जॉब सोबतच पठ्ठ्याने चालू केलं गावरान बोकड पालन आणि मग काय पैसाच पैसा

  Рет қаралды 15,751

Bokadwala Bhau 🦙🐐

Bokadwala Bhau 🦙🐐

Күн бұрын

Пікірлер: 18
@amoljagtap2225
@amoljagtap2225 3 ай бұрын
बरोबर आहे
@samadhanasabe509
@samadhanasabe509 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ रियालिटी
@ashokghungrad5656
@ashokghungrad5656 4 ай бұрын
धन्यवाद दादा
@drsubhashshenage3838
@drsubhashshenage3838 4 ай бұрын
Best
@DilipPawar-vo7gk
@DilipPawar-vo7gk 4 ай бұрын
Nice
@dineshwaje5604
@dineshwaje5604 4 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती देता परंतू तुम्ही मेंढ्या चार फार्म दाखवा
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 4 ай бұрын
नक्कीच दाखवू
@MajidPatil
@MajidPatil 4 ай бұрын
Dada lahan bokada che chara khadya wevastapan a che wevasta Pana che puran wevasta pan saga
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 4 ай бұрын
Ho.dada nakkich
@sagarmoraya1865
@sagarmoraya1865 4 ай бұрын
Dada tumi ha video 3veda upload kela aahe as ka bar karta tumi ..... ?
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 4 ай бұрын
दादा एकच व्हिडिओ परत परत अपलोड करता येत नाही काय पण नका सांगू एकच फॉर्म वरचे सात-आठ व्हिडिओ बनवले आहेत आणि ती सिरीज मध्ये येत आहेत शेळीपालन बोकड पालन शेळीपालन चारा व्यवस्थापन बोकड पालन वजन वाढ व्यवस्थापन लसीकरण असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत कृपया व्हिडिओ न पाहताच कमेंट करू नका🙏🏻
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 3 ай бұрын
मस्त व्हिडिओ एक गोष्ट खटकली.. ३-४ बोकड बाजुला घेऊन तुम्ही त्यांना कधी आणले त्यावेळी त्यांचे वजन काय होते.. आणि आता त्यांना आणून किती दिवस झाले आणि त्यांचे सध्याचे वजन काय आहे.. हे पण सगळं पाहायला हवे होते. तुम्ही फक्त नफा आणि तोटा हाच विषय जास्त उचलुन धरत आहेत संपूर्ण व्हिडिओ मध्ये. बोकड विषयी पण जास्त माहिती मिळाली असती तर जास्त बरे झाले असते. २५ मिनिटं उगाच ताणला व्हिडिओ. जे वाटलं ते बोललो.. पण मी रेगुलर तुमचे व्हिडिओ पाहत असतो 🙏🏻
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 ай бұрын
दादा येथे एक तारखेला आपल्या फॉर्मवर बोकड पालनाची लाईव्ह ट्रेनिंग आहे त्यात तुमच्या सर्व शंकांचे निरासन होईल त्यासाठी तुम्ही आधीपासूनच बुकिंग करून ठेवा🙏🏻 तुमचे सीट बुक करण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 4 ай бұрын
भाऊ लसीकरण आणि d w बद्दल काहीच विचारले नाही.
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 4 ай бұрын
दादा लसीकरण वगैरे या बेसिक गोष्टी आहेत या सर्व शेळीपालकांना माहितीच असतात. आणि आपल्या चॅनलवर शेळीपालन लसीकरण बद्दल खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत. ज्या व्यक्तीला शेळीपालन किंवा बोकड पालनाची सुरुवात करायची आहे त्याने सुरुवातीला बेसिक नॉलेज घेणे गरजेचे आहे जर त्याला लसीकरण वगैरे एवढ्या साध्या गोष्टी जर माहिती नसतील तर त्याने बोकड पालन करूच नये🙏🏻
@Business-wealth-motivation
@Business-wealth-motivation 4 ай бұрын
Dada hindi sanga
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 4 ай бұрын
Dada aamchyakade baryach lokan na hindit bolta yet nahi maaf kara🙏🏻
@दत्ताधसाळ
@दत्ताधसाळ 4 ай бұрын
दादा हा फार्म परस्पर जास्त दिवस चालू शकत नाही कारण माझ्या कडे पण पुर्ण बंदीस्त शळिपालन आहे मि सात वर्षे पासून सुरू केले आहे आज पन्नास शेळी ते पण स्वत हा सांभाळ करतोय लय कसोटी आहे माझ मोबाईल नंबर 9158244220
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН