माऊली जी संकटातून बाहेर येण्यास मदत होईल तुमच्याकडून असेच आपलेच कीर्तन वा वा छान माहितीपूर्ण लेख संपादित करून दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🦚❤️🤲🏻♥️♥️🙏🏻🙏🏻♥️🦚👌
@AnnasahebSabale10 ай бұрын
वारकरी संप्रदयातील युगपुरुष एकच नंबर महाराज आहेत .आपले हे इंदुरिकर महाराज.खूपच सुंदर आणि छान महाराज तुमचं हे कीर्तन❤❤
@Indorikar9 ай бұрын
जय हरी माऊली
@SureshAvhad-bo9nf4 ай бұрын
@@Indorikar 7:00
@SureshAvhad-bo9nf4 ай бұрын
@sachinkanal48362 жыл бұрын
नमस्कार महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻 असेच प्रभोधन करत रहा सामाज्याला महाराज. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय हरी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kishorigosavi27502 жыл бұрын
,xjyghggopihgtrrrrrrrfddddddfffdd
@kailaskardile78502 жыл бұрын
👌🏻👌🏻इन्दोरिकर महाराज सारखे किरतान कार पुह्ना होणार नाही
जो मित्र आपल्या मित्रासाठी जीवन त्याग करतो तो ईश्वरा पेक्षा श्रेष्ठ असतो. प्रेश्न राहिला मैत्रीचा तर दोघेही एकमेकांसाठी जीव देयला तयार होते. आणि ते माझ्या सामान्य बुद्धीला योग्य वाटतं. देव नेहमी चांगल्या माणसाचं छळ करतो ‼️🌺💐🌸कर्ण कर्ण 🌺💐🌸‼️
@गोपालतुबे2 жыл бұрын
क्षक्षृ ्। ।।
@sachinkanal48362 жыл бұрын
एकनाथ डोंगरे, तुमचा अभ्यास कमी आहे. जरा चांगला अभ्यास करा मग बोला.. हे दोघेही एकमेकांसाठी कधीच जिवलग नव्हते. दुर्योधन तर एक नंबरचा स्वार्थी होता. आपला स्वार्थ साधण्यासाठी त्याने karana शी मैत्री केली होती.. तो चांगला मित्र कधीच होऊ शकत नाही.. हा मात्र karana ने आपली भूमिका चांगली केली.. याला म्हणतात मैत्री.. आणि प्रश्न आहे, संगत कोणाशी करावी.. मित्र कशे असावे.. याचा विचार करावा.. सुदामा आणि कृष्णा ची मैत्री कशी होती याचा अभ्यास करा मग बोला.. महाराज्यांचा बोलण्याचा उद्देश हाच आहे की संगत चांगली करा. चांगल्या माणसांची करा.. आपल्याला वाईट मार्गाला लावतील त्यांच्याशी संगत करू नका. हाच बोलण्यामगाचा उद्देश आहे. समजण्याचा प्रयत्न करा राव.. जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dwarkeshmilkhe84512 жыл бұрын
@@sachinkanal4836 re RC text using
@SureshDevkate-mh5fs9 ай бұрын
F ❤😂 bu cz hu hu hu@@sachinkanal4836
@sampathandge29967 ай бұрын
कर्णाला जर... द्रौपदी . मिळाली.. असती. तर . काय. झाले. असते तेलिहा. सांगा म्हणा तिना. पाच गुण असलेला पती . मागितला होता तर.. हे कसे झाले असते
@BncilalMehta4 ай бұрын
जय हो भद्र चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न जय हो वीर अली बाबा ओम 33 का वीडियो तुमसे कितना प्यार सा भाई जय हो इंदुरी महाराज गुरुदेव कोटि कोटि प्रणाम जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हो भारत भूमि माता की
@gurunathjadhav94512 жыл бұрын
इंदुरीकर महाराज म्हणजे एकदम नादच खुळा... नाद नाय.. करायचा 👌👍🙏
@padmakarbhoye35922 жыл бұрын
औनौ
@padmakarbhoye35922 жыл бұрын
औ
@SM-ek7od3 жыл бұрын
"काले और सफेद मे मैं श्याम वर्ण चूनुंगा, तुम सुदामा को तलाशलो मैं तो मित्र कर्ण को चुनुंगा."
@santoshutekar98773 жыл бұрын
Ko r rtk t, k o o i
@santoshutekar98773 жыл бұрын
Ko r rtk t, k o o i
@ajinkyapalande853 жыл бұрын
Dost na ho karna jaisa Jo galat hote tabhi nahi rokata Aise dostse dushma jyada achha Dost na ho karn jaisa dost ne diya zolibharke Per dost ko barbadise na rok saka Dost na ho karn jaisa jise lalasa gyan ki Par nahi thi aprakh achhi dost ki. Karn galt tha or rahega Arjun sahi tha or rahega kuki dost tha bhagwan krishna
@omkarmohite10714 ай бұрын
Jana jisne mera dukh oh karn karn bolega❤❤
@kisanaher63572 жыл бұрын
इंदोरिकर महाराजांचे किर्तन म्हणजे वस्तुस्थितीचे दर्शन. अप्रतीम किर्तन.सर्वांनी विशेष करून तरुणांनी बोध घ्यावा.
@SwatiVinhekar Жыл бұрын
बरोबर् महारज्
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚 💥 ♥️ 🤲🏻 ❤️ 👌 🦚
@tushartakale1646Ай бұрын
I
@vishalkudekar89803 жыл бұрын
महाराज...तूमचे कीर्तन ऐकून...motive होतो
@shrinivaslahoti2783 Жыл бұрын
अभिनंदन परमपूज्य इंदुरीकर महाराज
@श्रीस्वामीसमर्थ-ङ3भ3 жыл бұрын
सुंदर,स्पष्ट,खूब छान,
@suniltali77812 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RashmiKhanore-mc7ve11 ай бұрын
Jbrdst In Jagruti, anisamajik privatn cvhayla Pahije
@SwatiVinhekar Жыл бұрын
Apratim कीर्तन महाराज रां krishna hari om माऊली ram krishna hari om माऊली
@भावेशपाटील-ण7ग4 жыл бұрын
🚩इंदुरीकर महाराज म्हणजे हजारातुन एक आहे. राम कृष्ण हरी माऊली 🚩
@nehapatil7374 жыл бұрын
माझ्या मुलाच पण हेचं नाव आहे 🙋♀️भावेश पाटील
@shamraokalkumbe8543 жыл бұрын
FH
@kailaspawar40113 жыл бұрын
@@nehapatil737 ज़
@marutiaknurkar66673 жыл бұрын
🙏🌺🌺💐 जय जय रामकृष्ण हरी अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया 🌺💐🙏
@balajideshmukh46543 жыл бұрын
'cw ⅞ Putcxzxz
@madhurshirsat26073 жыл бұрын
@@balajideshmukh4654 a
@yaminipansare865 Жыл бұрын
Qruo
@sunil.bhagat43582 жыл бұрын
महाराज गरज खूप छान विश्लेषण करताय तुम्ही राम कृष्ण हरी
@vithalbane6060 Жыл бұрын
त्याचा महिमा कळेंल कोणाला। माता वाटून कृपाळू जाला। प्रत्यक्ष जगदीश जगाला। रक्षितसे।। 🙏(संत वाणी)🙏
येने वरी ज्ञानदेव सुखीयां झाला जय जय रामकृष्ण हरी चरणस्पर्श माऊली रामकृष्ण हरी देवा
@abhinavchitra3 жыл бұрын
1.1 Crore 🤩🔥⚡ मराठी जनसमुदाय 💪🚩♥️
@sanjivpatil3627 Жыл бұрын
खरच महाराज तुम्ही बरीच परिस्थिती नियंत्रणात आणली सलाम तुमच्या कार्याला
@माणिकवायकर3 жыл бұрын
Ram krishna hari💐💐💐👋👋
@rajendramurme8682Ай бұрын
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
@SagarDongare-f9tАй бұрын
❤️ Ram ❤️ Krishna ❤️ Hari ❤️
@rajugawali96k4 жыл бұрын
Mla tumche indorikar Maharaj che kirtan khup aavdtat karan te Satya boltat👍🏼👍🏼👍🏼👍🏻👍🏼👍🏼👍👍🙏🙏🙏
@harshadidhole95633 жыл бұрын
Sanjay
@harshadidhole95633 жыл бұрын
Chefsmksfnkd leazhkjszhjjdznk djjsv Xnjdc kdcj
@prashanthprashanth9893 жыл бұрын
I am from telugu I am follow sri indranikar Maharaj 🙏
@national-internationalaffa70123 жыл бұрын
Marathi samjat ka tumhala
@vitthalbalpande7847 Жыл бұрын
@@national-internationalaffa7012 you
@anilkshirsagar43444 жыл бұрын
21च्या शतकातील विचारांचे, "युग पुरुष..कटू पण सत्त्य आहे "
@jituphadke37004 жыл бұрын
Mast
@kiranaedke81574 жыл бұрын
@@jituphadke3700 5
@avinashjagtap77283 жыл бұрын
🙏
@chaitanya35673 жыл бұрын
या बाबांचा अभ्यास एकदम सखोल आहे, यातले ग्रामीण बाज असलेले काही टोकदार शब्द काहींना म्हणजे शहरी प्रेक्षकांना आवडणार नाहीत, पण ग्रामीण भागातील लोकांना सवय आहे असले शब्द ऐकायची... त्यांनी पूर्वी केलेल्या किर्तनांतील एकूण एक शब्द आज खरे ठरतं आहेत..!! त्यांच्या दूरदृष्टीला सलाम..!!👍😊
@मराठीकट्टा-ल5म4 жыл бұрын
🙏🙏🙏अप्रतिम कीर्तन महाराज🙏🙏🙏
@shamthakur52103 жыл бұрын
महाराज खुप प्रेरणादायक प्रबोधन .खंत वाटते कि आपले किर्तन गावोगावी मंदीरामधे ऐकविले जात नाही .माई सिंधुताई सपकाळ यांचे शब्द आठवतात महाराष्टात माणुस मेल्यावर मोठा होतो याचच नाव महाराष्ट आहे बाबा .
@santoshkore74263 жыл бұрын
Um
@vkofficial4053 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ⛳⛳⛳🙏
@balkrishnatendulkar31418 ай бұрын
मनुष्याला आपले जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लावायचे असेल तर सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप श्री इंदुरिकर महाराज यांचे महान उद्बोधक कीर्तन वेळात वेळ काढून अवश्य ऐकावे. धन्यवाद !
@omkarscreation56682 жыл бұрын
त्याने संगत धरली नाही तर तो वचन बद्ध होता महाभारत मध्ये कृष्णा शिवाय कर्ण सारखं महान असं कुठलं ही पात्र नाही कृष्ण हे पुरुषोत्तम नरोत्तम आहे तर कर्ण हा पुरुषश्रेष्ठ नरश्रेष्ठ आहेअसं महाभारतात सांगितलं आहे भगवंतोउवाच भीष्म द्रोण कृपाणंच तुल्य कर्ण तमोमत: | अनुज्ञातश्च रामेन मत्समोसीती पांडव || श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात "हे पंडवा पुण्य आणि पराक्रमात भीष्म द्रोण आणि कर्ण हे तिघे मिळून एक कर्ण बनतो. तो आचरणात श्री रामासारखा आणि माझ्या सारखाच आहे.
ना भूतो ना भविष्य ती आपल्या सारखा कोणी होणे नाही कोटी कोटी प्रणाम
@vip.77922 жыл бұрын
कर्ण होताच महान, हूशार शक्तिशाली. द्रौपदी स्वयंवराचा दिवशी जेंव्हा माशाचा डोळ्याला पाण्यात बघून बाण मारण्यासाठी त्याने जेंव्हा धनूष्य ताणला नेमकं त्याच वेळेला द्रौपदी ओरडली कि,मी एका सूतपूत्राशी लग्न करणार नाही लग्न करीन तर फक्त क्षत्रिया शी! हे शब्द जसे कर्णाने ऐकले त्याचं वेळेला त्याचे सर्व अंग रागाने आणि वेदनेने थरथरलं आणि तो ताणलेल्या धनूष्यातून बाण वेडावाकडा सूटुन वरच्या छताला लागून सरळ उलटा क् ष्णाचा पायाचा अंगठ्यात घूसला.हि खरी कथा आहे.
@chandrakantshinde68252 жыл бұрын
K off lb
@Unknown-qx8rb2 жыл бұрын
हो का😁😆
@ramkrushnamaule77702 жыл бұрын
चुकीचं आहे हे
@pavaningole53902 жыл бұрын
1 नंबर 101% बरोबर आहे
@__shivansh_dada_patil_bhavar2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@rajinjamure85494 жыл бұрын
राजेश इंजामुरी हरे कृष्ण सोलापूर महाराष्ट्र प्रणाम
@tarunpandey3612Ай бұрын
प्रत्येक मानुसला जीवनाची सार्थकता जसा सगातीचा असा परिणाम व परिवर्तन होऊ शकतो किंवा तुमचा ई वाक्य सत्य आहे आता...