Рет қаралды 4,584
Ishwarachi Daya Kiti 🎵 ईश्वराची दया किती Marathi Christian Song
💎 Subscribe to channel 💎
__________________________________________
Ishwarachi Daya Kiti ईश्वराची दया किती Lyrics in Marathi Hymn Upasana Sangeet Marathi Christian Song उपासनेला आमंत्रण मराठी भजन उपासना संगीत
🎵 Lyrics 🎶
१. ईश्वराची दया किती !
थांग तीचा लागेना;
न्यायि तरी त्याची प्रीति
सिंधु एवढी जाणा.
धृ. देव बोले प्रेमें फार,
टाकि माझ्यावरी भार.
२. सर्व कष्टी, सर्व दुःखी
ओझियांनी कण्हती,
ऐकुं जातें दिव्य लोकीं,
प्रीति तिथें वसती.
३. देव खरा ममताळू,
अंत कांही लागेना;
केवढा तो कनवाळू
माणसांला कळेना.
४. ती खरी अगाध प्रीति
जी तयाच्या अंतरी;
तोच ह्मणे, ‘नाहीं
भीति मी दयासनावरी.’
५. या उदासी, भ्रांति सोडा,
त्याचि वाणी ऐकूनी;
निश्चला ती मैत्री जोडा
पूर्ण भाव ठेवूनी.
६. बापावरी टेकतांना
लेकरांला सूख फार,
येशूपाशीं राहतांना
हर्ष वाटतो अपार.
You can read and share more praise and worship songs