शिवसेना शिंदेंना एवढा पुळका का?

  Рет қаралды 68,047

Dr Balasaheb Pingle

Dr Balasaheb Pingle

Күн бұрын

Пікірлер: 55
@DreamlyTrPassionatelySr
@DreamlyTrPassionatelySr Ай бұрын
एकनाथ शिंदे परत जरी आले तरी उध्दव साहेबांनी त्यांना परत पक्षात घेऊ नये...(भविष्यात) पक्षात घेतल्यास उध्दव साहेबांची लोकप्रियता कमी होऊ शकते...🔥🔥🔥
@Satish-u5g
@Satish-u5g Ай бұрын
एकदम बरोबर आहे सर एक नंबर सत्य
@bhaigole4093
@bhaigole4093 Ай бұрын
मी एखाद्याला 50% त्रास देतो तेव्हा माझ्या वाट्याला 100% हे ईश्वर सत्य खरं आहे
@bhaigole4093
@bhaigole4093 Ай бұрын
जैसी करनी वैसी भरणी
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@Rajyog-science
@Rajyog-science Ай бұрын
समर्पक व सडेतोड विवेचन🎉🎉
@yuvasahyadri
@yuvasahyadri Ай бұрын
योग्य विश्लेषण आहे
@monikagaware5687
@monikagaware5687 Ай бұрын
Only Uddhav Balasaheb Thakrey
@ravindrawaravdekar1388
@ravindrawaravdekar1388 Ай бұрын
Yes khari ashe sir
@sachinkulaye1859
@sachinkulaye1859 Ай бұрын
उद्दव साहेबांनी असल्या विषारी सापाला कधीच जवळ करू नये. जय महाराष्ट्र
@smitaherwadkar905
@smitaherwadkar905 Ай бұрын
उध्दवच हिरवा साप आहे.
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Ай бұрын
चुकिचे आहे आणि मराठी माणूस म्हणून मागे आहे, शेजारी आपल्याशी भांडतो पण आपण पुन्हा बोलतो, अशाने मराठी माणूस एकत्रित येणार नाही। तो विभागला जातो आणि त्याचा फटका मराठी माणसाला मिळत आहे, भाजप सरकार आले कि यांचे हिंदुत्व कुठे जाते, पुन्हा निवडणूक पुन्हा हिंदूत्व जागे होते।
@anilpuranik5823
@anilpuranik5823 Ай бұрын
शिंदे. धोकेबाज. ठरू शकतात. १०००. %. यांची. खात्री. धरू. नये. B. J. P. नें ! 👍👍👍
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 Ай бұрын
एकनाथ ला घेऊ नये
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
सर बरोबर आहे
@MahadevKokate-iz3cn
@MahadevKokate-iz3cn Ай бұрын
भाजप लोकांना वापरून फेकून देतो हे उद्धव जे सांगत होते ते शिंदेंना पटले म्हणून लाइकप्रमाणे उद्धवचे पेज फॉलो केले असे मला वाटते
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
डॉ बाळासाहेब सर खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
@banajitopale3752
@banajitopale3752 Ай бұрын
Ok yak number sir right
@sureshtopkar7805
@sureshtopkar7805 Ай бұрын
उद्धव. ठाकरे बे भरवशाचे आहेत
@santoshkhole6451
@santoshkhole6451 Ай бұрын
एकनाथ शिंदे यांना आता पश्चाताप होईल आपण केलेले गोड चूक बीजेपीच्या नादी लागले बीजेपी हे कोणाची नाही आहे बीजेपी ने त्याची लायकी दाखवून दिली
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 Ай бұрын
पुढच्या वेळेला भाजपा कोनाशिच युति करनार नाही
@pradnyapol8602
@pradnyapol8602 Ай бұрын
खायचे दात वेगळे; दाखवायचे दांत वेगळे. .....असे आहे काय?. .....असे जनतेने समजावे काय?.
@shahirdineshshinde4880
@shahirdineshshinde4880 Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@dileeppingale3963
@dileeppingale3963 Ай бұрын
Barobar aahe
@sunilghadage5487
@sunilghadage5487 Ай бұрын
100% योग्य analysis. अहो भाजप ला स्वतः च्या पक्षातील नेते जसे मुंडे साहेब, पंकजा ताई, चंपा, खडसे मोठे व्हाय्यला लागलेत वाटलं कि लगेच काहीतरी गेम करून त्याचं वजन कमी करतात आणि शिंदे तर असेपण दुसऱ्या पक्षाचे.
@ShankarTakale-o6c
@ShankarTakale-o6c Ай бұрын
भाजप ने शिवसेना नाव चिन्ह काढून घ्यायचे असेच दबाव शिंदे वर आणला आहे दबावाचा वापर करून हलके पद देण्यासाठी प्रयत्न करत आहे
@leelashinde7921
@leelashinde7921 Ай бұрын
याला आजीबात घेनार नाही.गेल्या घरी सुखी रहा,खेळ खंडोबा केलास शिवसेनेचा.घुसमट होती आहे तरी तिकडेच रहा.खुप भोगायचे आहे अजुन.सुरुवात झाली आहे अजुन पुढे पहायचे आहे.काय काय घडते आहे ते.
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Ай бұрын
जय महाराष्ट्र। दोन्ही नेते एकत्रित येणे मराठी माणसासाठी चांगले आहे महाराष्ट्रात मराठी माणूस एकवटला तर महाराष्ट्राला चांगले आहे। दगड मारला तर रक्त येते तेच काम भाजपने प्रत्येक नेत्यांबरोबर केले आहे।
@dattubhosale1690
@dattubhosale1690 Ай бұрын
पहिली खोटी घुसमट होती . आता खरी घुसमट होतेय आता कळलं असेल, घुसमट म्हणजे काय.
@mohanmeshram4102
@mohanmeshram4102 Ай бұрын
Bjp chi kheli आहे. मनपा निवडणूक मध्ये काही सीट उबाटा सोबत राहून जिंकायच्या ani त्या seat घेऊन पुन्हा bjp सोबत jaych
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Ай бұрын
भाजपला शिंदेची गरज काय? आम्ही सांगतो ते पटत नसेल तर तुम्ही........ दरवाजा उघडा आहे..... 😄😄😄
@Navroz-y1g
@Navroz-y1g Ай бұрын
Uddhav thaskare kadhich eknath shinde la maaf nahi karnaar
@madhukarbhatade9322
@madhukarbhatade9322 Ай бұрын
हाच पर्याय येकानाथापुढे आहे.
@bhalchandrasawant4026
@bhalchandrasawant4026 Ай бұрын
शिंदेसेना आणि उद्धव सेना झालं गेलं विसरून एकत्र आले तर महाराष्ट्र जल्लोष करील
@sanjayparab1001
@sanjayparab1001 Ай бұрын
Mr.Uddhav Thakre will never take Shinde and this has been pointout from Mr.Thekre before two and half years .
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Ай бұрын
सारेच अनाकलनीय आहे
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 Ай бұрын
Shinde uddhav thakrey Raj thakrey yani ekatra yayla pahije
@shankarkumbhar4859
@shankarkumbhar4859 Ай бұрын
Satta bhogun zalyavar Shidesahebani uddhav thakarena daga dila..Ata bjpla daga det ahet kay.Uddhav thakare tyana samaun ghenar ka. Bagu pudhe kay hote te
@rameshindulkar1796
@rameshindulkar1796 Ай бұрын
Tekho aage hotahai kya
@anonymous-wc6fj
@anonymous-wc6fj Ай бұрын
Kali kavlya nahi tar tumach kas chalnar
@sonalibhuyal916
@sonalibhuyal916 Ай бұрын
उगाच जुना फोटो दाखवून शिंदे सरांची इमेज खराब केली जात आहे..... ठाकरेंनी ह्याची जाणीव ठेवायला हवी होती मग
@shirishrawool4510
@shirishrawool4510 Ай бұрын
बरोबर आहे.
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Ай бұрын
असाच त्रास दिला जात होता 2014 ते 2019 पर्यंत शिवसेनेला. भाजपाकडून सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली जात होती म्हणून उध्दव साहेबांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आत्ता तीच परिस्थिती आहे शिंदे यांच्या बाबतीत हेच शिंदे रडत 😭 होते भर सभेत भावूक होऊन काय म्हणाले होते नाही मी असा अन्याय होताना पाहु शकत नाही म्हणून मी माझा राजीनामा उध्दव साहेब यांचें कडे देतोय ही गोष्ट आहे 2014 ते 2019 मधील आता शिंदे यांना अमित शाह याने दम भरला हा दिघे साहेब यांचा शिष्य गावाकडे पळून जाऊन आजारी च पडला होता ताप आला होता म्हणजे दम पण डेंजर दिला असेल ते म्हणतात ना अवघड जागेचे दुःखन सांगायला पण येईना गप्प बसून पण जमेना.
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН