Рет қаралды 11,886
#BBCMarathi
सीरियान नौदलाच्या ताफ्यावर इस्रायलनं हल्ले केल्याच्या वृत्ताला इस्रायली सैन्यानं दुजोरा दिला आहे. 8 डिसेंबरला बंडखोरांनी सीरियाची सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर सीरियाची सैन्यक्षमता कमकुवत करण्यासाठी हे हल्ले केल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi