoy na 😂
@rmore699414 сағат бұрын
Jealous lok asech boltat talent dakhvyache asel tar foreign country demand dete Bharat deshat obc sc st ch karat bastat
@rajkumarsiraskar884316 сағат бұрын
आमेरिका का धर्मशाळा वाटली का.
@Atomic_420-r7v5 сағат бұрын
काही भारतीयांना अमेरिकेत गेल्यावर इतका माज चढतो की मग भारताला खूप नांवं ठेवतात.अशांना ढुंगणावर लाथा घालून भारतात परत पाठवा.
@Pune122Күн бұрын
कुणी सांगितलं होतं अमेरिकेत जायला ? लायकी असेल तर नोकरी मिळेल, हकालपट्टी झालेल्या लोकांना नोकरी देण्याचा ठेका सरकारने घेतलेला नाही !
@drhimmatchavan441Күн бұрын
Good decision by Trump... Sagli haklun dya 😂
@5283064511 сағат бұрын
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂
@sumitkaraleКүн бұрын
बरं झाले आता करा मोदी मोदी मोदी
@Devil6377717 сағат бұрын
म्हणजे लोकानी illegal immigrant , birth child rights हे चालत ka😂😂😂😂😂
@vaishalidekhane161315 сағат бұрын
भारतातही अशीच,जे बेकायदेशीर लोक राहतात, कडक कारवाई सरकारने करावी.
@narendrathakur608913 сағат бұрын
हजारो नागरिक रस्त्यावर हे मोदी च्या आंतरराष्ट्रीय संबधाचे पाप आहे. आता त्यांना आर एस एस च्या कार्यालयात कामाला पक्षाच्या कायम स्वरूपी सामावून घ्या. उरल्यासुरल्या ना मोदी शहा च्या कार्यालयात पक्षासाठी कामा साठी ठेवून घ्या. म्हणजे इव्हिएम वगैरे च्या बेकायदा अजून राजरोसपणे वापर करता येतील.
@arifmakandar6419Күн бұрын
इधर अबकी बार मोदी सरकार ओर उधर अबकी बार ट्रम्प सरकार घ्या शेकून आणी ठोकून
@mp821718 сағат бұрын
भारतात या बेरोजगार देखील मजेत राहतात😂
@sanjaysalvi90628 сағат бұрын
कारण अठरा हजार पैकी पंधरा हजार गुजराती आहेत म्हणून जयशंकर असे म्हणत आहेत
@PradipPawar-g5d16 сағат бұрын
यासाठीच असे वाटते स्वतःच्या देशात राहून देशाची सेवा करा इंग्रजांची गोऱ्यांची सेवा करायला गेल्यावं असे होतेय 🎉🎉🎉🎉
@JackJack-iu2vm10 сағат бұрын
आपला लीडर जर नीट असता तर आपलं घर दार सोडून बाहेर जायची वेळच आली नसती...
@Rajeng815 сағат бұрын
आपल्या चॅनल तर्फे सनसनाटी निर्माण करून सत्य तोडून मोडून प्रस्तुत केलंय असं वाटतं. एखादा देश बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांविरोधात कडक कायदे आणि कारवाई करत असेल तर ते चुकीचे कसे?? याच न्यायाने आपल्या देशातील रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांबद्दल आपल्याला काय वाटते ते सुद्धा कळू दे.... सरतेशेवटी मोदी, ट्रंप सारख्या उजव्या, राष्ट्रवादी नेत्यांविरोधात आपली मोहिम काही नवीन नाही.
@TanmayShivarkar-h5gКүн бұрын
Mostely Gugrat che Ani Punjabche Asu Shaktat.....
@sanjaysalvi90628 сағат бұрын
ते अमेरिकेचे राज ठाकरे आहेत
@sundarjadhav367016 сағат бұрын
ताईं टाळी छान वाजवतात.
@mukundvavale662915 сағат бұрын
अशा भारतीयांना पुन्हा भारतीय नागरिकत्व देण कितपत योग्य आहे. त्यामुळे देशप्रेमी नागरीकांवर अन्याय होऊ शकतो.
@DhananjayBhondare8 сағат бұрын
I Support Donald Trump "👍🫰"
@suparnagirgune736616 сағат бұрын
महाराष्ट्रातील सरकारने सावध व्हा आधीच युपी बिहार ने महाराष्ट्र भरत चालला आहे आणि आता हे अवैधरित्या राहणारे गुजराती पंजाबी सुध्दा अमेरिकेतून महाराष्ट्रातच येतील 😮 शिका जरा अमेरिकेकडून
@jeetendraraane791111 сағат бұрын
प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान पाहिजे ट्रपं ने योग्य केले आहे पुढची भारता सारखी होऊ नये
@prakashhiware8869Күн бұрын
ट्रम्प तात्या मोडीवर रुसला आहे
@amar870313 сағат бұрын
खर तर ट्रम्प हे भारताच्या टैक्स धोरणा वर नाराज आहेत । भारत अमेरिकेच्या सर्व वस्तु वर कर अकारतो । ट्रम्प यानी खुप विरोध केला । पण भारत सरकार जुमानले नाही । आता ट्रम्प बदला घेणारच ।
@ShwetaPadhyeКүн бұрын
Trump is doing good for thrir country. Why he should favour to indians ?
@satishkulkarni23993 сағат бұрын
This will not happen…
@madhurimkb694719 сағат бұрын
Be kayada ,.....😊🇮🇳🇮🇳
@pavanchayal491718 сағат бұрын
अंधभक्त संडास मध्ये लपून बसले आहे हे बातमी आईकुन 🤣
@ajaygadre556117 сағат бұрын
काय संबंध?
@SOULPU12 сағат бұрын
ट्रम्प झिंदाबाद 😊😊😊😅
@shripadwarudkar64879 сағат бұрын
Why they did not follow law? May have thought... if want to earn big money, risk to leni padegi... why seek 1:35 sympathises...
@domnicsuppaya4 сағат бұрын
Best decision by Trump...ka maharastra madhe bihar lokana haaklun lavla hota ...ases america kartai.....
@WeThePeopleOf-INDIA10 сағат бұрын
Ab ki bar Trump Sarkar mhananarya ch Kay honar
@Sameer-Shirsekar11 сағат бұрын
Trump chi Seat Ghalvu Aamhi....Nahi yenar parat aami
@yeshvantgawade1301Күн бұрын
TRUMP & MODI chi dosti tutalika? Aata AATMANIRBHAR banayachi vel aali aahe! 🙂
@babasahebshinde384913 сағат бұрын
देश पराया छोड के . आजा . आपने देश मे . दिहै . रोटी . माँ . बॉप को . सं बाल - रही है बेटी - - चिडीया पराई - उड जायेगी - फिर ना कहेना माॅ . बाप की खोटी - - आपने घरमे ... दि है . रोटी .
@shaikhokjslgasadokraju76768 сағат бұрын
Desh achcha hota kam dhandha achcha hota to kahe Ko loka mere ko bhi jaate barabar hai na
@aditikulkarni6655Күн бұрын
अरे बापरे
@deepaksawant90373 сағат бұрын
Aare Trump la nave thevnyapeksha modi,kejrivalne bhartiyansathi kay tari karayla have.
@JosephMathias-oc2um13 сағат бұрын
Aata Sagle chahaa vicnaar
@prasadkarunakaran136818 сағат бұрын
Abki bar trump sarkar ?
@panditpatil985221 сағат бұрын
🙉🙈🙊😭
@NAVIN200013 сағат бұрын
tokache dhoran tayyr karnyache suruwat 2014 chya nantarch suru zale aahe basa atta bombalt ... usa madhee set honaycha vichar aata manatun kadhun taka ....HOW D-MODI???????
@shaikhokjslgasadokraju76768 сағат бұрын
Yahan sab Garib hai Modi Adani aur pudhari ko chhodkar sabse jyada Amir hai hamare pass Raj karne log Jo logon Ko 15000 mein ullu banate hain
@ganeshbhate70646 сағат бұрын
Je yogya kayadyanchi puratata keli nasatana ameriket rahat aahet te parat. Yetil. Trump yanchi bhmika yogya aahe. Ugicha bomba bomba karu naye.
@sunilperdeshi583716 сағат бұрын
Kara Gharvapsi..
@vasantkale69217 сағат бұрын
Chan zale tikde korona aala aahe ikde korona nahi aahe
@NAVIN200013 сағат бұрын
every day navin niyam banwa ..............india la unpad PM ,tadipar HOME MINISTER asel tar tyay deshache TALANT kitihi asel tari tyachi kimat kawadi mol karun thewali aahe
@akashkadam968317 сағат бұрын
Modi modi😂😂😂
@shaikhokjslgasadokraju76768 сағат бұрын
Kahe Ko ja rahe bhai ya Modi hai na aapko naukari denge a jao wapas
@nayanbamb422012 сағат бұрын
NAUKRYANCHEY KAAY ? JAATAANA VICHAARL HOTE KA . ITHEY JE KAAM MILEL TITHOON SURWAAT KARAA . ITHEY KAAM KARNARYA SATHI BHARPUR KAAM AAHEY
Modi Modi Modi Modi......Aata kara ...khup ordata na Ameriket ...
@5283064511 сағат бұрын
चिंता नसावी हाल्फ चड्डी गँग मध्ये 2 रुपये कंमेंट ची भरती चालू आहे सोबत 5 किलो राशन पण, सगळे हाकलेले NRI येऊ शकतात, लवकर यावे ऑफर मर्यादित काळा साठी 😂😂😂😂😂😂😂😂