रेवडी बनवणारी भाऊ तुमची खूप मेहनत आहे.खूप मोठे योगदान दिले
@Mamtaskhandeshkitchen Жыл бұрын
धन्यवाद.
@subhashkharche5782 жыл бұрын
लय मेहनत लागते हो भाऊ आमाले वाटलं सोपं असतं रेवडी बनवणे पण आज कळलं हो अशी मेहनत घेवा लागते तवा अशी झ्याक चवदार रेवडी तयार होते माह्या तोंडाले त 😋😋😋😋 पाणी सुटलं ना भाऊ आता काय करू मी .आमच्या औरंगाबाद ले अश्या रेवड्या नाही भेटत बरं गावाकडून कोणाले आणाले सांगाव त्यायच्या जिवार येते नं बापू आता काय सांगाव चारचाकी गाडी घेऊन जातात पण येतांना नुसती रेवडी अन फुटाणे घेऊन येजा त जीवार येते बुआ आता काय करता . जाऊ द्या रेवडी लंय भारी झाली बर का 👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘💖💖💖💖🌹🌹🌹🥰🥰🥰🥰💓💓💓💓❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Thanks..
@pavansatkar81552 жыл бұрын
जत्रेत गेल्यावर घरी किलो दोन किलो रेवड्या येणार हे नक्कीच. अप्रतिम.😍
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Thanks..
@ashokpatil367 Жыл бұрын
बनवल्या पासुन साधारण किती दिवस बेस्ट बिफोर (खाण्या योग्य) राहू शकते काही कल्पना.🤔
@deoguruji2209 Жыл бұрын
Wah far MAST👈👌👏. Hi revdi kashi kg Bhetti?
@lalitaskitchenandvlogs3 жыл бұрын
लयी भारी आहेत अप्रतिम
@Mamtaskhandeshkitchen3 жыл бұрын
Thanks...
@SangeetaJoshi3 жыл бұрын
3 big like ji very nice Jai shree Krishna ji 🙏🙏
@Mamtaskhandeshkitchen3 жыл бұрын
Thanks। Didi ji।।।।।
@ravindralagad19022 жыл бұрын
धन्यवाद 🙏रेवडी खुप वेळा खाल्ली पण पण कशी बनवली जाते हे कधी पाहायला मिळाले नव्हते. आपले आभार. 💐🌹
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Thanks...
@ajaygeorgeramsay3616 Жыл бұрын
Very very nice
@manishmahajan48392 жыл бұрын
अरे वा ...खुपच छान स्वीडन मध्ये मला कुरिअर करून मिळतील का स्टोकहोम...सुंदस्वाल येथे पाहिजे
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
नाही दादा🙏
@manisharane36802 жыл бұрын
Wow मला माहीतच नव्हते हो,लहान पानापासून खातो य रेवडी ,पण उपवासाला नाही चालणार ,कारण मैदा असतो हे आता समजलं
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Ho Thanks..
@avidaskitchen63844 ай бұрын
👌👌👍
@sudagarhore9273 Жыл бұрын
खूपच सुंदर तीळ कशी किलो घेता भाऊ आपल्याकडे आहेत 🙏🏼🙏🏼
@Mamtaskhandeshkitchen Жыл бұрын
आमच्या कडे तीळ शिल्लक नाही. तीळ १८० ते २०० रुपये किलो असते🙏🙏
@Royalindian_19834 ай бұрын
नाशिक मध्ये कुठे मिळेल?
@gunjadeshmukh1545 Жыл бұрын
रावेर ला कुठे? मी बुरहानपुर ला राहते, कधी इकडे आले तर घेऊन या.. 🏘🏘🚛🚛
@Mamtaskhandeshkitchen Жыл бұрын
🙏🙏
@reshmamali90622 жыл бұрын
एकच नंबर आहे
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Thank u very much..
@ashokpatil367 Жыл бұрын
बनवल्या पासुन किती दिवस चांगली राहू शकते?
@Mamtaskhandeshkitchen Жыл бұрын
महिना दोन महिने चांगली राहू शकते.
@CookWithPritiInMarathi3 жыл бұрын
Khupch chhan tai share kel
@Mamtaskhandeshkitchen3 жыл бұрын
Thanks...
@punyachimaina2 жыл бұрын
Nice 👌
@Mamtaskhandeshkitchen2 жыл бұрын
Thanks👍
@kshitijabaviskar17162 жыл бұрын
मला वाटायचं यात साखर पण टाकतात... बर झालं फक्त गुळाच्याच बनवतात या व्हिडिओ मध्ये समजलंय thanks.. आता 2 जास्तं खाणार आहे मी😂