शिव आरमाराची राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग वरची ऐतिहासिक रामनवमी २०२४ | मालवण | राम जन्मोत्सव🙏🚩

  Рет қаралды 193

#मालवणीदुनिया

#मालवणीदुनिया

Күн бұрын

शिव आरमाराची राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग वरची ऐतिहासिक रामनवमी २०२४ | मालवण | राम जन्मोत्सव
____________________________________________
नमस्कार मंडळी
तुम्हा सर्वांचं स्वागत आहे #मालवणीदुनिया या माझ्या KZbin चॅनलवर 🙏🙏🙏
____________________________________________
ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मालवण मधील किल्ले सिंधुदुर्ग वरच्या ऐतिहासिक वर्षानुवर्षे चालत आलेल्या रामनवमी उत्सव किल्ला रहिवासी कसा साजरा करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे...
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या मालवणच्या पुण्यभूमी वरून समुद्रात साधारण १.५ ते २ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरटे #मालवण #कोकण #कोकण_एक_स्वर्ग नामक बेटावर हा बुलंद असा आरमारासाठी किल्ले सिंधुदुर्ग अवघ्या अडीच वर्षांत महाराजांनी बांधून घेतला आणि ह्या किल्ल्यात महाराजांचे जगातील एकमेव पहिले असे शिवकालीन मंदिर आहे. श्री शिवराजेश्वर मंदिर 🙏🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे सुपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर १६९५ साली श्री शिवराजेश्वर मंदिराची स्थापना केली. तेव्हा पासून किल्ले सिंधुदुर्ग वरच्या महाराजांच्या ह्या पहिल्या शिवकालीन मंदिरात विविध सणोत्सव किल्ला रहिवासी हर्षोल्लासात, आनंदात, जल्लोषात साजरे करतात आणि ती परंपरा आजही जोपासली जात आहे. आपले हिंदू सण गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, होळी तसेच श्री देव रामेश्वर कांदळगाव त्रैवार्षिक भेट, दर सोमवारी होणारी महाराजांची पालखी सोहळा तसेच मोहरम हे सणोत्सव किल्ले रहिवासी आजही साजरे करतात...
श्री रामनवमी उत्सवादिवशी मंदिर सजवले जाते सुमधुर किर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होते, दुपारी १२:३० वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडतो आणि श्री रामांची पालखी प्रदक्षिणा चालू होते. वाजत गाजत श्री शिवराजेश्वर मंदिरभोवती पालखीच्या ५ प्रदक्षिणा घालून नंतर आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो... रात्री किल्ले रहिवासी २/३ अंकी नाटक सादर करतात...
तर अशी ही ऐतिहासिक रामनवमी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचविणारा दुवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद!!!
जय श्रीराम 🚩
जय भवानी 🙏
जय शिवराय 👑 🚩 🙏
जय शंभुराजे 👑 🚩 🙏
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
____________________________________________
व्हिडिओ आवडल्यास
🔴LIKE
🔴SHARE
🔴SUBSCRIBE करा...
____________________________________________
@malvani_duniya.
#मालवणीदुनिया
____________________________________________
#मा❤️णीदुनिया #कोकण #मालवण 🙏🚩🙏

Пікірлер: 4
@HanuHadkarMALVANIMANUS
@HanuHadkarMALVANIMANUS 9 ай бұрын
Mast🙏❤️
@malvani_duniya.
@malvani_duniya. 9 ай бұрын
धन्यवाद भावा 🚩🙏👍
@shobhasakpal2260
@shobhasakpal2260 9 ай бұрын
खूपच सुंदर व्यवस्था आणि समारंभ आयोजित करून श्री राम जल्मा चे अतिशय सुंदर व्हिडियो रेकॉर्डिंग केल्याने घरात बसून ज्येष्ठ रहिवासी जे तेथे येवू शकले नाही त्यांना असे अविस्मरणीय दर्शन मिळाले खूप खूप आभारी आणि भरपूर आशीर्वाद
@malvani_duniya.
@malvani_duniya. 9 ай бұрын
धन्यवाद काकू 🙏🚩🙏
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
श्री देवी अंबाबाई मंदिर हुपरी चंदेरी नगरी is live
27:06
श्री देवी अंबाबाई मंदिर हुपरी चंदेरी नगरी
Рет қаралды 254
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН