Рет қаралды 496
संभा शिवछावा ग्रुप आयोजित शिवजयंती उत्सव २०२४
Gears :-
Power Bank : amzn.to/49V3HyM
Tripod selfie stick : amzn.to/3ICZzrb
Subscribe my channel ⬇️⬇️⬇️ youtube.com/@m...
मशाल दौड व्हिडीओ ⬇️⬇️
• Video
१९ फेब्रुवारी ला शिवजयंती उत्साहात साजरी झाली आणि त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मशाल दौड चे आयोजन केले होते. शिवनेरी वरून पेटती मशाल आणून तिचे पूजन करण्यात आले. सकाळी शिवप्रतीमेचे पूजन केले. दुपारी भव्य बाइक रॅली काढण्यात आली. महिलांचा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. संध्याकाळी पालखी सोहळा पार पडला. मिरवणूक आटोपल्यावर हरिपाठ व आरती केली. त्यानंतर सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
रात्री १० वाजता महिलांचा संगीत खुर्ची चा खेळ घेण्यात आला व योग्य ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण दिवस उत्साहात पार पडला.
आशा प्रकारे शिवजयंती २०२४ साजरी झाली.