तुमच्या रचनांमार्फत आमच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांना पारंपरिक लोकसंगीताची नक्कीच ओळख आणि आवड निर्माण होतेय त्यासाठी धन्यवाद खूपच सुंदर
@nikitakamble66474 жыл бұрын
Khup khup Chan sir🙏🙏🙏🙏🙏
@Anilmaharajkengar4 жыл бұрын
अप्रतिम सर... सर्व टीमचे अभिनंदन 🎉
@sanyamtambade84304 жыл бұрын
Khupch chan sir ❤❤🔥
@vikasnaikare23484 жыл бұрын
Khup ch chan sir
@vaishnavivasudeopatil51194 жыл бұрын
Khup chan sir 😀
@hareshtamboli19024 жыл бұрын
कडक
@surajsurajshelke21734 жыл бұрын
Aaprtim
@gmusic4424 жыл бұрын
खुप छान दादा
@YogeshManikraoChikatgaokar4 жыл бұрын
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी जास्तीत लोकांपर्यंत हा व्हीडीओ शेअर करावा हिच कळकळीची नम्र शिवमय विनंती.तसेच आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे युट्युब चॅनेल सबस्र्काईब करुन त्या समोरील बेल आयकाॅनचे बटन जरुर दाबावे जेणेकरुन आमच्या नवनविन गीतांचे व लोकककला कार्यक्रमांचे नोटीफिकेशन्स तुंम्हाला मिळतील. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.