Рет қаралды 181,025
कोकण प्रांतातील सीबीडी बेलापूर शहर हे मोकळ्या हवेचे नियोजनबद्ध शहर, मुंबईच्या जवळ वाटणारे आणि तासाभरात पोहचण्याचे शहर, कुलब्यापासून ,विरार कल्याण ,पनवेल, पर्यंत कोळी समाज आजही आपली परंपरा जपत आहे. बेलापूर मधील दिवाळे गावातील कोळी लोक आपल्या मासे विक्रीच्या व्यवसायाबरोबरच नवरात्रीचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करीत आहेत. दिवाळे गावातील मासळी बाजारात मोठं मोठे ताजे मासे पाहायला मिळतात. भक्तिमय वातावरणात चालणारा हा मासळी बाजार खरोखरच आकर्षक आहे.हा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल🌹व्हिडीओ लाईक करून शेअर करावा हि विनंती आहेच 🙏 आरमारी मराठा हे youtube chanel subscribe करा हि विनंती🙏🙏