Interview | "सूरजच ट्रॉफी घेऊन येणार", वैभवने केली सदस्यांची पोलखोल | Vaibhav Chavan

  Рет қаралды 190,908

Majja

Majja

Күн бұрын

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडताच बिग बॉस फेम वैभव चव्हाण यांच्यासह रंगल्या खास गप्पा. यावेळी त्याने सांगितले सदस्यांचे खरे रंग.काय म्हणाला तो? जाणून घेण्यासाठी बघा ही खास मुलाखत
#biggboss #bigbossmarathi #biggbossmarathi #riteishdeshmukh #host #maheshmajrekar #marathiserial #marathishow #marathiactor #entertainment #colorsmarathi #bb #itsmajja #nikitamboli #varshausgaonkar #jaydudhane #utkarshshinde #surajchavhan #janhavikellekar #ghanshyam
Interview | "सूरजच ट्रॉफी घेऊन येणार", वैभवने केली सदस्यांची पोलखोल | Vaibhav Chavan
vaibhav chavan big boss marathi
vaibhav chavan bigg boss marathi
bigg boss marathi suraj chavan vaibhav
bigg boss marathi season 5 vaibhav chavan entry
bigg boss marathi vaibhav chavan serial
bigg boss marathi vaibhav chavan biography
bb marathi
bigg boss marathi vaibhav chavan irina bigboss marathi
bigg boss marathi season 5 vaibhav chavan,
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Пікірлер: 442
@ashish.777
@ashish.777 2 күн бұрын
निकी बाईचा लाडका दीर. अरबाज चा भाऊ (बैल). 👆 एवढीच ओळख कमावलीस बिग बॉस मधे. बाहेर आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉.
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@ashish.777 😂
@abhijitingle5660
@abhijitingle5660 2 күн бұрын
वैभव अरबाज पटेल नवीन नाव
@AP-mx7zk
@AP-mx7zk 2 күн бұрын
बाहेर आल्यावर सुरज चा सपोर्ट बघून सुरज च्या बाजूने बोलतो अस वाटतं
@user-di1cs1rl7t
@user-di1cs1rl7t 2 күн бұрын
Tyala aankhi phone dekhil det nahi te kahi selective interview zalyavar tyanchya hotel var rahatat tethun gelyavar tyana phone bhetato lagech nahi aani tyane suraj badddal gharatach bolala baramatila trophy aaj arbaj la navhe
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 2 күн бұрын
हो एकदम बरोबर 👍👍
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
हो अगदी बरोबर आहे बाहेर आल्यावर वैभवला कळाले सुरज ला किती सपोर्ट आहे म्हणून हा असा बोलतोय मी सहमत आहे
@sadhguru0514
@sadhguru0514 2 күн бұрын
Barobar ahe, ha khup bhitra ahe
@ak-hl1sb
@ak-hl1sb 2 күн бұрын
😂
@priyankakamble9867
@priyankakamble9867 2 күн бұрын
Vaibhav dada अरबाज विरुद्ध खेळला असता तर आज घरात असता
@priyankakamble9867
@priyankakamble9867 2 күн бұрын
पण एक आहे कितीही दादा तू प्रयत्न केलास तरी तुला भांडायला येतच नाही कदाचित सॉफ्ट स्वभावाचा आहेस तू असा दिसलास घरात
@SonaliLakhmania-y8g
@SonaliLakhmania-y8g 2 күн бұрын
नको Tension घेऊ त्या gharat सरळ राहून chalat नाही.....Tu मानस japtos तीच upyogi padtil❤
@Sarthak-l1f
@Sarthak-l1f 2 күн бұрын
Bhandayala yet nahi? Paddychya angavar gelela baghitla nahi vatatay tumhi
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@priyankakamble9867 💯👍
@ASHOKSONAVANE-l8w
@ASHOKSONAVANE-l8w 2 күн бұрын
बाहेर सुरज ची हवा पाहून तू तूझे रंग बदलत आहेस ठाम राहायला शिक तो घनश्याम पण आधी असाच होता पण शेवटी त्याने सुरज ला nominee करून सुरज ला सपोर्ट.दाखवला तू त्या आरबाज ची चाटत होतास
@india.0909
@india.0909 Күн бұрын
💯
@prasadmadane6186
@prasadmadane6186 2 күн бұрын
अरबाज सोबत लग्न करून चांगला संसार कर
@Rupeshkesale-nx8sg
@Rupeshkesale-nx8sg 2 күн бұрын
😂😂wah भाई 🔥🔥
@jyotijadhav1782
@jyotijadhav1782 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mangeshbabar5157
@mangeshbabar5157 2 күн бұрын
😊😊
@Mnvapatil
@Mnvapatil 2 күн бұрын
वैभवी लाडकी बहिणीचा तुझा फॉर्म भरला आहे तू फक्त सही करायला ये 😊😊❤❤
@ashwinikhandagale3811
@ashwinikhandagale3811 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@Samidha9922
@Samidha9922 2 күн бұрын
😂😂😂
@nikitaphadatare1513
@nikitaphadatare1513 2 күн бұрын
😂😂
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 2 күн бұрын
😂😂😂😂😂
@ShubhangiMane-hi4nw
@ShubhangiMane-hi4nw 2 күн бұрын
😂😂😂
@onmywritingdesk
@onmywritingdesk 2 күн бұрын
बाहेर Surajla पाठिंबा आहे हे समजले आहे म्हणुन image सुधारणा करायला हा Suraj chi बाजू घेत आहे. सगळे नाटक आहे. येताना coins नाही दिल्या. तसेच घरात Suraj बद्दल मागे नेहमीच बोलायचा हा बैल
@YashodaSankhe
@YashodaSankhe 2 күн бұрын
अरबाज गरीब होता का? सूरजची बाजू आता घेतोस मग काॅईन का दिले नाही.गरीब होता तो.घरात सूरजलाच सर्वात कमी पैसे मिळणार आहेत.
@जयशिवशंकर-द2र
@जयशिवशंकर-द2र 2 күн бұрын
सुरज बरोबर जे वागत होता ते कुणाला आवडल नाही वाटल्यास परत बघ आम्ही हे का म्हणतोय
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@जयशिवशंकर-द2र 💗
@sunitarasal5931
@sunitarasal5931 2 күн бұрын
अरे मग त्या अरबाज ला का सांभाळत होतास तो बाहेर जावू नको म्हणून कायम प्रयत्न करत राहिलास स्वतःला वाचवण्यासाठी का प्रयत्न केलl नाहीस तुला खरच डोक नाही हे सगळ्यांना समजले
@tanajikare7225
@tanajikare7225 2 күн бұрын
वैभव ला समजले आहे की सूरज चव्हाण ला खूपच लौकांचा सपोर्ट आहे, आख्खा महाराष्ट्र आहे सूरज चव्हाण च्या बाजूने
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 күн бұрын
Nikki cha next interview pahije😂😂
@vijayvi8577
@vijayvi8577 2 күн бұрын
Full support 😂😂
@SuhasRandive-mx3be
@SuhasRandive-mx3be 2 күн бұрын
असं जर झालं तर भाई पार्टी च होईल
@bhushandeshmukh9977
@bhushandeshmukh9977 2 күн бұрын
100%
@vishaltulaskar1230
@vishaltulaskar1230 Күн бұрын
Arbaaz cha asel next interview 😅
@SurajPatil-x5i
@SurajPatil-x5i 2 күн бұрын
घरा मध्ये सूरज सोबत बोलताना दिसला पण नाही आणि आता सूरज च नाव घेतोस
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@SurajPatil-x5i 😂
@mahendragaikwad3162
@mahendragaikwad3162 2 күн бұрын
बाहेर आल्यावर सूरज ला लोकांचा suport पाहून आता तो सूरज ला suport करतोय
@manishamankar4549
@manishamankar4549 14 сағат бұрын
Right
@rushigolande2253
@rushigolande2253 2 күн бұрын
आता सुरज चं कौतुक करतोय, टास्क मध्ये तुझं मुंडकं छाटून टाकेल असं तूच सुरज ला म्हणाला.. अरबाज चा बैल
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@rushigolande2253 💯👍
@sunilkharat8525
@sunilkharat8525 2 күн бұрын
लाज कशी वाटत नाही ह्याला
@sawanthemangi7932
@sawanthemangi7932 2 күн бұрын
वैभव खरं सांगू बरं झालं तू बाहेर आला मला खूप आनंद झाला सगळ्यांत उत्तम आपली शेती खरचं सोनं आहे तू शेती कर वैभव पटेल माझं प्रामाणिक मत आहे बघ कारण तु बैलं म्हणून खुप महत्वाचं आहे खरचं बैलं आहे तु
@aarushbagav7610
@aarushbagav7610 2 күн бұрын
😂
@sagargawale3397
@sagargawale3397 2 күн бұрын
😂😂😂 काय भाई एकदम रांगड्या शब्दात प्रतिक्रिया दिली ती
@nikhilsharnangat1824
@nikhilsharnangat1824 2 күн бұрын
😂😂
@sadhguru0514
@sadhguru0514 2 күн бұрын
😂😂बरोब्बर
@mrunalkhade7432
@mrunalkhade7432 2 күн бұрын
😂😂😂😂😂
@r.k.mengal952
@r.k.mengal952 2 күн бұрын
दोन्ही कॉइन सुरजला का दिली नाही वैभवने.
@maheshlavate3601
@maheshlavate3601 2 күн бұрын
Majh pn tech mhanan aahe
@aravswamikrupa
@aravswamikrupa 2 күн бұрын
सुरज रडला नाही जान्हवी,अरबाज रडले
@akashghaywat1563
@akashghaywat1563 2 күн бұрын
😂😂😂 Aata baher aqlyawr Game kheeltoy
@chitra1v1a1
@chitra1v1a1 2 күн бұрын
पायावर कुर्‍हाड नाही .. कुर्‍हाडीवर चक्क नाचला रे भावा तु इतकं समजावून सांगून पण
@ak-hl1sb
@ak-hl1sb 2 күн бұрын
😂
@sagarjadhav8477
@sagarjadhav8477 2 күн бұрын
ओन्ली, सुरज चव्हाण सपोर्ट 💪💪💪💪🔥💙🙌
@Save.Indian.Constitution
@Save.Indian.Constitution 2 күн бұрын
एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे 😂
@090arohii
@090arohii 2 күн бұрын
अतिशहाण त्याच्या बैल रिकामा असा आहे ता वैभव सूरजची खोटी स्तुती करतोय डोक्यात गेलाय वर्षाताईना ओरडून बोलतो
@drShwetagirme111
@drShwetagirme111 2 күн бұрын
To arbaj to boblun jiravto varsha Tai padly tar abhijeetla dakka martoy to arbaj fuska ahe nikki baher kadel manun parat boblun natk karun 1 week ne parat Tila fasvun javal gela fuska arbaj
@drShwetagirme111
@drShwetagirme111 2 күн бұрын
Ho bb unfair Ane arbaj opposite Suraj takaych na arbaj la kadun taka
@sunandachaudhari4228
@sunandachaudhari4228 2 күн бұрын
खोट बोलतो सुरज ची खोटी स्तुती करत आहे
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 2 күн бұрын
मग coins सूरज ला का नाही दिले 😢😢 तेथे पण एकदम राजकारण खेळलl हा
@jitendrawarange3372
@jitendrawarange3372 2 күн бұрын
Barober
@kapilgaikwad9307
@kapilgaikwad9307 2 күн бұрын
Vaibhavi arbaaj patel
@user-uf1lf6gs6n
@user-uf1lf6gs6n 2 күн бұрын
😂😂😂
@Pavan-mq9gb
@Pavan-mq9gb 2 күн бұрын
@@kapilgaikwad9307 बरोबर आहे भाऊ. जिथं चान्स दिला होता पण वापर केला नाही बॉडी बनवली पण डोक्यात मेंदू नाही ह्याच्या...
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 2 күн бұрын
निव्वळ shot आहे हे
@Sumit_gawali
@Sumit_gawali 2 күн бұрын
😂😂😂
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 2 күн бұрын
😃😃
@shilpamore6981
@shilpamore6981 2 күн бұрын
मला वाटतं की वैभव दादा तुझ्यात winner व्हायची quality होती. पण तु first week पासून individual खेळायला पाहिजे होत. त्या अरबाजमुळे तु स्वतःच फार नुकसान करुन घेतलं.
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 2 күн бұрын
वैभव ❌️ बैलभव ✅️
@alibabakidiksha3767
@alibabakidiksha3767 2 күн бұрын
😂😂
@alibabakidiksha3767
@alibabakidiksha3767 2 күн бұрын
Right 👍👍
@pwdZPShevgaon
@pwdZPShevgaon 2 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@artifitialintelignce081
@artifitialintelignce081 2 күн бұрын
😂
@rohit-le2rp
@rohit-le2rp 2 күн бұрын
😂😂
@sureshthorat1661
@sureshthorat1661 2 күн бұрын
Mag tuze coin Suraj ka nahi dile.. aani aata boltoy trophy baramatila yenar...
@Indian-l3y
@Indian-l3y 2 күн бұрын
Swata baddal aaikl n vach asel social media vr mhnun vegl bolty he yz😂😂😂😂😂😂😂
@BhartiNaik-of4yi
@BhartiNaik-of4yi 2 күн бұрын
खरे आहे.
@Indian-l3y
@Indian-l3y 2 күн бұрын
Yz ahe hee😂😂😂
@Pavan-mq9gb
@Pavan-mq9gb 2 күн бұрын
Coin सूरज ल दिले असते तर अरबाज ने बाहेर येऊन याची मारली असती😂😂😂 ते घनश्याम बाहेर आल्या वर निक्की ताई च नाद सोडलं 😂😂😂
@sadatate976
@sadatate976 2 күн бұрын
Suraj chi fan following baghitla asel😂
@yogeshkasar1439
@yogeshkasar1439 2 күн бұрын
काय जादू आहे की जो बाहेर येतो आहे तो सूरजच नाव घेत आहेत... बाहेर आले की समजते आहे कुणाची हवा आहे ते 😂
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 2 күн бұрын
तू स्वतःला बदलू शकला नाहीस 😎 तुला मोठा चान्स होता तू चुकीची team निवडलीस तिथेच तुझा परतीचा प्रवास सुरु झाला 🎉 भविष्यासाठी शुभेच्छा 🎉
@Pavan-mq9gb
@Pavan-mq9gb 2 күн бұрын
@@कृष्णविवर-ढ2ल त्या चोक्याला, रितेश भाऊ ने व्हिडिओ पण दाखवला होता, तरी सुधारलं नाही हे. ते अरबाज ने याचा झाडू सारखं वापर करून घेतला.
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
@@कृष्णविवर-ढ2ल 💯👍
@rameshthoke81
@rameshthoke81 2 күн бұрын
वैभव भावा खरचं तु आत होतास त्यावेळी तुझा भरपूर राग येत होता ,,,पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून असं वाटतय तु मनाने खुप चांगला आहेस रे... कशाला त्या आरबाजच्या नादाला लागून स्वतःचा गेम बिगडवलास...
@lal6325
@lal6325 2 күн бұрын
Vote for Suraj only one Suraj
@vikaslondhe2602
@vikaslondhe2602 2 күн бұрын
आर्या नाही BB नाही 💪
@sujitnandurkar5392
@sujitnandurkar5392 2 күн бұрын
बाहेर आल्यावर कमेंट वाचून सुरत ची बाजू कशाला घेतो आता अरबाज चीज घेना तसाही तू बिग बॉस मध्ये अरबाज ची बाजू घेत होतास तसा
@Misktw
@Misktw 2 күн бұрын
अरबाज चा गुं खालास वैब्य. तु वैभव अरबाज पटेल . नवीन नाव 🛑
@Birdsnaps
@Birdsnaps 2 күн бұрын
ट्रॉफी सूरज नेणार ह्यात शंकाच नाही पण पहिल्या दिवशी वैभव ला पाहून बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल जाधवची आठवण आली. वाटले कि हाच विजेता होणार. पण लवकरच भ्रमनिरास झाला.
@Vivekkadam13
@Vivekkadam13 2 күн бұрын
विशाल निकम जाधव नाही👍
@Birdsnaps
@Birdsnaps 2 күн бұрын
@@Vivekkadam13 धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल 🙏
@ReshmaSurve-w4m
@ReshmaSurve-w4m 2 күн бұрын
सुरज दादा❤
@Keepdreams-e9r
@Keepdreams-e9r 2 күн бұрын
Suraj baddal che mat baher chi popularity bagun change kelis 😅😂😂😂 sahmat asel tr like kara....
@ravsahebaladar2105
@ravsahebaladar2105 2 күн бұрын
वैभव ने "निक्की " हे नाव एकदा सुद्धा घेतलं नाही .अरबाज चं घेतलेलं पण अअर.बा.ज असं अडखळत घेतलेलं. ती तो ते असं म्हणत होता त्यावरून समजतंय हा त्यांचा वर खुप रागवलाय .त्याला त्याची चुक कळालीय पण आता काय उपयोग 😳😳😳
@aparnasawant6597
@aparnasawant6597 2 күн бұрын
वैभव तु मनाने खूप चांगला माणूस आहे. पण बिग बॉसमध्ये असताना तु आनखि थोडेसे प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. पण एक गोष्ट मात्र नक्की जो आत आहे त्यालाच कळत.बाहेरच्या लोकांना फक्त दुसऱ्याला नको ते बोलता येत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@sadhguru0514
@sadhguru0514 2 күн бұрын
Bhitra ani पळपुटा ahe to
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 2 күн бұрын
बिग बाॅस चे जे प्रायोजक आहेत त्यांचे प्राॅडक्ट खरेदी करु नका.बिग बाॅस बंद होईल.नंतर बिग बाॅस व निक्की त्यांच्या घरी जातील.
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 күн бұрын
आर्या चा interview घ्या
@pratikshaG_vblog
@pratikshaG_vblog 2 күн бұрын
arya ...ghara baher nhi gli....re-entry honar
@amarkhandare6923
@amarkhandare6923 2 күн бұрын
Araya secret room madhe ahe ti Baher nahi ali ajun
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 күн бұрын
@@pratikshaG_vblog thunk you
@deepadev7745
@deepadev7745 2 күн бұрын
@@pratikshaG_vblog अरे व्वा गुड गुड
@VaibhavKakade-cb8px
@VaibhavKakade-cb8px 2 күн бұрын
@@amarkhandare6923 khar aahe ka te
@TGh-y1b
@TGh-y1b 2 күн бұрын
रांगडा गडी हा टॅग बिग बॉसने विशाल निकमला दिलता तो‌ कोणाला पण देवून त्याची किंमत कमी करू नका
@vishalkumbhar8785
@vishalkumbhar8785 2 күн бұрын
दिसायला बोक्या खेळायला मांजर. 😅
@AtulKamble
@AtulKamble 2 күн бұрын
धन्यवाद वैभव 😅 बाहेर आल्याबद्दल.
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
तुला घरात पाहिले त्यावेळेस बरं वाटलं की हा अरबाज बरोबर टक्कर देऊ शकतो पण तसं तू केलं नाहीस त्याच्याबरोबर काय दुश्मनी नाही आपली पण तू खेळ व्यवस्थित खेळायला पाहिजे होता
@vaishalimalve5682
@vaishalimalve5682 2 күн бұрын
अरबाज च्या निकी च्या पायाखालचा पाय पुसणे बैल झालाय बैल
@AthviA474
@AthviA474 2 күн бұрын
तू जर bigboss मध्ये सुरज सोबत असता तर, आज वैभव तू बाहेर आला नसता.
@SachinBengade-wf9jv
@SachinBengade-wf9jv 2 күн бұрын
❤❤❤❤ full support Suraj chavan
@amarsapkal9466
@amarsapkal9466 2 күн бұрын
Fakt week ani muliwar aawaj nighto hyacha
@prashikk3800
@prashikk3800 2 күн бұрын
right
@user-uf1lf6gs6n
@user-uf1lf6gs6n 2 күн бұрын
True
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 2 күн бұрын
💯
@shwetamhatre6229
@shwetamhatre6229 Күн бұрын
Suraj la pan ha bolala ki yeka bukkit munaka chatin. Aaryala bolala ki zhapadavin.hi bhasha Nikki aani Arbaj la bolachi himat hyoti ka. Tya Varsha tai na bolato ki bodyvala aala mhanun aamhi kay ghabaralo nahi.. tya Sagram chi barobari tari hyoil kay. Suraj aata gav vala disala .
@prashikk3800
@prashikk3800 Күн бұрын
@@shwetamhatre6229 Vaibhav chya घरचे म्हणले असतील,बाहेर सूरज ची हावा आहे,त्याच्या साईड ने बोल😂naitr janta फाट्यावर हानेल 😂
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 2 күн бұрын
सगळ्यात जास्त समजावलं होतं भाऊंनी वैभवला पण एका कानात ऐकलं एका कानातून सोडून दिलं आणि आळा बाहेर
@user-er1gl2qc3y
@user-er1gl2qc3y 2 күн бұрын
Suraj ak talent
@BhimasgankarPawar
@BhimasgankarPawar Күн бұрын
अरे तु कायम सुरज ला दुय्यम समजल,पण तो तुला भारी पडला,अरबाज निक्की चा doormat हिच identity झाली तुझी बाहेर.
@somasonawane2551
@somasonawane2551 2 күн бұрын
Big boss ने नक्कीच सांगितलं असणार की.....बाहेर गेल्यावर सुरज विषयी बोलाच....नाहीतर.....😂😂😂😂😂
@asavaripagare
@asavaripagare Күн бұрын
Tu khup changla ahes kharech weak paslaş we luv u vaib ❤️
@mh11phaltankar80
@mh11phaltankar80 2 күн бұрын
Khupch vik padla Bhai
@user-uf1lf6gs6n
@user-uf1lf6gs6n 2 күн бұрын
😂😂😂
@Pavan-mq9gb
@Pavan-mq9gb 2 күн бұрын
Industry मध्ये असे लोकं भरले तर industry weak hoil😂
@kapilgaikwad9307
@kapilgaikwad9307 2 күн бұрын
Fakt mulivar awaaz chadat hota
@vitthallaghane5226
@vitthallaghane5226 2 күн бұрын
अभिनंदन बाहेर आल्याबद्दल🎉
@absanzgirisolitude
@absanzgirisolitude 14 сағат бұрын
Vaibhav chavan tu ek changla manus aahes ....fakt khelat kami padlas 👍
@samip3124
@samip3124 2 күн бұрын
Social मीडिया बघून आता इंटरव्हिउ देतोय 😂😂😂
@rushikeshkadam2250
@rushikeshkadam2250 2 күн бұрын
Aryacha interview kadi getal
@yogeshdeokar5148
@yogeshdeokar5148 2 күн бұрын
Surajla coin ka.nahi dila.mag
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 2 күн бұрын
बरोबर
@gayatrikadam847
@gayatrikadam847 2 күн бұрын
Dada baher kay chalay he gharat kalat nahi lokana kay mhnych te mhnu de baki tu manus mhnun chngla aahe shevti Marathi manus aahes stay strong Dada 👍🏻
@gautamjadhav6755
@gautamjadhav6755 2 күн бұрын
जाऊदे उद्या गणपती विसर्जनासाठी तुझी गरज होती...
@Akki12345-G
@Akki12345-G 2 күн бұрын
😂😂
@vivekbagade5027
@vivekbagade5027 2 күн бұрын
Vaibhav chavan bigg boss chya ghara baher aapal swagat aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mayureshyadav6281
@mayureshyadav6281 Күн бұрын
तु अरबाज साठी खेळत होतास, स्वतःसाठी खेळला असता तर आता तु बाहेर नसता.... अजून पण अरबाज चेच गुणगान सांगतोय.....
@prashikk3800
@prashikk3800 2 күн бұрын
arr wagha...tula kiti veles hints dilya ritesh ne...tari tula samjl nahi ki arbaaz tula manipulate krun fasavtoy
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
वैभव तुझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या पण तू अरबांच्या मागे पुढे करत होता ते कुठेतरी आम्हाला आवडत नव्हते पण आता तू खरं बोलतोय बरं वाटलं तुझं हे बोलणं ऐकून
@rajendrajagtap9325
@rajendrajagtap9325 2 күн бұрын
अरे वैभव आता तरी खरं बोल तू शो मध्ये कधीच सुरज शी बोलताना किंवा त्याला समजावून सांगताना दिसला नाही. तू नेहमी अरबाज, निक्की, इरिना आणि जानवी यांच शेपूट बनून राहिला. ऑडियन्स तुला काय बावळट वाटली
@swapnillakhe1902
@swapnillakhe1902 2 күн бұрын
Tu सूरज वर चिडत होता तेवाच tu मनातून गेला।
@tanajikare7225
@tanajikare7225 2 күн бұрын
वैभव तू सूरजला नडला म्हणून लवकरच बाहेर पडला,
@Shri1-e
@Shri1-e 2 күн бұрын
हा कसला रांगडा गडी हा तर ..... गा गडी 😂😂😂
@vaibhav3381
@vaibhav3381 Күн бұрын
सूरज चा support बघून बोलतोय 🤣🤣🤣
@Samidha9922
@Samidha9922 2 күн бұрын
ना शोभते दाढी ना शोभते बॉडी तु घाल साड़ी अन वाजव टाली 😂
@GaneshShinde-ug3nw
@GaneshShinde-ug3nw 2 күн бұрын
😂😂😂🤣🤣
@vedantyadav5558
@vedantyadav5558 2 күн бұрын
Kadkk 😂😂😂
@Brand1212K
@Brand1212K 2 күн бұрын
तू विनर वाटत होता पण आरबाज नादात बाहेर गेला
@zikzikfire2598
@zikzikfire2598 2 күн бұрын
हे महाशय 4.24 ला म्हणतोय त्याची पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे मग आधी कसा मांडला त्याच्या काही गोष्टी आणि माझ्या काही गोष्टी सारख्याच आहेत... असो आता बाहेर आली आहे
@vinayakruptakke9059
@vinayakruptakke9059 2 күн бұрын
बरं झालं वैभव तु बाहेर आला ....काही कामाचा नव्हता तु..ना तुला खेळ खेळायला आला आणि ना मत मांडायला अरबाज चा बैल हीच आता तुझी ओळख ..आली...निकी वार जेवढं राग होता तेवढा अरबाज वार दाखवायचं होतं....वेळ वाया घालवला आमचा...
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
वैभव तुला आता बाहेर आल्यावर कळाले ज्यावेळेस भाऊच्या धक्क्यावर रितेशने तुला खूपदा सांगितले पण तू ऐकले नाहीस तू ऐकले असते तर आता तू बाहेर नसता
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
आता जे वैभव बोलतोय ते त्याने आत मध्ये दाखवले असते तर कदाचित तो बाहेर आला नसता
@user-gr9cb9bu2s
@user-gr9cb9bu2s 2 күн бұрын
आता भाऊने सरड्या प्रमाणे रंग बदलला आहे.सूरज च जयजयकार करत आहे😂
@ganeshhargude4743
@ganeshhargude4743 2 күн бұрын
अजून पण खोटा वागतोय वैभव. काय म्हणावं मित्राला.
@avithapde______
@avithapde______ 13 сағат бұрын
बाहेर आल्यावर समजलंय महाराष्ट्राचा सपोर्ट कुणाला आहे म्हूणन आता काय तर बोलतोय तो एवढं च सूरज बदल काही वाटल असत तर शेवटी कॉइन तर सुरज ला देऊन आला असता
@shwetaghag6912
@shwetaghag6912 2 күн бұрын
बिग बॉस विनर सूरज चव्हाण👍
@dhirajshedge4561
@dhirajshedge4561 Күн бұрын
मुख्यमत्री लाडकी बहिण योजना अजून फ्रॉर्म अजून भरत आहेत वैभव तू फ्रॉम भर
@theuniquemsrtc7355
@theuniquemsrtc7355 2 күн бұрын
अरे मैत्री मैत्री च्या नादात अरबाज त्याचा गेम खेळून गेला त्यानं तुला अडकून ठेवलं तू पण त्यातच अडकलास तुझ्याकडुन अपेक्षा होत्या पण तू नेहमी चुकीच्या बाजूनेच उभा राहिलास त्या मूळ आज तू .................all the best for future journey 😊
@neha29211
@neha29211 2 күн бұрын
अरे वैभव तू अरबाज सोबत मिळून असं म्हणत होतास की सुरजला काही कळत नाही हे तर नाटक करतोय अरबाज पण म्हणाला तेव्हा तू त्याला अग्री केलंस की सुरज ला गेम कळत नाही असा तो फक्त दाखवतोय त्याला सगळं समजतंय सिंपती साठी तो सगळं करतोय असं बोललास तू अर्बस सोबत
@rajendrapawar6732
@rajendrapawar6732 2 күн бұрын
Lgn kdhi krtoy vaibhav arbaj weds vaibhav 😂😂
@vikasnarute4870
@vikasnarute4870 Күн бұрын
Suraj only Suraj real person... only King
@savph381
@savph381 2 күн бұрын
सौ. वैभव निक्की अरबाज पटेल
@जयश्रीकचरे
@जयश्रीकचरे 2 күн бұрын
तू अरबाज बरोबर नाही राहायला पाहिजे होते राहिला तरी काय हरकत नाही पण गेम तुझा तू खेळायला पाहिजे होता तुला रितेश ने बर्‍याचदा सांगितलं पण तू नाही ऐकलंस बाबा रे
@amolrajgade4443
@amolrajgade4443 2 күн бұрын
तुम्ही आर्या चा इंटरवू काहून घेतलं नाही
@akhilkanekar4479
@akhilkanekar4479 2 күн бұрын
Arya out nahi zali asnar...secret room asnar
@manishagawali911
@manishagawali911 2 күн бұрын
​@@akhilkanekar4479 Aarya baher geliy tichi live baghitali mi
@ujjwalajadhav6094
@ujjwalajadhav6094 2 күн бұрын
चूप रे बेल म्हणे सुरज माझ्या जवळयांचा घरा बाहेर येण्या पूर्वी तू आणि तो तुजा मोठा बेल त्याचा बदल बोलत होता कि काय वेडा नहीं तो लय हुशार आहेत सगळं समजत त्याला विसरला कां 😡😡😡😡😡
@ajaybawake1369
@ajaybawake1369 2 күн бұрын
Vaibhav ha pure soul manus ahe tyane to jari khelala nasel tari arbaj barobr pure maitri nibhavali ani bakichyachi man japali pn tyacha loss tyalach zala he tevdhach khar ahe last week je vaibhav ne kel tech 1 week agoder karayla hav hot aaj madhe disala asta
@Foody_Raj358
@Foody_Raj358 2 күн бұрын
Love jihad cha pahila purush shikar 😂
@SachinBorate-Sb4ui
@SachinBorate-Sb4ui Күн бұрын
संगत चूकली बाकी माणूस चांगला आहे वैभव 👍
@bw9458
@bw9458 Күн бұрын
हा फुल्टू फेक वाटतो मला. Big boss मधे एक होता आणि बाहेर दुसराच आहे.
@bw9458
@bw9458 Күн бұрын
.
@JackSparrow-uk3pt
@JackSparrow-uk3pt 2 күн бұрын
Arbaaz chi bayko vaibhavi 😂😂
@DipakPatil-nx7ih
@DipakPatil-nx7ih 2 күн бұрын
हा अरबाज साठी खेळला अरबाज ची प्रायोरिटी नेहमीच चिक्की होती हा स्वतःसाठी खेळला असता तर सेव्ह झाला असता जशी की जानवी सेव्ह झाली नॉमिनेशन मधून होप बाहेर आल्यावर याला कळेल एपिसोड्स बघितल्यावर
@rajendrabodare16
@rajendrabodare16 Күн бұрын
जर सुरज खरा मित्र असता तर सुरज ला कॉइन दिले असते
@user-yb4my5ph7w
@user-yb4my5ph7w 2 күн бұрын
Suraj la support karaycha hota tr jata jata vaibhav ni currancy deun jayaych n tyala
@chintugang
@chintugang 2 күн бұрын
आर्या ला सपोर्ट करणारे like करा आपण आर्या ला लाईव बोलु शकणार 🙏
@vishwambarchavan7299
@vishwambarchavan7299 2 күн бұрын
सुरज ला सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाचा सपोर्ट आहे तुझ्या फालतू सपोर्ट ची गरज नाही वैभव तुझा सपोर्ट तुझा नवरा अरबास ला दे
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 58 МЛН
Rakhi Sawant Ki Maa Ki Dal Aur Baap Ke Chawal! | @FarahKhanK
15:55
Farah Khan
Рет қаралды 2,3 МЛН
गावठी बिग बॉस 😂 Gavathi Bigg Boss part-1 Pandurang Waghmare | Fakt tumchysathi
21:54
फक्त तुमच्यासाठी 😎
Рет қаралды 83 М.
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН