असा जाळा कापूर... तुमचे अडकलेले पैसे , उधार दिलेले पैसे. लवकर परत मिळतील..100%रिझल्ट्स.

  Рет қаралды 205,328

Indian mom Sunetra

Indian mom Sunetra

Күн бұрын

Created by InShot:inshotapp.page...

Пікірлер: 537
@somnathmiskar986
@somnathmiskar986 2 жыл бұрын
ताई मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने अडकलेले पैसे मिळवून स्वामींचा तुमच्यावर कृपा असून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sunitachitragar3061
@sunitachitragar3061 2 жыл бұрын
ताई तुम्ही सांगितलेले उपायांचा मला गुण आला .धन्यवाद।
@anuvloging3940
@anuvloging3940 2 жыл бұрын
नमस्कार ताई मराठी लाल कपड़े मुझे दोन टुकडे चाहिए करूं पैसे के पैसे आए थे माला समझ में नहीं है
@suvarnapatil8223
@suvarnapatil8223 2 жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏हे अगदी खरे आहे माझ्याबाबतीत हे खूप वेळा घडले आहे पैसे घेताना खूप गोड बोलतात आणि परत मागितले तर तोंड दडवतात 🙏🙏
@umeshkhadake8743
@umeshkhadake8743 2 жыл бұрын
🙏🙏
@umeshkhadake8743
@umeshkhadake8743 2 жыл бұрын
tai🙏🙏
@kamdhenu449
@kamdhenu449 2 жыл бұрын
पैसे देणे टाळा
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Same mazhe pan
@archanasasane2269
@archanasasane2269 2 жыл бұрын
खरं आहे ताई माझे ‌पण पैसे देत नाही
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप छान उपाय सांगितला ताई.... ताई आम्ही लोकांना मदत म्हणून पैसे दिले आहेत तरी लोक पैसे परत दिले नाही. उपाय छान वाटला खूप खूप धन्यवाद 🙏🙏💓👌👌👍आम्ही..... मस्तच ताई तुम्ही कशा आहात 🌹💗
@indumatikathale1685
@indumatikathale1685 2 жыл бұрын
My problem is same
@laxmigaikwad3422
@laxmigaikwad3422 2 жыл бұрын
हो ताई बरोबर आहे पैसे घेताना खुप गोड बोलतात माणसं पण देताना नाही उद्या देतो परवा देतो आहे बोलतात पण देत नाही खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@vaishalisrecipes9538
@vaishalisrecipes9538 7 ай бұрын
म्हणून अश्यांना व्याज लावले तर वठणीवर येतात
@rupaliparab8799
@rupaliparab8799 2 жыл бұрын
माझे पण पैसे अडकले आहेत ताई तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे लोक गोड बोलून पैसे घेऊन जातात आणि मागायला गेले की आमचेच भागत नाही तर तुमचे कुठून द्यायचे अस बोलतात
@kavitasutar2130
@kavitasutar2130 2 жыл бұрын
ताई माझ्या पतीचे पैसे पण खुप अडकले आहेत बाहेर कोणाला दिलेले पैसे लोकं देत नाही ,तर कामं कलेली त्याचे पैसे सुध्दा ताई मिळत नाही आम्हाला ,अशा सर्व गोष्टींनमुळे आम्ही कर्ज बाजारी झालो आहोत ,माझे पती खुप कष्ट करतात ,तरी सुद्धा कशाला यशच येत नाही ,आणि संकटं पण काहीना काही चालु असतात ,मी स्वामी समर्थांचे जप करते गुरुवार करते ,येणारे सर्व संकट स्वामी समर्थांनी असेच दुर करावे ,हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि आमचे स्वाताचे हक्काचे घराचे स्वप्नं पुर्ण होवू दे ,श्री स्वामी समर्थ🙏
@manishagamre6137
@manishagamre6137 6 ай бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ❤❤ताई खूप छान उपाय आहे धन्यवाद ❤❤
@malanchaudhary2837
@malanchaudhary2837 2 жыл бұрын
ताई स्वामींच्या कृपेने माझे पैसे मिळूदे धन्यवाद ताई क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@varadphadtare2339
@varadphadtare2339 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 मनात जे येत त्याचा व्हिडिओ तुमचा तयार असतो🙏तुम्ही जे व्हिडिओ बनवता ते खुप प्रभावी असतात ☺ धन्यवाद ताई🙏🙏
@samikshaprashant7567
@samikshaprashant7567 2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@nilamkadam7450
@nilamkadam7450 2 жыл бұрын
Shree swami samarth.. 🙏 thank u Tai..
@sarasvatisalunke2877
@sarasvatisalunke2877 2 жыл бұрын
धन्यवाद ताई ❤️🥰🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 2 жыл бұрын
अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏
@omshanti3283
@omshanti3283 2 ай бұрын
भोजपत्र म्हणजे
@kavitadivtiwad3036
@kavitadivtiwad3036 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽
@poonamdesai4355
@poonamdesai4355 Жыл бұрын
स्वामी समर्थ
@rajshreeghatge5260
@rajshreeghatge5260 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ....Thq universe...Thq ताई खूप imp remedy aahe .आमचे आयुष्य खूप छान tu kart ahes ..साध्या साध्या remedies use करून .
@jokermr3763
@jokermr3763 2 жыл бұрын
मी सांगितलेल्या नंतर लगेच विडिओ बनवला खरच धन्यवाद ताई
@Maheshinamdar007
@Maheshinamdar007 2 жыл бұрын
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
@sunithaasokan5411
@sunithaasokan5411 2 жыл бұрын
हा विडीओ मला खुपच उपयोगी पडेल thank you
@supriyamahale3188
@supriyamahale3188 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹 श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री अवधूत चिंतन ताई खूप छान
@bhagyashreechavhan5572
@bhagyashreechavhan5572 2 жыл бұрын
त्या काजलचे काय करायचे व नाव कोणत्या पेनाने लिहावे ते सांगा ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@devidasshirude5373
@devidasshirude5373 2 жыл бұрын
माझे पैसे अडकले आहेत पण तो ओळखं पणं दाखवत नाही अशा ठिकाणी कसे काय मिळतील पैसे स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा आहे असो दैव जाणिले कुणी.
@archanaraskar1453
@archanaraskar1453 2 жыл бұрын
📿💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐📿
@sandhyapednekar5056
@sandhyapednekar5056 2 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐ताई छान माहिती दिली धन्यवाद 👍
@leenawadk3754
@leenawadk3754 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏
@prashantrssonawane3924
@prashantrssonawane3924 2 жыл бұрын
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH OM NAMAHA SHIVAY 🙏🙏🙏🙏
@shilpaphadke506
@shilpaphadke506 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@SYCHINDU8888
@SYCHINDU8888 Жыл бұрын
ताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय..
@8b35sohamwaykar4
@8b35sohamwaykar4 2 жыл бұрын
थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिलीत
@jayakuchekar2648
@jayakuchekar2648 2 жыл бұрын
ताई धन्यवाद 🙏🙏।।श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌺🌺
@avinashmane1029
@avinashmane1029 2 жыл бұрын
💐💐¡¡ श्री स्वामी मल्हारी श्री स्वामी मल्हारी ¡¡💐💐
@sujatajadhav4643
@sujatajadhav4643 2 жыл бұрын
ताई धन्यवाद👌👌।।श्री स्वामी समर्थ।।💐💐💐
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏🙏💐
@ramdaswakchaure461
@ramdaswakchaure461 2 ай бұрын
ताई माझेपनं पैसे अडकलेले आहेत ते लवकरात लवकर मिळावं यासाठी सोपा सुटसुटीत असा उपाय सांगा हि विनंती.
@Firsttakeamaaow
@Firsttakeamaaow 2 жыл бұрын
🙏🏻ताई श्री स्वामी च्या कॄपेणे माझे पैसे मिळूदे मीही हा उपाय केला आहे🙏 श्री स्वामी समर्थ🌹 जय जय स्वामी समर्थ🌹 🙏🏻🙏🏻
@abhitapowar5638
@abhitapowar5638 2 жыл бұрын
💐💐Shri swami samarth 💐💐
@ashapatil6753
@ashapatil6753 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏🙏🌹💐 खुप खूप छान माहिती धन्यवाद🙏👍🤗
@suhasshirke7414
@suhasshirke7414 11 ай бұрын
भोजपत्रावर बोटाने किंवा कशाने नांव लिहायचे आहे.कृ.क्ळविणे.
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@seemagaikwad412
@seemagaikwad412 2 жыл бұрын
Shriswami samthr jai jai swami samthr 🙏🙏🙏🙏🙏👌👍🐢🐢🍎🌻🌼🌹🌺🌸🌷💐💐🚩🚩
@chandkalakadam3925
@chandkalakadam3925 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताईमाझाअडलेलालोनमजुहोयना श्री स्वामी आईकृपेनेपुनृहोऊदया
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Жыл бұрын
ताई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@vamansalvi3816
@vamansalvi3816 2 жыл бұрын
🙏ताई खुपच उत्तम माहिती दिली आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@pranalikulye5223
@pranalikulye5223 Ай бұрын
,, श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@niveditagirase3598
@niveditagirase3598 6 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ धन्यवाद ताई
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@shankarkarande7318
@shankarkarande7318 Жыл бұрын
तुमचा. दिलेला सल्ला खुप चांगला आहे धन्यवाद
@vishaliahire5951
@vishaliahire5951 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद
@sadhanajadhav1978
@sadhanajadhav1978 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ हा उपाय करून माझे ही उदार घेतलेले पैसे परत मिळू दे श्री स्वामी समर्थ
@manasinewalkar8
@manasinewalkar8 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 खूप खूप धन्यवाद ताई ❤️❤️
@surekhawagh9711
@surekhawagh9711 2 жыл бұрын
छान व्हिडीओ आहे ताई आशा करते तुम्हीही आनंदी असाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏💐💐💐💐💐
@ajayyad1234
@ajayyad1234 2 жыл бұрын
धन्यवाद ताई मला उपाय सांगितल्या बदल🙏🙏🙏🙏
@sangeetapatil2622
@sangeetapatil2622 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@KallappGaddi
@KallappGaddi 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@poojamhatre1488
@poojamhatre1488 Жыл бұрын
🌹"श्री स्वामी समर्थ "🌹
@swatibhosale2470
@swatibhosale2470 2 жыл бұрын
खूपच धन्यवाद 🙏 याच व्हिडिओची वाट बघत होती
@deepakdevkati6574
@deepakdevkati6574 2 жыл бұрын
Tujhyasarkhe vichar saglyanche asavet kharch tu khup chan God she's🥰
@ashwinidhangkar7760
@ashwinidhangkar7760 2 жыл бұрын
स्वामिच्या कृपेने माज़े पैसे मला मिळू दे धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rashmigharat4072
@rashmigharat4072 Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय
@sadhanakhandagale3592
@sadhanakhandagale3592 2 жыл бұрын
धन्यवाद ताई स्वामी समर्थ
@savitagodge6852
@savitagodge6852 2 жыл бұрын
खुप छान माहिती ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@rupalijaypurkar6302
@rupalijaypurkar6302 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे पण पैसे अडकले आहे ते देऊन rahle नाही आहे . खूप कारणे सांगत आहे
@swapnaligaikwad7789
@swapnaligaikwad7789 4 ай бұрын
😊श्री स्वामी समर्थ😊
@DarshanaDeogade1204
@DarshanaDeogade1204 2 жыл бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏 lwang ,kapur cha upay prteki ek kraychy ki sgdi kdun adklele paise midnyasathi ekda ch kraychy ?plz sanga !
@pratibhaingle1601
@pratibhaingle1601 Жыл бұрын
Jay jay Swami samarth 🙏🙏
@dnyanaudgiri7386
@dnyanaudgiri7386 2 жыл бұрын
🕉️Sri Swami Samarth Jay Jay swami Samarth 🕉️🙏🙏🙏🕉️
@ganeshnage5761
@ganeshnage5761 10 ай бұрын
Shree Swami Samarth
@anitauttekar6040
@anitauttekar6040 2 жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@bhanudasmore9243
@bhanudasmore9243 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌼🌺🌷💐🍊🍏🌸🍎🍁🌹🌼🌺💐🌷🍏🍎🍎🌷
@balkrishnakshirsagar6832
@balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын
ॐ रक्तांग रक्तवर्णम सुहास्य वदनम कंथा टोपिंच माला कमंडलूम सुहास्य वदनम श्री स्वामी समर्थ
@MITALIS68
@MITALIS68 Жыл бұрын
Shri swami samarth Jay Jay swami samarth🙏🙏
@darshanapawar1090
@darshanapawar1090 2 жыл бұрын
भोजपत्र म्हणजे काय
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐💐🙏💐शुभ संध्याकाळ ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@supriyaangre8632
@supriyaangre8632 2 жыл бұрын
Jay swami samarth
@vimalbhabad5575
@vimalbhabad5575 Жыл бұрын
क्षीरी गुरू दंत आभिरी‌दीदी नक्की उपाय खरु
@avinashmane1029
@avinashmane1029 2 жыл бұрын
💐💐¡¡ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ¡¡💐💐
@ujwaladhekale8211
@ujwaladhekale8211 6 ай бұрын
Shree swami samarth tai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 2 жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@poonamsatishgaikwadgaikwad4700
@poonamsatishgaikwadgaikwad4700 2 жыл бұрын
Nice ma'am , shree Swami Samarth 🙏
@rajeshsawant9102
@rajeshsawant9102 2 жыл бұрын
धन्यवाद. श्रीं स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@dattatrayjadhav8097
@dattatrayjadhav8097 46 минут бұрын
shiri mauli.swami samarth
@jaydeeplonkar8021
@jaydeeplonkar8021 2 жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@jyotipatil8723
@jyotipatil8723 2 жыл бұрын
मी हा उपाय सहा महिने आधी केला होता पण काही उपयोग झाला नाही आता तर ज्याच्या कडुन पैसे घ्या यचे आहेत तो फोन सुध्दा उचलत नाही
@SurprisedClownfish-de5lt
@SurprisedClownfish-de5lt 7 ай бұрын
🙏💅 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
@prabhakarchavan8372
@prabhakarchavan8372 11 ай бұрын
अगदी खर आहे ताई माझेही पैसे अडकले आहे मी मदत केली होती आता देत नाही
@prabhakarsakpal5433
@prabhakarsakpal5433 6 ай бұрын
Shree.swami.samarth
@satvashilapawar2382
@satvashilapawar2382 11 ай бұрын
जयजय रघुवीर समर्थ
@RaviMengal04
@RaviMengal04 Жыл бұрын
@ HARI OM @ Shree swami samatha.....🙏🙏🙏🙏🙏
@balkrishnakshirsagar6832
@balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын
ॐ रक्तांग रक्तवर्णम सुहास्य वदनम कंथा टोपिंच माला कमंडलूम कंटयाकारक त्रैगुण्य रहीत त्रैलोक्य पालक श्री स्वामी समर्थ
@pushpalatasomani8407
@pushpalatasomani8407 2 жыл бұрын
Thank u taiee
@laxmidesai2719
@laxmidesai2719 2 жыл бұрын
Pls upay sanga
@dharmendrabhanushali4366
@dharmendrabhanushali4366 2 жыл бұрын
🙏શ્રી સ્વામિ સમર્થ 🙏 હે સ્વામિ સમર્થા મારી મનોકામના પૂર્ણ કરો ઘરમાં સુખ શાંતી અને સમૃદ્ધિ પ્રદાન કરો જે પણ કાંઈ ભૂલચૂક ક્ષમા ક્ષમા મને કર્જ માં થી મુક્તિ અપાવો એવી પ્રાર્થના 🙏શ્રી સ્વામિ સમર્થ
@ब्रम्हांडनायकश्रीस्वामीसमर्थ
@ब्रम्हांडनायकश्रीस्वामीसमर्थ 2 жыл бұрын
ॐ श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः
@dnyaneshwaripawar1521
@dnyaneshwaripawar1521 2 жыл бұрын
Vahini khup chan
@cuutiepiegroup1657
@cuutiepiegroup1657 2 жыл бұрын
Thank you Tai.shree swami samarth.
@mangalwaghmare7625
@mangalwaghmare7625 18 күн бұрын
आम्ही स्वामी कृपेने मस्त आहे ताई आमच्याकडून गोड बोलून पैसे घेतात नंतर माघारी येत नाही त्याच्यासाठी काय करावे
@anitasuryawanshi8689
@anitasuryawanshi8689 6 ай бұрын
मॅडम माझेही पैसे व दागिने अडकले आहेत स्वामी कृपेनें ते परत मिळावेत तुम्ही सांगितलेला उपाय मी करून बघेन
@347-fshreyarane2
@347-fshreyarane2 2 жыл бұрын
Thank s tai shree swami samrth
@jayajadhav4501
@jayajadhav4501 2 жыл бұрын
Shree swami samrath
@ashokchavan4079
@ashokchavan4079 4 ай бұрын
Shree Swami Samarth...💥🙏💥😔
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 2 жыл бұрын
शेत जमिन वाटपाकरिता उपाय सांगा. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@pramilakinnake8020
@pramilakinnake8020 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ramshbagari7587
@ramshbagari7587 Жыл бұрын
खुप ‌ताई छान माहिती दिली
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 118 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 118 МЛН