शिरीष महाराजांचा घात झालाय का? आत्महत्या करणारा माणूस नव्हता तो...

  Рет қаралды 102,390

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#shirishmaharajmore #maharashtrapolitics #dehu #alandidevachi

Пікірлер: 795
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 5 күн бұрын
भयंकर आहे!चौकशी झालीच पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली!🙏
@shaljakhopde9403
@shaljakhopde9403 2 күн бұрын
हो चौकशी झाली पाहिजे
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y 5 күн бұрын
*अगदी बरोबर आपण विश्लेषण केलेले आहेत हा नक्कीच घातपाताचा प्रकार आहेत*
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu 5 күн бұрын
Sir tumhi je pot tidkine vishleshan kele tyat jarahi chukiche nahi mala suddha atmhatya keli he patat nahi
@swatikarpe7912
@swatikarpe7912 5 күн бұрын
मझ्या ही मनात शंका आली होती,ते चिठ्ठी मध्ये. मॅमी,पप्पा,असे नाही लिहू शकत,ह्या मागे खूप मोठे षडयंत्र असण्याची दाट शक्यता आहे
@sanjayambalpure7002
@sanjayambalpure7002 5 күн бұрын
💯
@kumarshilimkar58
@kumarshilimkar58 4 күн бұрын
khara ahe
@sannypable1
@sannypable1 4 күн бұрын
Barobar karan me sobat rahiloy tyanchya
@rupalichaudhari261
@rupalichaudhari261 4 күн бұрын
आम्हाला पण धक्का बसलाय... घातापाताचाच प्रकार वाटतोय हा...
@ChandrakalaSatre
@ChandrakalaSatre 22 сағат бұрын
Ho
@DurgadasLingayat
@DurgadasLingayat 5 күн бұрын
ही आत्महत्या असुचशकत नाही. भाजपने तपास करावा तुकोबारायांच्या वंशाला डाग लागता कामा नये.
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
अगदी बरोबर
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 5 күн бұрын
बस कोल्हेकुई सुरू, सरकार (गृहखात) जबाबदार, अनाजीपंत राजीनामा द्या,
@virugurav
@virugurav 4 күн бұрын
भाजप ने कशाला करायला पाहिजे चौकशी? Investigation करायला महाराष्ट्र पोलीस, सीबीआय वगैरे नाहीत काय भारतात?
@Sudarshan109
@Sudarshan109 4 күн бұрын
@@DurgadasLingayat दादा, हा आर्थिक विवंचने तून डिप्रेशन ने झालेला प्रकार आहे. चिंता हा भयानक रोग आहे. महाराज आपले चिठीत म्हटले आहेत मी आता आर्थिक बाबीने थकलो आहे.
@DurgadasLingayat
@DurgadasLingayat 4 күн бұрын
@Sudarshan109 नाही भाऊ आध्यात्मिक माणूस आत्महत्या करणारच नाही तोही वंश कुणाचा तुकोबांचा. न पटणारी गोष्ट आहे.
@yuva4949
@yuva4949 5 күн бұрын
100% घातपात झालाय Sir Please aapan आवाज उठवायला पाहिजे
@kishorpawar70
@kishorpawar70 5 күн бұрын
एका हिंदूत्ववादी नेत्यांच्या निधनाने हिंदुत्व चे फार मोठे नुकसान झाले आहे. हा एक घातपाताचा प्रकार असू शकतो.
@RajabhauKankale
@RajabhauKankale 15 сағат бұрын
हा घातपाताचा पकार
@sandeeppal8904
@sandeeppal8904 5 күн бұрын
महाराजांचा घात पात झाला आहे 😢😢😢🥺🥺🥺🥺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हिंदु सत्य सनातन 🚩🙏🙏
@tirupatijoshi9102
@tirupatijoshi9102 5 күн бұрын
अगदी बरोबर,हा अपघात नाही तर घात आहे, फडणवीसांनी ह्याची सखोल तपासणी करावी.
