शिवलीलामृत अध्याय 5 अवश्य पठण श्रवण करा|shivlilamrut adhyay 5|shivlilamrut parayan

  Рет қаралды 3,434

Pradip Kulkarni

Pradip Kulkarni

Күн бұрын

Пікірлер: 19
@Anitachoure-bq8ow
@Anitachoure-bq8ow 5 ай бұрын
ओम नमः शिवाय हर हर महादेव ❤❤❤ जय श्री महाकाल ❤❤❤
@JayashriJagadale-p7g
@JayashriJagadale-p7g 5 ай бұрын
ओम नमः शिवाय हर हर महादेव❤❤❤
@ashokkamble6109
@ashokkamble6109 5 ай бұрын
ओम नमो शिवाय
@Infinitecuteness
@Infinitecuteness 5 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻
@samikshaqueen9658
@samikshaqueen9658 5 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏♥️🌹
@samikshaqueen9658
@samikshaqueen9658 5 ай бұрын
Swami mauli maja mulala maffa kara 🙏🙏 Swami aai maja mulavar Krupa Kar 🙏♥️
@Vandana_Gupta.2410
@Vandana_Gupta.2410 5 ай бұрын
Om Namah Shivaya 🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@PradipKulkarni
@PradipKulkarni 5 ай бұрын
ओम् नमः शिवाय
@monikachoudhari5875
@monikachoudhari5875 4 ай бұрын
Pradosh vrat kadhi suru karave...som pradosh pasun karave ki itar kontya vari asnare chalte
@pallavivaval8536
@pallavivaval8536 5 ай бұрын
नमस्कार, मला असे काही प्रश्न आहे जे फार महत्त्वाचे आहे गुरुचरित्र पारायण बाबतीत, माझ्या बहिणीने सात पारायण करायचे संकल्प केला आहे, पहिला प्रश्न असा आहे की साथी पारायणाला गाईला घास आणि चार कुत्र्यांना घास घालावा लागतो का, पूजा मांडणी आपण एकदाच म्हणजे पहिल्याच पारायणाला करायचे आणि ती सात पारायण होऊस तर राहू द्यायची की प्रत्येक पारायणाला नवीन पूजा मांडणी करायची, उद्या पण एकदम सगळ्यात शेवटी म्हणजे सातव्या पारायणाला करायचं की प्रत्येक पारायणाला मला उद्या पण करावा लागेल कृपया करून लवकरात लवकर मला सगळे प्रश्नाचे उत्तर द्यावे..
@PradipKulkarni
@PradipKulkarni 5 ай бұрын
गायीला घास फक्त पहिल्या पारायण वेळेस द्या ...पूजा पण तीच राहू द्या ..उद्यापन देखील एकदाच 7 पारायण झाल्यावर करा श्री स्वामी समर्थ
@pallavivaval8536
@pallavivaval8536 5 ай бұрын
@@PradipKulkarni धन्यवाद, मला मार्गदर्शन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद.., दादा नमस्कार, आज माझ्या पारायणाचा पहिला दिवस आहे, सकाळी खूप मोठा संकट आलाय माझ्यावर, मी पारायणाला बसले माझे दोन अध्याय झाले म्हणजे दुसरा अध्याय शेवटचे चार ओळी राहिल्या होत्या आणि तेवढ्यातच लाईट गेली, मी सकाळी पहाटे चारला बसले होते वाचायला, दुसऱ्या अध्यायाचे फक्त माझे सहा ओळी राहिल्या होत्या, अंधारात बसून आहे, उद्याचा प्रकाश माझ्या पोथी पर्यंत नव्हता पोहोचला, झोपलेले होते, मी अंधारात जवळजवळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज राहिले मला रडू पण यायला लागेल एवढं मोठं विघ्न कसं करायचं. 6:15 पर्यंत मी वाट पाहिली. स्वामींना माफी मागितली. हातात मोबाईल धरला. एक मेणबत्ती लावली, स्वामींना माफी मागितली.. दुसरा अध्याय चे सहा चार ओळी कायदे राहिल्या होत्या, त्या पूर्ण केल्या. आणि पुन्हा एक अध्यापन सुरुवात केली, ते मला मार्गदर्शन द्या, आज केलं ते योग्य होतं का, पारायण मी मोजू की नको माझ्या सात पारायण मध्ये.. त्या मार्गदर्शन द्या
@PradipKulkarni
@PradipKulkarni 5 ай бұрын
@@pallavivaval8536 नक्की मोजावे ...अशा अडचणी परीक्षा असते दृढ निश्चयाची तुम्ही योग्यच केले ..असेच पठण सुरू ठेवा शंका मनात न आणता ..गुरूदेव दत्त महाराज स्वामी महाराज सेवा पूर्ण करून घेतील श्री स्वामी समर्थ
@pallavivaval8536
@pallavivaval8536 5 ай бұрын
@@PradipKulkarni खूप खूप आभारी आहे, दादा मी तुमची, की तुम्ही मला अक्षरशः मी पूर्ण खचून गेले होते की आता हे पारायण काय करायचं पण तुमच्या चार शब्दांनी मला उभारी आली .. धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@pallavivaval8536
@pallavivaval8536 5 ай бұрын
@@PradipKulkarni नमस्कार गुरुजी, जेव्हापासून गुरुचरित्र घरात वाचायला घेतला आहे, तेव्हापासून आपल्या घरात लाल छोट्या-छोट्या लाल मुंग्या होतात, कोणती लक्षण आहे.. ही वाईट लक्षण आहे की चांगले लक्षण.. कृपया सांगा..
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН