Intercaste Lafda | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

  Рет қаралды 2,979,432

Pranit More Marathi

Pranit More Marathi

Күн бұрын

Mitrano, gelya 7 Marathi Crowd Work videos na itka prem dilya baddal khup khup
Dhanyavaad. Tumhi dilelya prema mule gheun aalo aahe naveen Crowd Work Special Video.
Khup fun video aahe. Ya video var suddha tevdach prem apekshit aahe. Video
Nakki paha. Aani haan jasa ki tumhi thumbnail pahilach asel hya video madhye Yashashree Rao sobat ek khup funny conversation kela aahe. Jar tumhala ajun tumchya kuthlya favourite content creator la asach majhya video madhye pahaycha asel tar nakki comments madhe liha. Aani jasa pratyek video chya end la ek question asto tasach ya video chya end la suddha ek
question aahe, je answer kara aani ek gift milavnyachi sandhi milva.
Live show updates sathi Insta var follow kara:
/ maharashtrianbhau
Comment madhye sanga - Mulin madhye sarvaat changli goshta tumhaala kaay vatte?
Kivha, sarvaat vaait goshta kaay vatte?
Best comment la pin karen aani tyala/tila kaahi special gift pan aahe.
Maharashtra Daura details
Pune 5 Jan
Ticket Link: linktr.ee/pranitmoreofficial
India Tour Cities
Dates TBA
Surat
Vadodara
Anand
Ahmedabad
Solapur
Mumbai (Khar)
Mumbai (Lower Parel)
Indore
Bhopal
Hyderabad
Bangalore
Goa
Panaji
Ajun kontya city madhye tumahala maajha show hava aahe he comments madhye liha. Aamhi tithe yenyacha purn praytna karu.
Styling partner: Urban Monkey
www.urbanmonke...
Venue Partner: Habitat, Mumbai
Editing and audio mix: codicemusic
Special thanks: Sagar Punjabi
P.S. Sagle jokes fakt jokes aahet. Konta hi joke manavar gheu naka. Marathi maansala support kara.
Jai Maharashtra!! 🚩
#standupcomedy #maharashtrianbhau #crowdwork

Пікірлер: 2 100
@Realize_After_Mistake
@Realize_After_Mistake Ай бұрын
अभिमान वाटतं मराठी भाषेचा❤, मराठी भाषेला दर्जा दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ🙏,, मुंबई मध्ये हिंदी शो चालतात.. बहुतेक मराठी लोकं सुद्धा हिंदीच बोलतात मराठी लोकांशी देखील..
@TejasMarathe13
@TejasMarathe13 Ай бұрын
that's the sad part naa...kititari loka lahan sharat pan gharat suddha thodich ka hoina, hindi boltat....aplyala ashya ajun marathi content chi garaj aahe....Marathi movies, gaani, ani ashe comics, and content creators....
@swanandtotalwar1285
@swanandtotalwar1285 16 күн бұрын
Hindi chalel pn english ajibat nhi
@TejasMarathe13
@TejasMarathe13 16 күн бұрын
@@swanandtotalwar1285 english chalel hindi nyy
@chaitanyadeshpande-zj8yy
@chaitanyadeshpande-zj8yy Ай бұрын
07:04 Malyali girl, living in Mumbai, Trying to speak broken Marathi, with such cuteness.🥰❣️ Wow. Really the best part of this video😎
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 Ай бұрын
आणि इथे आपली मराठी लोक :- घरात सुद्धा मराठी बोलायला लाजतात... जय बॉम्बे...
@chaitanyadeshpande-zj8yy
@chaitanyadeshpande-zj8yy Ай бұрын
@avinashgujarathi1046 Mumbai re baba
@TejasMarathe13
@TejasMarathe13 Ай бұрын
@@chaitanyadeshpande-zj8yy sarcasm re bhava😂
@TejasMarathe13
@TejasMarathe13 Ай бұрын
facts!!
@iyoushhh
@iyoushhh Ай бұрын
Wait till you hear that from a North-Indian girl, especially their ळ-s. Mallus can ace this but north-indians...😭💖
@omkar3674
@omkar3674 4 күн бұрын
मार खाल्लाय याने ती बातमी कोण कोण पाहून इथे आला 😂😂
@sniperkillergaming3125
@sniperkillergaming3125 Күн бұрын
Mi
@kartikmore9228
@kartikmore9228 4 күн бұрын
नाक्यावरच्या चार टुकार पोरांमधल्या अश्लील गप्पा म्हणजे प्रणित मोरे चा शो 😂😂..मस्त फटकवला
@kuldipdalvi2020
@kuldipdalvi2020 3 күн бұрын
Lai hanla mhne solapur madhe 😁😁
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 күн бұрын
सोलापूरला फटके पडल्यानंतर कस वाटतंय भाऊ 😂😂😂 खूप मारायचा लोकांची आता चांगलीच ठोकली
@ayushvengurlekar-p
@ayushvengurlekar-p Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एकदम सकारात्मक असते, आणि ती आपल्याला एक नवीन दिशा, एक नवीन ऊर्जा देते. प्रत्येक गोष्टीला एक चांगला दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केल्याने आपली मानसिकता सुधारते आणि जीवनात आनंद वाटतो. त्यामुळे, सर्वात चांगली गोष्ट आपल्याला आपले जीवन अधिक समृद्ध, सकारात्मक आणि यशस्वी बनवण्यासाठी मदत करते. सर्वात वाईट गोष्ट ती आहे जी आपल्याला निराशा किंवा नकारात्मकतेकडे नेते. वाईट गोष्टी सहन करणे ही काळजी घ्यायला लावते, पण त्याच्यातून काही शिकणं आणि पुढे जाणं महत्त्वाचं आहे.
@onkarbhosale4942
@onkarbhosale4942 Ай бұрын
Bhai pranit ne funny comment mention karnar aahe tu discription ky lihilay
@HarshadGite
@HarshadGite Ай бұрын
😂​@aspirant-wk4cj
@rohandalavi80
@rohandalavi80 Ай бұрын
सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची आत्मविश्वासाने भरलेली व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या सौंदर्याच्या पलीकडे असलेली गुणवत्ता. सौंदर्य हे केवळ बाह्य गोष्ट नसून, ती माणसाच्या स्वभावात, वागणुकीत, आणि इतरांशी नातेसंबंध कसे ठेवते यातून व्यक्त होते. अशा व्यक्तींमध्ये सहसा मोकळेपणा, सकारात्मकता, आणि सर्जनशीलता असते, जी खूपच प्रेरणादायक वाटते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे काहीवेळा समाजाकडून फक्त बाह्य सौंदर्यावर भर दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या इतर गुणवत्तांकडे दुर्लक्ष होते. किंवा सौंदर्यामुळे त्यांना काही अपमानास्पद टिपण्णी किंवा अवांछित वर्तनाचा सामना करावा लागतो. हे कधी कधी त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाला झाकून टाकते, जे चुकीचं आहे.
@dipakchorat6469
@dipakchorat6469 Ай бұрын
सुंदर मुलीं विषय सर्वात चांगली गोष्ट त्यांच लाजन☺✨ आणि वाईट गोष्ट त्यांचा एटीट्यूड जो सर्वांमध्ये असतोच असे नाही
@monkey_d_king_
@monkey_d_king_ 29 күн бұрын
सुंदर मुलींमध्ये केवळ बाह्य सौंदर्य नसते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही एक वेगळेपण असते. त्यांचा आत्मविश्वास, नम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी त्यांना खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात. त्या आपल्या हसण्याने वातावरण प्रसन्न करतात, आणि आपल्या विचारांमधून लोकांना प्रेरित करतात. सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नसून, मन आणि वागणुकीतही असते, हे अशा मुलींच्या व्यक्तिमत्त्वातून कळून येते. ❤
@saurabh6814
@saurabh6814 4 күн бұрын
Solapur madhe stand vr jase tula tudavla tasech hanayla pahije 😂😂😂😂😂👏👏
@Kondhalkar_S22
@Kondhalkar_S22 Ай бұрын
चांगली गोष्ट 1. सुंदर मुली खूप attractive असतात 2. त्यांचा स्वाभिमान ( Self esteem ) खुप चांगला असतो 3. Good looking girls get paid more. 4. Self respect, confidance वाईट गोष्ट 1. अतीआत्मविश्र्वास ( overconfidence) 2. स्वतःला शहान समजणं
@coolattitude_2006
@coolattitude_2006 Ай бұрын
मुलगी ही नैसर्गिक सौंदर्य आणि शक्तीची प्रतीक असते. प्रत्येक मुलगी वेगळी असते आणि तिच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांनी नटलेली असते. त्यामुळे "सुंदर" आणि "वाईट" या शब्दांचा वापर मुलींच्या वर्णनासाठी करणे योग्य नाही.😊😊😊
@shaktisinghthakur7566
@shaktisinghthakur7566 Ай бұрын
Agree 💯
@narendranalegaonkar3239
@narendranalegaonkar3239 Ай бұрын
घेतो का 😂😂
@monu2842
@monu2842 Ай бұрын
चांगली गोष्ट , supportive असते वाईट गोष्ट पोर फिरवायला एक नंबर 😂
@samirmane113
@samirmane113 Ай бұрын
चांगली गोष्ट - सुंदर मुलीला पाहताना अनेक लोक आकर्षित होतात. तिच्या सौंदर्यामुळे तिला इतरांच्या लक्षात येणं, प्रेम आणि आदर मिळणं सोपं होऊ शकतं.सुंदर मुलीला समाजात सामान्यतः जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळतो, कारण सौंदर्य हा एक असंस्कृत, परंतु महत्त्वपूर्ण गुण मानला जातो. अनेक वेळा, सुंदर मुलीला तिच्या सौंदर्यामुळे आत्मविश्वास वाटतो, ज्यामुळे ती अधिक यशस्वी होऊ शकते. वाईट गोष्ट 😅 - भरोसा आणि वस्तुकरण: सुंदर मुलींना कधी कधी त्यांच्या सौंदर्यामुळे "फक्त बाह्य देखाव्याचं" म्हणून त्यांना पाहिलं जातं, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक गरजांचा विचार केला जात नाही. वयस्कर आणि वाईट नीयत असलेल्या लोकांचा त्रास: काही वेळा, सुंदर मुलीला अनावश्यक टिपण्ण्या किंवा जास्त लक्ष देणाऱ्यांचा त्रास होऊ शकतो, जो तिला अस्वस्थ करू शकतो. वास्तविक कर्तृत्व कधीही गमावू नये: कधी कधी, सुंदरतेवर आधारित आदर मिळवलेला असतो, आणि त्या व्यक्तीला तिच्या बुद्धिमत्तेची किंवा कर्तृत्वाची योग्य मान्यता मिळू शकत नाही.
@pawarsuyash7761
@pawarsuyash7761 8 күн бұрын
🎉🎉🎉
@yogeshalhat1716
@yogeshalhat1716 Ай бұрын
सर्वात चांगलीं गोष्टं म्हणजें त्यांची सुंदरता असते आणि वाईट गोष्टं म्हणजे त्या सुंदर असून सुध्दा छपरी मुलान्च्या नादी लागतात.
@MyMaddy09
@MyMaddy09 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या मुलीचे डोळे, तिची smile ani सर्वात वाईट म्हणजे तिचं attitude...
@lifeholders_24
@lifeholders_24 Ай бұрын
Bhava insta star h ti
@TejasMarathe13
@TejasMarathe13 Ай бұрын
@@lifeholders_24 uttar detoy re toh prashnacha
@Surfdud
@Surfdud Ай бұрын
Over acting karte ti
@GOAT69V
@GOAT69V Ай бұрын
Kahi pan mhan pan insta var chapari lokach star bantat star to asto jo struggle karto camera maghe to nasto jo 5 mintabchi video banavato roj sakali uthun 😂​@@lifeholders_24
@Yedaa_07
@Yedaa_07 Ай бұрын
Depend karta yetey ki jatey😂
@sanketkadam2703
@sanketkadam2703 Ай бұрын
Crowd work madhe 1 number...you have found your strength bro..keep soaring 🎉❤
@Edit__02_z
@Edit__02_z Ай бұрын
सुंदर मुलीनं बाबत सर्वात चांगली गोष्ट वाटते की जेव्हा मुलगी आपल्या ला लाईन देते ❤पण जेव्हा कळते की तेच टोख्या 9 झालेत आणि आपण 10 वा आहे तेव्हा लय वाईट वाटते 😢
@kaustubhsalve8284
@kaustubhsalve8284 Ай бұрын
सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं हसणं - एक हसू असं की जग उजळून टाकतं आणि दिवसही खास बनवतो. 🌟 पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या हसतात, पण का हसतात हे कळलं नाही, की मन गोंधळून जातं आणि आपला आत्मविश्वास हरवतो. 😅 खरं तर सुंदरता फक्त दिसण्यात नाही, मनाचं जिंकणं हाच खरा खेळ आहे! 😍
@AtharvKumbhar-i5y
@AtharvKumbhar-i5y Ай бұрын
खूप सुंदर मुलींबद्दल काही चांगल्या आणि काही थोड्या नकारात्मक मतांची उदाहरणे देतो. लक्षात ठेवा, ही मतं फक्त विचारासाठी आहेत, कोणालाही दुखावण्याचा उद्देश नाही. चांगली मते: सुंदरता मनाला मोहवते सुंदर मुलींची आकर्षकता त्यांच्या वागण्यामध्ये देखील दिसून येते. (सुंदर मुलगी नेहमी मनाला प्रसन्नता देते.) आत्मविश्वास वाढतो स्वतःची काळजी घेतलेल्या मुली इतरांसाठी प्रेरणादायक ठरतात. (त्यांचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता प्रेरणा देणारी असते.) व्यक्तिमत्त्वाची भर फक्त चेहर्याचीच नाही तर सुंदर मुलींचं स्वभाव आणि बोलणं देखील व्यक्तिमत्त्वाला उठाव देतं. (सुंदरता आणि चांगला स्वभाव यांची सांगड अद्वितीय असते.) नकारात्मक मते: कधी कधी घमेंड वाटते काही सुंदर मुलींना त्यांच्या सौंदर्यामुळे अति आत्मविश्वास वाटू शकतो, जे इतरांना त्रासदायक ठरू शकतं. (सुंदरतेमुळे कधी कधी घमेंड दिसून येते.) अधिक अपेक्षा निर्माण होतात सुंदर मुलींकडून इतरांना जास्त अपेक्षा असतात, जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दडपण आणू शकतं. (त्यांच्या वर अधिक लक्ष आणि अपेक्षा असतात.) फक्त सुंदरतेकडे लक्ष दिलं जातं कधी कधी लोक मुलींच्या बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त त्यांच्या सौंदर्याचीच प्रशंसा करतात. (सुंदर मुलींच्या कौशल्यांपेक्षा फक्त रूपाकडे बघितलं जातं.) निष्कर्ष: सुंदरता एक आकर्षण आहे, पण त्यामागे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, आणि चांगला स्वभाव याला महत्त्व असावं. सौंदर्याचा आस्वाद घेताना नेहमीच आदर आणि सन्मान ठेवायला हवा. 😊
@ShrikrushnaDhebe
@ShrikrushnaDhebe Ай бұрын
मुलींच्या भावनांचा सागर खूपच आश्चर्यकारक असतो, पण त्यांच्या गुपितं सांभाळणं हा एक मोठाच आव्हान असतो.😅❤ Thanks pranit more ek tass खळखळून हस्वणायस्थी
@international_kalesh
@international_kalesh Ай бұрын
थायलंड मध्ये जावून आपल्याच गर्लफ्रेंड ला प्रपोज करणे हे म्हणजे असं झालं कि फुलांच्या बागेत जाताना सोबत धोत्र्याचं फुल घेउन जाणे😂😂
@prathameshchavan2812
@prathameshchavan2812 Ай бұрын
Commitment bagha mhanje
@ritikasolanki919
@ritikasolanki919 Ай бұрын
sundar muli chi ek vait gosht hi aahe ki mekud khate😂😂Hasun hasun pot dukhayla lagla😂❤thank you for such content and I wish you a year overflowing with success and growth 🎉🎉
@SpiritualTouch1
@SpiritualTouch1 Ай бұрын
Tu Pan sundar ahes..😂😂
@bhim_18_
@bhim_18_ Ай бұрын
सौंदर्य हा स्त्रीचा अनमोल असा दागिना आहे, जो तिच्यासोबत कायम असतो. कारण सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर सुंदर असणं देखील…काळानुरूप आता सौंदर्याची परिभाषा बदलत चालली आहे. सौंदर्य फक्त दिसण्यावर नाही तर ते स्त्रीच्या आचरण आणि हुशारीवरही ते तितकंच अवलंबून आहे. सौंदर्याला रंग, रूपाचे बंधन आता उरलेले नाही. कोणतीही स्त्री तिच्या सौंदर्य आणि हुशारीवर आयुष्यात यशस्वी होऊ शकते. ..
@bhim_18_
@bhim_18_ Ай бұрын
प्रत्येक मुलगी सुंदरच असते तिला फक्त गरज असते तिच्या सौंदर्याची पारख करणाऱ्या खास व्यक्तीची..
@DivyaKhadse-em3pn
@DivyaKhadse-em3pn 24 күн бұрын
सुंदर मुलीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचे सौंदर्य केवळ बाह्यच नाही तर तिचे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि इतरांबद्दलच्या तिच्या वागण्यातूनही दिसून येते. खरोखर सुंदर मुलगी ती आहे जी अभिमानाने तिचे वेगळेपण स्वीकारते, इतरांचा आदर करते आणि तिच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देते आणि प्रभावित करते.
@nehaha23
@nehaha23 4 күн бұрын
काल सोलापूर मार कसा वाटला😂😂
@dhirajshiyale
@dhirajshiyale Ай бұрын
सर्वात सुंदर गोष्ट एका मुलीची हे आहे की १)तिचे केस २) तिचे क्षीमुख वाईट गोष्ट १) तिचे घमंड आणि २) तारे अहंकार 😢
@OmkarKadam-o
@OmkarKadam-o Ай бұрын
Sundar mulina nehmi chapari mule ch aavdtat mhnje changlya zadavr nehmi makdech chadtat. 😂😂 An tya bhava asa khatyat ki js apsara aali😁😁 Tyanchi changli gosht evdhich ki baghnaryana sundar vattat mhnje ks hiraval😜😁
@DivyaKhadse-em3pn
@DivyaKhadse-em3pn 24 күн бұрын
एका सुंदर मुलीबद्दल घडणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तिचे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि क्षमतांऐवजी तिच्या शारीरिक देखाव्यासाठी तिचा न्याय केला जातो. यामुळे तिला स्वाभिमान आणि आत्म-सन्मानाची कमतरता भासू शकते आणि तिला तिच्या आयुष्यातील ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात. याव्यतिरिक्त, सुंदर मुलीला अनेकदा अवाजवी लक्ष, दबाव आणि अपेक्षांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, हे महत्वाचे आहे की सौंदर्याव्यतिरिक्त, आपण एखाद्या व्यक्तीच्या इतर गुणांची आणि क्षमतांना देखील महत्त्व देतो.
@rohan_edits_w8873
@rohan_edits_w8873 11 күн бұрын
सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची संवेदनशीलता आणि काळजी घेण्याची वृत्ती. त्या नात्यांमध्ये खूप समर्पित आणि प्रेमळ असतात. त्यांचं आत्मविश्वास आणि मेहनती स्वभाव देखील खूप प्रेरणादायी वाटतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे काही वेळा स्वतःच्या भावना व्यक्त करण्यामध्ये संकोच करणं किंवा ओव्हरथिंकिंग करणं, ज्यामुळे त्या स्वतःसाठीच अडचणी निर्माण करू शकतात. पण हे त्यांच्या संवेदनशील स्वभावाचाच भाग आहे.
@SwapnilTelrandhe-pn5jk
@SwapnilTelrandhe-pn5jk Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट जी मला वाटते, ती म्हणजे सुंदर मुलींचा आत्मविश्वास, त्यांचा व्यक्तिमत्वाचा तोच ठरलेला आदर्श. ते जगातल्या विविध गोष्टींवर आपला ठसा सोडू शकतात, आणि इतर लोकांना प्रेरित करू शकतात. तर, वाईट गोष्ट जी मला वाटते, ती म्हणजे सुंदरतेचा केवळ बाह्य रूपावरून अधिक भार दिला जाणं, आणि आत्मसन्मान किंवा योग्यतेला कमी लेखणं. सुंदरतेचा अर्थ फक्त दिसण्याच्या पलीकडे असावा.
@rahulmali6851
@rahulmali6851 Ай бұрын
सुंदर मुलगी is directly proportional to the attitude वाली मुलगी
@ajinkyatagad4657
@ajinkyatagad4657 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट: "सुंदर मुली म्हणजे दिव्याच्या ज्योतीसारख्या वाटतात-त्या दिसल्या की सगळं अंधार दूर होतो, आणि मनाला वाटतं, 'वाह! आता तर आयुष्य उजळलं.' त्या हसल्या तर वाटतं जणू देवांनी 'प्लस वन' केलंय आयुष्यात. आणि हो, त्यांच्या आवाजाने कधी कधी वाटतं की चिमणी चिवचिवत आहे, म्हणजे डोळ्यांना जपायच्या आधी कानांनी प्रेमात पडायला तयार व्हावं!" सर्वात वाईट गोष्ट: "पण या दिव्याच्या ज्योतीसारख्या मुलींशी जवळ जायचं ठरवलं तर आपणच जळतो! त्यांना इम्प्रेस करण्यासाठी केलेले प्रयत्न, म्हणजे जणू स्वतःच्या खिशाला आग लावण्यासारखं. आणि हो, कधी कधी त्यांची 'अदा' एवढी complicated असते की वाटतं की bc आपण साइंटिफिक कॅलक्युलेटर घेऊन समोर बसायला हवं!"
@celestia_beats
@celestia_beats Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट: सुंदर मुली समोरून जाताना हसून पाहतात, तेव्हा वाटतं की, पृथ्वीवरचा ऑक्सिजन फक्त त्यांच्याच स्मितहास्यासाठी आहे! मनात गिटार वाजायला लागते, आणि वाटतं आपण एका हिंदी गाण्याचा हिरो झालोय! सर्वात वाईट गोष्ट: तेच हसणं जर मागून "भाऊ" म्हणून हाक मारत असेल, तर? अहो, तीच गिटार मनात फुटते, आणि आपण हिंदी गाण्याचा साइड कॅरेक्टर झाल्यासारखं वाटतं! तर चांगली गोष्ट म्हणजे-हसणं स्वर्गासारखं वाटतं, आणि वाईट गोष्ट म्हणजे "भाऊ" हे शब्द ऐकून जिवंतपणीच अर्धा मृत्यू!
@NishantDeshmukh-d7z
@NishantDeshmukh-d7z Ай бұрын
सुंदर मुलींबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, त्या रागावल्यावरसुद्धा अशा दिसतात, जणू "ऑफर बंद होण्याआधी शेवटची संधी मिळत आहे!" आणि हसल्यावर तर असं वाटतं की, "लॉन्चिंग सेलिब्रेशन सुरू झालंय, पण आमचं बजेट पुरत नाही!"
@crafting.creature
@crafting.creature Ай бұрын
3:08 Dark comedy chya नावाखाली या सर्व आईवरच्या शिव्या देऊन स्वतला cool दाखवणे, शिवरायांच्या विचारांची नुस्ती राख करून ठेवलीय.
@professor7197
@professor7197 Ай бұрын
Tu kashyala baghtoyes mag lavdya ?
@Akshaytambevlog
@Akshaytambevlog Ай бұрын
Comedy show ahe tyala serious banvaychi kahi garaj nahi already life Khupp serious ahe aata comedy pn serious nako please 🙏🏻
@crafting.creature
@crafting.creature Ай бұрын
@Akshaytambevlog it's personal opinion, तुम्हाला काही हरकत नसेल आईवर शिव्या ऐकून तर ते उत्तमच तुमच्यासाठी ,comedy साठी बऱ्याच गोष्टी आहेत...
@Akshaytambevlog
@Akshaytambevlog Ай бұрын
@@crafting.creature Tyane tumchya Aai la Shivi nahi dili kinva konachya aai la personally shivi nahi dili tyane fakt vicharle tumhala Marathi madhe kaay yete tarr tyane shivi sangitli karan Marathi mitra tyachya samor ti shivi det astil mhnun parprantiy por Marathi shivi lagech shiktat... Common sense ahe je tumhala explain karave lagtey mala unfortunately 😴
@Akshaytambevlog
@Akshaytambevlog Ай бұрын
@@crafting.creature Tumhala naahi aavdat mgg kashala baghta tumhi asse video 🙄 Gopi bahu baghat jaa tumhi please 🙏🏻
@SagarRider2870
@SagarRider2870 Ай бұрын
सुंदर मुलींबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच आकर्षण त्या कोणत्याही मुलाला किव्वा एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू शकतात आणि सुंदर मुलींबाबत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या जास्त करून एका सोबत लॉयल नाय राहू शकत कारण त्यांना त्यांच्या सुंदर दिसण्यावर खूप गर्व असतो हे सगळं मी माझ्या POV ने बोलतोय
@parth_khaladkar
@parth_khaladkar Ай бұрын
Good thing:-मी तिच्याकडे पाहणे थांबवू शकत नाही. Bad thing:- मी तिच्याकडे पाहणेच थांबवू शकत नाही.
@favouritestatus7407
@favouritestatus7407 2 күн бұрын
माकडाचा बोचा कसा हाणला.......आता कस वाटतंय गार - गार वाटतंय....😂😂
@rahulwankhede5671
@rahulwankhede5671 Ай бұрын
बेस्ट गोष्ट: मुलींमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांची पाहुणचाराची तयारी! म्हणजेच, त्यांना नवीन ड्रेस, नवीन चपला, नवीन मेकअप घेतल्याशिवाय कुठेही जाणं जमत नाही. त्या तयारीत एवढं वेळ लावतात की, आपल्याला वाटतं, "लग्नाला तयार होत्येय की वॉरला?" 😄 वर्स्ट गोष्ट: मुलींमध्ये न आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा "मी ओरडत नाही!" असा आवाज! जेव्हा त्या ओरडत नाहीत, तेव्हा आवाज एवढा असतो की, गल्लीतील कुत्र्यांनाही वाटतं, "आमचं काय चुकलं?" 😂
@55apayghanaditya75
@55apayghanaditya75 Ай бұрын
52:02 Straight to national crush
@LifeUnfiltered199
@LifeUnfiltered199 Ай бұрын
Mala vatlach koni tari timing taknarach 😅
@rusheekeshghule8856
@rusheekeshghule8856 Ай бұрын
Dev manus
@twillff
@twillff Ай бұрын
Bhau national level pranit more la kuni baghat suddha nahi😂
@shooterrrr4077
@shooterrrr4077 29 күн бұрын
Kay nahi Tila marathi b NY yet
@shubhamkondhalkar2055
@shubhamkondhalkar2055 Ай бұрын
या विषयावर बोलायचं झालं की २०० पानाचा निबंधचं लिहू शकतो ...मी माझे विचार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो ....सध्याच्या युगात सुंदरतेमुळे मुलींमध्ये खालील गोष्टींचा प्रभाव पडतोय असे दिसून आले आहे..त्याला आपण त्यांच्याबद्दल वाईट गोष्ट पण बोलू शकतो 1 आत्मविश्वासाचा अभाव - सुंदर मुलींच्या सौंदर्यामुळे लोक त्यांच्यावर खूप लक्ष केंद्रित करतात....आणि हे कधी कधी त्यांना खूप दबाव टाकू शकते... कधी कधी त्यांना स्वतःच्या गुणांचा आणि क्षमतांचा विश्वास ठेवायला वेळ लागतो कारण लोक त्यांचे सौंदर्यच पाहतात. 2 आकर्षणाच्या अतिरेकामुळे होणारी अस्वस्थता अनेक वेळा सुंदर मुलींना अनावश्यक आणि अति आकर्षण मिळते. हे त्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरू शकते... कारण लोक त्यांना फक्त बाह्य सौंदर्य म्हणूनच पाहतात, आणि त्याच्यावरच जास्त लक्ष दिलं जातं... 3 सौंदर्याच्या अपेक्षांमध्ये अडकणे - सुंदर दिसणाऱ्या मुलींना कधी कधी त्यांच्या सौंदर्याचंच खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, कौशल्यांची किंवा बुद्धिमत्तेची योग्य दृष्टी देणं अवघड होतं. 4 समाजाचा चुकीचा दृष्टीकोन
@SanskrutiMali-l6b
@SanskrutiMali-l6b 26 күн бұрын
Show at kolhapur button 🔘✅
@ratnadipgawai9
@ratnadipgawai9 26 күн бұрын
सूंदर मुलींची चांगली गोष्ट ही की ते cute असतात आणि वाईट गोष्ट म्हणजे ते चांगल्या मुलाला ते दादा म्हणातात आणि chapri ला BABY म्हणातात आणि वरुन म्हणातात की सगळे मूल सारखे असतात this not good for Men 😢❤
@smoothsoundwave123
@smoothsoundwave123 29 күн бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुंदर मुलींना बघितलं की जीवाला एकदम फ्रेश वाटतं, जणू थेट मॉर्निंग वॉक करून आलोय, आणि तेही फुकटात! 😄 आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या आपल्याकडे बघतसुद्धा नाहीत... म्हणजे आपण रस्त्यावर हात उंचावून रिक्षा थांबवायचा प्रयत्न करतोय, आणि रिक्षावाला कसलं लक्ष द्यायचं सोडून सरळ पुढे निघून जातो-तसाच तो सीन! 😅
@sweetsugar-j7p
@sweetsugar-j7p Ай бұрын
सुदंर मुलींबद्दल: सर्वात चांगली गोष्ट: "त्यांचा आवाज ऐकला की असं वाटतं, जणू कोकीळ सुद्धा त्यांच्याकडून गाणं शिकतेय. त्यांची स्टाइल बघून फुलपाखरं म्हणतात, ‘आपण उगाचच रंगीत झालोय.’" 🦋🎵 सर्वात वाईट गोष्ट: "त्यांचा '5 मिनिटांत तयार होते' हा डायलॉग-ज्याला Physics च्या टाइम ट्रॅव्हल थिअरीसारखा कोणीच समजू शकत नाही." ⏳😂 आणि अजून एक, "त्या रागावल्या की शांत होण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात पृथ्वी एकदाचं सूर्याभोवती फिरून यावी." 🌍🔥
@aayushpandit3364
@aayushpandit3364 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट तिच्या सोबत फिरायला मजाज् येते वाईट गोष्ट तिला सोडून सगळे आवडतात 😅
@paraskillergamer2942
@paraskillergamer2942 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट जी मला वाटते, ती म्हणजे सुंदर मुलींचा आत्मविश्वास, त्यांचा व्यक्तिमत्वाचा तोच ठरलेला आदर्श. ते जगातल्या विविध गोष्टींवर आपला ठसा सोडू शकतात, आणि इतर लोकांना प्रेरित करू शकतात.
@YogendraSatam
@YogendraSatam Ай бұрын
चांगल्या मुलीचे हृदय खूप छान असे त्या खूप काळजी करतात .. आणि वाईट गुण हे असते की त्याच चांगल्या मुली एवढ्या चांगल्या असतात विमल खाणाऱ्या मुलांना पसंत करतात ..🥹😂
@ani_waker1078
@ani_waker1078 Ай бұрын
1:00:03 चांगली गोष्ट ही आहे की -सुंदर मूली प्रशंसनीय, मोहक,देवदूत, आकर्षक, अभीजात- सुंदर, गोंडस, चमकदार, नाजूक, रमणीय, दैवी,उत्कृष्ट,छान, कोल्हाळ,देखन्या,आदर्श, आमंत्रित. असतात ,,,, वाइट गोष्ट ही आहे की - त्यांना राग आल्या वर काहिही असो चूक आपलिच असते 😂 आनी त्यांना राग कधी येईल किवा कशाचा येईल हा“the most mysterious” प्रश्न आहे 😂😂
@Stanny____x95
@Stanny____x95 Ай бұрын
❤ अकोला सिटी ❤सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या pov ने I think ही आहे की काही पोरी आपल्या भावा आणि बाबांच्या सारखे घर चि जवाबदारी सांभाळते आणि व्हाईट गोष्ट म्हणजे की कोणत्या पोरी पेक्षा जास्त सुंदर कोणती पोरगी त्यांना दिसली की ते जाळायला लागते 😂
@nikhilaher6614
@nikhilaher6614 Ай бұрын
35:30 that dimple 😍😍😍
@monicamccarthy3932
@monicamccarthy3932 Ай бұрын
Hey Pranit. I watch all of your Marathi videos from Philadelphia. Great stand up comedy! Kudos to you. Thanks for all the laughs. 💌
@kaustubhdeshpande2923
@kaustubhdeshpande2923 Ай бұрын
सुंदर मुलींबद्दल भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण त्यातल्यात्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत असल्यास इतर मित्रांची जी जळते ते बघायला भारी वाटते. वाईट गोष्ट म्हणजे जर ती मैत्रीण असेल आणि तीच्यासोबत आपण असू तर इतर मुली भावच देत नाहीत 😅 आणि सुंदर मुलींचा मुलं तर एका Smile ने पटतात हा अतिआत्मविश्वास !!
