Indrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंत

  Рет қаралды 51,788

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #BMCBudget2025 #AnjaliDamania #namdevshastrimaharaj #dhananjaymunde #beed #santoshdehmukh #dhananjaydeshmukh #devendrafadnavis #maharashtrakesari #abpmajha #marathinews
Indrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंत
इंद्रजीत सावंत, इतिहास अभ्यासक
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना राहुल सोलापूरकर तिथे होता का?
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा संतप्त सवाल
आग्र्याची सुटका याबाबत इतिहासात अनेक दाखले आहेत
राहुल सोलापूरकर यांचे कोणत्या माहितीच्या आधारे हे वक्तव्य
पेटारे होते की नाही हा चर्चेचा मुद्दा
रायगडावर हिरकणी बुरुज आहे, औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखान त्याने देखील त्याबाबत लिहिले आहे
शिवकालापासून हिरकणीचा इतिहास पुढच्या पिढीला सांगितला जातो
ABP Majha LIVE | BMC Budget 2025 | Walmik Karad | Dhananjay Munde | Anjali Damania | Maharashtra News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray | Delhi Election 2025 | Delhi Vidhansabha | Arvind Kejriwal

Пікірлер: 385
@sakharammohite4609
@sakharammohite4609 6 күн бұрын
हा सोलापूरकर कोणाच्या आडून महाराजांची बदनामी करतो याचा शोध घेतला पाहिजे . जय शिवराय .
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 5 күн бұрын
WE ALL KNOW WHO IS BEHIND THIS TAKLU....NONE OTHER THAN CURRENT STATE GOVT. Aho D-CM palun gele karan DARPUK hote ....SHIVAJI MAHARAJ SWARAJYA sathi kele ...kiti ha TAKLYA cha NIRLAJPUNA ahe...ani atta mafi magat ahe.....
@SantoshZ9
@SantoshZ9 5 күн бұрын
कुणी काही बोललं की त्याच्या पाठीमागे कुणीतरी असायलाच पाहिजे का? स्वत:चंच नसलेलं डोकं लाऊन बोललंय ते म्हातारं.. अक्कल जास्त पाजळली की असे शब्द बाहेर येतात सोलापूरकरसारखे
@Mr_Sorus
@Mr_Sorus 4 күн бұрын
भिडे, RSS
@nikhil3939
@nikhil3939 4 күн бұрын
RSS, वैदिक मनुवादी हेच राहुल्याचे पाठीराखे
@ksameer2222
@ksameer2222 Күн бұрын
Bhandarkar vishavasta ahe solhapurkar... History twist karayachi ani fake propogenda pasarvaycha agenda ahe
@JitendraShindeShinde-n9c
@JitendraShindeShinde-n9c 6 күн бұрын
सोलापूर कर छञपती शिवाजी महाराजां च्या काळापासून जिवंत कसा.
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 Күн бұрын
Anaji pantanchi aavlad aahe.
@mangeshahinave
@mangeshahinave 6 күн бұрын
अरे या राहुल la CM Fadanvis police protection detil , जस तो थरडा संभाजी गुरूजी la deto ,he सर्व bjp ni Rss च प्लॅन आहे
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd 6 күн бұрын
राहुल,सोलापूर,कर, दिल्ली, मध्ये,त्या,वेळेस,औरंगजेबाची,शेट, उपटायला,नौकरीला,होता,का
@dineshpandit9803
@dineshpandit9803 6 күн бұрын
एक नंबर कमेंट.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 күн бұрын
वेल डन भावा
@pramodmankar8425
@pramodmankar8425 6 күн бұрын
महाराज विरोधी खास कोम से
@saaramm2162
@saaramm2162 6 күн бұрын
ह्या टकल्याला तेवढंच तिथं काम होतं 😂😂
@YuuuYuu-r8i
@YuuuYuu-r8i 6 күн бұрын
Nahi g@nd dhoy cha aurangya che baki kahi nahi 😂
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 5 күн бұрын
ए बी पी माझा टीव्ही चे हार्दिक अभिनंदन. मोठें अभ्यासक इतिहासकार इंद्रजित सावंत यांना आग्र्याहून सुटका बद्यल खऱ्या इतिहासाची माहिती उजागर करण्यासाठीं पाचारण केले हे फार चांगले केले. छत्रपति शिवाजी महाराज हयात असतानाच त्यांना भट ब्राह्मण देशमुख देशपांड्यांनी त्रास दिला. त्यांची निंदा नालस्ती केली. एव्हढेच नव्हे तर त्यांनी शिवरायांना क्षुद्र म्हणूनही संबोधले. हा इतिहास आहे. विश्व पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कडाडून विरोध करणारे भट ब्राह्मण च होतें. हा ही ईतिहास आहे. त्याच इतिहासाचे वारसदार म्हणून राहूल सोलापूरकर या बैलाने शिवाजी महाराजांवर निंद्य टीका केली आहे. जेंव्हा सारे जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आजही मुजरा करते, पण राहूल सोलापूरकर सारखे जातीय द्वेषाने ग्रासलेले भट्ट महाराजांवर अनैतिहासिक टीका करतात. ह्याला कायमचा धडा शिकविणे आवश्यक आहे. ह्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही....
@shs022
@shs022 5 күн бұрын
टकलू हैवान म्हणजे हाच का? 😂
@pralhadbramhapurkar1610
@pralhadbramhapurkar1610 Күн бұрын
Are kamble kiti to dwesh bamna baddal tujha😂
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 Күн бұрын
@pralhadbramhapurkar1610 मी लिहिलेलं तुला आवडलं नाही त्याला मी जबाबदार नाहीं. मी फक्तं ठळक घटनाचा उल्लेख केला आहे. हे तू लक्षात घे ...
@pralhadbramhapurkar1610
@pralhadbramhapurkar1610 Күн бұрын
​@@dhananjaykamble8945Evde ch brahman upadravi asle aste tr maharajani 95% mantri mandal brahman naste banvle tynchyat kahi tri ahe mhnun ch sobat gheun challe...tumchya bolnyatun fakt ani fakt tiraskar janvto te mi smju shkto 😂
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 19 сағат бұрын
@pralhadbramhapurkar1610 छत्रपति शिवाजी महाराज कुणाचाच द्वेश करीत नव्हते, ब्राह्मणांचा ही नाहीं. पण ब्राह्मण छत्रपति शिवाजी महाराजांचा द्वेष करत होते हा ईतिहास आहे. साक्षीला अनेक घटना आहेत. एकाही ब्राह्मण कुटुंबा मध्ये मुलांची नावे शिवाजी संभाजी ठेवत नाहीत, कारण द्वेष....
@rajendraparab1556
@rajendraparab1556 6 күн бұрын
राहूल सोलापुर हा गेल्या काही वर्षांपासून RSS चा अजेंडा राबवत आहेत.
@NAAG-LOk
@NAAG-LOk 6 күн бұрын
Indrajit sawant sir ni ekdam barobar information dili aahe .
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 5 күн бұрын
इंद्रजीत जातिवादी अहेस तू.. इतिहस्कर 18 पगड जातिचा पहिजे.. तुज्यासरखा सदाका मेंदुचा नाको
@vivekshindemasterartist1
@vivekshindemasterartist1 5 күн бұрын
सावंत सर खूप छान 👍👍 सोलापूरकर.. छत्रपतींबद्दल बोलण्याची हिम्मतच कशी होते शिक्षा व्हायलाच हवीय आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान हवे
@vijayingle2209
@vijayingle2209 6 күн бұрын
ज्या लोकांनी ४०० वर्षाचा इतिहास नीट लिहू शकले नाहीत,ते वेद पुराण खरे आहेत कसे काय म्हणू शकतात ?
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
तुमचे एम पी एस सी गेल्या ७० वर्षातील कागदपत्रे नीट लिहू शकत नाहीत ते बघ.
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@vijayingle2209 ए इंगळ्या तुझा बुद्ध डुकराचे सडलेले मांस खाउन हागून हागून मेला त्याबद्दल बोल . .
@tejas569
@tejas569 4 сағат бұрын
अनाजी पंत चे वांशज अजुन आहेत
@madd876
@madd876 3 сағат бұрын
@tejas569 तुम्ही अब्दूल च्या फाटक्या निरोधाचे वंशज
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 5 күн бұрын
जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.
@tejas569
@tejas569 4 сағат бұрын
बहुजन तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे
@JyotiramChavan-n6t
@JyotiramChavan-n6t 6 күн бұрын
जय शिवराय
@gautamshere8686
@gautamshere8686 6 күн бұрын
Solaurkkar ha bramhan aahe vathate
@rj6169
@rj6169 6 күн бұрын
Tujhi konti ahe mag jaat.. maratha brahman vaad lavayacha ahe ka badhvya tula
@rj6169
@rj6169 6 күн бұрын
Tujhi jaat konti sang
@gajananbhoite444
@gajananbhoite444 6 күн бұрын
अनाजी पंत ची औलाद आहे
@YuuuYuu-r8i
@YuuuYuu-r8i 6 күн бұрын
​@@rj6169 bhramhan bol , ree khavdya
@kushaq1173
@kushaq1173 5 күн бұрын
​@@rj6169tujha bap sang
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e 6 күн бұрын
या फडतूस सोलापूर कराला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही हे सर्व हेतूपुरस्सर षडयंत्र आहे
@vinayaksalunke6030
@vinayaksalunke6030 6 күн бұрын
सोलापूर कर DNA तपासा
@vikas.247
@vikas.247 6 күн бұрын
बहुतेक हा औरंगजेबाचाच वशज असावा त्याशिवाय औरंजेबाच्या घरातील माहिती फक्त यालाच कशी मिळाली असती
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 5 күн бұрын
इंद्रजीत जातिवादी अहेस तू.. इतिहस्कर 18 पगड जातिचा पहिजे.. तुज्यासरखा सदाका मेंदुचा नाको
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@vikas.247 तू बहुतेक पेटारे वहाणाऱ्या चा वंशज आहेस . .
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 2 күн бұрын
Thank you very much Savant Sir for enlightening us!!!
@anilsawant7415
@anilsawant7415 Күн бұрын
सावंत साहेब.. परफेक्ट.. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@alwaystruereality3753
@alwaystruereality3753 5 күн бұрын
यांचे जैनेटिक पुवर्ज औरंग्याचे पॉलिसी मेकर व मंत्री होते, त्यामुळे याला जीन्समुळे माहिती मिळाली असेल.
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 6 күн бұрын
Solapur ya ही पिल्लावळ एका बिंदापासून तयार झाले नाहीत. वेगवेगळे बिंदापासून पlसून तयार झालेले आहेत..😡😡👊
@hemantkhairnar3180
@hemantkhairnar3180 6 күн бұрын
कस आहे प्रसिद्धी पासून दूर गेलं की असे लाचार हातकंडे वापरावे लागतात निर्लज्जपणाचे विधान करून फालतू अकलेचे तारे तोडायचे आणि चर्चेत रहायचं अशा फालतू लोकांवर जास्त प्रतिक्रिया देऊ नये छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महान व्यक्ती आमचे आदर्श कायम आहेत
@KiranPethkar
@KiranPethkar 5 күн бұрын
अगदी बरोबर!
@vijayingle2209
@vijayingle2209 6 күн бұрын
हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांच्या जन्म मृतीची तिथी सांगणारे छ.शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचे घोळ घालतात,त्यांना उलट प्रश्न केला की,जातीवर येतात.
@laxmanbenduk1465
@laxmanbenduk1465 6 күн бұрын
Brahmani mentality
@rameshjadhav576
@rameshjadhav576 4 күн бұрын
👍जय शिवराय
@shindepn
@shindepn 5 күн бұрын
राहुल्याच्या आज्याच आज्याच आज्याचा आज्जा लाच घ्यायला उभा असेल 😮
@RajuMulla-tn6gj
@RajuMulla-tn6gj 2 күн бұрын
यांना इतिहास माहिती नसेल असं होऊ शकत नाही याच्या पाठीमागे कोण आहे याचा तपास केला पाहिजे
@DigambarChand
@DigambarChand 5 күн бұрын
तुकाराम महाराज यांचे काय झालं ते सांगा
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@DigambarChand तुकारम महाराज म्हणाले . . " महारे झविली " . . म्हणून कदाचीत त्यांनी तुकाराम महाराजांना गायब केले असेल
@rahulkakad8957
@rahulkakad8957 2 күн бұрын
​@@madd876तुकाराम महाराजांचा खुन केला होता मनूवाद्यांनी, आणि फक्त तुकाराम महाराजांनीच त्यावेळी महार हा जातीवादी शब्द वापरला नव्हता. तर स्वतः संत चोखा मेळा जे स्वतः त्याच जातीतले होते, त्या संत चोखोबा यांच्या पत्नी संत सोयरा बाई यांनी त्याच्या अत्यन्त प्रसिद्ध "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग " ह्या अभंगात शेवटी स्वतः चा उल्लेख "म्हणे चोखीयाची महारीण " असा केलाय आणि सुप्रसिद्ध गायिका किशोरी ताई अमोणकर ह्यानी हा अभंग खुप छान गायला आहे👌 नक्की ऐका🙏 तेव्हा त्या पुरातन काळी असा जातीवाचक उल्लेख सर्व सामान्य होता, आणि त्यामागचा हेतू कुणाच्या भावना दुखवणे नव्हता.
@TV00012
@TV00012 6 күн бұрын
पद्मश्री पुरस्कार मिळवायची निन्जा टेक्निक - तुमची कंगना
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 5 күн бұрын
किती निर्लज्य आहे हे सोलापूर कर आपणंच आपल्या देवाची विटंबना करतो म्हणे आम्ही हिंदु मराठी
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
शिवाजी महाराजांनी लाच दिली काय किंवा पेटाऱ्यात बसले काय, किंवा शत्रुची गर्दन कापली काय.. काहीही फरक पडत नाही. कारण महाराजांचा उद्देश तेथून निसटून स्वराज्य उभारणे हा होता. ब्रिगेडच्या लोकांना आता काही धंदे उरले नाहीत.
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@ratnakarjangam9831 ए जंगमा छत्रपतींचे दैवत शंकर श्रीराम यांच्या बद्दल तूझी अंधारे बाई अश्लील बोलत होती तेव्हा तू कुठे गू खात होतास . ' .
@BabaG-k5o7u
@BabaG-k5o7u 3 күн бұрын
👍फार सुंदर सर धन्यवाद 👌♥️
@manikpatil5235
@manikpatil5235 6 күн бұрын
🙏🙏🙏 सावंत सर
@saipanshaikh5626
@saipanshaikh5626 5 күн бұрын
कुणीही मन वाटेल तसे बोलू नका राजांची प्रतिमा मलीन करू नका शेख एसवी अक्कलकोट हंजगी
@KiranPethkar
@KiranPethkar 5 күн бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ तुम्ही!
@chudamanmarathe5818
@chudamanmarathe5818 2 күн бұрын
खुजे लोक महान व्यक्तींच्या बद्दल काहीतरी बोलून स्वतःला मोठं करू पाहतात परंतु दोनच दिवसांनी ते काळाच्या पडद्याआड जातील
@sangitashinde9061
@sangitashinde9061 4 күн бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏💐💐💐
@Rekha-rr8kb
@Rekha-rr8kb 5 күн бұрын
महाराजांच्या नावाने अजून लोकं आपली पोटं भरत आहेत 🤔बाकी 🙏
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@Rekha-rr8kb होय खरे आहे . . जसे बारामती चा जाणता राजा . . त्याची अवैध पिल्लावळ ब्रीगेड . . आणि विशाळ गडावरील मुसलमानां समोर सलवा उतरवणारे . . त्यांचे वंशज वगैरे . .
@Patil_p-v4b
@Patil_p-v4b 6 күн бұрын
आडनाव वाचून कमेंट बघा खरं रुप समजेल काही लोकांचं
@Sam14708
@Sam14708 6 күн бұрын
Solapurकर आहे तो asech बोलणार
@RAJATGAIKWAD-id2km
@RAJATGAIKWAD-id2km 6 күн бұрын
बामनी कावा जपला राहूल्या सोलापूरकर नी
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq 5 күн бұрын
इंद्रजीत जातिवादी अहेस तू.. इतिहस्कर 18 पगड जातिचा पहिजे.. तुज्यासरखा सदाका मेंदुचा नाको
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
बामणाला वेळ नाही या गोष्टींसाठी.
@RAJATGAIKWAD-id2km
@RAJATGAIKWAD-id2km 2 күн бұрын
@akj3388 bamnala yasathich vel ahe
@pralhadbramhapurkar1610
@pralhadbramhapurkar1610 Күн бұрын
Kiti jalnar mitra bamna war😢
@varunvarma-im2lq
@varunvarma-im2lq Күн бұрын
@@RAJATGAIKWAD-id2km जय हो संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज,..
@shishirdeshmukh3986
@shishirdeshmukh3986 2 күн бұрын
राहुल सोलापूरकर पुरावा देत असतील त्याचा विचार इतिहासकारांनी करायला पाहिजे
@diliparekar4007
@diliparekar4007 4 күн бұрын
II छत्रपती शिवाजी महाराज की जय ll
@PARESHPATILparesh7418
@PARESHPATILparesh7418 4 күн бұрын
भावना आणि वास्तव ह्यात फरक असतो आणि तुम्ही मीडिया म्हणजे धन्य तूम्ही भाषा ना😊
@dattashinde6158
@dattashinde6158 6 күн бұрын
स्पष्टीकरण काय देता याला सडेतोड उत्तर द्या
@PalwankarRavi
@PalwankarRavi Күн бұрын
Pls ask solpurksr to say about Quran
@javedpathan9547
@javedpathan9547 Күн бұрын
मनुस्मृति ची अम्मल बजावणी करायची आहे तत्पूर्वी चाचपनी सुरु आहे
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 5 күн бұрын
आता तरी जागे व्हा आता आपल्या महापुरुषांच्या बाबतीत हे घडत आहे उद्या आपले अस्तित्व सुद्धा हे मनूवादी मान्य करणार नाहीत म्हणून म्हणतो मित्रानो आता तरी जागे व्हा
@paragbokil1469
@paragbokil1469 5 күн бұрын
👍🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@santoshtambe5672
@santoshtambe5672 6 күн бұрын
its an intentional comment by solapurkar to divert people thinking regarding latest issue.
@AvinashJagtap-q5p
@AvinashJagtap-q5p 5 күн бұрын
❤sawant sir great ❤
@mangeshdeo3954
@mangeshdeo3954 5 күн бұрын
हेच ब्रिगेडी जेंव्हा महाराजांच्या सैन्यात पन्नास टक्के यवन, रायगडावर मशीद, याकुत बाबा हे गुरू अशा भ्रामक समजूती पसरवतात, तेव्हा कुणीच शिवप्रेमी कां बोलत नाहीत?
@madd876
@madd876 4 күн бұрын
संभाजी महाराजांनी स्वराज्या विरुद्ध गद्दारी करून छत्रपती जीवंत असतांना स्वराज्यातील किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला होता आणि ६०० मावळ्यांचे हात तोडले होते हा ईतीहास माहित आहे का . .
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 күн бұрын
ते खरंच बोलतात. तुम्ही लिहिले आहे ते खरं आहे.
@yogeshsathe999
@yogeshsathe999 4 күн бұрын
खरंच वक्तव्य करणा-या व्यक्तीचा अभ्यास तोकडा आहे. कलाकार आहे , थोडंफार तोडकं मोडकं वाचन आहे म्हणजे सत्य माहित आहे असं नाही. व्यवस्थित अभ्यास करण्याची गरज आहे. चुक होऊ शकते ...चुक लक्षात घेऊन महाराष्ट्राची माफी मागावी.
@AbasahebMuley-ky6zb
@AbasahebMuley-ky6zb 5 күн бұрын
टकल्या हैवान....तुझा आवाज थरथर आहे..... अजून बरेच पाहिचे आहे तुला.... महाराजांनी लाच दिली म्हणायला लाज वाटायला पाहिजे होती.....शासनाने कायद्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे....नसता असे बाजार बुणगे रोज शिवछत्रपती,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापूर्षांचा आपमाण करतील....आणि हो रस्तावर छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी आहेच... या टकलू हाईवनाला त्याची जागा दाखवायला जय जिजाऊ जय शिवराय
@sunilsonawane7034
@sunilsonawane7034 5 күн бұрын
🚩जगदंबा 🚩
@dilipvidhale4228
@dilipvidhale4228 4 күн бұрын
यावर आपले राजेंनी प्रगट व्हायला पाहिजे
@ajinkyapawar9766
@ajinkyapawar9766 3 күн бұрын
एक मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही, अनेक लोकांच्या अजूनही पोटात दुखते
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
शिर्के मंडळी तर लई दुःखी हैत अजून.
@ajinkyapawar9766
@ajinkyapawar9766 2 күн бұрын
@akj3388 गद्दार तो गद्दार मराठा असो की ब्राम्हण. आम्ही म्हणतो शिर्के गद्दार होते तुम्ही महणाल का कृष्णाजी आणि अनाजी गद्दार होते
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 6 күн бұрын
Rahul solapurkrala mahiti ahe sarkar aplela kay krnar nahi mahnun baralt ahe
@surajkkr3280
@surajkkr3280 3 күн бұрын
इंद्रजित पण राजकीय दावणीला आहे 🙏🚩 तपासावे
@sureshjade7251
@sureshjade7251 4 күн бұрын
हे सगळे मनूश्रुती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघा चे चिंटू पिंटू आहे अशा लोकांचया वीचारांचे छत्रपति शिवाजी महाराजांचया महान कार्याचे महत्व कमी होनार नाही
@chandrashekharvaidya6610
@chandrashekharvaidya6610 4 күн бұрын
सोलापूरकर चुकिचा असतीलच पण याचा अर्थ असा नव्हे शिवाजी महाराज पेटार्यातन पळाले हे ही संशयास्पद आहे.पुरावे हे सर्व मान्य हवेत.
@buaskergarud3938
@buaskergarud3938 3 күн бұрын
इतक्या धाडसाने बोलला म्हणजे राहुल त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी हजर असावा 🤣
@atulkamble3977
@atulkamble3977 2 күн бұрын
शिवरायांवर बोलताना आपली लायकी बघावी ...
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 3 күн бұрын
छत्रपतींची भुमिका करणारा सोलापूरकर.. आव्हाड चा कधी हिशोब करणार
@bhagwatjadhav6263
@bhagwatjadhav6263 4 күн бұрын
आता तरी हुशार व्हा...हे लोक शिवाजी महाराज ह्यात असताना महाराजांचा आतुन विरोध करत असत
@suhasdamle7975
@suhasdamle7975 3 күн бұрын
समर्थ म्हणतात तसं अभ्यासाने प्रकट व्हावे ही दिवस गेले..आता झटपट प्रसिद्धी हवी असेल तर असे काही असंगत बोलावे लागते ..झाली की नाही प्रसिद्धी अभ्यास n करता..
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 4 күн бұрын
अशा भंकस लोकांना भाव देऊ नका यांनी आजपर्यंत वेगळ काय केले आहे महाराज यांच्या पासून आजपर्यंत हेच सुरू आहे आपण समजून घेत नाही
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 3 күн бұрын
बरं झालं तेव्हा इंग्रज अधिकारी भारतात होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र आणि काही नोंदी करून ठेवल्या, नाही तर ह्या मनुवाद्या नी आपला इतिहास चुकीचा लिहून ठेवला असता,
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
इंग्रजांनी सगळ्या नोंदी केलेल्या नाहीत. आणि त्यांनी चुकीच्या नोंदी केल्या नाहीत कशावरून? त्यांची निष्ठा राणी सोबत होती. तुमच्या तपकिरी रंगा सोबत नाही.
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@sangeetajamgade3039 तू पण मॅकले च्या फाटक्या रबर ची औलाद आहेस
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 5 күн бұрын
माफी मागावी,असे काही लोक आहेत या अभिनय क्षेत्रात जणू अनाजी बोंबलत असतात
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
मफिविर किताब लगेच तयार आहे.
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@makarandjadhav4591 अहो लखुजी जाधव च महाराजांच्या बापाची शहाजी ची गांड मारायला त्यांच्या जीवार उठला होता . . . संभाजी महाराजांची तूमच्या सारख्या मराठा त्यांच्या मेहुण्यानेच गणोजी शिर्के याने मारली . .
@swapnilbhalerao6988
@swapnilbhalerao6988 5 күн бұрын
आजुन किती दिवस छत्रपती शिवाजी महाराज हयांचा अपमान करणार आहेत हे लोक आणि तुम्ही किती दिवस सहन करणार आहात,
@yogeshlatkar1016
@yogeshlatkar1016 5 күн бұрын
राहुल सोलापूरकर कुणाच्या आदेशाने बोलत आहेत याचे संशोधन पहिला झाले पाहिजे Rss कारकर्ता असणाऱ्या राहुल सोलापूकर च्या या भूमिकेबद्दल संघाने आपली भूमिका जाहीर करावी
@madd876
@madd876 2 күн бұрын
@@yogeshlatkar1016 " शिवाजी हा जाणता राजा नव्हता . " असे म्हणणाऱ्या बारामती च्या शरद बद्दल तुम्ही भुमीका जाहिर करावी . '
@jagdeshdevadkar6628
@jagdeshdevadkar6628 4 күн бұрын
सावंत साहेब तुम्ही एवढे मोठे इतिहास कार आहात...... तर तुम्ही छावा चित्रपट मधील शंभूराजे यांच्या लेझीम डान्स वर का अपशेक का घेतला?? लेझीम ही महाराष्ट्राची संस्कृती नाही का?? वाईट वाटते या तुमच्या दुपट्टी भूमिकेवर 🙏🙏
@akj3388
@akj3388 2 күн бұрын
सावंत ब्रिगेडी आहे
@deepakjadhav9523
@deepakjadhav9523 Күн бұрын
सोलापूरकर इंग्रज ऑलाद …त्याच्याकडून काय अपेक्षा करणार
@sunilthokal3365
@sunilthokal3365 6 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज भुई बनवून पेटारा वाहुन निसटले असावेत. आणि पेटा-यातुन गेले अशी आख्यायिका झाली असावी
@madd876
@madd876 4 күн бұрын
हे च संयुक्तीक वाटते . . पण मंदबद्धी ब्रिगेडी आता तुम्हाला शिव्या देतील . .
@vijaydhage1187
@vijaydhage1187 5 күн бұрын
हा एक दैवी संकेत होता. कारण की ज्यावेळी तीन पेठर्या मधील दोन पेठरे चेक झाले व महाराजांची पेठर चेक झाले नाही
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 4 күн бұрын
देव आले होते
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 4 күн бұрын
आग्र्याहून सूटताना राहुल सोलापूरकरची आई मावळ्यांबरोबर होती त्यामुळे राहुलला ही माहिती आहे, त्याच्या आईने त्याला हे सर्व सांगितलं आहे.
@madd876
@madd876 4 күн бұрын
तुमची आई मुगलां बरोबर होती म्हणून तुम्हाला महाराज पेटाऱ्यात बसले माहीत झाले . . कुठल्या बखरीत लीहील आहे हों . .
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 4 күн бұрын
आज इंग्लिश मीडियम मुळे पुढच्या पिढीची मातृभाषेतून इतिहास शिकण्याची पोवाडे ऐकण्याची त्यातून या व्यक्ती समजण्याची आज केव्हाच संपली आहे हा विषय आता प्रत्येक राज्यात आपल्या देशाचा इतिहास कोणतेही स्कूल असो मातृभाषेतूनच ठेवायला पाहिजे तर मुलं बनवतील त्यांना लवकर सोप्प माहिती पडेल नाहीतर हे असंच होईल
@PublicHappiness-s5p
@PublicHappiness-s5p 5 күн бұрын
या मागे नागपूरचा नासका आंबा आहे🤧
@KamannaNaykodi-s4v
@KamannaNaykodi-s4v 5 күн бұрын
ज्यांना स्वतःच्या पूर्वजांच्या इतिहास सांगताना ,अडचण शरम ,वाटतं असतील तेच !असे बोलू शकतील
@PalwankarRavi
@PalwankarRavi Күн бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@nayandumbre3617
@nayandumbre3617 6 күн бұрын
Jat dakhavli rahul ne baman ahe
@rdbsandip
@rdbsandip 5 күн бұрын
Solapurkarla nagda karun agryala pathva mag kalel gandula agra kalel….Agryala Hagra ashi mhan Solapurkar mule aaj pasun padel😡😡😡
@rj6169
@rj6169 6 күн бұрын
काही लोक यात मराठा ब्राह्मण वाद लावतील, सावध राहा.. वाद लावणारे वेगळेच आहे ते या दोन्ही समाजातील नाहीत
@vvijayg
@vvijayg 6 күн бұрын
बोलणाऱ्या शेट्ट उप्ट्याला कळलं पाहिजे ना?
@Randomness100x
@Randomness100x 5 күн бұрын
माफीवीरच्या औलादी कधी सुधारणार नाहीत
@tejas569
@tejas569 4 сағат бұрын
भिक्षुक स्वरूपात लाच घेऊन पिढ्यान् पिढ्या जगलेले तीनपट लोक आज स्वतः ला खुप श्रेष्ठ समजू लागले आहेत
@rajeshmoon9816
@rajeshmoon9816 5 күн бұрын
एव्हीएम चे भूत आमच्या मान गुटिवार बसले
@hemathorat8624
@hemathorat8624 5 күн бұрын
आणि ती मुलाखत घेते ती बया कशी हसते.निर्लज्ज
@RajendraBansode-i5u
@RajendraBansode-i5u 4 күн бұрын
चौथी इतिहास पुस्तक वाचायला द्या कारन इतिहास चा तास बुडवून बसला असेल इतिहास संशोधकाच नाव काडुन स्वताच नाव जाहीर कराव वाटत असेल मग छत्रपती शिवरायाच खाऊन औरंग्याची नौकरी करणारे कोणते बांडगुळ होते ते पन सांगितले पाहिजे
@tmhc03abhishek_waghmare31
@tmhc03abhishek_waghmare31 4 күн бұрын
Rahul solapurkar bramhn ahe, ani RSS cha Khup juna karykarta ahe
@balasomolane636
@balasomolane636 5 күн бұрын
राहुल कडे पुरावे आहेत तर दाखव की म्हणावे चूकीचे नाही म्हणत आहे मग माफी का मागीतली
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be 3 күн бұрын
Marathe kuthe ahe asha lokana tondala kala fasl pahijel ani ghadva varun dhind kadli pahijel💙🇮🇳💙JAI BHIM NAMO BUDDHAY💙🇮🇳💙
@subashkdhapatkar6552
@subashkdhapatkar6552 4 күн бұрын
विषयांतर करून जातीपातीच्या राजकारणात खतपाणी घालत आपल्या मालकाची पाठराखण निर्लज्ज पणे करणे
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 Күн бұрын
Rajyat sattadhish kon aahet? Khatpani milalyashivay zaad vadat nay.
@SureshPawar-i2x
@SureshPawar-i2x 5 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटले ( सुटका ) हा इतिहास शिकलो. हा सोलापूरकर भलतेच म्हणतो. प्रश्नाच उत्तर पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे. सोलापूरांनी त्यावेळी काय उत्तर लिहिलं.
@madd876
@madd876 4 күн бұрын
महाराज पेटाऱ्यात बसून गेले हे कोणत्या पुराव्याच्या आधरे सांगता . . . ? कैदेत असतांना महाराजांनी ६६ हजार रुपये कर्ज का घेतले होते
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 5 күн бұрын
सोलापूरकर साखरे ढेकूण जाणून बुजून अशी विधाने करतात.उद्या काही वर्षांनंतर नवीन पिढीला हाच प्रत्यय हे ढेकणे वापरु शकणार् कारण सोलापूरकर हा कसा होता हे तरुणांना काय माहित असणार जर गुगल वर सर्च केले तर या सोलापूरकरचे वाक्य सापडणार आहे म्हणून हे जाणून बुजून हे असे पेरण ठेवत आहेत.या पाठीमागे मोठे सडके डोके काम करत आहेत त्यांना इतीहास बदलायचा आहे.हळूहळू हे असे हे पेरत करत असतात.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 6 күн бұрын
खरी हिस्टरी कोणालाच माहित नाही जन्म तारीख चा पण वाद आहे
@horseracing777
@horseracing777 6 күн бұрын
Tujya aaichi history Tula mahitiy ka...lavdya...tujhya sarkh shemn paida kela
@bhushangade73
@bhushangade73 6 күн бұрын
गप्प बस रे शहाण्या
@arjunpethkar5256
@arjunpethkar5256 5 күн бұрын
सोलापूरकर बोलला हे पूर्ण चुकीचं आहे पण तुम्ही बोलला की आग्रातून सुटताना सोलापूरकर तिथे होता का? मग भोसले घराण्याचा उदय दर्ग्यामुळे झाला असं तुम्ही बोलला मग तुम्ही तिथे होता का? राज्य अभिषेकावेळी पंडिताने पायांच्या अंठ्याने नाम ओडला असे म्हणणारे तिथे होते असा प्रश्न तुम्ही त्यांना हि विचारला पाहिजे
@ashokkane9764
@ashokkane9764 4 күн бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चिरफाड करू नये, हे महाराष्ट्राचं खूप मोठ दुर्दैव आहे की अजूनही गद्दार जिवंत आहेत मराठा माणूस एक वेळ आपल्या देवा समोर झुकणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नक्कीच आदराने मान झुकवेल तेच आमचे सर्वात मोठे दैवत आहे. कारण त्यांच्यामुळेच आपल्या देव्हाऱ्यातील देव सुरक्षित आहेत आपला धर्म सुरक्षित आहे आपला देश सुरक्षित आहे, एकदा फक्त बोलून बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, अंगात हजार हत्तींचे बळ असल्यासारखे वाटते अशा या माझ्या थोर राजास माझ्याकडून मानाचा मुजरा
@englishlanguageonline-guru9090
@englishlanguageonline-guru9090 5 күн бұрын
जो कोणी तिथे होता त्यांच्या हयात नातलगांनी हे स्पष्ट केले पाहिजे
@ruchimore7559
@ruchimore7559 2 күн бұрын
Rahul solapurkar barobar bolat asel bahutek karan tya veli tyachi aai muglankade thevleli hoti mhnun to itka thampane bolat ahe 🔥
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h 5 күн бұрын
सोलापुरकर बेवड दिसतय चपलाचा हार घातला पाहिजे मैदानात ये ना मग मराठा समाज हा काय आहे ते दाखवतो
@hrk3212
@hrk3212 5 күн бұрын
सोलापूरकर तर अपराधी आहेच पण हा ब्रिगेडी पण काही साव नाही..
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 4 күн бұрын
तू पण तोच.
@hrk3212
@hrk3212 4 күн бұрын
@harishdeshmukh3178 aani tu konre? Shakuni kaka cha chamcha
@kailasdhole3116
@kailasdhole3116 6 күн бұрын
टकलू हैवान बरळती बरळ...
@goannashik
@goannashik 4 күн бұрын
अहो सावंत..रामसिंग चा पहारा का होता हे तरी सांगा....काबूल ची मोहीम ला महाराज का गेले नाही ते सांगा..एकच बाजू का लावुन धरतात
@kedar3099
@kedar3099 5 күн бұрын
हिरकणी च्या प्रसंगावरही काही बोला
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН