इंदुरीकर महाराज बोलत होते, आणि हे घडलं.. धनंजय मुंडेनी काय केलं पाहा. Dhahanjay Munde

  Рет қаралды 1,060,487

Lokmat

Lokmat

Күн бұрын

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात माध्यमांच्या कॅमेरांवर इंदुरीकर महाराज संतापलेले पाहायला मिळाले. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर काही बातम्या प्रकाशित झाल्या तर आयोजकांनी याची जबाबदारी घ्यावी असा संताप इंदुरीकर महाराजांनी भर व्यासपीठावरुन व्यक्त केला. इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी मग कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपलं प्रवचन सुरू केलं. ही सगळी घटना कॅमेरात कैद झाली आहे..(Guruprasad)
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 297
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 2 жыл бұрын
श्री महाराज हे समाज प्रबोधन करीत असतात. काही मुद्दाम त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय कीर्तन रेकॉर्डिंग करू नये
@jbnmaharashtranews
@jbnmaharashtranews 2 жыл бұрын
सार्वजनिक कीर्तन करू नका
@Rushi_Muni
@Rushi_Muni 2 жыл бұрын
@@jbnmaharashtranews काय बोलता डोकं गुढग्या मध्ये आहे काय?
@panditrathod2318
@panditrathod2318 2 жыл бұрын
म्हणजे महाराज नी पैसे kamyala पाहिजे नाही का...होऊ द्या सार्वजनिक
@Rushi_Muni
@Rushi_Muni 2 жыл бұрын
@@panditrathod2318 तू नाही कमवत का रे... गाढवा..... महाराज पैसे घेऊन त्याचे काय करतात हे कधी पाहिले आहेस?
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 2 жыл бұрын
Right ❤️
@manishatadwalkar5408
@manishatadwalkar5408 2 жыл бұрын
आजकाल माध्यमांची परिस्थिती डबघाईला आलेली आहे. नको तिथे माईकचे बूम घेऊन नाक खूपसायची घाण सवय लागली आहे. महाराज 100 टक्के खरं बोलले.
@uttamhambre4142
@uttamhambre4142 2 жыл бұрын
प्रवचन की कीर्तन .राम कृष्ण हरी 🙏
@vitthalkolhe8993
@vitthalkolhe8993 2 жыл бұрын
Uddesh Jajagruti
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 2 жыл бұрын
एड zava पत्रकार
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p 2 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा आवाज ही ऐकण्याची अजिबात इच्छा नाही
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 2 жыл бұрын
विचारूनच असे चित्रीकरण करायला हवे. इकडचे तिकडचे संदर्भ जोडून तोडून बातम्या देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नंतर कोणी जबाबदारी घेत नाही.महाराजांनी जी शंका व्यक्त केली ती सद्यस्थितीत रास्त आहे
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 2 жыл бұрын
बरोबर, ज्यांना अध्यात्म कळत नसेल अशांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेच वाचन केले पाहिजे व तर्कशास्त्र विचार केला पाहिजे
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 2 жыл бұрын
प पू.निवृत्ती महाराज , आपण करत असलेल्या किर्तनातून अध्यात्म कमी आणि टवाळक्या जास्त असतात म्हणून आपल्याच किर्तनाचा विपर्यास होत आहे.यावर आपणच आत्मचिंतन करण्याची गरज आहे म्हणजे सर्वकाही सुरळीत होईल.लहान तोंडी मोठा घास क्षमस्व.🙏👋
@surendrachothale7760
@surendrachothale7760 2 жыл бұрын
रामकृष्णहरी, विठ्ठल विठ्ठल... 🌹🌹🌹🌹🙏जय हो इंदूरीकर महाराज
@dkshinde5112
@dkshinde5112 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी इंदुरीकर महाराज हे किर्तन रूपामधून समाज प्रबोधन करतात अगदी स्पष्टपणे आणि समाजात होत असलेल्या घटनांचे विवरण करतात परंतु युट्युब व्हाट्सअप हॅलो त्यांच्या कीर्तनाचा आणि बोलत असलेल्या शब्दांचा तोडमोड करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात महाराज जे बोलले ते खरं आहे सत्य आहे अभ्यास आहे
@shaileshtambada3674
@shaileshtambada3674 2 жыл бұрын
महाराष्ट्रच्या व शेतरी वर्गाच्या हिताची बातमी दिल्या बंदल मिडीयाचे आभार मानतो
@मेराभारतमहान-घ2स
@मेराभारतमहान-घ2स 2 жыл бұрын
धनंजय मुंडे हेच खरे अध्यात्मिक आहेत हे इथे लक्षात येत आहे
@Swataha
@Swataha 2 жыл бұрын
त्यांना आचार्य ही पदवी देवून सन्मान करावा अशी मी आयोजकांना विनंती करतो तसेच भारतरत्न साठी शिफारस करावी अशी ही प्रार्थना करतो. जय DM जय KDM
@मेराभारतमहान-घ2स
@मेराभारतमहान-घ2स 2 жыл бұрын
@@Swataha खरं पचवायला जडच जात
@मेराभारतमहान-घ2स
@मेराभारतमहान-घ2स 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 आणि कीर्तन कार पैसे भेटले की कुठंही कीर्तन करतो 😊
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 2 жыл бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री विठ्ठल
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
खर आहे वास्तव बोलला धन्यवाद
@ramchandrapatil2658
@ramchandrapatil2658 2 жыл бұрын
जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत माणूस देव होऊ शकत नाही भले तो लाख भजन कीर्तन करु दे.
@Ravsaheb143
@Ravsaheb143 2 жыл бұрын
माझं स्वतः च मत सांगतो.महाराज तुम्ही जर तुमच्या जागेवर बरोबर असाल तर तुम्हाला कशाचीही भिती वाटणार नाही.
@MukundDeshmukh-b2c
@MukundDeshmukh-b2c 24 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@pandurangnagoraosontakke914
@pandurangnagoraosontakke914 2 жыл бұрын
मीडियावाल्यांना चांगलं कधी काही सुचतच नाही बुवा नेहमीच अध्यात्माच्या विरोधातच असतात त्यांच्या बातम्या एवढे मोठे समाज प्रबोधनकार आहेत महाराज आणि त्यांच्या विरोधातच बऱ्याच वेळेस मी पाहिले ऐकले
@lilagunjal4275
@lilagunjal4275 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज.संपूर्ण किर्तन दाखवा.
@arvindthorat6943
@arvindthorat6943 2 жыл бұрын
धनंजय मुंडे साहेबांनी चांगली समजूत काढली.
@vithaljukte4583
@vithaljukte4583 2 жыл бұрын
खर आहे यु टुब ,फेस बुक लोक अर्धवट दाखऊन गैरसमज होतात हे खर आहे, महाराजांची काय चुक आहे,
@Cricket45-virat
@Cricket45-virat 2 жыл бұрын
धनाजी मुंडे साहेब योग्य बोललेले आहेत त्यांनी योग्य मार्ग काढला आहे त्या मार्गाप्रमाणेच कामकाज व्हावे
@surajjagade2074
@surajjagade2074 2 жыл бұрын
Very good speaking by D.M.saheb
@श्री.राजारामसातपुते
@श्री.राजारामसातपुते 2 жыл бұрын
Ram Krishna Hari 🚩🙏🚩
@yogeshfartade100
@yogeshfartade100 2 жыл бұрын
बुधवार पेट सोडून कीर्तनात कुठे गेले आदरणीय मुंडे साहेब .....🤣😅🙏
@hotshighlights4349
@hotshighlights4349 2 жыл бұрын
महराज आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 2 жыл бұрын
कोणी ज्ञानी, महात्मे असतील त्यांनी महाराजांनी केलेल्या प्रवचन, दिलेली उदाहरणे खोटे सिद्ध करून दाखवावी?.
@sukhdevmandlik6796
@sukhdevmandlik6796 2 жыл бұрын
महाराज बरोबर आहे
@njoylife719
@njoylife719 9 күн бұрын
फेसबुक..घेतो... हाहाहा 😅
@laxmanthorat4486
@laxmanthorat4486 2 жыл бұрын
तुम्ही लोक आणखीन रंगून सांगताय यामुळेच live बंद करायला सांगितले
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 2 жыл бұрын
बरोब्बर महाराज
@tukaramnemnar5888
@tukaramnemnar5888 2 жыл бұрын
बरोबर महाराज
@deepakpawar1504
@deepakpawar1504 2 жыл бұрын
महाराज बरोबर आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😌🙏
@rathodvivek7793
@rathodvivek7793 2 жыл бұрын
अगदी बरोबर महाराज
@एकक्षुद्र
@एकक्षुद्र 2 жыл бұрын
आपण जे बोलतो ते खरं असेल तर कशाला कुणाला भ्यायच 😅 महाराज आपण याच समाज माध्यमांमुळे जगभर पोहोचलात लक्षात असु द्या 🙁
@vilasrahane5196
@vilasrahane5196 2 жыл бұрын
Barobar aahe
@संजयपवार-ण5ह
@संजयपवार-ण5ह 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज
@chetanalingawar1798
@chetanalingawar1798 2 жыл бұрын
बरोबर
@उद्धवभोसले
@उद्धवभोसले Жыл бұрын
एकदम बरोबर आहे धनुभाऊ च
@ashokraokale4968
@ashokraokale4968 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची पिके पाण्याने सडून चालली हे नाही दाखवणार मीडिया, पण महाराजांचा एखादा शब्द गेलात तर काय वाढून सांगतात.
@parlhadaghav7234
@parlhadaghav7234 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ह****** मीडियाच शेतकऱ्यांकड बिलकुल एक टक्का लक्ष नाही
@ganeshkhade9915
@ganeshkhade9915 2 жыл бұрын
DM Saheb Ek No.
@dnyaneshwardongare1510
@dnyaneshwardongare1510 Ай бұрын
महाराज खरं बोलतात 🙏🏼
@harishchopde7191
@harishchopde7191 2 жыл бұрын
Right Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोले इंदोरीकर महाराजा.🚩
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 2 жыл бұрын
बातमी देणार्यांना किर्तन आणि प्रवचन या मधील फरक कळतो का?
@sureshwaghmare4600
@sureshwaghmare4600 2 жыл бұрын
परवानगी पत्रा ची नसुन आयोजकांची घेतली पाहिजे. मधेच जर एखादी प्रती श्तित व्यक्ती बोलली तरी आक्षेप घेणे बरोबर नाही.
@jamesBond-fy2tl
@jamesBond-fy2tl 2 жыл бұрын
" तुम्ही आध्यात्माच करा " असा शब्द आहे बहुतेक
@surajbhanage8264
@surajbhanage8264 2 жыл бұрын
प्रवचन आणि कीर्तन फरक समजा कीर्तन आहे प्रवचन नाह हे
@azeemosmani6716
@azeemosmani6716 2 жыл бұрын
Only DM BOSS 🇮🇳✌️💪💐🎉
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 жыл бұрын
बरोबर आहे.🙏
@gajanansavekar9587
@gajanansavekar9587 2 жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 2 жыл бұрын
किती अहंकार aahe ya महाराजांना
@mangeshk17
@mangeshk17 2 жыл бұрын
धनंजय मुंडे आणि अध्यात्म... व्वा क्या बात है!!!!
@sangeetadarale6916
@sangeetadarale6916 Ай бұрын
मुंडे साहेब बरोबर आहे
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 жыл бұрын
महाराज बरोबर बोलले. जय हरि. जय श्रीराम.
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 2 жыл бұрын
बाबा आ ,पंप,पलदेव नाम घेत चला जय हरी विठ्ठल
@ibrahiminamdar2882
@ibrahiminamdar2882 2 жыл бұрын
Correct
@rambdeshmukh2090
@rambdeshmukh2090 2 жыл бұрын
महाराज बरोबर बोलत आहेत रामकृष्णहरी 🙏
@sharadsohoni
@sharadsohoni 2 жыл бұрын
युट्यूब ला आव्हान देणार प्रसार माध्यम भारतीय तंत्रज्ञानी लोकांनी निर्माण केले पाहिजे.
@tukaramgaykar3629
@tukaramgaykar3629 2 жыл бұрын
बाबांचे प्रवचन नाही तर कीर्तन होते
@marotiwagh3013
@marotiwagh3013 2 жыл бұрын
महाराजांचं खर आहे
@advertisemedia1509
@advertisemedia1509 2 жыл бұрын
Facebook आणि youtube चे valution billion dollar मध्ये एकदा चेक करून पाहावे... भारतात टाटा आणि अंबानी फ़क्त विकत घेउ शकतात पण त्यांना हि परवडणार नाही. KZbin आणि facebook चे networth total 600 billion dollar आहे 2022 मध्ये.... भारताकडे सध्या परकीय चलन 650 billion dollar आहे.... पहा जमतय का कोणाला विकत घ्यायला.... 🙏
@shindeashok2135
@shindeashok2135 2 жыл бұрын
Super d.m.
@worldstatuscreation3399
@worldstatuscreation3399 2 жыл бұрын
चांगल्या माणसाला समाज जगू देत नाही...
@prakashchaudhari1451
@prakashchaudhari1451 2 жыл бұрын
बरोबर बोलेत मुंडे साहेब
@URMAN33
@URMAN33 2 жыл бұрын
Maharaj cha game MVA madhi ch kela hota...... Only NCP leader ❤️❤️❤️❤️❤️❤️
@किल्लाडी
@किल्लाडी 2 жыл бұрын
Manunach shinde sahebani MVA cha barobar game kela😁😁😁 ath bombalat firatay.....
@arvinddhurat326
@arvinddhurat326 2 жыл бұрын
Karuna kara maharaj!.... Vithal................................
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म 2 жыл бұрын
धनंजय मुंडे यांना निलंबित करा
@rushikeshbodkhe3371
@rushikeshbodkhe3371 2 жыл бұрын
अध्यात्म कसा करूच राहिले ते. पण त्यांना नही चालतं तर का video घेता
@manojchavan7638
@manojchavan7638 2 жыл бұрын
बरोबर महाराज जय हरी
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
हे मात्र बरोबर आहे. आजकाल पुर्ण बोलण न दाखवता एखाद शब्द,वाक्य तोडून मोडून व्हायरल करत एखाद्याला बदनाम करायचे पद्धत खूप वाढलीय.
@vasantdabhade5279
@vasantdabhade5279 2 жыл бұрын
इंदोरीकरांची प्रतिभाच अनेकांना पचनी पडत नाही
@Hindu7383
@Hindu7383 2 жыл бұрын
Ekdam barobr kel maharajanni....asch kel pahije savlila suddha ubh karu naye ya lokanna.
@gajanankulkarni7411
@gajanankulkarni7411 2 жыл бұрын
Facebook vikat gheu 😅😅😅 Dhanu bhau, kahi pn🤦‍♂️
@ambrishpatil2150
@ambrishpatil2150 Жыл бұрын
फेसबुक आणि यु ट्यूब विकत घेईन म्हणतोय धनंजय मुंडे लायकी आहे काय याची 🤣60 लाख कोटी रुपये फेसबुक आणि 40 लाख कोटी रुपयांचा युट्युब आणि हा भ्रष्टाचारी राजकारणी 2-3 हजार कोटींचा मालक
@sumitghule203
@sumitghule203 2 жыл бұрын
Indurikar maharaj ki jai
@babubhimraojadhav855
@babubhimraojadhav855 2 жыл бұрын
👍👍👍
@kumarswami8953
@kumarswami8953 Жыл бұрын
किर्तन म्हणा सर
@vinayakpatil1700
@vinayakpatil1700 2 жыл бұрын
या पत्रकारांना हाणला पाहिजे
@sanjaychandore6751
@sanjaychandore6751 Жыл бұрын
आधी प्रवचन व कीर्तन आख्यान आहे हे समजून घ्या मंग यूट्यूब वर टाका
@kiranwani1
@kiranwani1 2 жыл бұрын
महाराज योग्यचं बोलले
@shankarwadkar7830
@shankarwadkar7830 2 жыл бұрын
दुसरी बातमी नाही का आपल्या जवळ
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 2 жыл бұрын
बरोबर बोले साहेब चांगले काम करायचे नाही भेचे
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 2 жыл бұрын
महाराज बरोबर बोलले आहेत
@shravanmuleypatil3822
@shravanmuleypatil3822 2 жыл бұрын
फेसबुक आणि यूट्यूब विकत घेणार ? बघा विचार करा साहेब परत एकदा😂
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 2 жыл бұрын
He's right
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat Ай бұрын
ना सकी मानस आसत्य ती तेचया साडी सत्य आहे ( त्यानी धंदाटाक
@URMAN33
@URMAN33 2 жыл бұрын
Baya kevha nachvnar h...... Swapna Chaudhary la aana Dhanu bhau.... Love u Dhanu bhau 90
@arunkumarsawant6523
@arunkumarsawant6523 2 жыл бұрын
Indurikar Saheb Please make kirtan on awareness of I'll effects of noise nuisance from loudspeaker. Loudspeaker are inflicting undesirable and unwanted. Loudspeaker intrude in conversation and TV programs to contaminate audio. Loudspeaker destroy sleep and rest. Elders, infirm, babies suffer. Invasion of quiet and peaceful area by loudspeaker has generated resentment. Life style of few should not be imposed on others. Daily early morning hours were worst. Some respite was seen after email and visit to police commissioner office. However with fall of MVA government loudspeaker have started increasing volumes notch by notch. Now, prayers are conducted in low volumes and expected to conducted in rising volumes as days pass. Again, high volumes are used at 8.00am by children. During the day few installations use high volumes and the entire session lasts for about 20 minutes with intermittent usage from various loudspeaker. Faith cannot be imposed on unwilling listeners. Further, it is infringement of fundamental right of enjoying peace and quiet in ones premises.
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td Ай бұрын
Jag he satyavar chalu Ahe khotyavar nahi
@kiranzine9835
@kiranzine9835 2 жыл бұрын
सलाम त्या पत्रकारितेला
@jagannathnarvade6825
@jagannathnarvade6825 2 жыл бұрын
महाराज खरे बोलले हे मिडिया वाले अर्धवट प्रक्षेपण करून लोकांना संभ्रम निर्माण करतात
@sampatkhelukar4598
@sampatkhelukar4598 2 жыл бұрын
हे सत्य आहे मीडीया न्‍ देश बिगड
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 2 жыл бұрын
पहीलं आपल्याच हींदू याचीका कर्त्याना ठोकायला पाहीजे
@sureshghagale3553
@sureshghagale3553 2 жыл бұрын
प्रवचन नाही मित्र किर्तन चालू आहे
@omkaroak2626
@omkaroak2626 2 жыл бұрын
धनंजय रावांचा आवाज ऐकून एकदम म्हण आठवली ..."सगळं करून भागली...आणि...."
@gajananwaghmare4983
@gajananwaghmare4983 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 2 жыл бұрын
धनंजय मुंढे आणि आध्यात्म काय जोक करताय राव.आदल्या दिवशी बाया नाचवायच्या आणि दुसर्या दिवशी आध्यात्मिक बोलायच जसे दया प्रद्न्या आणि करुणा.
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 2 жыл бұрын
इंदुरकर पांडुरंगाची आठवण ठेवा उगाच मानसांना खिदळवायचे काम करू नका,संतांची आठवण करा उगाच भलते द्रुस्टांत देऊ नका,जय रामकृष्ण हरी,जय विठ्ठल,जय शिवराय जय महाराष्ट्र जय ज्ञानेश्वर माऊली जय तुकाराम
@ashokjoshi185
@ashokjoshi185 2 жыл бұрын
अपरिपक्व आणि अभ्यास न केलेले पत्रकार आजकाल पत्रकारिता करतात याचे हे परिणाम!!!
Боксёр воспитал дикого бойца!
01:36
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,9 МЛН
Squid game
00:17
Giuseppe Barbuto
Рет қаралды 38 МЛН
Боксёр воспитал дикого бойца!
01:36
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,9 МЛН