हे ही होणार आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कडून लवकरच
@creation29046 ай бұрын
दादा नवीन स्मारक बनविण्या पेक्षा महाराजांचा खरा वारसा म्हणजे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी आपण आपल्याला शक्य तेवढं वाटा उचलावा 😊
@vaibhavvajhage92606 ай бұрын
रायगडावर छत्रपती संभाजी राजाचं स्मारक हवं 🥺🚩
@dipeshbundhate72547 ай бұрын
"सोनं व्हाव जिवाचं" बघण्या तो रायगड, याची देही याची डोळा..! एकदातरी घ्यावा तो भंडारा अंगावरं, आणि अनुभवावा हा स्वर्गरूपी सोहळा..! . . श्री शिवराज्याभिषेक सोहळा ६ जुन . 🚩❤️😍💪🏻
@बारगीरशिवशंभुंचा7 ай бұрын
शिवबा राजं माझं छत्रपती शोभलं
@AjaySalunkhe-g7d2 ай бұрын
छत्रपती संभाजीराजांचे स्मारक पाहिजे
@mahendrataware34757 ай бұрын
😍🤩नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा ऐकच माझा शिवछत्रपती राजा🚩❤️😍
@rasikmhatre34687 ай бұрын
अभिनंदन नंदेश दादा आणि देवदत्त दादा... उत्तम असं संगीत आणि तेवढ्याच ताकदीने नंदेश दादाने एका एका शब्दांवर आपल्या आवाजाची जादू दाखविली.... हदयाला स्पर्श करणाऱ्या अप्रतिम गाण्यानं पुन्हा एकदा धमन्यांमध्ये चेतविली आग... शिवबाराजं.. जय भवानी जय शिवराय.. ❤❤❤
@Sourabhbasarikatti7 ай бұрын
रायगडावर शंभु राजं च स्मारक व्हायला हवं...
@YashJunnarkar21216 ай бұрын
रायगड ही खरी शिवाजी राजांची दूरदृष्टी होती... तिकडे त्यांचं स्मारक ठेवलेलं खरं योग्य राहील संभाजी महाराजांची जर सगळ्यात मोठी आठवण म्हणली तर "तुळापूर" तिकडे नक्कीच एक मोठं स्मारक व्हावं आणि त्यापेक्षा पण, गोवा मध्ये "फोंड्याला"🔥
@sagarpawar47817 ай бұрын
खूप सुंदर चित्रीकरण आणि संगीत.. हा सोहळा असाच मोठा होत राहो. खूप शुभेच्छा. लवकरच पूर्ण देश भरातून आणि आंतरराष्ट्रीय लोक पाहण्यासाठी येणार.
@maheshmore30303 күн бұрын
2:47 शहारे! 🔥🚩
@abs.creations41627 ай бұрын
अजून एक गाणं होउद्या मोहिमेत उत्साह येतोय ❤
@virajdhumal48257 ай бұрын
हर बशर का ख्वाब है तू तू खुदा का नूर है हस्ती सुरज सी तेरी हर तारिकी से दूर है रेहेनुमाई के तेरे चर्चे गजब जन्नत में है इस जमि ने फुल्दसे मांगा तुझे मन्नत में है🙇🏻🚩
@sk852956 ай бұрын
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात श्रीशिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होतोय..🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@surajsbhoi7 ай бұрын
अंगावर काटा उभा राहिला....🔥🔥🔥🔥
@jitudagale307 ай бұрын
खरच खूप छान काम ,संपूर्ण टीम चे अभिनंदन..😇🚩 जय शिवराय 🚩
@SayliGugale21007 ай бұрын
छत्रपतीची समाधि जनु निसर्गा सारखी हिरवा रंग घेऊन, समृद्धिने सजली आहे. स्वर्गसुख❤🥰❤🙏 आणि ती कायम आपल्याला प्रेरणा देत राहिल. जय शिवराय. रायगड मधे माझा जन्म होने हे माझ भाग्य आहे. 🥰
@sp09creation415 күн бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय....
@amolbhume30165 ай бұрын
This is how 6 june celebrated at raigad.... ❤ जगातला सर्वात सुंदर साेहळा ६ जून
@onkarpoul84346 ай бұрын
*आयुष्य सावरायला इतकं सामर्थ्यवान शक्तिपीठ तत्पर असेल तर ढासाळण्याची भीती मनी उरतच नाही...👑🚩*
@pranavsankpal4947Ай бұрын
आजवर आमच्या जो मनी राहिला सोनियाचा सोहळा नजरनी पाहिला 🥺❤🙏
@pranitmudrale44656 ай бұрын
खरच आभिमन वाटतो तेव्हा जेव्हा कोणीतरी विचारते की तुम्ही कुठून आलात, गर्वाने सांगतो की रायगड मधून आलोय❤🙏🚩
@deveshuthanekar61227 ай бұрын
छान चित्रीकरण आणि संकलन. गीत आणि संगीत सुद्धा अप्रतिम केलंय...👌🏼👍🏼🤟🏻 संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...💐
@sachinmisal376313 күн бұрын
श्रीमान किल्ले रायगडवर धाकल्या धन्याचं स्मारक झाल पाहिजे.... 🚩🙏🥺
@AyushW31726 ай бұрын
याची देही याची डोळा अनुभवला हा सोहळा..खूप सुंदर🎉😊
@ATULCHAVAN-jm5kt7 ай бұрын
अप्रतिम गाण सुंदर वीडियोग्राफी👌👌🤘🤘
@gauravtopre42256 ай бұрын
अंगावर काटा आणि धमण्या मध्ये नवी ऊर्जा भरणारे शब्द ....काही काळा साठी असे वाटले की सादरीकरण हे दस्तुरखुद्द महाराजांच्या समोर होतंय❤
@sunilmunde688824 күн бұрын
याला मनते मतित्ला मानुस प्रणाम सर 🙏
@Crazy-gns6 ай бұрын
Pustakat chatrapati shivaji maharaj ani cha.sambhaji maharaj tyancha itihasacha dhada pahije mnje aaplya mulana changle aadarsh sanskar midtil har har mahadev
@bharatkumarjadhav19087 ай бұрын
अप्रतिम सोहळा, धन्यवाद
@mayurhire6407 ай бұрын
*डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा♥️🚩*
@ananddabhade91707 ай бұрын
Baap amacha aahe Shihashanavar❤❤❤❤
@shridharMali-sj8qx7 ай бұрын
अभिमान, स्फूर्ती, वारसा, शौर्य, आणि संस्कार याचा जणू संगम झाला किल्ले रायगडावर...... 😢
@ProfessorAndy.7 ай бұрын
जय शिवराय!🙇🏻♂️🚩
@hitendargavand33007 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज
@suhasashtaputre74767 ай бұрын
अप्रतीम गीत , संगीत , गायन , व्हीडीओ
@samjadhav78554 ай бұрын
👑👑👑पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला किल्ला राजधानी रायगड स्वर्ग 👑👑👑👑
@KhillarMaharashtrachiShaan7 ай бұрын
Khoop chaan !
@Shahir.chandrakant_mane7 ай бұрын
क्या बात है अफलातून नंदेश दादा लय भारी गायल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@maheshpande73187 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@niraj10477 ай бұрын
अप्रतिम शब्दकोश... खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🧡🔥 जय शिवराय 🚩
@ganeshyadavmangalwedha63852 ай бұрын
Jay jijaau, One of the best songs Lyrics and play back voice super and music also
@shyamabuj75593 ай бұрын
खरंच अप्रतिम असं पोवाडा गाण्याच्या स्वरूपात सादर केला आहे. माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा.
@ganeshjerbandi52733 ай бұрын
खरंच खूप छान आहे गाणं आईकल्यावर अंगावर काटा येतो फक्त विनंती आहे की या गाण्याची download link द्यावी जेणे करून जास्तीत हे गाणं सगळ्या पर्यंत पोहचेल 🚩🙏
@yashkamble67453 ай бұрын
गणं काय रचला आहे अंगा वर काटा आल्या शिवाय राहत नाही ........ 🔥🔥🔥🔥
@rahulvaliv35757 ай бұрын
अप्रतिम🎉.. संतोष
@motionfilmstudio75206 ай бұрын
खूप सुंदर चित्रीकरण आणि संगीत.. हा सोहळा असाच मोठा होत राहो. खूप शुभेच्छा.
@mayurpadghan11856 ай бұрын
छत्रपती संभाजी राजे च स्मारक पण हवंय रायगडावर ✌️ सर्व शिव भक्त नि यावर आवाज उठवायला हवा