आज समाजामध्ये एकत्रित कुटुंब फार कमी प्रमाणात बघण्यास मिळतात असे हे धार्मिक लुटे कुटुंब एक आदर्श घ्यावा असे.
@ashokgayke28402 жыл бұрын
अतिशय धार्मिक कुटुंब... संस्कार काय असता हे पाहण्यासाठी लूटे परिवाराकडून बघितले जाते...
@saisunitabhavsar91082 жыл бұрын
लुटे परिवार हा सहकार्याने सोबत घेऊन जाणारा धार्मिक आणि दानधर्म करणारा आहे
@jayachoudhary92422 жыл бұрын
या अत्याधुनिक युगामध्ये खुपच कमी प्रमाणात अशी एक ञ कुटुंब पहायला मिळतात ***** कुटुंबात सर्वप्रथम समझदारी , सहयोग ,विश्वास हा मला या कुटुंबात दिसून आला @@ ओम साई राम🙏🙏🙏🙏🙏🎉🎉💫💫
@tusharkadu8405 Жыл бұрын
इंटरनेट बघितलेला आतापर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडिओ.. ❤
@sonalivirkud72112 жыл бұрын
मला हे कुटुंब बघुन आणि त्यांचे विचार ऐकून मला खूप बरं वाटलं असेच शेवटपर्यंत कायम साथ असु दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते
@preshitakanekar32432 жыл бұрын
खूपच छान अप्रतिम कुटुंब
@surekhakanojiya492 жыл бұрын
भगवान आप के परिवार को कभी किसी की नजर ना लगे ऐसे ही फूलों फुलो
@AdvPrashantjadhav2 жыл бұрын
सर्वांनी केलेले मनोगत व प्रत्येकाने सांगितलेला अनुभव हा आत्ताच्या पिढीला खूप मोठा संदेश आहे
@manojmayur49782 жыл бұрын
अतिशय छान कुटुंब आहे
@janardhanmali14172 жыл бұрын
सुखी परीवार भाग्यवान कुटुंब सर्वांचे अभिनंदन भगवान पांडुरंगा चरणी लिन झालेले वारकरी कुटुंब आहे 🙏🌹🙏🌹🙏गर्व अहंकार लोभ जर बाजुला ठेवले तर असा परीवार एकत्र रहातो🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sudhakarnikalje47462 жыл бұрын
एक नंबर छान परिवार व तुमचे विचार
@sattutiwari28622 жыл бұрын
खरोखर खुप छान कुटुंब आहे
@ashwinigaikwad33482 жыл бұрын
अस असावे कुटुंब. तुम्हांला व तुमच्या परिवाराला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्या दांम्पत्यांनाही खूप खूप शुभेच्छा. असे कुटुंब बघून अभिमान वाटतो. आपलेही कुंटुंब असेच असावे असे वाटते. सर्वांचे कौतुक
@ashwinigaikwad33482 жыл бұрын
मीपणा, अहंकार हेशब्द खूप छान हे आपल्या मधले घालवावे. दादा तुम्हांला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. छान संदेश दिला. आभार
Khup close ahe amchya hi family khup chan family ahe
@laxmansalok13052 жыл бұрын
अशा पिढीत मुलावर प्रेम संस्कार. व प्रगती होते आजी आजोबा याचे संस्कार होतात.
@prasadgondkar92182 жыл бұрын
Amhi bghital ahe khup mast family ahe
@kamalbarsagde56332 жыл бұрын
लुटे परीवार एकत्र राहाणे.आज काळाची गरज आहे.त्यांचे अनुकरण करुण सर्वानी त्यांच्या सारखे राहाण्याचा प्रयत्न करावा.🙏🙏
@AryanKadam-yl9ov Жыл бұрын
very nice to see this😀
@TheSher1111 Жыл бұрын
Classic example of bonding and traditional values....
@shirdigazetteer78912 жыл бұрын
शिर्डीतील लुटे परिवार हा खरच आदर्शवत परिवार आहे
@surekhashedge98652 жыл бұрын
खुपच छान परीवार
@dipalibhise51172 жыл бұрын
Khupch chhan
@atulgondkar58112 жыл бұрын
Sundar vichar
@kalpthakre22282 жыл бұрын
खूप छान❤️❤️👌🏻
@ruchalkale25832 жыл бұрын
Family is all about love, care and nurture❤️🌎
@sudamsrinivas1114 Жыл бұрын
Nana super
@marutidemunde39532 жыл бұрын
Very.happy.family.thanks
@popatatole9672 жыл бұрын
Very good family
@seemasehgal502 жыл бұрын
🌹🦚🙏Om SAI Ram 🙏🦚🌹 🙏साई तेरी शिरडी ऐसी बडी ही सुन्दर लागे 🙏
@kirtinikumbh6232 жыл бұрын
Ha vidio tayar karun chan prerna dilit
@saurabhbhavsar18312 жыл бұрын
Blessings ❤
@anjalimohite84242 жыл бұрын
खुप छान
@sonalithetevlog28852 жыл бұрын
Nice
@rambelge36782 жыл бұрын
Khar ahe.
@sunitadol2972 жыл бұрын
God bless you all 🙏
@jayshreepawar37082 жыл бұрын
Gob bless you all
@swatikamhatre94322 жыл бұрын
Good family
@subhashpawar12622 жыл бұрын
आधुनिक जगात आशा एकत्रित कुटुंबाचा अभिमान वाटतो
@fellthesong79562 жыл бұрын
Best family
@Aditya-pq1dr2 жыл бұрын
Best luck
@shivajichavan53472 жыл бұрын
No.1 family
@onlybackchodi87292 жыл бұрын
Great family
@dattatrayapuri74742 жыл бұрын
Jai sairam
@panditjadhv28002 жыл бұрын
इवलेसे रोप लावीयेले द्वारी। त्याचा वेलु गेला गगणावरी। लुटे कुटूबानां वाढदिवसाच्या व चार पिढी चां विचारानां धन्यवाद देतो
@dattatrayrahute22362 жыл бұрын
पंडित जाधव तळेगावचे का
@panditjadhv28002 жыл бұрын
@@dattatrayrahute2236 नाही मी ह.भ.प. पंडीत महाराज जाधव वडगाव जालना
@gorakharote16962 жыл бұрын
a
@VarshasKitchenFood2 жыл бұрын
kup chan vdo mast ata ase kuthe bagayula milat nahi kup mothi famyli
@rlakeshri83262 жыл бұрын
Great family, I personally know Rahulji, God bless to all.
@shalikramkukade24282 жыл бұрын
@@rlakeshri8326 लहान मंडळींचा मोठ्या मंडळींवर विस्वास असणे आणि प्रत्येकाने शिस्तीत राहण्याचे मान्य करणे, स्वार्थापासुन दुर असणे, हे एकत्रितपणे कुटुंब राहण्याचे मंत्र अंगीकारले, प्रत्येकाने स्वतः मधला मी चा त्याग केला आपुलकी जपली त्यामुळे हे कुटुंब प्रशंसेस पात्र आहे.