आजीबाईचा रुद्रावतार बघून सुप्रिया सुळेंनी हातचं जोडले; नेमकं काय घडलं? Supriya Sule

  Рет қаралды 235,151

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

Пікірлер: 252
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 2 ай бұрын
💐💐अतिशय शांतपणे सुप्रिया ताईंनी बोलणे ऐकून घेतले. हीच खासियत आहे आमच्या ताईंची. म्हणूनच ताई आमच्या बारामती मतदार संघातून प्रचंड बहुमतांनी विजयी होतात. 💐💐🙏🙏
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Ай бұрын
Evdhe, paise, tar, dukan, safa, karyale, theva,
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Ай бұрын
अरे ह्याच बायका राष्ट्रवादी च्या ऑफिस मध्ये 1500साठी फॉर्म भरून पैसे घेतात आणि आम्हाला पैसे नको म्हणतात.😂😂
@ghannilgajbhiye3035
@ghannilgajbhiye3035 2 ай бұрын
लय मस्त आजी स्वाभिमानी महाराष्ट्राचा आवाज
@arunkamble4717
@arunkamble4717 2 ай бұрын
ताईचे व आजीला धन्यवाद
@marutikanurkar7753
@marutikanurkar7753 2 ай бұрын
या माऊलीची तळमळ आहे. आम्ही शेतात राबराब राबतो, घाम गाळतो त्या घामाचे पैसे हवे आहेत, आमच्या पिकाला हमीभाव द्या , १५०० रुपयाची आम्हाला गरज नाही. . व्वा माऊली .👌👌👌👌👌
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 ай бұрын
आजी किती छान बोलल्या🙏🙏🙏🙏
@vishwanathpatil7475
@vishwanathpatil7475 2 ай бұрын
संपूर्ण दारू बंदी झालीच पाहिजे ।
@akshaydeshmukh9958
@akshaydeshmukh9958 2 ай бұрын
प्रत्येक गावात आल्यावर आमदार खासदार आल्यावर प्रश्न विचारा आणि हमीभावाची खात्री करुन घ्या अन्यथा खात्री नसल्यास आमदारकी खासदारकी सोडून द्यावी सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहू द्या
@kisanpise1632
@kisanpise1632 2 ай бұрын
आजीबाईन अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचे अत्यंत जळजळीत वास्तव मांडले आहे. कष्टकरी शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाला योग्य भाव दिला तर शासनाच्या फुकटच्या योजनेची काहीच आवश्यक नाही हे आजीबाई परखड शब्दात शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याच बरोबर गावागावात खुलेआमपणे अवैध दारू विकल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तरुण मुले व्यसनी झाली आहेत हे सुद्धा अधोरेखित केले आहे हे मात्र कोणताही पक्ष सत्तेवर आला तरीही बदलू शकत नाही हा आजपर्यंतचा सर्वच राजकीय सत्ताधाऱ्यांचा अनुभव आहे.
@ashokgawde8760
@ashokgawde8760 2 ай бұрын
पण ते काही तुमच्या भल्यासाठी हे खैराती 1500 रू नाही वाटत. अहो ते आपली मताची झोळी भरते का बघत आहेत. तूमच्या शेतमालाला कोण विचारतो ? ? ?
@DilipNagare-cx9ys
@DilipNagare-cx9ys 2 ай бұрын
आतिशय आनंद झाला या स्वाभिमानी आईचा
@vijayadhumal5627
@vijayadhumal5627 2 ай бұрын
बरोबर आहे आहे आजीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे ताई
@shivajiwavare7343
@shivajiwavare7343 2 ай бұрын
आज्जीचे शांत पणे ऐकून घेतले ताई पण ह्या स्वाभिमानी महिलांना हमी भाव मिळवून द्या
@dattatraypawar6039
@dattatraypawar6039 2 ай бұрын
लय भारी
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब 2 ай бұрын
❤❤ ताई तुमचं पहिलं अभिनंदन कारण प्ले भाषण चालू असताना प्रथम शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. मनापासून धन्यवाद शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा . ❤❤
@NandakumarBhosale-hb7je
@NandakumarBhosale-hb7je 2 ай бұрын
आजही लोक स्वाभिमानी आहेत ज्वलंत उदाहरण
@gokuldeore5036
@gokuldeore5036 2 ай бұрын
आजींनी महाराष्ट्राची कन्या संसद रत्न खा.सुप्रियाताई सुळे समोर अतिशय योग्य मुद्दा मांडून ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले.ग्रेट सलाम आजींना 🙏
@rahulabhale8937
@rahulabhale8937 2 ай бұрын
आजी एकदम बरोबर बोललात भिक नकोय हमी भाव द्या दारू बंदी करा रोजगार निर्माण करा १५००/- देऊन गाजर नका देऊ
@sunilshinde8898
@sunilshinde8898 2 ай бұрын
आजीचं धाडस एक नंबर आहे भैया
@ranjitpatil2551
@ranjitpatil2551 2 ай бұрын
जनता त्रस्त आहे. हे सिद्ध होतंय.
@sulochanalatkar317
@sulochanalatkar317 2 ай бұрын
माऊली बरोबर बोलतेय सुप्रिया ताई हे सर्वांचे दुःख समजून घेताहेत यावर उपाय करावा
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 ай бұрын
पहिला राजयातील गुटका बंद करा ,
@vivekchavan6201
@vivekchavan6201 2 ай бұрын
allredy on paper संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण सरकारी कर्मचारी यांची संख्या किंवा असलेला पगार पुरत नसेल म्हणून नावाला काहीतरी केसेस करून पुन्हा रान मोकळे सोडले जाते
@JayashreePhadtare-p5j
@JayashreePhadtare-p5j 2 ай бұрын
💯💯आजीबाई🙏🙏
@RahulDeverale
@RahulDeverale 2 ай бұрын
जशी आजी साहेब बोलली तसंच आम्हालाही काल जळगाव मध्ये बोलायचं होतं पण आमच्याजवळ कोणी माईक दिला नाही खूप काही बोलण्यासारखं आहे पण काय आम्ही छोटे लोक पण आमच्यावर निवडणूक जिंकायची आहे हे विसरता 1500 रुपयांनी काहीही होत नाही शेतकरीच्या मालाला भाव हवा त्यालाच आम्ही मत देऊ विचार करा मुलींची फी माफ केली असं सांगतंय पन कुठे काय कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिक्षक फीज घेता आहे शेतकऱ्याने काय जीव द्यायचा का शेतकऱ्यांची मुलं शिकू शकत नाही त्यांना पण वाटतं आपले मुलं डॉक्टर व्हावे इंजिनियर व्हावे ज्या कॉलेजमध्ये फीस घेतली गेली त्या कॉलेजमध्ये त्या सरांना सस्पेंड करायला पाहिजे मुलींवर अत्याचार होतो कोलकत्ता मध्ये अजूनही काही निर्णय घेतला नाही
@dnyaneshwarwalke3733
@dnyaneshwarwalke3733 2 ай бұрын
Right Speech
@kiranmore1988
@kiranmore1988 2 ай бұрын
आतिशिय चांगले मुद्दे मांडले आजींनी व ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी ताईंनी प्रयत्न केले व ते मी नोव्हेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात मांडले तेही तुमचे नाव गाव सर्व च माहीतीचा तपशिल आपणास पाहावयास मिळेल
@creativitycorner55
@creativitycorner55 2 ай бұрын
दारुबंदी झालीच पाहिजे😢
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
खरच शेतकरी कष्ट करून नुसताच मरतो आहे शेतकरी कधीच सुखी राहत नाही फक्त काम करून तोट्यातच असतो नेहमी
@JalindarMusale-g7q
@JalindarMusale-g7q 2 ай бұрын
खुप खुप छान आजी
@SangitaWadnere
@SangitaWadnere Ай бұрын
कितीही वेळा खोट बोला,बार बार शिदे सरकार ❤❤❤❤❤
@sachindere319
@sachindere319 2 ай бұрын
Very nice
@ajabraobhosle7431
@ajabraobhosle7431 14 күн бұрын
धन्यवाद आजी
@ramchandradeo3274
@ramchandradeo3274 Ай бұрын
या अगोदर आपण आपले वडील वर्षानुवर्षं सत्तेत असताना शेत मालाचे भाव आकाशाला भिडले होतेका
@teachwithpranav3323
@teachwithpranav3323 12 күн бұрын
लय मस्त आजी अभिमान आहे महाराष्ट्राचा आवाजबरोबर बोलताय
@BhausahebVidhate-z6e
@BhausahebVidhate-z6e Ай бұрын
तिला काय सांगते आजीबाई महाराष्ट्र वाटोळं त्यांनी केला
@rammore4904
@rammore4904 2 ай бұрын
1500 रुपये Life time मीळणार की इलेक्शन पुरता तमाशा आहे हे सुद्धा सरकार ने स्पष्ट करावे
@sohamgameing6898
@sohamgameing6898 2 ай бұрын
लई छान❤🙏
@surendratayde5850
@surendratayde5850 2 ай бұрын
Aaji Bai you are Great 😂❤❤
@uttamraokolhe1489
@uttamraokolhe1489 2 ай бұрын
Very good
@JalindarKalje
@JalindarKalje 2 ай бұрын
आजी 100 टक्के खर बोलताहेत 1500रु.भिक कशाला घालताय देविचे घेऊन देविलाच द्यायचे तुम्ही कुठ तुमच्या खिशातले देताय
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 ай бұрын
आजीने सत्य सांगितले शेतकऱ्यांच्या पिकास हमी भाव द्या आम्हाला पंधराशे रुपये भिक नको सल्ला त्या आजीला शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलल्या बंद
@dilipsonawane1924
@dilipsonawane1924 Ай бұрын
सुप्रिया ताई तुमच्या बापाने सुध्दा मोफत विजेची घोषणा केली होती आणि तुम्ही पण तेच सांगत आहेत आता खोटे बोलणे सोडा लोक आता हुशार झाली आहेत
@avinashsuryawanshi7790
@avinashsuryawanshi7790 2 ай бұрын
सगळ्यांना मान्य आहे पण तुम्हाला मान्य आहे का करना घोषित याच व्यासपीठावरून ताई
@latakhole7405
@latakhole7405 2 ай бұрын
आजी बाई अहो खरे बोलावे की शेतकऱ्यांचे नुकसान कोणाच्या राज्यात सत्तेवर असलेल्या पासुन झाले आत्महत्या कोणाच्या राज्यात सुरुवात झाली हे आजीबाईनी ओळखून तरी भाषण द्यावे
@dhanajikoyale2283
@dhanajikoyale2283 2 ай бұрын
सलाम या मायमाऊलीला खरच दुख माडलीय आजीने
@nareshbadnore5379
@nareshbadnore5379 2 ай бұрын
अंतकरणात दडलेल्या या भावना सर्वांनी समजून घ्याव्यात महात्मा गांधी म्हणाले होते समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करा माझ्या दृष्टीकोनातून माझ्या दृष्टिकोनातून अंतकरण हेलावून टाकणारे मुद्दे आहेत.
@rameshshinde8714
@rameshshinde8714 2 ай бұрын
दारुचे कारखाने बंद करा म्हणजे पिणाऱ्या ची महिला तरुण वयात विधवा होणाऱ्यांची संख्या कमी होईल.
@PushpaKhiratkar
@PushpaKhiratkar 2 ай бұрын
खुप छान ताई🎉🎉
@shrikantbagal2832
@shrikantbagal2832 2 ай бұрын
Ajicha,Swabhiman Pahun nathmstk Zalo😂❤❤
@hemantdumbre5600
@hemantdumbre5600 2 ай бұрын
महाराष्ट्र दारूच्या जास्त कंपन्या कोणाच्या आहेत
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 2 ай бұрын
दारुबंदी कशी होईल ? कारण दारुचे कारखाने राजकारणी लोकांच्या संबंधित आहेत .
@Roshanpatil-h9j
@Roshanpatil-h9j 2 ай бұрын
शेतकऱ्या ना योग्य भाव दीला तर शेतकऱ्यांला दीड हजार ची गरज नाही जय जवान जय किसान
@sameergore9452
@sameergore9452 2 ай бұрын
Yes
@bhimraokore3793
@bhimraokore3793 2 ай бұрын
मा. सुप्रिया ताई झिंदाबाद, खरोखर ताई, सोयाबीन व कापसाला योग्य भाव तरी मिळालाच पाहिजे.जय महाराष्ट्र
@jyotiramzambare9082
@jyotiramzambare9082 2 ай бұрын
खरंच आहे आमचं त्यांना पाठिंबा आहे
@gokuldasjadhav1078
@gokuldasjadhav1078 2 ай бұрын
Ajich Khar Ahe
@sanjaykhode5513
@sanjaykhode5513 2 ай бұрын
सत्तेत नसताना प्रत्येक पक्षाला शेतकरी आठवतो मागील ३५ वर्षाचा ईतिहास आहे सत्तेत येणे व ति सत्ता टिकवण्यासाठी नवीन वाद योजना ' नवीन ऐजेडे फीट करणे हे काम सर्व पक्ष करीत आहेत शेतकऱ्याना लुबहून प्रत्येक सरकार चालत आहे एक पदवीधर शिक्षीत ३० वर्ष स्वतः शेती करणारा शेतकरी लिहत आहो जयहिन्द जय जवान जय किसान
@nanduhandge1467
@nanduhandge1467 Ай бұрын
शरद पवार कृषी मंत्री असताना हे शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला असता तर ही वेळ आली नसती.
@shirishkharpude2025
@shirishkharpude2025 Ай бұрын
माझ्या ताईला ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, श्री स्वामी समर्थ 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 2 ай бұрын
शेतकऱ्याची स्वाभिमानी माऊली तुला दंडवत
@RamRokade-s2c
@RamRokade-s2c 10 күн бұрын
सुप्रिया सुळे यांनी दारूच्या कंपन्या बंद कराव्या मोर्चे काढावे आंदोलने काढावे
@ANANRAOG
@ANANRAOG 2 ай бұрын
रयतेचा आवाज आला आई.
@snehawarpe6689
@snehawarpe6689 5 күн бұрын
खूप छान
@MaheshMore-w7d
@MaheshMore-w7d 8 күн бұрын
सुप्रियाताई बाबाना विचार नतर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्‍न करा.
@sumitnagre9504
@sumitnagre9504 2 ай бұрын
आजि बरोबर बोलतेय ताई नको आम्हाला 1500 महिना आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे
@RajPadvi-c7v
@RajPadvi-c7v 2 ай бұрын
या आजीचा वीडियो जास्तीत जास्त वायरल करा 🙏
@bhiruchavan5023
@bhiruchavan5023 Ай бұрын
Magachaya sarkarne kiti bhav dila he sudda paha
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 2 ай бұрын
. Tax जेवढा माफ करणार तेवढी आधी च किंमत वाढवली तर त्या Tax माफीच फायदा काय उपयोग ? म्हणून किंमत न वाढता Tax माफी केली तर फायदा होईल ?
@rev.dn.a.j.amolik7118
@rev.dn.a.j.amolik7118 2 ай бұрын
सुप्रिया ताईसरखे संवेदानाशील rajkarani yha दशाला pahijet 10:01 ❤
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 2 ай бұрын
75 वर्षे झाली सरकारला दारुबंदी झाली नाही महाराष्ट्रात ॥ आणि दारुबंदी केली तर ते लोक vote करतील का ?
@solomondongardive8968
@solomondongardive8968 2 ай бұрын
Very nice demand of devakarbai who have mentioned reality of farmer.salute to her.
@solomondongardive8968
@solomondongardive8968 2 ай бұрын
(Reality of farmers)
@sunilshinde4632
@sunilshinde4632 20 күн бұрын
सुप़िया सुळे सरकार आले की आजीचे प्रश्न लक्षात ठेवा शेतकरी बॅन्ड😂😂😂😂
@shivajikamble2662
@shivajikamble2662 2 ай бұрын
माननीय मंत्रिमहाशयानी आजीबाईंचा संदेश क्रुतीत उतरावा नुकत्याच टाळ्या वाजवून पोट भरत नसते तरच आजीबाईला नमस्कार शोभेल नाहीतर सर्व कांही व्यर्थ.
@dattatoraskar987
@dattatoraskar987 2 ай бұрын
जय जिजाऊ ताई
@krushnathore7588
@krushnathore7588 2 ай бұрын
दारूचे कारखाने कुणाचे आहेत? दारू उत्पादक आणि विक्रेते यांना ह्या माऊलीचा तळतळाट नक्कीच भोगायला लावेल
@yashavantyadav7486
@yashavantyadav7486 2 ай бұрын
बरोबर आहे
@anillunawat5319
@anillunawat5319 2 ай бұрын
1500/- देण्यापेक्षा शेतीमालाला भाव देणे आवश्यक आहे देशातला छोटा शेतकरी भिकेला लागायची वेळ आली आहे त्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना महिन्याला ₹2000 दिले असते तर शेतकरी किती खुश झाला असता कोण मूर्ख होता त्यांनी ही कल्पना सुचवली माहित नाही हा पैसा जनतेच्या टॅक्स मधला आहे त्याची विल्हेवाट अशी कशी तुम्ही लावू शकता टॅक्स पेरला काही किंमत आहे का नाही तुम्ही तर तुमच्या बापाचा माल आहे त्याप्रमाणे वागत आहात ज्यांनी ही कारस्थान केलं आहे त्यांना जनता सोडणार नाही
@priyabhosle1206
@priyabhosle1206 2 ай бұрын
दारू बंद झाली पाहिजे
@dnyanukakad8145
@dnyanukakad8145 2 ай бұрын
आजी बाई 101%खरं बोलल्या कारण हे 1500 रु देने म्हणजे मत विकत घेणे आहे,
@SaraswatiDalawe-o7u
@SaraswatiDalawe-o7u 13 күн бұрын
Correct 😊😊😊
@damankatre6127
@damankatre6127 2 ай бұрын
वाईनचे कारखाने काढा वाईनचे कारखाना काढायला परवानग्या द्या.😂😂
@mahavirchhajed1724
@mahavirchhajed1724 Ай бұрын
सुप्रियाताई दारूबंदी लक्षात ठेवा दारूबंदी व्हायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्या
@suvarnarajguru9711
@suvarnarajguru9711 2 ай бұрын
छान बोलले आजी
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 Ай бұрын
तुच शिकवुण ठेवले आहे आज्जी ला
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Ай бұрын
✅️✅️✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌 कीती विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा हे ऐकणार मग संसद मध्ये बोलणार सगळेच अवघड काम आहे
@nileshg6776
@nileshg6776 2 ай бұрын
दुधाला 35+ भाव दिला पाहीजे, पिकांना हमीभाव दिला पाहीजे कोणत्याही भिकेची गरज नाही सरकारकडून शेतकऱ्यांना.
@RaneDound
@RaneDound 5 күн бұрын
कोणताही पीक घेऊ द्या ताई कोणत्याही पिकाला सरकार कुठेही भाव देत नाही कोणता सरकार देत नाही ते फक्त निवडून येण्याच्या अगोदरच अशी आश्वासन देत आहे
@ramdastirukhe2082
@ramdastirukhe2082 Ай бұрын
ग्रेट आजी
@smitasawant3037
@smitasawant3037 24 күн бұрын
असचं जनतेने या नेत्यांच्या सभेला जाऊन यांना उघड पाडले पाहिजे तळागाळातील जनता जागृत होते आहे हेही नसे थोडके.
@ashokbhandare1303
@ashokbhandare1303 2 ай бұрын
आम्हाला पंधराशे नको हे स्पष्ट महीला चे म्हनने आहे शेती मालाला भाव द्या
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 Ай бұрын
अतिशय सुंदर बातमी
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 Ай бұрын
प्रसिध केली आहे
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 Ай бұрын
सदरची बातमी
@dadasahebsayyad9664
@dadasahebsayyad9664 Ай бұрын
सवॆत्र पाठवा
@machhindrakhomne6534
@machhindrakhomne6534 2 ай бұрын
हे बाई बोल ति ते खरे आहे😅
@Kagde-uk3pv
@Kagde-uk3pv 2 ай бұрын
@deepakgawai7102
@deepakgawai7102 2 ай бұрын
सपकाळे काकूंना शॅलूट
@ajaypatil6794
@ajaypatil6794 2 ай бұрын
❤❤
@anupgaikwad7040
@anupgaikwad7040 21 күн бұрын
वा कृषी मंत्र्याची मुलगी, कृषिमंत्री काय झोपला होता का इतके दिवस आता नाटक चालू आहेत
@sunandakukade9196
@sunandakukade9196 Ай бұрын
खूपच छान आजीबाई चे बोलणे
@riyazuddinsheikh7446
@riyazuddinsheikh7446 2 ай бұрын
Aaji cha svabhiman , Maharashtra cha abhiman
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 18 күн бұрын
बघा आजी कीती सुंदर बोलल्या वा !!! छान आजी
@marotimore3254
@marotimore3254 Ай бұрын
ताई एक नंबर
@rajivchoudhari7308
@rajivchoudhari7308 16 күн бұрын
पवार साहेब मुख्यमंत्री असतांना त्यांनी हमीभाव का दिला नाही. यांचे उत्तर पवार साहेबांना घरी गेल्यावर विचाराल.
@pradipdhobale3028
@pradipdhobale3028 2 ай бұрын
सामान्य जनतेला तुमच्या , योजना नको, शेतीला भांडवली खर्चाच्या आधारावर फक्त भाव दया, बाकी काही नको, उगाच या अशा योजना काढून जनतेचे कर रूपातील पैसे उधळू नका.
@RamlingGhanchekar
@RamlingGhanchekar 20 күн бұрын
फक्त शेती धनवान महिन्याला पन्नास हजार रूपये उत्पन्न कमाई दारांना कोणतेही साहनुभुती अनुदान देऊन नका फक्त दुर्बळ घटक निराधार अपंग गरिबी दारिद्र्य ग्रस्त यानांच मदत करा.
@sachindodmani7677
@sachindodmani7677 2 ай бұрын
Tai 🎉🎉❤❤❤
@chandrakantkadam9867
@chandrakantkadam9867 2 ай бұрын
Good dialogue
@RamRokade-s2c
@RamRokade-s2c 10 күн бұрын
दारूच्या फॅक्टरी कोणाच्यात आजीबाईंनी विचारलं नाही
@subhashsawant8066
@subhashsawant8066 18 күн бұрын
ज्याला 1500 रूपयांची गरज नहीं त्यांनी महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते राहुल गांधी महिन्याला 8500 रूपये आणि 10 किलो रेशन देऊ अशी घोषित केली आहे ते घ्यावेत.
@SatTyyy..._.
@SatTyyy..._. 16 күн бұрын
2019 ला तुमचं सरकार आलेलं काय केलं गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी साठी, का 100 कोटीच्या वसुलीत तुमचे गृहमंत्री तुरुंगात गेले विसरला का?
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 26 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 26 МЛН