ताई धन्य आहात तुम्ही... अजूनही कामाचा उत्साह कायम आहे. असेच सदोदित मार्गदर्शन करीत रहा. मी तुमचे सगळे व्हिडिओ आवर्जून बघतो. आधीचे दिवस आठवतात. धन्यवाद.
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
पूर्वीचे पारंपरिक पदार्थ व ते गावाकडील दिवस त्यांना उजाळा देणे हेच या चॅनेल तर्फे माझे ध्येय आहे बाळ !❤️😊
@arungawate32734 жыл бұрын
मस्त आहे आजी
@akashpawar66294 жыл бұрын
आजी तुमि मोबाइल वापरता का पिलज रिप्लाय
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
हो वापरते ना😊
@charusheela78964 жыл бұрын
आज्जी तुम्ही मस्त जोर लावून घासलीत भांडी. आटा मला कळलं की तांब्याच्या जग ला डाग का पडतात. ही रांगोळीने घासायची आयडिया मस्त आहे. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. धन्यवाद आज्जी.
@sunitadhakane78384 жыл бұрын
तुमच्या चेहऱ्यावर पण चमक आहे आणि भांड्यांवर पण चमक आहे.तुमचा उत्साह पण खूप प्रेरणा देणारा आहे.
@sunandasuryavanshi53343 жыл бұрын
अहो मावशी एवढा जोर देऊन कोन घासणार. एकदम चकाचक भांडे मला माझ्या आई ची आठवण करून दिली तुम्ही 😚😚परमेश्वर तुम्हाला असेच निरोगी व उत्साही ठेवो 🙏🙋♀️
@madhavishejwal53854 жыл бұрын
आई किती मेहनती आहात तुम्ही 👍 कायम हसतमुख चेहरा 😊 उर्जा आहात धन्य माऊली 😊😃
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
धन्यवाद बाळ ! असेच कायम सोबत रहा....❤️
@dattatraytodkar39344 жыл бұрын
जून ते सोन अगदी खरं आहे हे तुमचे व्हिडीओ पाहिले की समजत ,खूप उपयुक्त माहिती मिळते तुमच्याकडून ,खूप खूप आभारी आहे आजी
@sunandadesle47592 жыл бұрын
आजी तुम्ही थकत नाही का हो,👌 किती काम करतात.😔 आजींना सुखी ठेव बाप्पा🙏
@jyotipawar55564 жыл бұрын
वाव आजी मला तूम्हि बनवलेली भेंडीची भाजी खूप छान मीही तशीच बनवलेली होती तीही खूप छान झाली होती आजी 👍👍👌👌🤝🤝🤘🤘✔✔💯💯😙😙😍😍😚😚☺☺💕💕💞💞💟💟💖💖💗💗👑👑🎉🎉🎊🎊🙏🙏👏👏💐💐🌷🌷👩👩👈👈👈मी आता सेम तशीच भेंडीची भाजी बनवते आणि ती छान होते घरात सगळे खातात पैल्यांदी नव्हते खात पण आता खातात तेही सगळे धन्यावाद आजी
@beingmarathigruhini84804 жыл бұрын
आजी... chooooo cute 😍😘🤗 किती हक्काने बोलता.. असा वाटत समोर उभ राहुन सगळ शिकवतात..😁👌🏻
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
तुझी प्रत्येक कमेंट वाचून अजून नवनवीन व्हिडीओज बनवायला खूप उत्साह येतो बाळ ! 😊
@ashacharankar57064 жыл бұрын
Kak
@KetanBhausahebKale4 жыл бұрын
Nice
@kiranpatil43044 жыл бұрын
Tumhi hi aaji bai sarkha sikha...aji bai javlun sikha
@arunashirke27223 жыл бұрын
आजी तुम्ही सर्व च गोष्टी छान करता
@mayurshinde60783 жыл бұрын
आजी, तुमची भाडी,खुप छान खुप, सुंदर,ही पद्धत मी पहिल्यांदा, पायली,खुप, खुप, धन्यवाद थैंक यू वेरी मच,👌👌👌👌👍👍👍👍
माझ्या घरी पण तांब्याचा हंडा आहॆ. हे उपाय मे पण घरी कायुन बघतो. आजी खुप मस्त👌 खुप धन्यवाद. आम्हाला असे विडिओ दाखवण्या बद्द्ल.
@SupriyaparagsonarSonar4 жыл бұрын
आजी कीती छान सांगतात तुम्ही तुमच बोलणे खूप छान आहे
@rekharewalkar23642 жыл бұрын
अजीचे सर्वच कामे स्वच्छ असतात. खूप छान आयडीया. खूप कौतुक या वयात पण उत्साह मस्त. देव त्यांना असेच ठेवो.
@ujwalathange21014 жыл бұрын
आता कमी वयातही इतकी फुर्ती नसते पण आजी तुम्ही खरच खुप मस्त... subscribe kara aajila we love you.. Aajichi bhasha apulkichi bhasha😘
@diksamadhvi37403 жыл бұрын
Aaji nmskar tumi bnvile sarv padarth mi bnvitekhup chan hotat thank you aaji
@rupalimudholkar97924 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन आजी ,पितळ किंवा तांब्याची भांडी घासल्या नंतर दुसऱ्याचं दिवशी ती पुन्हा पूर्वीसारखीच घान दिसतात तरी सतत चमकत ठेवण्याबद्दल मार्गदर्शन करावे .
Aajji I am new sascribar aap ki recipe bahut achi lagti hai aap ki boli bahut dil ko bhati hai love you aajji
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
😊😊❤️
@adityataware34174 жыл бұрын
Khup chan ajji eekac number 👌👌👌👌👌👌
@santoshjadhav1964 жыл бұрын
जुने ते सोन... अप्रतिम
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
धन्यवाद बाळ!❤️ असेच कायम सोबत रहा😊
@ranjanakargutkar23204 жыл бұрын
आजी खूपच छान छान गोष्टी दाखवतात धन्यवाद
@Sadhanaa_Path3 жыл бұрын
आजी तुमचे पदार्थ, घासलेले भांडे त्याहीपेक्षा तुमचे नैसर्गिक गोड बोलणे आवडते. म्हणून तर तुमचे चॅनल मी पहिल्यांदाच 'सप्राईस' केले आहे ❤ तुम्ही दीर्घायुषी राहा व अशाच मस्त रेसीपी सांगत राहा 🙏🏼
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
खूप खूप छान वाटले ऐकून बाळ 😊😊❤️
@sunitaaloni71683 жыл бұрын
आजी,भांडे स्वच्छ निघाले मला आवडले.👌👍 जर्मन ची कढई कशी घासता? ते कळवावे. 🙏🙏😊
@ast32574 жыл бұрын
Kiti mast Aahat yekate rahavese vattey sunder video
Khup avdli tumchi bhandi ghasnyachi idea aai. bhandi khup chamktat me pan try karen tumchya mule khup kahi shikayla milnar amhala asach dakhavt ja dusrya hee idea .
@smitapatil27044 жыл бұрын
तुमची पध्दत मला खूप आवडली , या दिवाळीत भांडी साफ करताना नक्कीच वापरेल ...तुमच्या चॅनेल ला खूप शुभेच्छा आजी😊👍
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
धन्यवाद बाळ 😊
@dhanashreeparanjape9003 жыл бұрын
Aaji khup chaan👍👍😀
@ankitaghate71753 жыл бұрын
खुप छान आजी👌👌
@suwaranashinde53794 жыл бұрын
Khup chan aaji
@sambhajikadlag84634 жыл бұрын
चिंचेने घासतात माहीत होत पण रांगौळीने घासतात पहिल्यांदाच बघीतल पण छान माहीती पण मीळते तुमच्या कडुन मी आता आताच बघायला लागली तुमच्या रेसेपी पण असतात सर्व धन्यवाद मावशी
@pushpabalajigutte10373 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍 aaji tumche sgle video chan aahet 👍👍👍👌👌👌👌
@milindraut20374 жыл бұрын
आवडले आज्जी घासलेली भांडी👍👌👌
@ratnaskitchen88284 жыл бұрын
आम्ही चिंचेमध्ये जरा मीठ टाकतो .चिंच नसेल तर लिंबुपाणी पितो .मग साल टाकून देत नाही .ती साल शिजवून त्यातून नीघालेल्या पाण्याने डोके धुतो व शिजलेल्या सालीत मीठ टाकून तांब्याची व पीतळेची भांडी घासतो .एकदम चकाचक .आज्जीचा मंत्र