व्हिडिओ खूप आवडला माहिती ऊपाय आवडले धन्यवाद ताई 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@meenaldeo5116 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili Tai thank you
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
शंभो शंकरा
@s.thebrilliantchannel53772 ай бұрын
Hi tai. Pn ha rudrabhishek mi yetya spmwari karnar ahe. Tr chalen ka. 19 augast la
@sandhyaskitchen23332 ай бұрын
हो चालेल
@nitinasane6119 Жыл бұрын
🎉❤ खूप छान माहिती सांगितली ताई मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला तुमचा रुद्र अभिषेक चा किती वेळा करावा लागतो ताई रुद्राभिषेक आणि अनुभव येतो का याचा आणि संकल्प करावा लागतो का ताई पहिल्यांदी रुद्राभिषेक करायच्या वेळेस प्लीज काही रिप्लाय करा खूप छान माहिती सांगितली मी पण मी मला पण रुद्राभिषेक करायचा आहे ताई वाट पाहते मी तुमच्या रिप्लायची 🎉🙏🌺🌺☘️☘️☘️
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
तुम्ही दर सोमवारी करू शकता... संकल्प युक्त पण करू शकता किंवा फक्त सेवा म्हणून पण करू शकता... धन्यवाद 🙏 श्रावण महिन्यात रोज केला तरी चालेल
@NilamKhandare-s4w Жыл бұрын
Tai sankalp karun seva karaychi ka
@NilamKhandare-s4w Жыл бұрын
Kahi niyam ahet ka
@Pratikshashivbhakt8 ай бұрын
Shivmahimn stotra vachun abhishek kela tr chalan ka
@sandhyaskitchen23337 ай бұрын
हो उत्तम
@nitamali1367 Жыл бұрын
ओम नम शिवाय हार हार माहदेव🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
🙏🙏🙏🌺
@roshanitemble6916 Жыл бұрын
Tai rudra yantra, shree yantra ,kamalgatta mal aani rudrakshya mal swami kendrat milel ka mala ghyaychi aahe
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
हो नक्कीच मिळेल
@manishakanchan8558 Жыл бұрын
Tai shivling aplya devgharat kontya dishela thevava
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
निमुळती बाजू उत्तरेकडे असावे
@pallavipatil6443 Жыл бұрын
जर तुम्ही दूध दही चा अभिषेक साठी उपयोग करत असाल तर तांब्याचे भांडी चा वापर करू नका, पितळ स्टील किंवा चांदीचे भांडी वापरा
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
बरोबर आहे....पण जल अभिषेक तांब्याच्या भांड्या तून चालतो
@pallavipatil6443 Жыл бұрын
@@sandhyaskitchen2333 हो, दुधाच्या अभिषेक ला मला खाली तांब्याची थाली दिसली म्हणून मी हे सुचवलं
@mayanknagpure07 Жыл бұрын
🙏 Tai....mazya kde शंकराची पिंड नाही तर मी कशावर रुद्ाभिषेक करावा .plz reply dya .
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
शक्यतो श्रावण महिन्यात शिवपिंड घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही महादेव म्हणून सुपारी वापरू शकता
@mayanknagpure07 Жыл бұрын
Thank you ...Tai...🙏🙏🙏
@prajaktasakpal54333 ай бұрын
Shevti te rudra Abhishek kelela pani Kay karaycha
@sandhyaskitchen23333 ай бұрын
झाडांना घालावे... तुळशीला नाही
@Amit_Lad Жыл бұрын
Shree Swami samartha
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
@nileshthorat9892 Жыл бұрын
रुद्र अध्याय नित्य सेवा म्हणून पठण करता येतो का
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
हो नक्कीच
@nileshthorat9892 Жыл бұрын
@@sandhyaskitchen2333 अभिषेक न करता फक्त पठण
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
हो
@MyTube91987 Жыл бұрын
He pani tulshila ghalu shakto ka
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
नाही... इतर झाडांना घालू शकता
@aartimane185 Жыл бұрын
Tai hi tivai v lota..kuth milate
@sandhyaskitchen2333 Жыл бұрын
धार्मिक साहित्याच्या दुकानात किंवा भांड्याच्या दुकानात मिळते
@ayodhyajaid9682 Жыл бұрын
तू म्हणता येत नाहीये महादेव कसा ठेवायचा त्याच्यावर गळती कशी ठेवायची ते आम्हाला पण येते त्याच्यासाठी मंत्र काय म्हणायचं सांगा ना