Рет қаралды 45,533
'कलर्स मराठी' कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येत असते. यात आता भर पडली आहे ती 'इंद्रायणी' या नव्याकोऱ्या मालिकेची! मालिकेच्या पहिल्या प्रोमो पासूनच यातील चिमुरडीने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.
पाहूया, त्यानिमित्ताने इंदू म्हणजेच बालकलाकार 'सांची भोयर' व तिची आई 'सौ. अर्चना भोयर' यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...
#colorsmarathi #indrayani #marathiserial
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com