@Shama23-1
@Shama23-1 Ай бұрын
Have never laughed this much in any standup performance 😂 was literally laughing or at the least smiling THROUGHOUT this video. Great job Pranit ❤
@SakshatMhatre-w2h
@SakshatMhatre-w2h Ай бұрын
खरं तर मुली सुंदर नसतात😤 मूळ असतात 😂 आणि वाईट या गोष्टीच वाट की माझ्या सारख्या Royal , बिन वेसणी , गुनी, सभ्य, पोराचा propose accept करत नाही पण त्यांना गांजेडी पोर खूप आवडतात 😅
@namdevjadhav5366
@namdevjadhav5366 Ай бұрын
चांगली गोष्ट त्यांची सुंदरता आणि वाईट गोष्ट त्या सुंदरतेवर वाईट नजर ठेवनारे आपणच!💯
@GevinRothschild
@GevinRothschild Ай бұрын
Aai shapat. Purna awkward karun takla re tu😅
@Gaurya-f2g
@Gaurya-f2g Ай бұрын
चांगल्या गोष्टी: सुंदर मुली प्रसन्नता पसरवतात, सहज नाती जोडतात, आणि इतरांसाठी प्रेरणा ठरतात. वाईट गोष्टी: त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष होते, फक्त रूपालाच महत्त्व दिले जाते, आणि गैरसमज निर्माण होतात.
@PROEST44442
@PROEST44442 Ай бұрын
मुलींबद्दलची "सर्वोत्तम गोष्ट", जसे मी पाहिले आहे, वैयक्तिक प्राधान्ये, व्यक्तिमत्त्व आणि दृष्टीकोन यावर अवलंबून मोठ्या प्रमाणात बदलते. 1) सहानुभूती आणि दयाळूपणा २) भावनिक आधार 3) अद्वितीय दृष्टीकोन मला मुलींबद्दल आव्हानात्मक वाटणारी काही वैशिष्ट्ये किंवा वर्तणूक सहसा व्यक्तिनिष्ठ असतात आणि संवाद शैली किंवा अपेक्षांमधील फरकांवर आधारित असतात. 1) मिश्रित सिग्नल २) अतिविचार ३) भावनिक गुंतागुंत ४) अपेक्षा ५) नाटक
@31.gawlimanasi39
@31.gawlimanasi39 Ай бұрын
Finally video aala 😂khrech khup chann video kadak content🎉hasun hasun yedo zaloo rav😅❤😂
@56abhishek60
@56abhishek60 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुलींची आत्मविश्वास आणि त्यांचे शिक्षण. मुलींनी कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट काम करणे हे खूप प्रेरणादायक आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मुलींना कमी लेखणे किंवा त्यांच्यावर अन्याय करणे
@aniketsali2841
@aniketsali2841 Ай бұрын
Disay la cute changli gost & attitude hi vait gost….. Attitude tr asnarch cuteness ahe tr
@somnathgatkal4220
@somnathgatkal4220 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सुंदरतेच्या जीवावर कोणतेही काम लवकर आणि फुकट करायचं टॅलेंट असते. वाईट गोष्ट म्हणजे हे काम काढून घेण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात 😂
@blacknobita1264
@blacknobita1264 Ай бұрын
सुद्धर मुलिन बाबत सर्वात चांगली गोष्ट " म्हणजे साधारणपणे "स्वच्छ मनाच्या, साध्या, निस्संकोच व इतरांना मदत करणाऱ्या व्यक्ती" म्हणजेच त्यांचं विनम्रपण, निस्वार्थ सेवा, आणि दुसऱ्यांचा कधीही विचार न करता मदतीला धावून जाण्याची वृत्ती सर्वात वाईट गोष्ट इतर लोकांचा फायदा घेणं,स्वतःची उपेक्षा,अतिरिक्त विश्वास ठेवणं म्हणजेच दुसऱ्यांचा फायदा घेणाऱ्यांचा शिकार होणे,सतत इतरांचा तिरस्कार न करने स्वतःचा राग रोखणं कधी कधी तीव्र निराशा येणे
@Graphicswalla
@Graphicswalla 3 күн бұрын
who comes after watching an Instagram reel? Hit the like button
@rajnalawade7847
@rajnalawade7847 Ай бұрын
सुंदर मुलीची चांगली गोष्ट पहिली म्हणजे ती खूप सुंदर असते मन रमून राहत 😅 आणि वाईट गोष्ट म्हणजे त्या जरा जास्तच सुंदर असतात आपण सोडून बाकी सुद्धा खूप लोकांचं मन रमून राहत😂😂
@vivekkale2990
@vivekkale2990 Ай бұрын
Sundar mulgi - changli asu ki vait🤧🥲 .....ti sudar ahe he khup ahe❤️❤️‍🔥
@AdityaM-b7o
@AdityaM-b7o 26 күн бұрын
सौंदर्य हा स्त्रीचा अनमोल असा दागिना आहे, जो तिच्यासोबत कायम असतो. कारण सौंदर्य म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर सुंदर असणं देखील…काळानुरूप आता सौंदर्याची परिभाषा बदलत चालली आहे. सौंदर्य फक्त दिसण्यावर नाही तर ते स्त्रीच्या आचरण आणि हुशारीवरही ते तितकंच अवलंबून आहे. सौंदर्याला रंग, रूपाचे बंधन आता उरलेले नाही. कोणतीही स्त्री तिच्या सौंदर्य आणि हुशारीवर आयुष्यात यशस्वी होऊ शकते. आणि सुंदर मुलीची सर्वात मोठी वाईट गोष्ट म्हणजे त्यांना माहित आहे की त्या सुंदर आहेत म्हणून त्या खूप भाव 😅खातात .
@bhaveshdinkar1421
@bhaveshdinkar1421 23 күн бұрын
सुंदर मुलींबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे: त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास झळकतो, जो इतरांना प्रेरणादायी वाटतो. वाईट गोष्ट म्हणजे:त्यांच्या सौंदर्यामुळे कधी कधी लोक त्यांना फक्त त्यावरूनच जज करतात, त्यांच्या गुणांवर आणि क्षमतांवर नाही.
@KVW_anime
@KVW_anime Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट किती खूप सुंदर असते आणि सर्वात वाईट गोष्ट किती खूप सुंदर असते.
@Sagarjadhav0412
@Sagarjadhav0412 Ай бұрын
King of stand up comedy show " Pranit more patil"❤🔥
@Gaurav-f2f9t
@Gaurav-f2f9t Ай бұрын
@Sagarjadhav tula stand up comedy cha arth samajto ka re bullya
@Tejas_kor
@Tejas_kor Ай бұрын
​@@Gaurav-f2f9tha na 😂😂.pn crowd work jamat bhau la🔥
@Prajwal_7-o3n
@Prajwal_7-o3n Ай бұрын
Samay raina
@The-Celestial
@The-Celestial 20 күн бұрын
Yala stand up nahi yala mitran madhli bakchodi mhantat.
@sudarshanhingalje9023
@sudarshanhingalje9023 Ай бұрын
सुंदर मुलींना इम्प्रेस करताना बहुतेक मुलांना वाटतं, "बास, आता यांचं मन जिंकलं." पण अचानक त्या एक वाक्य ऐकवतात, "तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस!" आणि तुम्हाला वाटतं, "जिंदगी झंड हो गई भाई!"
@veer27597
@veer27597 Ай бұрын
अरे मित्रा जेव्हा सुंदर मुलींना पटवण याला तु एक achievement समजत असेल तर तुझी लाईफ ऑलरेडी झंड झालीय. Have self respect bro.
@rohiittt_kamble
@rohiittt_kamble 11 күн бұрын
सुंदर मुलींना चपरी पोरं आवडतात ही वाईट गोष्ट आहे BHAU.. आणि सुंदर मुलींना इंग्लिश पण चांगले येतं ते आम्हाला नाही येत ही पण एक वाईट गोष्ट आहे BHAU..
@SiddheshShindeff
@SiddheshShindeff 15 күн бұрын
मुलींच्या गुणांमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची प्रेमळ स्वभाव, दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती आणि नातेसंबंध जपण्याची कला. त्या सहनशील असतात, दुसऱ्यांबद्दल काळजी घेतात आणि आदराने वागतात.❤️ तुमचं काय मत आहे? 💗
@itsmeadi...2006
@itsmeadi...2006 Ай бұрын
Bro's content day by day 📈📈📈🔥
@Devil63777
@Devil63777 Ай бұрын
Pan मराठी कॉमेडी आपल्या भाषेत छान वाटते ❤
@Gyanwithnp_official
@Gyanwithnp_official Ай бұрын
त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे अणि मादक सौंदर्यामुळे त्या कोणालाही सहज आकर्षित करू शकतात परिणामी करोडो युवा त्यांच्या नुसत्या कल्पनेने हलवतात...अणि वाईट गोष्ट म्हणजे इकडे हलवून हलवून थकल्यामुळे real life mdhe कमजोर padtat.....
@tecazydasa1860
@tecazydasa1860 Күн бұрын
काय दिवस आलेत मराठी सारख्या आपल्या अभिजेत दर्जा असलेल्या भाषेला शिव्यांनी ओळख!
@Sushantranebhavkey
@Sushantranebhavkey Ай бұрын
चांगली गोष्ट आहे की मुलींना सगळं कळतं… आणि हीच गोष्ट वाईट आहे 😂
@RohandadaRaut
@RohandadaRaut Ай бұрын
ब्रो मी पुण्यात राहातो , मला एकदा यायचय तुझा शो live पहायला पण काय प्रोसिजर आहे माहीत नाय , मी फ्यान आहे तुझा.. सगळे विडिओ पाहिलेत तुझे ❤ 🎉 भारी वाट्ट मराठी पोरगा एका वेगळ्या क्षेत्रात पुढे जातोय पाहुन...
@shubham-dt4oc
@shubham-dt4oc Ай бұрын
Bookmyshow var ticket book kar
@ganeshzirpe
@ganeshzirpe 12 күн бұрын
😂​@@shubham-dt4oc
@akashmudhale5914
@akashmudhale5914 Ай бұрын
Pranit yar tu khrch khup khatranak ahess.... Ek ch number bhava 😂😂😂😂 Mst comedy... Best wishes bhava... Khup chhan vatl Marathi mulga comedian 😊😊😊😊
@Codwithmebab
@Codwithmebab Ай бұрын
Sundar mulin badal srvat chngli gosht mhnje chnglya distat bc😂 Aani vait mhnje engage aslya tri lapvtat nai mhnje lapvun ky bhetnar aahe tumhala amhi yz sarkha ma vat bght bsto rao😂❤❤ Originally typed by me 😂
@buntyyashraj6771
@buntyyashraj6771 21 күн бұрын
उत्तर=सौंदर्य आणि स्त्रीत्व याची काहीतरी वेगळी सांगड घालण्यात आली आहे. मुलीने सुंदर दिसायला हवे, असा आग्रह होत चालला आहे. हा आग्रह आपल्यावर विविध माध्यमांतून होत असतो. त्यामुळे पौगंडावस्थेतील आणि तारुण्यातील अनेक मुली मानसिक ताणाला बळी पडतात. मुळात सुंदरता म्हणजे काय, ती नक्की असते काय, याचाही विचार करायलाच हवा.बाह्य सुंदरता ही शरीराचा आकार किंवा चेहरा असते, तर आंतरिक सुंदरता म्हणजे मनातील गुणधर्म. बाह्य सुंदरता काही काळापुरती असते, तर आंतरिक सुंदरता माणसाच्या व्यक्तिमत्त्वात राहते. ❤❤
@BHAUFREE
@BHAUFREE Ай бұрын
*सुंदर मुलींचा सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे त्या सुंदर असून पण गरजे पेक्षा जास्त मेकअप करतात त्यांना चैनच नाही पडत अतिरेक केल्या शिवाय आणि राहिला प्रश्न आवडणार्‍या गोष्टीचा त्या सुंदर आहेत त्या पेक्षा आजुन काय आवडणार असेल त्यांच ते Presentable राहण,ते छोट्या छोट्या गोष्टी नीटनेटके पणा ने करण, ते मळमळीत बोलणं अस बोलतात की समोरचा वितळूनच जायला पाहिजे पार.*
@anujdarne9649
@anujdarne9649 Ай бұрын
30:00 धन्यवाद आत्या 😅😂
@shubhamgaming1789
@shubhamgaming1789 Ай бұрын
सुंदर गोष्ट त्या दिसायला खूप सुंदर असतात आणि त्या साडी मध्ये अजून सुंदर दिसतात. सुंदर मुली बदल अजून एक गोष्ट त्यांच्या बरोबर बोलायचा सगळी मुल प्रयत्न करतात आणि ते सफल ही होतात कारण त्यांना तेच हव असत. वाईट गोष्ट अशी की १ चांगला गुण तर चार वाईट गुण अशा या मुली. दाखवतात त्या खूप सभ्य आहेत त्यांना काही समजत नाही पण हाच त्यांचा एक ट्रेप असतो.
@rushikesh3477
@rushikesh3477 Ай бұрын
सुंदर मुळी मंद अस्तत (चांगली गोष्ट ) आणि त्या सुंदर अस्तत ही वाईट गोष्ट....
@rahul-rz5uj
@rahul-rz5uj Ай бұрын
Aizhv mhanje?
@223-sourabhjadhav4
@223-sourabhjadhav4 Ай бұрын
सगळ्यात वाईट गोष्ट आणि चांगली गोष्ट म्हणजे "ती सुंदर असते".😂 Explanation- चांगली गोष्ट- ती सुंदर असते स्वतःला छान वाटत..... वाईट गोष्ट- ती सुंदर आहे म्हणाल्या वर दुसर्यांना देखील चांगली वाटतेच...😂
@abhayshirbhaiye762
@abhayshirbhaiye762 Ай бұрын
Bhai tuzya bolnya tun kahitari navin shikayla milat nakicha bhetu bhawa bhari bolatos aani mid free manus. Aahe bhawa ❤❤❤
@vedxmusic555
@vedxmusic555 Ай бұрын
eka sundar muli chi saglyat changli goshta manje ti jeva yete aju bajucha purna mahol garam houn jato ani saglyat vait goshta manje jeva aplyala kalta tya garmi madhe baryach mulani shekoti ghetleli aste 💀😂 (just a joke don't take it seriously don't get offended)
@shambhavi-k0504
@shambhavi-k0504 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट त्यांच्या बद्दल ही असते की त्यांना त्यांच्या सुंदरतेच्या आड आपल्या घाणेरड्या सवयी अतिशय उत्तम पद्धतीने लवपवता येतात.. ( जसे की अंघोळ केली आहे की नाही हे कोणाच्या लक्षात येत नाही.. खास करून थंडीच्या दिवसात😂 ) घरी रोज शिव्या खात असल्या तरी असं pretend करायचं की माझ्या सारखं perfect कुणीच नाही..😂 सगळ्यात वाईट गोष्ट ही की काही मुलींना fashion च्या नावा खाली stylish कपडे घालायचे असतात जसे की sleeveless, croptop वगेरे पण ह्या गोष्टीचा sense नसतो की त्यांचे bodyhair लोकांना स्पष्टपणे दिसतायत..😂🤦🏻‍♀️ हा ☝🏻 वाला scene मी स्वतः पाहिलाय..🤦🏻‍♀️😂
@damsbams6632
@damsbams6632 Ай бұрын
Finally someone said it😅
@TejasMarathe13
@TejasMarathe13 Ай бұрын
Marathit best aahe yrr tu pranit dada...asach takat raha lvkr lvkr
@pradeepkshirsagar9226
@pradeepkshirsagar9226 Ай бұрын
सर्वात चांगली गोष्ट त्यांना पाहिलं कि मन प्रसन्न होते, सगळ्यात वाईट गोष्ट कि त्या आपल्याला का मिळत नाहीत 😂
@championtalks..2898
@championtalks..2898 Ай бұрын
चांगली गोष्ट: सुंदर मुली म्हणजे डबल झिरो पिझ्झासारख्या असतात - सगळ्यांना आवडतात आणि त्या जवळ असल्या की, सगळं परफेक्ट वाटतं. वाईट गोष्ट: पण या पिझ्झासारख्याच त्या महागड्या असतात - वेळ, पैसा, आणि डोकं सगळं खर्च होतं! आणि सगळ्यात हटके, सुंदर मुलींच्या जवळ जायचं ठरवलं तर एक प्रॉब्लेम होतो - त्यांच्या मागे इतका क्राउड असतो की, तो क्राउड चिरून पुढे जाणं म्हणजे मुंबई लोकलमध्ये विंडो सीट मिळवण्यासारखं वाटतं!
@Omsachinambure
@Omsachinambure Ай бұрын
Finally bhau coming ❤
@Ghosaleee
@Ghosaleee Ай бұрын
Sundar muli n Bhava khup Bhav khatata khup manje khup karan ki apna tyana bhav deto mhun nhi ka 😅😅 aani vait ghost ki bhav khatata te sundar nasun pan 😂❤
@unmeshnaik7806
@unmeshnaik7806 Ай бұрын
सुंदर मुलींबद्दल मला जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा नाजूक आवाज... ऐकून वाटतं, "हा आवाज जर इंटरनेटला होस्ट म्हणून असला असता तर सगळे नेटवर्क डाऊन होऊन पाऊस पडला असता!" आणि वाईट गोष्ट म्हणजे... जेव्हा त्या गोड गोड बोलून, "तुम्ही माझ्या मित्रांसारखेच आहात" असं म्हणतात, तेव्हा वाटतं, "माझ्या मित्रांची यादी तुमच्यासारख्या गोड लोकांच्या टोकाशी कधी पोहोचली?"
@pritesh2702
@pritesh2702 Ай бұрын
सुंदर मुलगी कधीच कोणाला धोका देत नाही😂. सर्वांचे मन ठेवते🤧 आणि वाईट म्हणजे सुमडीत डूसकी सोडते😂
@annu4880
@annu4880 26 күн бұрын
सुंदर मुलगी फक्त दिसायला सुंदर असतात त्यांच्या साठी हि म्हण शोभते चेहरा भोळे आणि लफडी सोळा 😅 😅😅😅😅
@All-in-one_j07
@All-in-one_j07 Ай бұрын
Bro that blue t-shirt boy has a guts to perform on stage.....well done....ani baki pranit tr ky always very funny....😂😂
The Ashleel Show | Pranit More | Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:00:08
Bevda Gang  | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
38:40
Pranit More Marathi
Рет қаралды 1,5 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
WE WENT TO TIRUPATI AND THIS HAPPENED ❤️😂
13:19
Krish Mahadik
Рет қаралды 54 М.
Atishay Nirlajja Kandepohe | Ep 01 | Ft. Bhagyashree Limaye | #BhaDiPa #Marathi
1:09:19
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,2 МЛН
Inter Caste Love Story | Standup Comedy by Urjita Wani
11:24
Urjita Wani
Рет қаралды 2,1 МЛН
Sigma Male | Pranit More | Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:01:38
Pranit More
Рет қаралды 2,6 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН