हमास चुकला अस वाटत कारण जर इस्रायल कडे जर आयरन डोम नसता तर दिसणार चित्र फार भयानक असत, हमास ने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल ची भूमिका दिसून येते, अर्थात युद्ध हे कधीही वाईटच. पण आत्मरक्षण करण्याचा अधिकार हा सर्वाना असतो.
@kukugrill5813 жыл бұрын
Suruwat Israel ni keli
@kunalpawar84463 жыл бұрын
@Heavy Writer bhau Aadhi israel la sampvayacha plan kela ahe 58 country milun jara history vacha
@shrikant2853 жыл бұрын
@Heavy Writer मग तुझं म्हणणं काय आहे इस्राएल ने सेल्फ डिफेन्स करू नाही आणि attack पण करू नाही
@sandeepghonsikar55273 жыл бұрын
अत्यंत क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या भाषेत आणि सर्व महत्वाचे पैलू समाविष्ट करुन सांगितला आहे . युपीएससी च्या ५ वर्षाच्या अभ्यासात कधीच परिपूर्ण न समजलेला हा विषय आपल्या या २० मिनिटाच्या व्हिडिओ त समजला .आपले मनपूर्वक आभार. भविष्यात असेच ज्ञानकक्षा रुंदावणारे असे अनेक व्हीडीओ आपल्याकडून निर्माण केले जावो हीच अपेक्षा .
@studystockss903 жыл бұрын
क्या बात हर्षदा ❤️😍 very informative ...I think मराठी मध्ये इतक्या सोप्या भाषेत हे प्रकरण समजावणारी तूच असशील 👍keep it up ...We are with you always .
@HarshadaSwakul3 жыл бұрын
Thank you siddhesh. Please forward it in your social circle
@studystockss903 жыл бұрын
नक्कीच 👍👍
@nikitaraskonda61593 жыл бұрын
Kharch ahe
@jh90443 жыл бұрын
Ottoman cha adhi Jews rahayche, Ottoman cha krur rajya mule jews spilt zale ani ata palestine boltat amchich land ahe
@sunsword0073 жыл бұрын
@@HarshadaSwakul Also take palastanians views online.will you take it.
@attu723 жыл бұрын
तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये पूर्ण डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. इस्राईल ने पण खूप सहन केले आहे पण तुम्ही ते स्पष्ट नाही बोलत, इस्राईल स्वतच्या अस्तित्व साठी लढत आहे . I support इस्राईल.
@vijaydhanorkar50303 жыл бұрын
Excellent presentation. ,थोडक्यात सांगायचे तर ब्रिटिशांनी ऎकच प्लाँट दोघाना विकला व स्वतः जवळ हि ठेवायचा प्रयंत्न केला.
@ganeshganesh15923 жыл бұрын
Khan sir cha video bagun alay vatat😂
@ragnar84423 жыл бұрын
Pn philistine ha desh kadhi banla jeva roman ani arab yani israil var kabja karun yahudhi lokana . tynch ch deshatun marun palvle . mg jar ata te aplya jage sthai latyet . pn parsi kahi apla desh nahi gheu shakle. Iran ha purvi persia navcha desh hota .
@Veer-009-093 жыл бұрын
@@ganeshganesh1592 ho me aloy bagun
@avinashkukade21213 жыл бұрын
आज ब्रिटीशांवरही अशीच परिस्थिती आली आहे. पेरले तेची उगवते
@sagarw41973 жыл бұрын
@Vijay Manjrekar किती बावळटपणा, चॅनेल चालू करून वर्ष नाही झाले.. काश्मीर वेळेला त्यांचा जन्म झाला असेल आजोबा.. थोडी सबूरी घ्या
@samruddhishinde35273 жыл бұрын
Very nice and useful information thanks mam
@mithilatapaswi18343 жыл бұрын
Paper अणि news मध्ये कळत नाही ते तुझ्या videos मध्ये कळत... thank u harshada... बर झाला तू ABP सोडला... thanks again
@anantbelvalkar61863 жыл бұрын
@Vijay Manjrekar व्हीडिओ खूप छान ,आपल्या देशाने अशी प्रगती का केली नाही। काश्मिरी पंडित यांचे बद्दल सुद्धा व्हीडिओ बनवा
@sureshmasurekar82123 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली व ती पण सोप्या भाषेत .
@harshal_naik3 жыл бұрын
छान प्रयत्न हर्षदा, खासकरून ग्राफिक्स खूप मस्त आहेत. माझ्यासारख्या अडाण्याला हा इंग्रजी व्हिडीओ फार समजला नाही, म्हणून इतर अडाणी बघ्यांसाठी खाली यादी देतोय समानार्थी शब्दांची. ०:१९ : issue - वाद ०:२२ : History - इतिहास ०:४१ : Favorites - आवडी निवडी ०:४५ : vice versa - उलटपक्षी १:०२ : Note - टिप्पणी, टीप १:२९ : History - इतिहास १:४५: Fight : लढाई, वाद २:२७ : daily language - दैनंदिन भाषा २:४० : First WW - पहिले महायुद्ध २:५४ : support - पाठिंबा ३:२३ : bold promise - वचन ५:०७ : Geo structural - हा शब्द चुकीचा असून Geopolitical हा शब्द योग्य आहे. भौगोलिक महत्व. ५:११ : Canal - कालवा ६:१८ : Maximum - बहुतांश ७:०१ : religious land - धार्मिक / पंथाची भूमी ७:०४ : Immigration - स्थलांतर ८:३२ : Existence - अस्तित्व ९:१८ : Form झालं - अस्तित्वात आलं. ९:५८ : inconvenient - गैरसोयीचे १०:४८ : Separate Country - स्वतंत्र राष्ट्र बस्स्स्स ... थकलो आता इंग्रजी व्हिडीओ बघून. पण after all आपल्या mother tongue मराठीची आपणच take care केली पाहिजे ना. 😀 अजून थोडा इतिहास :- १:४६ - हि लढाई धार्मिकच आहे जिला किमान २००० वर्षे जुना इतिहास आहे. त्याकाळी देखील ज्यू आणि ख्रिस्ती लोकांनी एकमेकांवर धार्मिक द्वेषाने हल्ले केले. त्यानंतर तुलनेने खूप नवीन पंथ असणाऱ्या इस्लाम च्या उदयानंतर हि लढाई अजून गंभीर झाली. थोडक्यात हजारो वर्ष जेरुसलेम हि एक ज्यू भूमी राहिली आहे. 'जमिनीचे लचके तोडणारी लढाई' हे खूप तोकडे विधान आहे. २:१६ - ऑट्टोमन साम्राज्य म्हणजे तुर्की च्या मुस्लिम खलिफा चे साम्राज्य, ज्यात गैर मुस्लिम गुण्यागोविंदाने नाहीतर दहशती मध्ये राहत होते. ऑट्टोमन साम्राज्यची पकड च इतकी जबरदस्त होती तेव्हा. ६:५३ - मूळ अरब शेतकरी : इथूनच तर वाद आहे. हि भूमीच मुळात ज्यूंची होती जी त्यांनी १९१७ पासून अत्यंत चलाखीने पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण व्हिडिओत ज्यूंवर गेल्या दीड-दोन हजार वर्षात झालेल्या अत्याचारांचा उल्लेख नाही. त्यांवर हे अत्याचार झाले म्हणूनच ज्यू लोक आपला जीव वाचवत जगभर पळाले / पसरले. यातील कित्येक ज्यू आपल्या कोकणात आणि मुंबईत येऊन स्थायिक झाले; ज्यांनी परभूमीचे परधर्मी असूनही कधी भारत देशाशी गद्दारी केली नाही आणि ना कधी intifada केला. Love you Israel, love you Jewish Land. #IndiawithIsrael
@ashishmatkar57983 жыл бұрын
अस वाटतंय की ही समजूतच रुढ झालीये की हजारो वर्षांपूर्वी जर अत्याचार झाले असतील तर ते सोईस्करपणे विसरा आणि अगदी अलिकडल्या काळात जे होईल ते अत्याचार
@digitalguy71113 жыл бұрын
अन्याय तर यहुदी लोकांवर कित्येक वर्षे झाला आहे. ब्रिटन ने यहुदीना स्वतंत्र जागा दिली कारण त्यांना जगात दुसरीकडे हक्काची जागा नव्हती ते स्वतः च्या अस्तित्वासाठी भांडतात. काही अरब लोक म्हणतात आता ऑटोमन साम्राज्य हवे उद्या भारतात म्हणतील मुघल साम्राज्य हवे
@tejaskate34683 жыл бұрын
Sir,,, you pointed her small mistakes,,, arabs people sold their unfertile land that time,,,at elevated price
@harshal_naik3 жыл бұрын
@@tejaskate3468 👍🏼👍🏼👍🏼
@harshal_naik3 жыл бұрын
@@digitalguy7111 right 👍🏼👍🏼
@prashantpande65483 жыл бұрын
अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये अभ्यास पूर्ण माहिती दिलीत . ग्रेट ताई
@urvashi15663 жыл бұрын
शाळेत पण पॅलेस्टाईन बाबत इतकी माहिती शिक्षकांनी दिली नाही...तितकी माहिती तू एका विडिओ मध्ये सोप्या भाषेत सांगितली...ते कायम लक्षात राहील.. thank u 😍😍
@harshal_naik3 жыл бұрын
पण शाळेत हा इतिहास माहित असणं गरजेचं पण नाही.
@sandeepsinghdeore32113 жыл бұрын
पॅलेस्टाईन च्या इतिहास ची गरज नाही कारण की आपल्या देशाचा इतिहासात खूप काही आहे. 🙏
@sampurnavedic89143 жыл бұрын
tyanchya history chi garaj nahi..... apli history adhi yeude portion madhe, ajun paryant nusta mughal glorification chalu aahe
@schoolvidyarthi61363 жыл бұрын
खूप सोप्या शब्दांत सगळं समजावलं 😇 धन्यवाद 😇
@shaikhraj15463 жыл бұрын
ताई तू जेकाही विश्लेषण केले ते अगदी बरोबर आहे खूप लोकांना हा वाद का होत आहे हे माहीतच नाही व काही याला धार्मिक चष्म्यातून पाहत आहे आपल्या सारख्या निर्भीड पत्रकाराची या भारत देशाला खूप गरज आहे ज्या मुळे लोकांना खर काय आहे हे कळेल आपल्या पत्रकारितेला सलाम
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar मोदी ने तर पॅलेस्टिन ला पाठिंबा दिला कि रे मग मोदी पण का? 😂🤣😂 आणि jew तुझे भाऊ लागतात का
@surajjadhav53873 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मधून भरपूर माहिती मिळाली ,सर्व चांगल चाललं होते कशा प्रकारे त्यांच्यात फूट पडली (पाडली गेली) आणि आता त्यांच्यात भांडणे सुरू ठेवून कोण फायदा उचलणार वाद मिटन्याऐवजी तो अधिकच चिघळ न्याची चिन्हे दिसत आहेत Thank you Madam👍👍
@shwetabhosikar91863 жыл бұрын
हॅलो.... कालचा तुझा व्हिडिओ बघून मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते पण आजच्या व्हिडिओ तून त्याची सगळी उत्तरा मिळवून दिलीस खूप खूप धन्यवाद....
@ganeshnamde29683 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खूप छान विश्लेषणात्मक माहिती... जगातील इतरही अनेक वाद असतील देशा देशांमध्ये त्यांची सुद्धा अशीच माहिती तुझ्याकडून मिळाली तर ज्ञानात भर पडेल👍💐💐
@umeshsidhaye13963 жыл бұрын
तुम्ही आतापर्यंत बनविलेल्या सर्वोत्तम व्हिडिओ पैकी एक असे मी ह्या व्हिडिओ च्या बाबतीत म्हणेन 👍👌. सखोल अभ्यास आणि उत्तम मांडणी.! आजकाल व्हिडिओ चे फक्त शीर्षक वाचून (आणि अर्थातच संपूर्ण व्हिडिओ बघण्याची तसदी न घेता ) हजारो उलट सुलट कॉमेंट्स करण्याची प्रथा अनेक चॅनल वर दिसते.. आजच्या या तुमच्या व्हिडिओ मुळे प्रेक्षकही तितकेच जबाबदारीने react होतील यात शंका नाही..keep it up 👍
@jyobhalekar3233 жыл бұрын
Thank u. Mam.
@rushikeshdevkar40433 жыл бұрын
ताई तुला एक विचारायचे होते की तू हे सेम व्हिडिओ english मध्ये करावेत अशी काही तुझी संकल्पना आहे का...कारण तुझे व्हिडिओ अतिशय योग्य मुद्द्याला धरून असतात त्यामुळे अशी योग्य माहिती पूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहचावेत अशी माझी अपेक्षा आहे...
@shubhamdubey91813 жыл бұрын
Bhaus one sided history te sangtaye bhau.....jews lok purna world madhe victim aahet.....tyanchi baaju hi madam nahi ghenaar mahit aahe...
@khatavkarprashant53983 жыл бұрын
Truly सरळ अणि सोप्या भाषेत thanks 👍🏻
@siddheshchavan26423 жыл бұрын
लोकं इतिहासातून काहीच शिकत नाहीत हाच खरा "इतिहास" आहे!
@shahid_khan375 Жыл бұрын
So relevant video today also 🙏👍💯
@mayurkenjale80313 жыл бұрын
एखाद्या घटनेची मूळ सुरुवात कधी कशी झाली आणि त्याचे दूरगामी परिणाम कसे झाले आणि याचा इतरांवर कसा प्रभाव पडला हे आज या video मधून दिसून आलं आणि पुन्हा एकदा हे सगळं समजेल आस सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल आभार
@HarshadaSwakul3 жыл бұрын
Thank you sir
@sudamshende85373 жыл бұрын
Patna Wale khan sir che vedio baga sir
@abhishekbartakke67413 жыл бұрын
@Vijay Manjrekar tarbujya samarthak spotted😂
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar तू जाण मग लढायला इस्रायली आर्मी मध्ये भरती हो इथं कशाला 40 पैशासाठी मरमर करतोय
@mangeshkasar91743 жыл бұрын
हर्षदा, तुह्मी फार सुंदर व मुद्देसूद माहिती दिलीत. आणि नुसती माहिती नाही तर एक संदेश पण सर्वात शेवटी दिलात तो या 20 मिनिटाच्या व्हिडिओत सर्वात महत्वाचा वाटला मला, आणि ती काळाची गरज आहे तो म्हणजे "I stand with Humanity".... 🙏👍
@pritam19713 жыл бұрын
Good one Harshada ! Gives decent amount of information and helps clearing basic misunderstanding of many people that it’s a religious war . Also Brits behaviour never stops to amaze me - totally standardised pattern !! All in all great work 👍
@HarshadaSwakul3 жыл бұрын
You are right sir. Brits had same pattern for every colony.
@OM-jc9mh Жыл бұрын
1900 nantar cha itihas mahit ahe tumhala fakt.. islam ani christians chya agodar toh bhaag jews cha hota.. hypocrate ahes tu@@HarshadaSwakul
@vikassawant87853 жыл бұрын
Important information thanks to explain very well good luck
@infrared.61303 жыл бұрын
मराठी स्वरा भास्कर स्पॉटेड🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱 आमचा सरकार सुपोर्ट करो कि नाही,पन इथल्या लोकांचा फुल सुपोर्ट आहे.
@abhayrajadhyaksha3 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने समजवायचा यशस्वी प्रयत्न..अभिनंदन !!
@Sujeetbhosale43 жыл бұрын
If two fishes are quarrelling in a pond then surely a 'Britisher' was passed by few minutes ago
@omkanade67293 жыл бұрын
एकदम छान, माहितीपूर्ण, अभ्यासु व्हिडिओ
@jayantpaji3 жыл бұрын
ताई नेहमी प्रमाणे एक च बाजू मांडली..पॅले स्टाईन बद्दल च गुणगान...👌👌
@akshayoturkar37683 жыл бұрын
Barobar
@jyotisaravanan81083 жыл бұрын
Tumachi history saanga...bagha kon ek tari chatu aikayala yetey ka...phaltu tula forced nahi kele ahe aikyala
@umeshshelar6563 жыл бұрын
खरच यहूदी लोकांचा इतिहास वाचला का आणि त्या जागेचा.
@bilalshaikh70553 жыл бұрын
@Vijay Manjrekar 40 paise bhetle ka tula
@digitalguy71113 жыл бұрын
अन्याय तर यहुदी लोकांवर कित्येक वर्षे झाला आहे. ब्रिटन ने यहुदीना स्वतंत्र जागा दिली कारण त्यांना जगात दुसरीकडे हक्काची जागा नव्हती
@dhairyashilkhade10423 жыл бұрын
खुप छान व सुटसुटीत विश्लेषण केले आहे 👍👍👍🙏🙏🙏
@mandarr19773 жыл бұрын
Very nice informative and useful video # I support humanity tag line is important contribution of yours for this conflict...
@yashwantparshetti57873 жыл бұрын
खुप छान ताई इतक्या सोप्या भाषेत इतका इतिहास समजावला . well done👌👌
@vitr0n3 жыл бұрын
2:16 Ottomam Empire मध्ये सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात होते, Mean while "Armenian Genocide" am I Joke to u😅, by the way nice info👍
@amitmodhave26463 жыл бұрын
Hi baya udya mughal empire baddal pan tech bolel
@sk-cu2zs3 жыл бұрын
Chutiya liberal ahe hi bgu nka hi he video
@user-pp8cr2gz7w3 жыл бұрын
Ottomans empire ruled Europe Asia and Africa. Even ottomans protected Jew's and christians.
@ameyatanawade3 жыл бұрын
ब्रिटिश हलकटपणा पुन्हा उघड, खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ, ग्राफिक्स चा उत्कृष्ठ वापरून विषय सोपा करून सांगितला आहे. माझ्या शुभेच्छा हर्षदा
@sarangbsr3 жыл бұрын
खरंच यार ताई.........Great Job. तू तुझ्या विश्वासार्हते आणि सत्य पत्रकारितेद्वारे तु खऱ्या facts आणि बातम्यांसह मराठी माणसाला अद्ययावत ठेवत आहात. हा तुझा पाऊल कौतुकास्पद आहे. हे सर्व अशाच प्रकारे सुरू ठेव ताई. We're always with you forever. Keep this consistency going👍👍
@vijayjadhav72123 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणी उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
@kshitijfutane55423 жыл бұрын
हर्षदा ताई खूपच छान विश्लेषण.👌 हा आंतार राष्ट्रीय विषय इतक्या साध्या सोप्या भाषेत तुम्हीच समजाऊन सांगू शकता. 💯 सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली👍👍 ग्रेट हर्षदा ताई.🙏🙏 ❤️अमरावती❤️
@farooquemomin83293 жыл бұрын
आपण सांगितेला विषय खुप अभ्यासपुर्ण होता मना पासुन समाधान झाले आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा खरी आणि तंतोतंत माहिती.आपन.या.पुढे.देत.जावे.हि. सदिच्छा
@dnyanedkumarjadhav58093 жыл бұрын
Excellent. Pahila video ahe jo itakya details madhe amhala kalatoy tehi marathi bhashet. Tumhi khup talented ahat madam. Study iq, unacademy, dhruv rathee, etc. Yanni pan evadh topic cover nahi kel jevdh tumhi kel. Bar zal tumhi pakav ABP maza sodhlat. Tumhi free journalism ach kara. Tumhi nakki world top news reporter list madhe yal.
ताई तुम्ही एकदा गाझा बाँर्डर वर जाऊन काय ते आय स्टँड वीथ ह्युमँनिटी म्हणून उपोषण करायला बसा.. पुढचा विडियो बनवण्या आगोदर हे कराच. पाठिंबा आहे तुम्हाला आमचा...
@p.k.j.35873 жыл бұрын
😀😀😀😀😀
@justforentertainment9973 жыл бұрын
😂😂😂
@jayantpaji3 жыл бұрын
ताईची बोलती बंद
@ganeshganesh15923 жыл бұрын
😂😂😂😂
@travellersagar4373 жыл бұрын
ह्या मॅडम पैसा फेक तमाशा देख चित्रपटात काम करतात 😂😂😂 तू पैसे दे ... गाझा बॉर्डर वर काय ... बेंजामिन नेत्याण्याहू चा घरात सुद्धा जाऊन बसतील 😂😂😂
@amoljadhavfamily.11483 жыл бұрын
सविस्तर माहिती खूप छान सांगितली. धन्यवाद.
@samirsakpal38093 жыл бұрын
Yitzhak Rabin याना वाटले आईला👍😊 हे करून चुकले,but great explain
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar अरे मराठी लोक आहेत इथं 40 पैसे वाली comment मराठीत टाक
@somnaththombare24323 жыл бұрын
हर्षु ताई खूप सुंदर वार्तांकन केलं तू!अगदी सोप्या शब्दात तू abp माझा सोडल्यापासून आज पर्यंत ते चॅनेल मी कधीच पाहत नाही आणि भविष्यात ही पाहणार नाही!😊👍
@niranjanchavan86723 жыл бұрын
माझी विनंती आहे तुम्हाला की एक दोन आठवड्यांपूर्वी लाहोर , पाकिस्तानमध्ये काही मुस्लिम नर्स या ख्रिश्चन चर्चमध्ये घुसल्या आणी तेथे जबरदस्त घोषणाबाजी चालु केली की आम्ही चर्च तोडू आणी तुम्हाला जबरदस्ती मुस्लिम बनवू तर माझा असा प्रश्न आहे की हा मानवतेचा खून नाही का ?? एखाद्या तरी मुस्लिम राष्ट्राने याबद्दल संवेदना व्यक्त केल्या का ?? पण जर ईस्त्राईल जर स्वताच संरक्षण करतोय तर तो मानवतेचा खून कारण तेथे मुस्लिम मरत आहेत म्हणून ??? हा कसला न्याय म्हणून आम्ही ईस्लामीक विचारधारेला विरोध करतो आणी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही लाहोर पाकिस्तानमधील या ख्रिश्चन चर्चमध्ये मुस्लिम Nurses ने केलेल्या हल्ल्याचा Video बनवा कारण यातुन पाकिस्तानमध्ये Minority वर किती जबरदस्त अन्याय होतो हे सर्वांना कळेल 👍🙏
@dhanrajrccphadtare56273 жыл бұрын
He is secular jehaadi reporter he can't speak on Islam jehaadi
@weekendplan84373 жыл бұрын
वाह... खूप छान explain Keep it up... Like that... Information लगेच क्लिक होते.. Tnx
@pramodvalvi44093 жыл бұрын
बातम्या खूप बघितल्या, इस्राईल-पेलेनस्टाईन संघर्षाच्या, पण इतिहास माहीत नव्हता,धन्यवाद हर्षदा मॅडम, तुमच्यामुळे ह्या संघर्षाचा इतिहास एवढ्या सोप्या भाषेत ऐकाला मिळाला.
@shashikantdhanawade59853 жыл бұрын
खूप सुंदर explains
@sahadeonadavadekar99903 жыл бұрын
आवडला मॅडम धन्यवाद 🙏एकद्या हिंदुस्थान, पाकिस्तान वर ब्रिटिश कालीन ते फाळणी पर्यंत तयाचा व्हीडिओ बनवा.
@swapnilramne45673 жыл бұрын
फार सोप्या शब्दात सर्व माहित मिळाली👌👌👌
@swa.p40473 жыл бұрын
Khaan sir ne mast explain kelela ahe ❤️
@asmitajoshi42373 жыл бұрын
Khupch informative video
@cadhananjaywarudikar54673 жыл бұрын
1:03 pan sagle muslim muslim astat And they prefer religion over nation
@user-pp8cr2gz7w3 жыл бұрын
Barobar asach asla pahije. For e.g Tula American citizenship jar milali tar Tu American zhala. Pan dharm Hinduch rahila. Rashtra badal sakta hai Magar dharm kabhi Nahi. That's why we always prefer religion above the country.
@cadhananjaywarudikar54673 жыл бұрын
@@user-pp8cr2gz7w अजून बालिश बुद्धीचा आहे तू वेळ लागेल समजायला
@rahulmane14493 жыл бұрын
@@cadhananjaywarudikar5467 gappe kelya
@cadhananjaywarudikar54673 жыл бұрын
@@rahulmane1449 बापाला kelya म्हणतात का तुमच्याकडे 😂
@rahulmane14493 жыл бұрын
@@cadhananjaywarudikar5467 porala mhantat re
@mohinideshmukh58943 жыл бұрын
खूप छान सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही .Thank you😊🙏
@vishwasmahi19443 жыл бұрын
इथे स्वताच्या गल्लीतील प्रश्नांवर stand घेता येत नाही लोकांना, आणि त्यांचे पोस्ट काय I stand with Isreal आणि i stand with palestine म्हणे 😂
@adityakale06483 жыл бұрын
खूप छान पद्धतीनं सांगितलं तुम्ही. 👏👏👍👍
@MyPratik12343 жыл бұрын
After Dhruv rathee.....best explained Kele mam tumhi
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar 40 पैसेभेटले का😂😀
@ashokkathare21143 жыл бұрын
Rightly explained
@secret10shorts3 жыл бұрын
Hi Harshada, I am a big fan of the way you narrate things.... Khup chhan... Avinash
@abhijeetajgolkar3 жыл бұрын
Best explained Harshada mam👍🏼 As a outsider, It is easy to support violence but when your near and dear suffer then people start to realize the repercussions. War cannot resolve the problem but complicate it further. Every coin has two sides and every war has history. You explained it in detailed.
@IndiatoAustraliaMarathi3 жыл бұрын
खूप सोप्या भाषेत समजवले very informative video 👍👍👍👍
@santoshgadhave69963 жыл бұрын
अतिशय छान विश्लेषण हर्षदा. शेवटी मानवता जगली पाहिजे हेच खरं आहे.
@bilalshaikh70553 жыл бұрын
@Vijay Manjrekar 40 paise ?
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar आये 40 पैसे
@ravindragawde44893 жыл бұрын
खूपच छान माहिती..आणखी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे इतक्या वर्षात एकाही अरब राष्ट्राने यापैकी एकाही पॅलेस्टिनी नागरिकाला त्यांचे नागरिकत्व दिलेले नाही किंवा तशी ऑफरही दिलेली नाही...त्यांना हा प्रश्न काश्मीरसारखा चिघळता ठेवायचा आहे ह्यातच त्यांचे राजकीय भवितव्य आहे.….
@Sahaba-Is-MyRoleModel3 жыл бұрын
आपला न्युज youtube चॅनेल सत्य बघण्या साठी सबस्क्रिब केले आहे, आणि आपण सत्य दाखवत आहेत आपले आभारी आहे धन्यवाद ताई
@umeshm63893 жыл бұрын
खरंच खूप महत्वाची माहिती दिली मॅडम..... आणि खुप सोप्या भाषेत दिलीत.. तशी कुठे मिळाली नाही... तुमची कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे... आणि ऐकायला पण खुप छान वाटते... युद्ध कोणतेही असो नुकसान दोन्ही बाजूचे होते... आणि i stand with ने आपण काय साध्य करणार... त्याचाऐवजी i stand with humanity.. कधी म्हणणार......खरेच काही लोक विषयांचे गांभीर्य लक्षात न घेता तसेच अर्धवट माहिती घेऊन स्टॅन्ड घेऊन मोकळे होतात...
@shubhamkhalate28153 жыл бұрын
Maybe First View 😅 “If the fishes are fighting in the same pond , the British were there.”
@HarshadaSwakul3 жыл бұрын
hehe Thank You
@yashpalakade20633 жыл бұрын
Ho madam समजले खूप छान माहिती धन्यवाद 🙏🙏🙏
@sushantkautkar76943 жыл бұрын
हर्षदा ताई , फॉर्मर इजराइल आर्मी ऑफिसर अवीवा सातमकर यांचा इंटरव्यू घे, तरुण भारत maha mtb चैनल ने suddha घेतला 🙏🙏
@bilalshaikh70553 жыл бұрын
@Vijay Manjrekar Tuze paise milale ka
@chetsboy13 жыл бұрын
@Vijay Manjrekar 40 पैसे वाले 😂🤣
@abhijittodkar8653 жыл бұрын
Mast research aani muddesood mandani . Kudos to you Harshda👍
@sj4074073 жыл бұрын
6:50 they bought at very high prices. They still have documents. Don't manipulate facts.
@aaliswellarun55153 жыл бұрын
खुप video बघितले ह्यबद्दल पण ह्यात मला वाटत 80% सगळ समजते मस्त समजवले आहे ....
@bravocharlie92943 жыл бұрын
Bottom Line : Britishers ani America keleli ghan ahee , more worst than India - Pakistan madhil kalavle le vish ahee , thanks for explaining in simplicity
@dipali5auti7363 жыл бұрын
Very informative thank you Tai🙏
@HB-hy4xc3 жыл бұрын
हिंदू हो या मुसलमान, ये खराब वक्त में खालीं रहे समशान और कब्रिस्तान🙏❤️
@saeerajguru77203 жыл бұрын
khup chan samjavun sangtes g. mast . keep it up. 👍
@jobiden28753 жыл бұрын
2:27 गुण्यागोविंदाने 🙄, मग आज काय असं झालं..
@imranpathan98905438653 жыл бұрын
Tu bhakt aahes.. Whtsapp university cha.. Kadhich purn mahiti news baght nahi
@jobiden28753 жыл бұрын
@@imranpathan9890543865 tai cha Fan
@vjrocks8993 жыл бұрын
@@imranpathan9890543865 aai zavda religion tuza tya gandu allah mule purna world pareshaan ani gandu allah che bhakt dusra la gyaan pelayla chalu kartat 😂
@meerakokitkar85473 жыл бұрын
Awesome information, appreciate 👍
@vikasgole73133 жыл бұрын
इस्राईल, आणि पेलिस्तीन या दोन देशांमधला वाद मिटवण्यासाठी . युरोपीय, आणि, मुस्लिम देशांनी एकत्र आलं पाहिजे. पहिल्या सारखी शांतता नांदली पाहिजे या देशामध्ये. नको लढाई,नको, शांतता हवी. इथे खूपच छान व्हिडिओ. खूपच किचकट नकाशा आहे या देशाचा
@rj61693 жыл бұрын
Bharat-Pakistan pan asach issue ahe.. roj jawan Shahid hot ahet..
@hemantganorkar42613 жыл бұрын
पण संपूर्ण मुस्लिम देश तर फिलिस्तीन च्या बाजूंनी उभे आहेत आणि इजराइलला संपूर्ण मानवतावादी support करत आहे .. 🇮🇳🇮🇱🇫🇷
@aaqiljameel2863 жыл бұрын
Khub chahan explain kela❤️👍🙏
@balkrishnasalgar49593 жыл бұрын
या सगळ्यात भारताची भूमिका काय असावी असे तुम्हाला वाटते? शक्य असल्यास कृपया यावर स्वतंत्र व्हिडिओ करावा.
@samantha011903 жыл бұрын
Kashala ugach chalavtay tai la?,ti parat human rights che gane gayla start karel
@p.k.j.35873 жыл бұрын
Bhartachi nehmichi bhumika je je hoil te te pahave Thevile ananta taisechi rahave
@Aniketp293 жыл бұрын
भारतात सध्या आय सपोर्ट इस्राईल म्हणून बोंबलणारे भाडोत्री ज्यू ४० पैशांमध्ये उपलब्ध आहेत.
@sonfire13 жыл бұрын
@@Aniketp29 तुला नक्की काय बोलायचे आहे ???, Israil ने नेहमी भारताची मदत केली आहे मग का त्यांना support नाही करायचे ??? मी Israil ला Support करतो कारण त्याने माझ्या देशाला मदत केली आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे तो नक्की कळव
@sonfire13 жыл бұрын
@K तू मराठी हिंदू नाही आहेस, तू एक लांडगा Fake ID आहे, खरा हिंदू जात पात मानत नाही
@atul47643 жыл бұрын
Khup sundar vishleshan 👍👍👍
@sanapgokul38213 жыл бұрын
बकवास व्हिडिओ..
@HarshadaSwakul3 жыл бұрын
बकवास कॉमेंट
@shubhamkhalate28153 жыл бұрын
आपली बुद्धी नुसार आपल्याला असच वाटणार हा व्हिडिओ..
@shubhamkhalate28153 жыл бұрын
@@HarshadaSwakul Roasted 😁
@shree55273 жыл бұрын
मग आलात कशाला??😂😂
@akmotors15663 жыл бұрын
मग तुमच्या कडे आहे का काही बकवास सांगायला 😂😂😂
@babitatade19143 жыл бұрын
छान explain केलंय good
@rahulsalunkhe87563 жыл бұрын
Dhanyawad , खूप महत्त्वाचा इतिहास समोर आणल्या बद्दल.
@ngajbare3 жыл бұрын
मला ही माहिती हवीच होती.video मुळे मिळाली. तुझ्या research ला मानलं. कठीण विषय होता, खूप सोप्पा केलास. slides द्वारे मांडणी छानच केली. धन्यवाद हर्षदा.🙏
@aishwaryakonapure82203 жыл бұрын
Very nice 👍👌😊 ताई
@rajeshbhosle083 жыл бұрын
Amhi face kartoy hikde ....... we miss Indian. Nice video....... 200% absolutely Right 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@ajaypalande3 жыл бұрын
Thanks for your valuable information
@tecv1203 жыл бұрын
Very good and simple information 👐👐
@ankitagade3 жыл бұрын
Nice video Very good explanation
@revannathkanawade653 жыл бұрын
So good explanation of very tough and rough topic, this sensitive, historic period in marathi, with major and minor details you painted clear picture to understand to everyone This difficult historical conflict you made easy to understand. We are very much thank you of you. Thanks again.
@omkargadhave82063 жыл бұрын
Very Informative🙏
@prajaktad20923 жыл бұрын
Thanks for the information...
@jaytawde62433 жыл бұрын
Nice explanation for better understanding
@nikhilrajkuwar31163 жыл бұрын
समजलं ग बाई तुझं Palestine प्रेम... एकतर्फी विश्लेषण ...ज्यू लोकांच्या संघर्षाचा साधा उल्लेख पण नाही केलास...
@patsupriya13 жыл бұрын
Harshada khup chan explain kelas. Abhyaas khup perfect and on point hota. Pls keep up the good work.
@bhalchandradatar27883 жыл бұрын
खूप खूप छान माहितीपूर्णव्ही लाॅग आहे.अभ्यासपूर्ण आहेच.इस्त्रायल आणि पॅलेस्
@bhalchandradatar27883 жыл бұрын
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन बद्दल माहिती अगदी जन्मापासून मिळाली.समज आणिगैरसमज दोन्ही दूर झाले .नक्कीतुम्ही आणि तुमच्याटीमनेभरपूर मेहनत घेतली असणार.असो असेच माहितीपूर्णvlog अपेक्षित आहेत.
@rutujavedpathak74103 жыл бұрын
Very nice explained mam👍👌👌👌👌👌👌👌👌👌
@ahmedbaqwal51763 жыл бұрын
lai chaangli maahiti itkaa abhyas majashi nay zhaalaa astaa thanks a lot