Interview | अखेर एकत्र आले विशाल आणि सायली 💕😍| Paus (पाऊस) | Itsmajja Original Web Series |

  Рет қаралды 90,928

Majja

Majja

Күн бұрын

Пікірлер: 256
@BabitaChakranarayan
@BabitaChakranarayan Ай бұрын
मला हे सीरेर खुप आवडले मी प्रत्येक वेळी सोमवार आणि गुरूवार ची खुप आतुरतेने वाट पाहत होते
@rohitpatole892
@rohitpatole892 Ай бұрын
Hii
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Ай бұрын
@@BabitaChakranarayan हो ना एपिसोड बंद जाला नाय पाहिजे होत खूपच छान एपिसोड होता
@vinodnimbalkar3346
@vinodnimbalkar3346 Ай бұрын
प्रत्येक क्षणाक्षणाला डोळ्यातून पाणी काढणारी सिरियल म्हणजे पाऊस,,,,खरतर पाटण घाटमाथ्यावरील गावे फिरताना मलाही तिथल्या लोकांचे बोलणे व साधेसुधे राहणीमान खूपच भावूक करणारे आहे,,,काही अनुभव पण माझ्या आठवणींच्या गाठोड्यात बांधून ठेवलेही आहेत,,,,,
@tushargaikwad2378
@tushargaikwad2378 Ай бұрын
वेब सिरीज चालूच पाहिजे होती यार 🙁😕
@AbdulShoukat-cl5hp
@AbdulShoukat-cl5hp Ай бұрын
ho. Na ..khoop chan aahe na story
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Ай бұрын
अजून समोर हा एपिसोड चालू करा खरंच खूपच छान एपिसोड आहे सायली आणी विशाल साठी 1 like जरूर करा❤
@gbunique7038
@gbunique7038 Ай бұрын
सगळ्या चे मन गुंतून ठेवले यांनी.
@meghaagawane-qf4vp
@meghaagawane-qf4vp Ай бұрын
सगळ्यात जास्त आवडलेली सिरीज आहे ही विशाल आणि सायली I Love you both
@jitushambharkar7202
@jitushambharkar7202 Ай бұрын
हीच जोडी लवकर पहायला आवडेल परत दुसऱ्या वेब सिरीज मधे
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Ай бұрын
@@jitushambharkar7202 हा पाहु आल्यास पन पाऊस हा एपिसोड बंद जाला नाय पाहिजे होत ना खूपच छान एपिसोड होता
@VaishaliPawar-om9nv
@VaishaliPawar-om9nv Ай бұрын
सायली आणि विशाल साठी माझ्याकडून ऑल द बेस्ट खूप छान बनवले आहे 🙏🙏🙏r👌q🌹🌹
@madhurisupekar4864
@madhurisupekar4864 Ай бұрын
खरं आहे शेवट नाही आवडल सायली व विशालच शेवटी एकत्र हवी होते
@prajaktajoshi5374
@prajaktajoshi5374 Ай бұрын
दोन्ही कलाकार खूप आवडले. गोष्ट पण खूप छान होती. बघताना अनेकदा भरून आले. पण सीरिज चा शेवट नाही आवडला. आयुष्यात अनेक प्रश्न असतातच पण शेवट गोड व्हावा असे वाटते. खऱ्या आयुष्यात तो होतोच असे नाही, निदान इथे तरी व्हायला हवा. मनोरंजन तरी आनंददायी असावे.
@pramodchavan9417
@pramodchavan9417 Ай бұрын
दोन्ही कलाकारांची केमेस्ट्री अत्यंत छान सेट झाली होती
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Ай бұрын
सायली आणी विशाल यांची love स्टोरी कोणा कोणांना आवडली like करा❤
@AnantDhoble
@AnantDhoble Ай бұрын
विशाल तर खूपच मस्त आहे पाऊस ही वेब सिरीज बंद झाली आता कसं बघणार तुला तू रडायला लागला की मला हे कसं तरी वाटायचं मस्त खूप छान आता तुला हसताना बघून छान वाटलं पण सिरीज बंद पडायला नाही पाहिजे होती
@madhaviiiiii34
@madhaviiiiii34 Ай бұрын
Interview खुपच छान झालायं...दोघांना त्या निमित्ताने एकत्र बघता आलं... दोघेही मोजक्या शब्दात खुप छान व्यक्त झाले..
@yadavborle549
@yadavborle549 Ай бұрын
हि सिरीज छान होती बंद नको व्हायला पाहिजे होती छान होती आम्ही वाट बघायचो
@malaanand7229
@malaanand7229 Ай бұрын
I understand Marathi though from Bangalore...by chance I came across the series on you tube. ..the series is so well made and so very gripping that I watched all the 19 episode back to back within 3-4 days! Great job by all the actors.
@Janvi_wari_45
@Janvi_wari_45 Ай бұрын
@pankajrandive607
@pankajrandive607 Ай бұрын
दोघांन एकत्र बघून खुप छान वाटते❤❤
@AmolLokhande-tt9bu
@AmolLokhande-tt9bu Ай бұрын
भास हे तुझे आभास हे..खुप छान गानं आहे..कृपया ते संपुर्ण गानं अपलोड करा..❤
@varshaShembde
@varshaShembde Ай бұрын
पाऊस वेब सिरीज 2 झालीच पाहिजे ❤ आत्ता खूप चुकल्या सारखं वाटतं सोमवार आणि गुरुवारी खरचं खूप छान होती वेब सिरीज. पार्ट 2 घेऊन या लवकर. आरती मॅडम मला तुमचे सीरियल पाहायला खूप आवडतात
@gkmahabaleshwarkar2367
@gkmahabaleshwarkar2367 Ай бұрын
लईच भारी वेब सिरीज आहे अशीच प्रगती करा सायली अन् विशाल तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ajitsalunkhe4067
@ajitsalunkhe4067 Ай бұрын
पहिल्यांदाच कोणतीतरी वेबसीरिज पाहिली पण अजून मन भरतच नाहीये असं वाटतयं अजून एपिसोड येतच रहावेत अप्रतिम अभिनय सायली आणि विशाल ही जोडी पहावयास खूप आवडेल
@VikaspatilKalyankar
@VikaspatilKalyankar Ай бұрын
खूप सुंदर प्रेम मांडलं आहे वेब सिरीज च्या माध्यमातून👏🏻🥰💕
@madhavigangurde6902
@madhavigangurde6902 Ай бұрын
अंकिता तु मला खुप आवडतेस कारण मुलाखत सुदंर घेतेस आणि यां स्टोरी ची हेड होतीस सायली आणि विशालची परत सिरीज बघायला आवडेल ❤
@baliramarmure6047
@baliramarmure6047 Ай бұрын
मी 1 ला एपिसोड पासून ते शेवट पर्यंत पहिलो खुप खुप छान एपिसोड होते आजून समोर पण चालू ठेवला असेल तर अजून पाहण्यास लोकांची गर्दी झाली असती खूप खूप छान एपिसोड होता
@anujaphade1227
@anujaphade1227 Ай бұрын
विशाल तू खूप छान काम केलं आहेस छान होती वेब सिरीज पण शेवट नाही आवडला . दोघांना पुन्हा एकत्र बघायला आवडेल❤❤
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 Ай бұрын
अप्रतिम कलाकार व लेखन दिग्दर्शन
@star555vitekar3
@star555vitekar3 Ай бұрын
अहो सायली अजून रोहीतचीच आहे काय,गळयात मंगलसूत्र अजून आहे,अजूनही रोहीतचीच सायली वाटते, मुलाखत ही घेताय तेही अशी,😢मला तर रोहीतच तोंड ही पाहयच नाही,झाकनझुल्या कुठला,पण विशाल आतातरी एखादा तू किस घे सायलीचा,🎉🎉
@PRATHMESH_NC_XYZ
@PRATHMESH_NC_XYZ Ай бұрын
1no. web series sayli & vishal all time miss you dusra bhaga nakki yava chan watel❤❤
@KiranJadhav-j3w
@KiranJadhav-j3w 24 күн бұрын
आगदी मनाला आणि काळजाला घर करून दिलं या मालिकेने
@sukhadevghadge4858
@sukhadevghadge4858 Ай бұрын
पुढे पण चालू राहु द्या वेबसिरीज खूप छान आहे गावाकडचं वातावरण 🌳 खूप छान 👌👌
@amolshinde2202
@amolshinde2202 Ай бұрын
मी 1ते19 व्या भागापर्यंत सगळेच एपीसोड सरीयल चालू झाली तेव्हापासुन बघीतले मला सीरीयल फार आवडलेली पण सायली आणि विशालची लव्ह स्टोरी पुर्ण वहायला हवी होती तरी आपन या स्टोरीचा पुढील भाग बनवायला हवा त्या मधे सायली ने मी पुढच्या जन्मी तुझी नक्की होईन अस वचन विशालला द्यायला हव होत
@sujitwaragade7340
@sujitwaragade7340 8 күн бұрын
फक्त दोनच दिवसांत 19 एपिसोड बघितले तेही, जॉब करून , एवढं वेड लावलं या सायली आणि विशाल यांनी खरंतर माझ्याही आयुष्यात अशीच एक मुलगी आली, पायल ❤ नाव आहे तीच खूप विरहा नंतर ते सक्सेस झालं पण आधीच्या आठवणी ताज्या झाल्या.. या दोघां मुळे आणि पुन्हा एकदा प्रेमाची आठवण आली..❤
@supriyajadhav7288
@supriyajadhav7288 Ай бұрын
Khup Chan web series ahe me all episode pahile, Vishal & Sayali tumhi khup Chan kaam kel.
@arvindrandive6930
@arvindrandive6930 Ай бұрын
सायली आणि विशाल लय भारी जोडी thanku
@SUNIL.DHODHADE
@SUNIL.DHODHADE Ай бұрын
सायली दीदी पुढें पन वेब सिरीज बनवत रहा👍👍👌👌👌
@shrikrushna.s.virghat760
@shrikrushna.s.virghat760 Ай бұрын
खुप सुंदर बेबसाईड हीच जोडी लवकर पहायला आवडेल परत दुसर्या बेब सिरीज मध्ये
@ranjanas6054
@ranjanas6054 Ай бұрын
परत दुसऱ्या सिरीज मद्ये जोडीने कधी येणार 😊
@mayurimissyousomuchsamirbh7653
@mayurimissyousomuchsamirbh7653 Ай бұрын
Web सिरिज् खुफ भारी होती
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 Ай бұрын
खुपच छान जोडी आपुलकीचं एक वेगळच नातं निर्माण झालं तुमच्यासोबत, दोघांनीही खुपच छान अभिनय केला, मलापण दोघांची सही घ्यायला आवडेल......मुलाखत घेणाऱ्यांचे पण आभार खुप छान प्रश्न विचारले...धन्यवाद
@jitushambharkar7202
@jitushambharkar7202 Ай бұрын
आरती मॅम आणि विशाल सर लव यू बिग फ्यान❤❤❤
@satyajeetkhot6322
@satyajeetkhot6322 Ай бұрын
सर/मॅडम, भास हे तुझे आभास हे...... गाणं खूप छान आहे. 1)Song Background Music 👌👌👌 2)location - अप्रतिम 3)Camera Shoot - Amazing (Especially Camera zoom in and zoom out - 100% Excllent) 4)Song lyries - मनाला भावणारी .... 5)Song theme and actor & actoress - 👌👌👌 It's Majja चा अस्सल चाहता या संपूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे...
@ketkicharole
@ketkicharole Ай бұрын
Sayli ani vishal khupch chan
@Hiteshgamer56
@Hiteshgamer56 Ай бұрын
मला सगळ्यात जास्त विशाल आवडला कारण तो आधी पन अनाथ होता शेवटी पण अनातच झाला पण हि वेव सिसिज आणखी वाढू शकत होती मला शेवट नही आवडला आता मी नाही पाहणार मी खूप बेकार वाटल
@KerappaSarvade
@KerappaSarvade Ай бұрын
किती भारी ही सीरिज आहे आज च्या युगात ईतकी भारी
@sandipsalunkhe457
@sandipsalunkhe457 Ай бұрын
खूप छान लव्ह स्टोरी विशाल आणि सायली माझी पण होती लव्ह स्टोरी पण तिने अर्द्यात सोडली
@shreyasdhaygude2906
@shreyasdhaygude2906 Ай бұрын
Best Series Ever❤
@SamarthJadhav-n2y
@SamarthJadhav-n2y Ай бұрын
ही सिरीयल अजून पुढे दाखवली तर खूपच भारी होईल पाऊस
@maheshshendage6241
@maheshshendage6241 Ай бұрын
सायली कितीही कडल बोलली तरी तेच emotional वाटते
@KakasahebNikam41
@KakasahebNikam41 Ай бұрын
अभिनंदन एक नंबर
@manojnawale2417
@manojnawale2417 Ай бұрын
खूप छान वेब सिरीज आहे
@GorakhKhatal-m3r
@GorakhKhatal-m3r Ай бұрын
छान वेब सिरीज ❤😊😊
@bhagyashritodarmal5546
@bhagyashritodarmal5546 Ай бұрын
Khup chan hoti series
@rohitkharat9577
@rohitkharat9577 25 күн бұрын
Khup chhan likhan ahe. Arti tyabaddal kahihi bolu de block vagaire. Kadachit Tila innocence mahiti nasel kharya prematla. Pn excellent work Written by the person. By the way I don't have that much time to see but I have completed this series in a day at a night because of holiday. Excellent 🎉
@amarjasuryawanshi5733
@amarjasuryawanshi5733 Ай бұрын
Khup chan ahe paus web series ❤
@RoshniKoti-zl2qw
@RoshniKoti-zl2qw Ай бұрын
मला Vebseerij khup aavdli part tumhi जोडीनं yav ❤
@rameshwarkewat109
@rameshwarkewat109 Ай бұрын
जशी स्टोरी आहे छान तस पूर्ण दाखवा ❤❤❤ खूप छान आहे पाहत रहावसी वाटती
@ajaypatole6177
@ajaypatole6177 Ай бұрын
पाऊस 2 ची वाट बगतोय.....एक वेगळ्या अंदाजाची लव्ह स्टोरी येऊदेत पुढच्या पावसाळ्यात ही चिंब भिजण्यासाठी.
@archanadhasal7972
@archanadhasal7972 Ай бұрын
ही सिरीज खूप छान होती मला खूप आवडली
@PoojaKokare-e1l
@PoojaKokare-e1l Ай бұрын
खूप छान आहे 👌❤️
@rameshjadhav4041
@rameshjadhav4041 Ай бұрын
Khup Chan Hoti Mi Sagle Episode Baghitle
@NamitaSalve-d5r
@NamitaSalve-d5r Ай бұрын
Khup khup khup chan❤
@ravindragade3839
@ravindragade3839 5 күн бұрын
पाऊस ही सिरीज अजून चालू पाहिजे होतीस खूपच लवकर संपली आहे असल्यास सिरीज खूप दिवस चालू पाहिजेत
@sambhajisuryawanshi2655
@sambhajisuryawanshi2655 Ай бұрын
पवार सरांनी असेही फोन call वर प्रेम होते.हे पण दाखून दिले.
@NishaMore-t7u
@NishaMore-t7u Ай бұрын
खूप खूप छान 👍
@sampadapawar1172
@sampadapawar1172 Ай бұрын
Khup sunder series hoti lvkar sampvli
@anjanagaikwad9411
@anjanagaikwad9411 Ай бұрын
Khup chhan foon varchi bhet
@vrushaliagale2250
@vrushaliagale2250 Ай бұрын
Khup chan❤
@DadaraoBorawade
@DadaraoBorawade Ай бұрын
ह्या लव्ह स्टोरी मध्ये विशाल ह्या व्यक्ती सारखा प्रामाणिक आणि वैचारिक पर्सन प्रत्येका च्या आयुष्यात असावा
@pramodkalamkar8701
@pramodkalamkar8701 Ай бұрын
Best luck in our next project,,,,
@महादेवगिते-ङ4ण
@महादेवगिते-ङ4ण Ай бұрын
मस्त आहे वेबसिरिज
@shivanikharude7478
@shivanikharude7478 Ай бұрын
विशाल ला बघितलं कि माझ्या एका फ्रेंड ची आठवण येते 😊
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 Ай бұрын
आत्ता पर्यंत पाहिलेल्या वेब सिरिज् मधील सायली हे पात्र सर्वात उत्तम लिहिलेले, सर्वात उत्तम सादर केलेले आणि सर्वात उत्तम अभिनय केलेले पात्र आहे. आणि खरोखर सायली ला पाहिले कि स्मिता पाटिल यांची आठवण होते.
@foodlovermangesh
@foodlovermangesh 5 күн бұрын
Khup bhari web series ahe ❤❤❤
@Unknown_14AK
@Unknown_14AK Ай бұрын
Best series❤❤❤❤❤
@sonambhogulkar1373
@sonambhogulkar1373 Ай бұрын
Love you sayali Vishal plz new veb siriz chalu kra tumchya doghanchi
@arunanimbalkar6122
@arunanimbalkar6122 Ай бұрын
पूर्ण सिरीज मध्ये विशाल रडतच होता पण आज हसलेला बघून खूप छान वाटले.असेच हसत रहा दोघेही.
@latabai1597
@latabai1597 Ай бұрын
सायली आणि विशाल खूपच छान
@sanjayrewale22
@sanjayrewale22 Ай бұрын
End आवडला नाही
@IndrajitPatil-o8g
@IndrajitPatil-o8g Ай бұрын
Khup bekar end zala
@vaibhavbadakofficial5676
@vaibhavbadakofficial5676 Ай бұрын
Khup chhan series hoti ❤
@Villagelifeviewers
@Villagelifeviewers Ай бұрын
Khup khup chan hote
@admalkin94
@admalkin94 Ай бұрын
Heart touching story 💟
@namratajambhavadekar4765
@namratajambhavadekar4765 Ай бұрын
पाऊस वेब सिरीज खुपचं कमाल होती👌👌 पण लवकर संपवली असं वाटतंय..😢😢 त्याचे अजून काही एपिसोड्स हवे होते.. विशाल आणि सायली सोबतच रोहितचा सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायला हवा होता.
@jayshripatil3295
@jayshripatil3295 Ай бұрын
मी आतापर्यंत दोन वेळा पाहिली
@deepakbadhekar8380
@deepakbadhekar8380 5 күн бұрын
लय भारी
@OMUART
@OMUART Ай бұрын
Ankita punha ekda doghana❤ ektr anlya baddal. nidan mulakhti tari chan vatl dhanywaad
@vijayamuley1361
@vijayamuley1361 23 күн бұрын
खूप छान web series
@narendratambe714
@narendratambe714 Ай бұрын
Khup lavakar sampali
@nashikkavlogger
@nashikkavlogger Ай бұрын
कोणा कोणाला वाटते 😊हिच जोडी घेऊन पुन्हा एक Successful love वेबसिरीज बनवली पाहिजे ❤
@HarshadaPatil-c1r
@HarshadaPatil-c1r Ай бұрын
Miss you sayli and vishal
@prajktadhage5272
@prajktadhage5272 Ай бұрын
शेवटचा सिन खूप आवडला, आधीही अनाथ होतो हे वाक्य
@MahadevGadade-xp9nu
@MahadevGadade-xp9nu Ай бұрын
Chalu kra
@JyotiSuryawanshi-m4l
@JyotiSuryawanshi-m4l Ай бұрын
मिस यु सायली आणि विशाल❤❤❤❤
@SurekhaSalunkhe-r1y
@SurekhaSalunkhe-r1y Ай бұрын
खुप खुप छान
@pamamahapure8258
@pamamahapure8258 Ай бұрын
Pause 2 series dakhva vishal chi life
@kailashPundge
@kailashPundge 29 күн бұрын
❤ निस्वार्थी प्रेमाचा आसा आंत कधीही होऊ नये ❤
@pradipchavan4726
@pradipchavan4726 Ай бұрын
विशाल च character khup आवडल
@shamaadmane2868
@shamaadmane2868 Ай бұрын
Mi paus hi web series pahili, khup chan ahe. Mala khup avadli.
@yadavborle549
@yadavborle549 Ай бұрын
Mast🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@SUNIL.DHODHADE
@SUNIL.DHODHADE Ай бұрын
हे फूल सोंग घेऊन या सायली दीदी
@siddharthpaikrao2601
@siddharthpaikrao2601 Ай бұрын
शेवट मस्त झालं 😂😂😂
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 54 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49