@prajwalchakore2392
@prajwalchakore2392 3 күн бұрын
फडणवीस हाच पीवर RSS आहे हा कसली चौकशी करनार
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 5 күн бұрын
अक्षर मॅच करुन पहावं, कट्टर हिंदू असल्याने घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 5 күн бұрын
Mala tar kahitari gadbad vatatey
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 5 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे
@arundhatibarve87
@arundhatibarve87 4 күн бұрын
झाले हे फार वाईट झाले त्याची सखोल चौकशी वहायला हवी
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 4 күн бұрын
✔️
@yashraj5296
@yashraj5296 5 күн бұрын
त्यांचा मोबाइल ही पूर्णपणे डेटा डिलीट करून फॉरमॅट केला होता खूपच विचित्र आहे हे हेच सुशांत सिंह राजपूत यांच्या हार्ड डिस्क बद्दल ही झाले होते
@anuradhaaradhye5063
@anuradhaaradhye5063 4 күн бұрын
असेच प्रामाणिक आणि खरे लोक अकाली हे जग सोडून जातात किंवा जायला लावतात.
@dilipkadam414
@dilipkadam414 5 күн бұрын
सर तुम्ही फार छान बोलता तुम्ही एक कट्टर हिंदुत्ववादी आहात मला तुमचा अभिमान आहे मी एक शिवप्रतिष्ठान चा सामान्य कार्यकर्ता आहे मी रोज तुमचे व्हिडिओ पाहतो. तुम्ही आज जे बोलला ते एकदम बरोबर बोलला
@playwithfriends8968
@playwithfriends8968 4 күн бұрын
तुमचं विवेचन व शंका अगदी पाटण्या सारखीच आहे. ते मनाने दुबळे असणे शक्य नाही व आई वडिलांना हीं व्यक्ती दुःख देऊच शकत नाही. 😢😢
@knimkhedkar
@knimkhedkar 5 күн бұрын
तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे. हा घातपातच आहे. गृह खात फडणवीस साहेबांकडेच आहे. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना पोसत नाही हे मान्य आहे पण कमीत कमी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय तरी देऊ शकते का हे बघायला पाहिजे. बघूयात फडणवीस साहेब किती कार्यक्षम आहेत ते.
@pranavkawade791
@pranavkawade791 5 күн бұрын
साहेब खरंच शंका खूप आहेत मनात मनाला मान्य होत नाहीये की ही व्यक्ती आत्महत्या करू शकते म्हणून नक्कीच काही तरी वेगळे आहे तुम्ही म्हणताय तसाही प्रकार घडू शकतो कारण हिंदू धर्माच्या विरोधात खूप मोठ्या शक्ती काम करतायेत खरंच न्याय द्या तुम्हाला कळकळीची विनंती आहे 👏👏
@rajeshprabhulkar51
@rajeshprabhulkar51 5 күн бұрын
हा घातपातच असु शकतो अगदी पोलीस खात्यातले ही त्यात सामील असु शकतात
@swapnapandit478
@swapnapandit478 5 күн бұрын
धक्कादायक बातमी. श्री शिरीषमहाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹
@007kmilind
@007kmilind 5 күн бұрын
माझ्यामते 30 लाखासाठी आजकाल कोणीही आत्महत्या करणार नाहीत, हा निश्चित घातपात आहे.
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 5 күн бұрын
वै शिरिष मोरे महाराजाना भावपुर्ण श्रद्धांजली ...... !!ध्येय ... विशिष्ठ विचार धारा ..... देवधर्म व राष्ट्र धर्म या साठी जे जे महान लोक झाले व आहेत त्यांच्या नशिबी नैसर्गिक मृत्यु अभावानेच आलेला आहे .......!! श्री प्रभाकरजी आपण ज्या आपुलकिने व तळमळीने जी भावना व्यक्त केली त्यासी मी सहमत आहे ... !! या आपदेतुन हजारो !! शिरिष मोरे !! प्रेरणा घेवुन निर्माण होतील यात शंका नाही .........
@shreegurudevdatta08
@shreegurudevdatta08 5 күн бұрын
"गुरुवऱ्याचं आदेश असेही आहे कि देव धर्म पाळ, लौकांना देव धर्मासाठी सहकार्य कर पण स्वतःला कधी उघड करू नको नाहीतर लौकच तुला जगू देणार नाही ।" ही गोष्ट आज खूप आठवत आहे ।
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 5 күн бұрын
अनाकलनिय, दुःखद बातमी, भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@महादेवमंगलशिवाजीमोरे
@महादेवमंगलशिवाजीमोरे 5 күн бұрын
खरच धक्कादायक बातमी आहे.
@akashshirate9571
@akashshirate9571 5 күн бұрын
घात असू शकतो 🥲🥲
@anthonyfernandes2059
@anthonyfernandes2059 5 күн бұрын
धक्कादायक बातमी लय वाईट झालं😢😢😢😢 देवा काय होतं जगात महाराज कधीच आत्महत्या करणार नाही कारण तो हिंदू सम्राट होता
@umeshannegirikar1517
@umeshannegirikar1517 5 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण प्रभाकरजी खरंतर मला पण सर्वात पहिला हाच विचार आला कारण तुकोबा रायांचे वंशज आत्महत्या करू शकत नाहीत
@havgiraobhusare1946
@havgiraobhusare1946 22 сағат бұрын
सर बरोबर आहे तुमचं मला पण असंच वाटतं की महाराजांना आत्महत्या केलेली नाही हा कुठेतरी त्यांना डाव रचून संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे
@TukaramKhedekar-v4t
@TukaramKhedekar-v4t 4 күн бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्ही म्हणले तुमचे विचार खूप चांगले आहेत परंतु आकाशाएवढे झालेले दुःख विसरू शकत नाही असो महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली काही सुचत नाही इथेच थांबतो
@akshaymore765
@akshaymore765 4 күн бұрын
खरतर हा पहिला असा चॅनेल आहे ज्याने खरोखर शिरीष महाराजांना ओळखलंय बाकीचे तर नुसते हवेतच गोळ्या घालत आहेत.
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 5 күн бұрын
प्रभाकर जी मन सुन्न झाले बातमी एकूण आपण सविस्तर माहिती दिली महाराज बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली
@haridaspipare
@haridaspipare 3 күн бұрын
मी १००% सहमत आहे आपण उपस्थित केलेल्या प्रश्र्नांशी.... सध्याच्या काळात कोण आपला व कोण परका कळणच कठीण झालं आहे... विरोधक कुठल्याही थराला जाऊ शकतात..... मन घडलेल्या घटनेला मानायला तयारच नाही आहे....😢
@Jawalove7
@Jawalove7 5 күн бұрын
एक एक कार्यकर्ता तयार होणे किती मेहनतीचं काम आहे, त्याच्यासाठी किती घासावी लागते हे संघाला चांगलंच माहिती आहे... असाच कोणी कार्यकर्ता उगाचच खपून जाऊ देणार नाही संघ... त्यामुळे शिरीष महाराजांना संघाने वार्‍यावर सोडले हा अतिशय unacceptable आरोप आहे... शिवाय संघाचा सामान्य कार्यकर्ता देखील किती निरपेक्ष भावनेने काम करतो हेही समाजासाठी काही नवीन नाही... त्यामुळे आपल्यासाठी संघटनेने काही करावे ही शिरीष महाराजच काय कुठल्याही कार्यकर्त्याची अपेक्षा असणार नाही...
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 5 күн бұрын
अविश्वसनीय, धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. ह्याची चौकशी झालीच पाहिजे. शिरीष महाराजांच्या आत्म्यास शांती लाभो.
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 3 күн бұрын
शिरीष महाराज मोरे खरंच खूप मोठी हिंदूत्ववादी आसामी होती आणि त्यांना जवळून भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी मे महिन्यात कोल्हापुरातील एका शिबिरात मिळाली आणि तेव्हाच माझ्या मनात भीतीयुक्त शंका वाटत होती की ह्या माणसाला पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे म्हणून 🙏🙏🙏
@vachanmulya
@vachanmulya 5 күн бұрын
अतिशय उत्तम बरोबर आहे 🙏
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 5 күн бұрын
तुम्हाला जे वाटतंय तेच माझं म्हणणं आहे. पण यात शिरीष महाराजांचा जीव गेला हे खूपच वाईट झालं. निदान या गोष्टीचा तपास तरी नीट व्हावा. 😌🙏🙏
@poonamwarke8212
@poonamwarke8212 5 күн бұрын
खुप वाईट वाटत आहे विठुराया महाराजांच्या आत्म्याला शांती द्या पांडुरंग पांडुरंग
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 5 күн бұрын
प्रभाकरजी, झाले हे खूपच दुःखद आहे त्यातून त्यातील मम्मी, पप्पा हे शब्द जर असतील तर ते खटकणारे, संशयस्पद वाटते आपले सरकार सत्य शोधतील का, त्यांना विनंती आहे कि ह्यात लक्ष घालवे
@DigambarDeshmukh-i9m
@DigambarDeshmukh-i9m Күн бұрын
साहेब,तुम्हाला जसा अभास तसाच मलापण ,शब्द प्रकरणासाठी अपुरेच ,साहेब धन्यवाद ,आदरणीय.......
@madhurapatil5252
@madhurapatil5252 5 күн бұрын
खूपच मोठा धक्का बसला. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या म्हणण्यात तथ्य वाटते आहे. काहीतरी गौडबंगाल आहे बुवा
@sumedhhardikar3748
@sumedhhardikar3748 5 күн бұрын
तुमची शंका योग्य आहे सर !
@smitajoshi3930
@smitajoshi3930 5 күн бұрын
खूपच वाईट बातमी! दुःख झाले
@dnyaneshwarpatil9328
@dnyaneshwarpatil9328 5 күн бұрын
खूप छान विश्लेषण आहे तुमचं खरंच सत्य बाहेर आले पाहिजे अतिशय दुःखद घटना परंतु मला असे वाटते की आता किमान तुम्ही त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आवाहन करावे सकल समाज अगदी माझ्यासह त्यांचे कुटुंबाला मदत करण्यासाठी तयार असेल त्यांच्या कुटुंबातील त्यांचा अकाउंट नंबर प्रसारित करावा खरंच मन व्याकुळ नर्वस झाला आहे हे बातम्या ऐकल्यानंतर
@shrikantchinchole693
@shrikantchinchole693 3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢🙏🕉शांती,, खरच महाराज असे करूच शकत नाही, एकदम बरोबर आहे तुमच,,. जर हा घातपात असेल तर खूप मोठी व्यक्ति यामागे असेल असे वाटते.
@जयशिवराय-ण3ङ
@जयशिवराय-ण3ङ 5 күн бұрын
चौकशी.....चौकशी....चौकशी फडणवीस ह्यांनी केलीच पाहिजे नाहीतर उद्या वारकरी संप्रदाय वरती वेगळ्या नजरेने पाहतील कारण देहू मधील लोक सद्ध्या बिकट परिस्थिती मध्ये आहेत
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 5 күн бұрын
....आपले विश्लेषण ऐकून तरी असे नक्कीच वाटत ही ,आत्महत्या नाही.
@sunilwattamwar8641
@sunilwattamwar8641 Күн бұрын
आत्महत्या नाही 😢😢
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 5 күн бұрын
खूप वाईट झाले 🙏🏻 एक होणे किती आवश्यक आहे.... आता तरी समजवे 🙏🏻
@sunillahoti3061
@sunillahoti3061 3 күн бұрын
आपला अंदाज बिल्कुल बरोबर आहे आणि आपन जे विवरण दिले आमचाही अंदाज हाच होता स्वदेशी चे प्रणेता स्व. राजीव दीक्षित यांच्या बद्दल पन बहुधा हेच झाले असावे अत्यंत दुर्देव 😢😢😢
@devdattapandit357
@devdattapandit357 5 күн бұрын
कै.सुशांतजी व कै.दिशाजी यांच्यावेळेस जसं कारस्थान झालं तसंच हें पण असणार. आजसुद्धां असे असामान्य तपस्वी संत आहेत,जे केवळ एक मिनिट ध्यान लावून संपूर्ण घटना सांगूं सकतील. वै.मोरे महाराजांना महादेव शाश्वत शांती व सद्गती देवो . 🙏🏼🙏🏼🙏🏼😥
@RavindraShewale-e7s
@RavindraShewale-e7s 4 күн бұрын
सर तुमचे विश्लेषण स्पष्ट आणि वास्तव आहे. 👍
@amitpethe6256
@amitpethe6256 4 күн бұрын
अतिशय परखड पत्रकारिता आहे हा व्हिडिओ म्हणजे... फार चांगले विवेचन केलेत... या मुद्द्यांवर आधारित पोलिसी तपास व्हायला हवा
@virugurav
@virugurav 4 күн бұрын
@@amitpethe6256 पत्रकारिता? 🤣
@amitpethe6256
@amitpethe6256 4 күн бұрын
@virugurav तथ्य मांडणे म्हणजे पत्रकारिता नाही का?
@virugurav
@virugurav 4 күн бұрын
@@amitpethe6256 तथ्य मांडणे ही निश्चितच पत्रकारिता आहे. परंतु "भिकारचोट, झवझव" असले अश्लील आणि अनपार्लमेंटरी भाषेचा उपयोग करणे ह्याला जगात कुठेही पत्रकारीता म्हणत नाहीत. महान समाजसुधारक लोकमान्य टिळक, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, म गो रानडे, बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र चालवायचे आणि उत्तम भाषेचा वापर करायचे. त्या महान आत्म्यांना अश्या प्रकारची भाषा योग्य वाटेल का? याचे उत्तर जरूर द्या. उत्तर ऐकायला आवडेल. धन्यवाद.
@amitpethe6256
@amitpethe6256 4 күн бұрын
@@virugurav माझा रोख त्यांनी मोरेंच्या मृत्यूबद्दल मांडलेल्या तथ्याकडे होता... जो माणूस 15 लक्ष समाजकार्यात खर्च करतो... तो 30 लाखांसाठी जीव देईल का? आणि ते पण लग्न 2 महिन्यांवर आलेले असताना ? हे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत... बाकी तुम्ही घेतलेल्या नावांशी तुलना करायचा प्रश्न येतच नाही.. स्वतः सूर्यवंशी हे सुद्धा स्वतःला या नावाशी तुलना करावी अशा योग्यतेचे म्हणत नसतीलच ... पण त्यांनी मोरेंबद्दल मांडलेले मुद्दे तपासले गेले पाहिजेत आणि तोपर्यंत हा विषय माध्यमांनी लावून धरला पाहिजे
@GayatriPatil-zo6iu
@GayatriPatil-zo6iu 5 күн бұрын
आध्यात्मिक विचारांची माणसं आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत. ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं त्याला आपल्या मारण्याचा अधिकार नाही. कारण ते महापाप समजलं जातं. प्रभाकर जी आपल्या विश्लेषणावरून घातपाताची शंका येते.
@abhaykhare5930
@abhaykhare5930 5 күн бұрын
तो ईश्वर तर सर्व पाहतोय....
@suhaslad
@suhaslad 4 күн бұрын
कै. शिरीष मोरे महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली जसा मी तुमचा फॅन आहे तसाच मी क्राईम पेट्रोल सीरियल चा आहे आणि तुम्ही नमूद केलेले मुद्दे हे अगदी बरोबर आहेत. घातपात आहे 100% पण कोणी, का, कसा, हे कळणे महत्त्वाचे....शोध पथके स्थापन करण्यात यावीत.
@ramanbhopale219
@ramanbhopale219 5 күн бұрын
आत्महत्या हे सर्वोच्च पाप महाराज करू शकत नाहीत.. जेव्हा भेटायचे तेव्हा आमच्या सारख्यांना जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा आपसूक मिळायची ती व्यक्ती हे सर्व करणे शक्य नाही.. निव्वळ घातपात आहे आणि असावा...
@sindhugurav4429
@sindhugurav4429 4 күн бұрын
श्री शिरीष महाराज मोरे भावपूर्ण श्रध्दांजलि
@gopalsharma7462
@gopalsharma7462 Күн бұрын
दादा आज प्रत्येकालाच चांगल्या मित्राची आणि आउटलेट ची गरज आहे हेच यामधून दिसते.
@मोहनवाघ-ग4च
@मोहनवाघ-ग4च 5 күн бұрын
शिरीष महाराज आपल्या आई-वडिलांना मम्मी पापा म्हणूच शकत नाही. हा घातपात आहे.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 4 күн бұрын
अगदी बरोबर 😢 खूपच वाईट झाले हे..आणि तुम्ही म्हणताय ते खरोखर शंका घ्यावी असेच आहे
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 5 күн бұрын
तपास योग्य दिशा देउनच व्हावा.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@swadeeptinamjoshi4242
@swadeeptinamjoshi4242 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृतात्म्यास शांती व सद्गति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏🙏
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 5 күн бұрын
घातपातच झाला आसणार. कटमुल्याचे चाहते आनंदी आसणार.❤🚩🚩🇮🇳🇮🇳🔱🕉♥️
@rameshilag6163
@rameshilag6163 5 күн бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे सर आम्हाला पण वाटते ही आत्महत्या असूच शकत नाही
@akalpitaathavale6293
@akalpitaathavale6293 7 сағат бұрын
भयंकर बातमी ...ह्याबद्दल कसून चौकशी झालीच पाहिजे.... ज्यांना हिंदू धर्म सापवायचां आहे अशांनी असे जीवघेणे प्रयत्न चालू ठेवावेत आणि त्यासाठी आपल्याला चर्चा न शिवाय काही करता येऊ नये ह्यासारखे आपले दुर्दैव नाही.😥😢😢😰
@gururajkendre5914
@gururajkendre5914 5 күн бұрын
हो ना, असे वाटत नाहीये की ही आत्महत्या असेल म्हणून. याचा तपास झालाच पाहिजे
@umaparanjape8298
@umaparanjape8298 5 күн бұрын
महाराष्ट्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करायलाच हवी. आपल्यासारख्या जाणकारांनी सरकारमागे धोशा लावावा.आमच्यासारखे अनेक हितचिंतक पाठीशी असतीलच.
@dineshmestry2496
@dineshmestry2496 4 күн бұрын
सर.नमस्कार उत्तम. कडक.
@sandhyamuley7783
@sandhyamuley7783 5 күн бұрын
हा घातपात वाटतोय.हे जर का जिरलं तर त्यांची हिंमत वाढेल एवढं नक्की. मुख्यमंत्र्यांनी वरच्या यंत्रणांकडून तपास करून घ्यावा.
@avinashgaradofficial432
@avinashgaradofficial432 5 күн бұрын
मी तर खुप मनाने खचलोय प्रभाकर दादा😢😢 मी स्वतःला सावरु शकत नाही कालपासून 😢😢
@Sudarshan109
@Sudarshan109 4 күн бұрын
महाराज, खंबीर रहा, शिरीष महाराजांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना भावांजली ठरेल. जगद्गुरू संत तुकोबारायांचे वंशज म्हणून सर्वांनांचेच मनात हळहळ वाटत आहे. ओम शांती 💐💐🙏
@dagaduKarade-z8r
@dagaduKarade-z8r 4 күн бұрын
😢😢😢😢
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 5 күн бұрын
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 5 күн бұрын
नक्की घात झाला , देवाभाऊ नक्कीच याची पाळेमुळे खोदुन काढा
@sureshpawar2831
@sureshpawar2831 3 күн бұрын
प्रभाकर जी अग्दी बरोबर बोलात शिरीष महाराज चे फारमोठे कार्य केलय त्याच्या जाण्यां न मोठ नुकसान झालय 🙏🙏😞😞
@dilipmokal3796
@dilipmokal3796 4 күн бұрын
खूप वाईट घडले, महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली!
@shitaloak4362
@shitaloak4362 5 күн бұрын
कोणाच्या मनात काय चाललंय ना खरच कळू शकत नाही प्रभाकर दादा 😢
@VasatBohre
@VasatBohre 3 күн бұрын
खरे आहे आपले व्यक्तव 🙏
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND 4 күн бұрын
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
@sairatna1234
@sairatna1234 5 күн бұрын
यही भाषा होनी चाहिए. सच में तो इससे निम्न स्तर की गलियां आ रही हैं दिल में.
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 2 күн бұрын
राम कृष्ण हरी🌹🙏🌹मराठी माणूस आणि त्यातल्या त्यात तुकाराम महाराज यांचे ११ वंशज. अत्महात्या करूच शकत नाहीत. महाराजांना समाज महत्वाचा व सतत सर्वस्व समाजा साठी एक वेगळा आदर्श ठेवणारे अत्महात्या कसे करू शकतात. जय महाराष्ट्र 🚩
@udayshelar202
@udayshelar202 5 күн бұрын
मनाला पटत नाहीय अस काहीस झाल असेल ,मन हेलावणारी घटना🙏🙏😭
@shankarkadam4459
@shankarkadam4459 4 күн бұрын
काही तरी चुकत तर ह्याची चौकशी करावी विनंतीच करण्याची वेळ यावी...😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली. आपले काम असेच चालू ठेवा प्रभाकर दोस्त. 🚩🚩🌹🙏
@vishalpatil3100
@vishalpatil3100 5 күн бұрын
अविश्वसनीय घटना आहे, शिरीष महाराजांना आम्ही अगदी जवळून ओळखत होतो, ते असं काही करणं शक्यच नाही. अजूनही ते आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही😢😢
@श्रीज्ञानदेवश्रीतुकाराम
@श्रीज्ञानदेवश्रीतुकाराम Күн бұрын
शिरीष महाराज मोरे हे माझे चांगले मित्र होते ते अस कोणतं पाऊल उचलणार नाही याची मला खात्री आहे. महाराजाचा घातापात केलाय दोषी वर कारवाई केली पाहिजे
@sureshghagale3553
@sureshghagale3553 Күн бұрын
खरंच आदरणीय शिरीष महाराज खुप चांगला होता आम्ही आज ग्रामीण भागात त्यांच्या प्रेरणेने कामं करत होते आज आम्ही आमचं आधार स्तंभ गेला
@gorakhnavadkar8620
@gorakhnavadkar8620 3 күн бұрын
सर तुम्हीं बोलतात ते आगदी बरोबरच आहे हा घत पात च असू शकतो जो मानुस आपल्या व्याख्या नातुन आणि आपल्या कीर्तन नातून दुसर्या ला जगायला शीकवतो तो अस सहजा सहजी आपल जीवन संपवु शकत नही सर या विरोधात आवाज उठवला पाहीजे याची सखोल चौकशी झाली पाहीजे आशी माझी ही कळकळीची विंनती आहे ईश्वर शीरीष महाराज यांच्या आत्म्यास शांति लाभो ही ईश्वर चरनी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 4 күн бұрын
अध्यात्मिक लोक असा विचारसुद्धा करू शकत नाहीत 🚩 रामकृष्ण हरी 🙏🏻
@rupeshsutar6045
@rupeshsutar6045 2 күн бұрын
खूप चांगले विश्लेषण 🙏
@PranavIndalkar-k6z
@PranavIndalkar-k6z 4 күн бұрын
अगदी बरोबर आहे दादा तपास झाला पाहिजे आमच्या महाराजांना न्याय मिळायला हवा!🙏🏻💐
@amudesai6793
@amudesai6793 3 күн бұрын
आगदी योग्य रीत्या आपण सांगितलं.. 👍🏻👍🏻👍🏻
@govindgonare2277
@govindgonare2277 5 күн бұрын
महाराजाना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
@ranjanredekar5969
@ranjanredekar5969 4 күн бұрын
अगदी बरोबर सांगितले आपण सर
@suhaskhar4861
@suhaskhar4861 5 күн бұрын
वाईट बातमी आहे
@shardul143
@shardul143 5 күн бұрын
प्रभाकरजी तुमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांनी .. स्वतःच्या पाठीवर लक्ष देऊन पुढे चालावे... कोण घात करायला बसला असेल सांगता येत नाही.. महाराजांचा अंत झाला हे दुःखदच आहे
@sanketgadekar9588
@sanketgadekar9588 4 күн бұрын
सर तुम्ही बोलता ते खरे आहे आणि सत्य घटनेचा शोध नक्की लावा
@sunilsonwalkar6787
@sunilsonwalkar6787 5 күн бұрын
सरजी या प्रकरणी CBI चौकशी केली पाहिजे
@dineshkothari1430
@dineshkothari1430 5 күн бұрын
आपले म्हणने बरोब्बर पण मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे
@sagarkokkul9387
@sagarkokkul9387 5 күн бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली शिरीष महाराज चौकशी झाली पाहिजे
@anitasalunke9403
@anitasalunke9403 4 күн бұрын
तुमच्या सर्व शंका बरोबर आहेत असेच दिसते आहे, खुप दुःखद घटना पण मन हे सत्य स्वीकारा यला तयार नाहीअजिबात. 😢 या मागील सत्य समोर आलेच पाहिजे .😢😢
@AvinashHibare-yj4rd
@AvinashHibare-yj4rd 5 күн бұрын
Sir tumhi ekdam barobar bolat ahat Hyanchi laykich yevdi aha
@jaisinghbarge2718
@jaisinghbarge2718 5 күн бұрын
एका अरोहिने पण सगळे फिटले असते अशी माणसे आहेत आपल्या हिंदू धर्मात ज्यांनी पुरेपूर मदत किव्वा सहकार्य केले असते
@aplamanusvm
@aplamanusvm 5 күн бұрын
खूप वाईट झालं दादा
@rohanbhujbal2391
@rohanbhujbal2391 5 күн бұрын
Ek number saheb ❤
@amoldeshpande4198
@amoldeshpande4198 5 күн бұрын
खरंच खूप दुःखद.... नक्कीच काहीतरी घडलेले असावे
@SambhajiKute
@SambhajiKute 4 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@somnathnalinde4278
@somnathnalinde4278 5 күн бұрын
खूप अविश्वसनीय घटना आहे दादा अजून पण विश्वास बसत नाही महाराजांनी अस काही केलं असेल
Миллионер | 6 - серия
28:05
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
ПОДРИФТИЛ С БАБУЛЕЙ #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
1%🪫vs 100%🔋
00:36
Аришнев
Рет қаралды 3,3 МЛН
Миллионер | 6 - серия
28:05
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН