खूपच सुंदर दादासाहेब.मी तुमचे सनई वादन नेहमी ऐकतो पाहतो.अलिबाग रायगड ❤❤❤❤❤❤❤❤
@canndyycrushhakkuu80148 ай бұрын
कलाकार म्हणतात यांना 👌🏻👌🏻👌🏻💯
@ganeshvisheofficial8 ай бұрын
सनई सम्राट तुम्हाला विन्रम प्रणाम 🌹🌹
@somnathpawar88577 ай бұрын
जय लहुजी जय अण्णाभाऊ जय मातंग ❤❤साक्षात तोंडांत सरस्वती व डोक्यात कला आहे
@somnathbhosale33028 ай бұрын
खुप छान दत्ता जी
@kiranbattiseofficial29708 ай бұрын
क्या बात है 🥰🥰सनई ने काय आलाप छेडलेत वा👏👏खरं तर गायत्री तुमच्या गायकीला जोड नाही पण असा आलाप सनई वरती खूप छान वाटला एक नंबर खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी
@akashrajguru45188 ай бұрын
या सनई सम्राटाला शेवटी #दत्ता_मामा म्हणतात. #अभिमान_आमचा
@dattagaikwad54578 ай бұрын
मि स्वतः दत्ता गायकवाड माझा सर्व रसीकांना लहान थोर बंधु भगिनी बालचमु माता माऊलींना प्रेमपुर्वक दंडवत नमस्कार शुभेच्छा आणि सर्वांचे आभार मानतो आणि असेच प्रेम आणि मायेचे पांघरूण असाव जय हरी🙏
@sagarparse77169 ай бұрын
शहनाई पेक्षा पाठीमागचा काय छान वाजवले
@kirtankesari8 ай бұрын
सुपर काका नादच खुळा केला तुम्ही काय आवाज आहे मस्त ❤❤❤❤❤