Influencer | Beauty Standards | Toxic Beauty | Fake Beauty | Makeup | Urmila Nimbalkar

  Рет қаралды 146,220

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Күн бұрын

Пікірлер: 951
@suvarnasarode5164
@suvarnasarode5164 Ай бұрын
एखादीकडे सौंदर्य नसेलही.... पण तिला देवाने तीक्ष्ण बुद्धि दिली असेल... तेव्हा सारी दुनिया तिच्या बुद्धिला सलाम ठोकतात.,....
@theshreediary370
@theshreediary370 Ай бұрын
@Aadnya516
@Aadnya516 Ай бұрын
Naselahi? Hyamulech ya video chi garaj hoti. Pratyek vyakti sundar ahe karan ti vegli ahe. Tay veglepanatch sundarta ahe.
@Ashwini_rani
@Ashwini_rani Ай бұрын
किती छान सांगितलेस ❤अशि घट्ट मिठी मारू वाटतेय तुला सगळं मनातल् बोललीस ❤❤love u so much 😊
@DhanashriBaraskar-r4j
@DhanashriBaraskar-r4j Ай бұрын
Agdi barobar comment 🎉🎉🎉
@sarikakaranjkar7183
@sarikakaranjkar7183 Ай бұрын
खुप खुप गरजेचा व्हिडिओ आहे, सर्वांनी आवर्जून बघावा आणि आचरणात आणला पाहिजे असा!!! माझ्या डिलिव्हरी नंतर माझं पोट कव्हर झालं नाही, त्याला दहा वर्ष झालीत, साडी नेस्ताना प्रत्येक वेळी मला टेन्शन येत, कारण कोण ना कोण तरी मला विचारत की कितवा महिना चालू आहे, तुझ्यासारख समजून घेणारं आणि सांगणार कोण तरी आहे ह्या विचारानेच आधार मिळतो
@ashwinim9905
@ashwinim9905 Ай бұрын
Malahi pot khup diste kitva mahina aahe vichrtat
@dr.rupalishastri8965
@dr.rupalishastri8965 Ай бұрын
तुम्ही एकदा diathesis recti आहे का ते बघा. त्यामुळे पोट आत जात नाही. It can be treated if u want to
@sarikakaranjkar7183
@sarikakaranjkar7183 Ай бұрын
​@@dr.rupalishastri8965 ते काय असतं
@Shriniwasinirajrajeshwari7854
@Shriniwasinirajrajeshwari7854 Ай бұрын
तुझ्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किती सात्विकता आहे तु खुप गोड आहेस
@shraddhamahajan.9365
@shraddhamahajan.9365 Ай бұрын
Same😂
@lovemyrecipestory
@lovemyrecipestory Ай бұрын
केसांवरून वाटलं यार माणसाचे केस गेलेले असले तरी चालेल पण माणूस गेलेली केस असू नये. Good one tai👍
@priyankalohar1223
@priyankalohar1223 Ай бұрын
Awesome
@mrunalkulkarni845
@mrunalkulkarni845 Ай бұрын
खूप छान कमेंट
@SmitaJawdekar
@SmitaJawdekar Ай бұрын
Aajkal ashi third class janata ch jast Zali aahe
@balehead._
@balehead._ Ай бұрын
Originally by By pula deshpandey
@corneroflife3894
@corneroflife3894 Ай бұрын
तुझे विचार खूप सुंदर आहेत म्हणून आज तू एक यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेस... प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करणारे खूप कमी लोक आहेत या जगात.....आणि त्यातील तू सुद्धा एक आहेस❤
@pmchauhan4484
@pmchauhan4484 Ай бұрын
उर्मिला मी 5 min चा video पहिला आणि pause करून कॉमेंट करते आहे. माझ्या तरी मते प्रत्येकाला देवाने दिलेलं रूप आहे .आणि आपण त्या रूपाला , समोरच्या व्यक्ती ला त्याच्या दिसण्यावरून नाव ठेवणे म्हणजे प्रत्यक्षपणे देवाच्या कार्याला च नाव ठेवणे होय. तो अधिकार कोणालाच नाही. आणि अशे छान छान video घेऊन येते आमच्या साठी या साठी a big thaaaaaaank you ❤
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ केला आहे तुम्ही बरोबर बोललात दुसऱ्या साठी नाही नटायच नसतं आपल्याला दुसरें कांहीं म्हणुदया आपल्या चांगलं ‌वाटना मगं हा व्हिडिओ मला खूप आवडला मनापासून थैकू
@ankitaahirkar3937
@ankitaahirkar3937 Ай бұрын
खरंच खूपच सुंदर विषय निवडला आणि सुंदर विचारही मांडले तुझ्या सारख्या व्यक्तीची समाजाला खुप गरज आहे. Love u urmila tai
@saakshimardane5380
@saakshimardane5380 Ай бұрын
Actually problem is people and mostly women are lost and are running behind fake feminism and toxic beauty standards. Everyone is liking fake and are afraid to show their authentic sides. I am so happy and grateful that you have made video about this. Really good subject you have chosen Urmila! Thank you! Everyone should stop being judgemental about others. Basic thing everyone needs to do is not comment upon anything if you don’t know other person’s perspective or if you are not in their shoes.
@Monika0207s
@Monika0207s Ай бұрын
Male female donhi pan body shaming kartat ani nava thevtat
@Monika0207s
@Monika0207s Ай бұрын
Mulana tar normal natural mulgi kashi diste gharat he dekhil mahit nasta.. swata chi aai bahin la gharat baghun suddha
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 Ай бұрын
माझे केस लहानपनापासून लांब सडक........ कधी विशेष कुणी कौतुक केलं नाही.......पण जेंव्हा मी केस डोनेट केलें आणि शॉर्ट केलें तर बापरे...... सगळ्यांनी खूप नावे ठेवली........... आणि आता परत दोन वर्षात लांब केले....... तर कुणाला काही घेण देणं नाही...... पण मी बिलकूल लक्ष देत नाही.... I love myself ❤
@shitaldeshpande1690
@shitaldeshpande1690 Ай бұрын
Thodi mahit dyal ka? Mala cut karaychet pan takun dyayche nahit donate karyache mhanun thamble ahe.. kuthe donate kele? Kase?
@DhanashriBhate
@DhanashriBhate Ай бұрын
Google HairFotHopr India. I donated 12 inches to them few years ago.
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 Ай бұрын
केस कसे donate केले जातात?
@PriyaMagadum-fx9ck
@PriyaMagadum-fx9ck Ай бұрын
खूप छान विषय आहे. मला डबल एक्सल साइज चे टॉप लागतात आजकाल मार्केट मध्ये गेले सहज टॉप बघायला लागले की ,लगेच दुकानदार बोलतात तुमच्या साईजचा नाहीये तो एक्सेल आहे . स्मॉल साईजचा आहे. काही काही ठिकाणी तर डबल एक्सेल च्या कपड्यांना जास्तच पैसे साईज मुळे आकारले जातात
@poojachavan5461
@poojachavan5461 Ай бұрын
Ho asch boltat ..jse ki aplya peksha dusre kon mothe nahitch
@smile_pleaseclicksbypankaj1830
@smile_pleaseclicksbypankaj1830 Ай бұрын
Jaudya o, lokancha aikun ignore kara... U r beautiful in ur own way
@gaurighatnekar9257
@gaurighatnekar9257 Ай бұрын
Tai tu ithe ye in Gujarat te atishay size friendly kapde viktaat...something we Marathi people should learn too
@shivaniramdasi2138
@shivaniramdasi2138 Ай бұрын
True yar😢
@seemashirke9397
@seemashirke9397 Ай бұрын
खरे आहे
@vrushaliathavale3532
@vrushaliathavale3532 Ай бұрын
*मला कुरळे केस खूप आवडतात 😅 पण माझे केस अगदी सरळ आहेत😂 , कुरळे केस खरंच खूप छान दिसतात काही जणांना , त्यापैकीच तू एक आहेस...😃*
@PranitaDhebe-x9i
@PranitaDhebe-x9i Ай бұрын
Same...mi konache kes kurale pahile ki vedi hote😍 ani urmila dii ne sadivr photos kadhlet tyat tiche kes kiti chhan dist ahe
@pragati600
@pragati600 Ай бұрын
आणि मी कुरळे केस सरळ करून घेतले 😭😭 आणि आता रडतेय 😢
@PoonamBorade-q2k
@PoonamBorade-q2k Ай бұрын
❤❤
@shilabattashankar4640
@shilabattashankar4640 Ай бұрын
Mala pn
@_BR0111_
@_BR0111_ Ай бұрын
Sameeee... straight kesanmadhe messy buns kadhich chan nahi disat, every second day scalp oily houn te chapat hotat. He mhantey Karan maze kes by birth straight ahet ani ata hairfall mule agdi khup light exposure asel tithe asa vatta ki thodya divsat takkal disel 😅
@tejashreebagade2806
@tejashreebagade2806 Ай бұрын
12.20 ...... literally कालच हे माझ्या सोबत झालं....मला गेली 5 वर्ष PCOD आणि ovarian cyst आहेत....प्रचंड वजन वाढत आहे ...7 वर्ष झाले infertility cha एक संघर्ष च जणू चालू आहे आणि पोट सुटलं आहे ...ovarian cyst मुळे heavy work out करता येत नाही पोट खूप दुखते.....आणि या सगळ्यात जे जे मला भेटतात ते सर्वात आधी तुझ वजन किती वाढलंय हे दाखवून देण्याची जबाबदारी न सांगता स्वतःच्या अंगावर घेतात आणि उपदेश देऊ लागतो ....त्याच सोबत दुसरी बाजू पोट बघून निरीक्षण करून डायरेक्ट विचारतात कितवा महिना ... मला काय आणि कसं उत्तर देऊ समजत नाहीये....आत्ता पर्यंत मी खूप दुर्लक्ष केलं...पण आता जरा जास्त ओझं होत आहे मनावर..... don't know कसं सांभाळू स्वतःला 🥺
@gouribhairat6378
@gouribhairat6378 Ай бұрын
Don't worry dear..tumhi stress gheu naka ..infertility ch ek Karan stress pan asu shakto..mi swata 112 kg hote pcod pan pan lagnanantar ithlya khanyapinyacha vela aani lifestyle badalun geli kam padal angavar aani 22 kg wt loss zal nantar 2 misscarriage zali mazi nantar baby zala pan jeva ha baby rahila teva pan maz wt 92 kg hot hoil thik diet kara stress kami ghya koni kahi bolal Tari laksh deu naka swatala sundar samja.😊
@bhagyashreepatil8864
@bhagyashreepatil8864 Ай бұрын
Yes dear, plz don't take any stress. Stay positive ❤
@jyotikarpe6967
@jyotikarpe6967 Ай бұрын
तेजश्री खुप ताण येतो या सगळ्यांचा. मी पण याच परिस्थितीतून गेले आहे. प्रचंड body shaming झालं ..नात्यामध्ये कडवटपणा आला … लोकांना टाळू लागले ….उच्चशिक्षित ,चागली कमावती असुनही प्रचंड डिप्रशनमधे होते.पण B.Ed ला admissionघेतलं आणि माझी हुशारी पुन्हा सगळ्यांपुढे आली .. I Stood first in my college.. खुप सार्या activities मध्ये participate केलं ..अगदी ३५व्या वर्षी कबड्डी खेळले.शिक्षकांनी , New generation यांनी इतक encourage केलं की मी पुन्हा confidently वावरू लागले. so forget every thing. concentrate on yourself. ignore them.गरज पडल्यास झणझणीत उत्तर दे आणि वावर आत्मविश्वासाने … दिमाखात…
@nehat9174
@nehat9174 Ай бұрын
Am going through PCOS thyriod and BP too, What matters is what u want from life and how you can tackle it. Kon kay bolta hya var ajibaat vichar naahi karaycha. Focus on ur health and how u can make changes to ur lifestyle.
@prajaktadhaygude491
@prajaktadhaygude491 Ай бұрын
Don't take stress dear.be positive
@nehapandit444
@nehapandit444 Ай бұрын
ताई मी तुला सांगू नाही शकत काही गोष्टी ऐकताना डोळ्यात पाणी येत होत, teenage पासून यातल्या बऱ्याच गोष्टी मी ऐकत आले, छोटे केस आवडतात मला आणि माझ्या cousins चे long hairs तर या बेसिक गोष्टी वरून मी ऐकलय In fact by birth due to genetics I am so much underweight आता मी इतकी traumatised झालेली की मी बाहेर जाण बंद केलेला public contact बंद केला but your videos have helped me to heal! Thank you❤️ खूप च गरजेचा video होता हा!!
@kanchannene
@kanchannene Ай бұрын
मी पूर्ण न व्हिडिओ पाहताच कमेंट करत आहे. खूप खूप आभार प्रेम उर्मिला अतिशय महत्त्वाचा विचार आणि मत ठाम पणे मांडल्याबद्दल
@sangeetagaikwad5149
@sangeetagaikwad5149 Ай бұрын
खुप छान गोष्टी सांगितल्या आहेत या व्हिडिओ मध्ये. खरंच आपल्या काही जणींच्या सौंदर्याच्या व्याख्या किती खुजे पणाच्या असतात , कदाचित हा व्हिडिओ त्या सर्व जणींचे डोळे उघडेल.खुप छान उर्मिला👍
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Ай бұрын
किती सुंदर वेगळा wishay.. फार छान रितीने मांडले विचार. ❤ needed subject
@pragatiwaghmare6938
@pragatiwaghmare6938 Ай бұрын
खुप छान विषय ❤ खरंच कधी बदलणार आपल्याच बायकांचे विचार बायकांबाबत चे 😢 , विचार सुशिक्षित करा
@Smita-li6zu
@Smita-li6zu Ай бұрын
Thanks for this vdo. स्वतः कडे पाहण्याची दृष्टी बदलली. खूप वर्षांपूर्वी मी हा विचार केला होता जे मला पटत ते मी करणार पण सतत comments, negative remarks या मुळे upsets होतो आपण. Tyatach माझे कुरळे केस सरळ करून पाहिले. छान वाटलं काही दिवस. पण मुलांनीही tuze आहेत तसेच केस कुरळे चांगले आहे त म्हणुन माझा विश्वास वाढवला. Now doing things as I like. I think that's the real way to live. Thanks
@nutanpatil5498
@nutanpatil5498 Ай бұрын
छान मुद्दे मांडलेस ताई. तू दिसायला आणि विचारांनी सुद्धा छान आहे. लोकांना नाव ठेवायची सवय झालीय त्यांचे चांगले विचार ते मांडू शकत नाही म्हणून त्यांचे वाईट विचार ते इथे मांडतात.
@SunayanaKhandale
@SunayanaKhandale Ай бұрын
Yes माझे पण केस कुरळे आहे पण खूप गळतात पण त्याला valume खूप येतो मग छान वाटतं स्वतःच स्वतःला 😊 कमाल बोलली तू यार ❤
@Gigi-vj1yy
@Gigi-vj1yy Ай бұрын
absolutely SAVAGE! Audience sobat ewdha confrontational asayla guts ani hushari khupppp lagte ti tuzyat ahe. Thank you itke nuance topics share kelya baddal, this should be a regular occurrence maybe in short form content. Cheers urmila ✨🥂
@muktawaje8778
@muktawaje8778 4 күн бұрын
खूप खूप खूप सुंदर... खरचं सगळ मनातल बोललीस... आणि मनातले सगळे गैरसमज दूर केलेस...खूप छान वाटल ऐकून...❤❤
@SnehalKadam-b3n
@SnehalKadam-b3n Ай бұрын
Kay god boltes 19 min kami vatle aikat rahav ani kiti te shikav kharach tai khup lahan ahe mi tujhyapeksha pn he sagal mi khup observe kelay ❤ god blessed us with tremendous content creators like you which is impossible in 2024 kharach tu khup god ahes 😊 tujhya vi4rana sadguru paris laglela ahe ❣️I love you muhhhhhh😘😘😘😘
@trushnasonar6784
@trushnasonar6784 Ай бұрын
Khup chan gappa. Pratyekachi aawad-niwad aste. Aaplyala tyachyat nak khupsaychi garaj nahi.
@poonamavasarkar7529
@poonamavasarkar7529 Ай бұрын
Mi दुहेरी पासून तुझी प्रचंड मोठी फॅन आहे यार, काय माहित का तू खूप positive आहेस, तुझ्याच मुले मी सद्गुरू श्री वामनराव पै 🙏 यांचे विचार ऐकून आत्मसात करू लागले, जीवनाला एका छान सुंदर वळणावर नेण्यासाठी तुझी खूप help होते. खूप खूप प्रेम आणि सदिच्छा तुला आजचा मुद्दा भारत भरासाठी relatable असा आहे ❤
@pallavikerkar3588
@pallavikerkar3588 Ай бұрын
I must say this is really awesome topic you brought up…I am really proud that someone is picking up all these topics ❤
@akirtisalve
@akirtisalve Ай бұрын
Khup chan topic ghetalas didiiiii ❤❤❤❤nindkache ghar asave shehari ani asha lokanmule apali pragati hote.Ghan vicharane bolnare lokanmul seriously ghenare lok kadhi kadhi dipression madhe jatat.
@amrugaikwad8101
@amrugaikwad8101 Ай бұрын
तू खरच खूप सुंदर आहेस, मालिकेत काम करत होतीस त्यापेक्षा रिअल आयुष्यात तू खूपच छान दिसतेस खूप छान बोलतेस तुझं हे वागणं बोलणं मला प्रचंड आवडतं तू खूप छान आहेस असेच राहा हसत राहा आणि मस्त एन्जॉय करत राहा
@pragati600
@pragati600 Ай бұрын
शेवटचं वाक्य ❤️❤️ खूप छान वाटलं हे सगळं ऐकून...यार जगू द्या ज्याला जसं हवं तस, दिसूदे ना असतील तसें, नटू द्या आवडेल तस एवढं सोपं आहे हे
@pallavishende5429
@pallavishende5429 Ай бұрын
फारच छान विचार मांडणी. जे माझ्या सारख्या middle class महिलेला वाटतयं तेच तुम्ही point out केलेले आहे. या topic ची मला वैयक्तिक फार गरज होती. Thank you Very much. much much
@newarepriti2023
@newarepriti2023 Ай бұрын
माझे केस पण कुरळे होते पण हळूहळू कुरळेपणा कमी झाला. मला आवडतात. पण किती छान पद्धतीने संपूर्ण विषय समजावून सांगितले आहेस. सर्वांना हे कळले पाहिजे. ❤❤❤❤😘😘😘तरी पण
@gayatrichaudhari1045
@gayatrichaudhari1045 Ай бұрын
तुझे stateforward बोलणे फारच भावले.. मी ही सहमत आहे तुझ्या मताशी....
@snehal24aug
@snehal24aug Ай бұрын
Thanks Urmila. 🙏🏻 तु समजुन घेऊन सगळ्यांना छान समजावून सांगितलस. कोणताही आजार किंवा वाईट परिस्थिती कोणीही मागून मिळालेली नसते. पण तरीही त्यावरून सगळे चिडवतात. वाईट वाटत खरतर. पण तुला आता बोलताना बघून बर वाटलं की समजून घेणार पण कोणीतरी आहे. Thank u . Love u❤❤❤
@PK-hq8qn
@PK-hq8qn Ай бұрын
खर आहे... माझे केस कुरळे आहेत.. मला एक जण म्हणली होती की कुरळे केस प्रोफेशनल दिसत नाहीत.. अस कस काय पण?? हे कुणी ठरवल?? आम्ही काय करावं आता असेच देवानी केस दिले तर.. त्यात माझा रंग पण गव्हाळ.. त्यामुळे ही खूप ऐकावं लागलं लहान असताना..
@sayalisupekar5322
@sayalisupekar5322 Ай бұрын
तू माझी खूपच छान मैत्रीण झाली आहेस... जी सगळ्यांचं मन ओळखते... समाजाला positive विचार करण्याची दिशा देतेस... मला आनंदाश्रू आले... ❤❤Love you dear friend!
@thanekar256
@thanekar256 Ай бұрын
मी अगदी पहिल्यांदाच माझे केस खांद्यापर्यंत कापून घेतलेत आणि छान हेअर कट केला आहे. आणि तो खूप छान दिसतोय असं सगळेच म्हणतायत😅 पण खरंच घरकामातून, मुलांमधून, ऑफिसमधून केसांची काळजी घ्यायला अजिबात वेळ मिळत नव्हता म्हणून हा निर्णय घेतला. आणि उर्मिला तुझा हा व्हीडिओ बघून पक्क झालं की माझे केस छोटे करून मी चूक केलेली नाही😊
@shrutirelekar9229
@shrutirelekar9229 Ай бұрын
इतकं भारी बोललीस ना ,एक नंबर. तुझे विचार खरचं खुप भारी आहेत आणि तू खूप छान व्यक्ती आहेस यात तिळमात्र शंका नाही.मी तुझे सगळे व्हिडिओ पाहत असते पण ह्या व्हिडिओ ने तू मला माझ्या खूप जवळची व्यक्ती आहे असं वाटायला लागल. ह्या व्हिडिओ ची आणि सुंदरतेची व्याख्या बदलणे खूप गरजेचं आहे.
@PoojaYedake-v2l
@PoojaYedake-v2l Ай бұрын
Love you तुझ्या जवळ इतकं knowledge आहे... घेईल तितकं कमीच आहे...तु भरभरून देते❤
@anerilad8425
@anerilad8425 Ай бұрын
ताई तू खूप सुंदर आहेस, तू खूप positive आहेस. सद्गुरू तुला नेहमी असाच ठेवो आणि सगळ्या ना देव सद्बुद्धी देवो.🥰🥰
@aratikamde6758
@aratikamde6758 Ай бұрын
Tai tu kitti chhan chhan bolte.... Mla tu khup aavdte❤
@shubhangivedpathak9774
@shubhangivedpathak9774 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ दिदी. टीव्ही सिरियल पासून तुझी फॅन आहे.. 1st video पासून तुझे सर्व videos न चुकता पाहते. तुझे vedios पाहून खूप possitive engery येते. 😘😘
@mrinaalinichavaan2388
@mrinaalinichavaan2388 Ай бұрын
खुप गरज असलेला विषय... बाह्य रूपाला महत्व आहेच पण त्याचे मापदंड ठरवणारे तुम्ही कोण????
@anuradhaingole5773
@anuradhaingole5773 Ай бұрын
Mla tu khup awdtes mi tuzya pahilya gudhipadwyachya vdo pasun tula follow krte...mla tuze chhote ani kurle kess khup awdtat...maze straight kess ahet pn mla kurle khup awdtat.. तू खूप positive बोलतेस ज्यामुळे दिवस positive होऊन जातो.love u ..❤keep giving us the motivation
@GAW0711
@GAW0711 Ай бұрын
अगदी खरंय. तुझं बोलणे मला एखाद्या परीच्या wandसारखं वाटलं. माझ्या घरात बरेच लोक apple sizeच आहेत. त्यातून सतत कॉम्प्यूटरवर काम करून माझं पोटही सुटलंय थोडंसं. BMI योग्य असला तरीही लोक "भैंस, टुणटुण, आत्ताच ३ पोरांची आई वाटते, नक्कीच abortion झालं आहे, कोण लग्न करणार हिच्याशी" असं सतत दिवसरात्र विनाकारण विचारत असतात. याने मला डिप्रेशन आले 😢 मग अजूनच वजन वाढले 😅😐 तुझ्या बोलण्यानं मला inspiration मिळाले ❤
@sampadajohare1430
@sampadajohare1430 11 күн бұрын
We need more people like you in our society urmila!! The level of maturity and understanding u have is like next level!
@swatistyle1184
@swatistyle1184 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई ❤️ मला खूप आवडला, topic छान choice केलाय ❤
@nilamade1138
@nilamade1138 Ай бұрын
Majhe kurle kes mla khup aavdtat. Tai u r great, so beautiful. Asha faltu comments valyanna ignor maraycha. Tyanna beauty baddal Kay kalmar ho...
@mi_edwankar86
@mi_edwankar86 Ай бұрын
अगदी मनातलं बोललीस ग माझे पण केस खूप करळे आहेत आणि डिलिव्हरी नंतर माझं वजन पण वाढलं आणि पोट सुद्धा सुटले डायट करील तेवढेच वजन कमी होते आणि पुन्हा वाढते खरंच या व्हिडिओची खूप गरज होती
@shraddhamahajan.9365
@shraddhamahajan.9365 Ай бұрын
Same
@tjsmmm6385
@tjsmmm6385 25 күн бұрын
किती छान बोलतेस तू..खूप बरं वाटलं की स्वतःवर प्रेम करणं ते ही आपण जसे आहोत तसे,किती गरजेचं आहे ह्या बद्दल बोललीस तू.माझे केस खूप विरळ झालेत आत्ताशी . मी working woman आहे बाहेर फिरत असते.पण बऱ्याच जणांचे येता जाता कॉमेंट्स ऐकून confidence kami zalay. पण तुझ बोलणं ऐकून बार वाटलं.आपण आहे तसेच खूप छान दिसतो फक्त बिझी शेड्युल मधून स्वतःला थोडा वेळ द्यावा म्हणजे झालं. थॅन्क्स ग..you r great.. ❤❤
@rasikarajguru8552
@rasikarajguru8552 Ай бұрын
हे अगदी खरी की मनाचं सौंदर्य पण पाहिलं पाहिजे , काही गोष्टी रिलेट झाल्या कारण बॉडी शेमिंग मी फ़ेस केलय, कधी कधी तर आपले जवळचे लोकच hurt करतात, खूप छान मुद्दे होते.☺️
@manishachavan5853
@manishachavan5853 Ай бұрын
मनाने सुंदर असलेली व्यक्तीच असा व्हिडिओ बनवू शकते!
@SiddOp-z1l
@SiddOp-z1l Ай бұрын
Dress khup chhan ahe taii.. Ani nehami pramane topic suddha.❤😊
@anjalik6961
@anjalik6961 Ай бұрын
Ohhhhh myyyy gooodddd...what Can i say.....pure kapad nahi parwadt kahina...kiti kiti khar ahe he....gavakde bajar bharato tithe ase khi kpde itke awdine haushine ghetale jatat ... Ase kahi kutumb jyana parwadat nahi ani tyana je parwadat te ghen...yat pn khup sukh ast ..❤
@mamatapawar8329
@mamatapawar8329 Ай бұрын
Please tai hair cut wr aani post pregnancy and after pregnancy wr please lwkr video kr
@sangitaashinkar9380
@sangitaashinkar9380 Ай бұрын
उर्मिला तू जगातलं सत्य समोर आणलेस आणि विषय खूप चांगला हाताळल्यास याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणेल.
@LaxmiJadhav-mn2xx
@LaxmiJadhav-mn2xx Ай бұрын
खर आहे माझा नवरा पहिले माझ्या कुरुळ्या केसान मुळे माझ्या वर प्रेम करतो बोलला अन् आता त्याला त्रास होतोय माझ्या केसांचा
@shambhavivarute1807
@shambhavivarute1807 Ай бұрын
तू खरंच खूप great आहेस ताई. तुझ्यासारखे विचार 50% लोकांनी जरी केले तरी कित्येक जण निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचतील. तू खूप आवडतेस मला. तुझ्या प्रत्येक व्हिडिओ वेळी माझी मोठी बहीणच सगळं सांगतेय असंचं वाटत. खरोखर. I love U alot...❤❤❤❤❤❤ कधीतरी भेटशील का गं.....
@kanchanshinde8358
@kanchanshinde8358 Ай бұрын
तुझे विचारही तुझ्यासारखेच सुंदर आहेत❤❤
@AshaJawade
@AshaJawade Ай бұрын
तु खूप छान प्रकारे आपले विचार सादर करतेस .जे प्रत्येकालाच जमते असे नाही.तुझे विचार ऐकून मनाला उभारी येते. ❤
@sharayupatil2643
@sharayupatil2643 Ай бұрын
Kay vishay aahe वा life madli never ending beauty standards
@prachimayekar9264
@prachimayekar9264 Ай бұрын
खुपच सुंदर विषय छान प्रकारे हाताळला आहे. आपण स्वतःला आपण जसं आहोत तसं स्विकारला हवं.
@shraddha.cooking-passion.mh-09
@shraddha.cooking-passion.mh-09 Ай бұрын
ऊंची वरुन तर खुप ठरवतात काय घालावी काय नाही मी खुप ऐकलय या साठी आयुष्य भर😢
@Amrutakvivek2723
@Amrutakvivek2723 Ай бұрын
मी पण खूप ऐकूण घेतेय😢
@vrushalijoshi9553
@vrushalijoshi9553 Ай бұрын
Me too 😢
@pradnyainamdar5131
@pradnyainamdar5131 Ай бұрын
सुंदर आहे ही सौंदर्याची व्याख्या, छान मांडली आहे हे विशेष
@prajaktakamble2030
@prajaktakamble2030 Ай бұрын
निगेटिव्ह कॉमेंट्स बद्दल अस वाटतं की आजकाल लोक आपलं मत मांडण आणि दुसऱ्याचा अपमान करण ह्यातला फरक विसरले आहेत..☹️
@anujavaishampayan3125
@anujavaishampayan3125 Ай бұрын
खरं आहे. अपमान केल्याशिवाय दिवस जात नाही काही जणांचा. दुसऱ्याला जिथून जमेल तिथून दुखवायचं.. संबंध नसताना.
@bhagyashreeingale5026
@bhagyashreeingale5026 Ай бұрын
Very true tai... tu khup chan ani khara mudda mandlas ..,so much needed to change the mindset of society specially !!! muli khup suffer hotay ya typical society thoughts mule ...
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 Ай бұрын
ती गाढव, वडील आणि मुलगा यांची गोष्ट आहे ना, तस आहे या जळणार्‍या लोकांच . तुझ बरोबर आहे कितीही दुर्लक्ष करायच म्हंटल तरी भावनाशील व्यक्ति दुखावतो . पण उर्मिला या hair cut मध्ये तू सर्वात सुंदर दिसत आहेस ❤
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 Ай бұрын
उर्मिला तू काळ्या रंगांवर मुद्दा मांडला, पण तुला माहित आहे का, जी लोक खूप गोरी आहेत, म्हणजे काश्मिरी, हिमाचल मधल्या लोकांप्रमाणे, जी आपल्या महाराष्ट्रात किंवा साऊथ मध्ये तुलनेने कमी आहेत , त्यांना चक्क वर्ण द्वेष केल्या प्रमाणे वागणूक मिळते. म्हणजे ए तू ग्रुप फोटो मध्ये आलीस की, आम्ही काळ्या दिसतो अस म्हणण, त्या माणसाला एकट पाडण , त्या व्यक्तीचा द्वेष करण, त्याच्या बद्दल गॉसिप करण, गोरे रंग पे ना इतना घुमा न कर, ते हिमोग्लोबीन तपासून घे, म्हणण . याला काय म्हणशील? अशा लोकांची कीव येते 😂 मला खात्री आहे, ज्या लोकांनी हे सहन केलय , त्यांना माझ म्हणण पटेल.
@supriyaajitpandit6729
@supriyaajitpandit6729 Ай бұрын
Very nice subject.ur explanation is awesome .कोणीही वजन या विषयावर तर सतत व सहज बोलतात,मान्य आहे exercise kryla pahihe pn beauty n size cha ky संबंध आहे तेच कळत नाही
@KaveriTheExplorer
@KaveriTheExplorer Ай бұрын
Urmila when is ur next masterclass?❤
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar Ай бұрын
लवकरच announce करु
@KaveriTheExplorer
@KaveriTheExplorer Ай бұрын
@@UrmilaNimbalkar thanks❤️ obsessed with ur videos 😍
@hemantbhoi8372
@hemantbhoi8372 Ай бұрын
Urmila your videos are very useful 😊 please tell me can I use : Monday, Wednesday & Friday Niacinamide serum at Morning & Salicylic acid serum at night Tuesday, Thursday & Saturday :- Vitamin c serum at Morning & retinol serum at night And Sunday:- Face Pack , or face Mask at morning & Glyco -6 cream at night I am very Confused😑 please help me.
@advikkshirsagar
@advikkshirsagar Ай бұрын
मी खूप बारीक आहे, तर मला लोक सारखं नाव ठेवतात किती बारीक आहे खात जा खूप वाईट वाटत ,बारीक लोक छान दिसत नाही थोडी जाड हो कधी बदललं हे सगळं😢
@niknalworld
@niknalworld Ай бұрын
Thank you Urmilla for taking this topic in front with the correct explanation. Great to see a " KZbinr" like you and that's why you are an "Influencer". Lots of love to you my dear :)
@madhushreeganu638
@madhushreeganu638 Ай бұрын
मला अशा नकारात्मक कमेंट येतच नाहीत. हिंमतच नाही कुणाची😂😂
@ShubhangiAbnave
@ShubhangiAbnave Ай бұрын
Tu jagach positiveness ahes tu kup Sundar ahes ani tuze vichat he tyahun Sundar Sundar sagle ch astat pan dusre apan nahi he concept tu change Kelis mi tuzya kdun kup gosti shikle jagaayala shikle tu kup kaml ahes Tula swami undad ayushya deo Tula mazya kde kupppp thank u hatts of u
@sonupriyabhise8971
@sonupriyabhise8971 Ай бұрын
खूप छान विषय मांडला आहे ताई , gratitude towards your work on it.
@sanikanaiksamant9415
@sanikanaiksamant9415 Ай бұрын
You are so correct.I am mom of two and a working woman.I like going to office properly dressedup with matching accessories n light makeup. That's my regular routine.i am often commented that I come up all decked up ..I get lot of time doing this...I tell them I also struggle like them cooking meals, breakfast, tiffin for my children early in morning but I can't come anyhow in office.its my routine just like brushing or having bath. People just judge no matter wat!!!!
@rupalishinde3699
@rupalishinde3699 Ай бұрын
खूपच सुंदर विषय. खूप गरज होती ह्यावर बोलायची.
@praguncardsgaming3470
@praguncardsgaming3470 Ай бұрын
Urmila khup chan bolalis tu ya vishayavar…tuzya aajparyantachya video madhe mala sarvat jast aavadlela video aahe ha…mala vatat ki tu asha khup sarya newngand vishayavar bol mhanje baryach jananchi manasikata badalel…even malahi khup goshti clear zalya…tx dear ❤
@poojabharmal3856
@poojabharmal3856 Ай бұрын
तुझे विडिओ खरंच खुप सुंदर असतात.....तू inspire करते चांगलं माणूस बनायला ...थँक्स❤
@amrutakhandare7879
@amrutakhandare7879 Ай бұрын
खुप सुंदर बोललीस ताई ❤ जगा आणि जगू द्या ही संकल्पना ज्याला समजते तो व्यक्ती कधीच कोणाच्या भावना दुखवत नाही
@arushi02
@arushi02 Ай бұрын
कोणीतरी हे असं बोलायची खरंच गरज आहे... तुझ कौतुक वाटत की तू हे विषय व्हिडिओ मध्ये घेतेस.. ❤
@minakshiharsule2985
@minakshiharsule2985 Ай бұрын
ताई love you too.. जगण किती सुंदर आणि सहज आहे हे तू प्रत्येक वेळी सहज सांगतेस❤
@vinitakaware6164
@vinitakaware6164 Ай бұрын
क्या बात है उर्मिला, ऑन लाईन का असेना,तुझ्या सारखी मैत्रीण मिळाली ,proud of you, सुंदर दिसणं आणि असणं ह्या वेग वेगळ्या गोष्टी आहेत,इनफॅक्ट आतून सुंदर नसेल तर दिसणार पण नाही ,खूप खूप प्रणाम माऊली❤
@swarupawaghmare6293
@swarupawaghmare6293 Ай бұрын
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहे हा..... उर्मिला तू माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती. ..... व्यक्ती म्हणण्यापेक्षा मैत्रीण म्हणायला आवडेल. ...आहे जी कधीही प्रत्यक्षात न भेटता देखील माझ्या मनातलं सगळं जाणतेस आणि विचार देखील जुळतात... Love you so much ❤❤
@manjiripatil7468
@manjiripatil7468 Ай бұрын
Taai..plz styling chi video kr na tu...6 types konte astat te...tu nkkich khup chhan samjavshil amhala...❤
@nutanborse5298
@nutanborse5298 Ай бұрын
खरच विविधता आहे म्हणूनच जग सुंदर आहे ❤ खूपच छान सांगितलंस आजच्या विषया मध्ये अगदी मनातल बोललीस धन्यवाद
@priyankakalasagar2313
@priyankakalasagar2313 Ай бұрын
Tumhala aikatch basavas watat.....you are just source of positiveness
@SupriyaShindeVlogs
@SupriyaShindeVlogs Ай бұрын
उर्मिला ताई अगदी बरोबर बोललीस मी पण या youtube क्षेत्रात उतरले थोडेच दिवस झालेले आहेत चॅनेल चालू होऊन पण मला खूप घाणेरडा कमेंट देतात जाडी घोडी निफाड पण मी नाही लक्ष देते आणि तुझा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले थँक यु सो मच❤
@shilpagadhave3260
@shilpagadhave3260 Ай бұрын
Kiti chhan bolat ani sangta pan . Mi pan sem tumcha sarkha vichar karte . Khup mast bolat❤❤❤❤❤❤❤
@pranitaphulari8393
@pranitaphulari8393 Ай бұрын
खुप छान विषय👌🏼❤️. Hair cut var nakki video kar dii mala he samjat nahi , me kasa hair cut karu konta karu😢
@shilpajoshi8887
@shilpajoshi8887 Ай бұрын
Urmila love you....correct mudda mandlas..... mazyat asach nungand tayar kela gela.. mazi unchi...maza rang ani maza face ..mazi dressing...hya saglyanvar connents karun man dukhavla hota..pan atta after 55 years nanter mi swath khup chan rahte...mazi family mala khup chan support karte...mi atta khuupach sunder distey...tuza vixeo mala correct way var aslyacha confidence detoy. You are great....❤👌👌
@priyankadeshmukh982
@priyankadeshmukh982 Ай бұрын
Tumcha sglya ch goshti khup khrya ani pratek goshti ch perfect ans ast👏🏼👍🏼😍❤️
@maithilisatpute7454
@maithilisatpute7454 Ай бұрын
Urmila mala tu jam awadtes...tu lokankade lakshya deu nakos...tu khup cute ahes.....Majhi tu favourite ahes...Ani mi tujhe videos pahte...keep going❤❤❤😇👍
@SiddhiSaitawadekar-22
@SiddhiSaitawadekar-22 Ай бұрын
मस्त बोललीस ताई.. खूप गोष्टी मनाला भिडल्या I love... ❤
@dreamsdhanbiologyworld9791
@dreamsdhanbiologyworld9791 Ай бұрын
Urmila ag mala curly hairs khup awadtat Mast distes tu 😊
@MadhurasEva
@MadhurasEva Ай бұрын
Very true Urmila maza pan semi paithani cha business ahe max sadya mazya US, Norway, Canada la jatat. Lokana khoop avadtat sarvana parvadtat ani atishya sundar distat mazya channel var mi khoop semi sadya vaparte😊🙏since business past three years.❤
@shilpachavan9123
@shilpachavan9123 Ай бұрын
उर्मिला तू खूप सुंदर आहेस,तुझे विचार खूप सुंदर आहेत आणि काळे कुरळे केस पण छान आहेत..माझे केस पण छान आहेत कुरळे...😊❤
@ShwetaHankare-xf6vq
@ShwetaHankare-xf6vq Ай бұрын
❤️❤️❤️ khupch chan hota ha video… etkya sundar padhtine swatala baghne,swikarne khupch garchech ahe … yamule ch ardha stress kmi hoyla madat hoil😊
@sushilanavgire4
@sushilanavgire4 Ай бұрын
उर्मिला ताई खुप गोड आहेस तू... You make big difference in my life...thank u so much..love you..
@Apurv-xl5ss
@Apurv-xl5ss Ай бұрын
Khup chhan video. Chhan vatla. Spread positivity ✨️
@styletips5141
@styletips5141 Ай бұрын
thank you Urmila! Khup chan paddhatine sangitlas! Love you♥
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 116 МЛН
Mental Health | Habits To Change Your Life | Urmila Nimbalkar Tips
18:34
Urmila Nimbalkar
Рет қаралды 266 М.