एवढी romantic serial परत होणे नाही 😍😍😍🔥🔥🔥🥺🥺🥺♥️♥️♥️♥️
@JyotsnaBahadureАй бұрын
Aati sundar siriyla indar a dipu hadasome jodi ❤❤❤❤😂😂🎉🎉🎉
@Hangovergame2235 ай бұрын
खूप छान आहे ही मालिका मला खूपच आवडली मी सर्व पार्ट परत परत पाहतोय पुन्हा पुन्हा ते म्हणतात ना "अफलातून" "अप्रतिम" "कातील" "भन्नाट" अगदी तस काही Please 310 च्या पुढचे सगळे पार्ट upload करा ना
@vaibhavvaity28664 ай бұрын
310 शेवटचा एपिसोड आहे. सीरियल संपवली आहे. त्यांनी..😢
@Hangovergame2234 ай бұрын
@@vaibhavvaity2866 नाही पुढचे पार्ट असणार नक्कीच
@vaibhavvaity28664 ай бұрын
नाही आहेत...सीरियल संपवली आहे.. ..
@Hangovergame2234 ай бұрын
@@vaibhavvaity2866 अशी कशी संपवली सीरियल आत्ता तर कुठे दिपू आणि इंद्राची love story चालू झाली होती ना कितीतरी संकटाना सामोरे जाऊन लग्न झाले होते सारं काही दीपूच्या आणि इंद्राच्या मनाप्रमाणे झाले होते याला काय अर्थ आहे