खूप छान आवाज.. अप्रतिम गायन आहे .. खरोखर तुम्ही कोकण ची लोककला अशीच पुढे जपून ठेवा.. कारण आपल्या कोकणची लोककला ही आपली शान आहे.. नि ही तुम्ही जपून ठेवा खरच अप्रतिम कारण ही लोककला सध्या कोकणात कमी होत चालली आहे.. आणि तीच तुम्ही सादर करुन लोकांपर्यंत पोचवत आहात..❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