जय सद्गुरू आजी.... मला आजी खूप आवडतात, खूप मजेशीर आहे... आजीला पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते.... साडी खूप छान आहे कलर आजीला शोभून दिसेल.. आजी स्वतःची काळजी घ्या...लवकर पुन्हा या... Miss you आजी
@laxmibhoinkar9316 Жыл бұрын
किती हे छान प्रेम आजीने सूनेची पण पपी घेतली खूप अशी ही तुमची गावची गोड माणस जय सद्गुरू
@samrudhigurav8761 Жыл бұрын
आजी खूपच छान 👌 आहेत.प्रत्येक घरात आजी-आजोबा हवेत.मुलानवर चांगले संस्कार होतात.पदू आजीला खूप जीव लावतो.आजीची काँमेडी आम्हाला आमच्या गावी घेऊन गेली. मुंबईतील आताचा बदल त्यांच्या साठी नवीन आहे.पण आजीला तुम्ही ते अनुभव दिला ते पाहून छान 👌 वाटले.दादा तुझे खूप खूप धन्यवाद.
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️
@rupyaradi453 Жыл бұрын
Pranju over karte
@yogeshmohite1721 Жыл бұрын
Tasa kahi nahi pranju lahan aahe ajun
@narendramate7429 Жыл бұрын
Satish bhau tumcha swabhav khup Chan aahe .....lagech saglyanna tumhi apalas karun gheta..aajjila पुढील व्हिडिओ मध्ये मिस करू...अशेच सगळ्यांवर भर भरून प्रेम करा आणि खूप मोठे बना...जय सद्गुरु
@vidyakalokhe4010 Жыл бұрын
तुम्ही खूप लकी आहात 😘😘 कारण तुमच्या घरांमध्ये अजून आजी आजोबा आहेत , घरात वयस्कर लोक असल्याने घरातील वातावरण आनंदी असतं लहान मुलांना आजीच प्रेम मिळत आणि त्यांना खूप काही छान छान गोष्टी पण ऐकायला मिळतात . खूप मस्त पाहुणचार आजीसाठी 👌👌👍😊
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️
@upansare3135 Жыл бұрын
दादा तु मानुसकी फार जपतो हा गुण मला खुपच आवडतो .आज्जी ची जागा मावशी आज्जी ने भरुन काढली असेच गोड्यागोविंदाने रहा .
@idontcarei1 Жыл бұрын
VIDEO SATHI
@sonalijadhav2409 Жыл бұрын
अशा आजी सर्वांनाच मिळत नाहीत खुप mastt👌🥰🥰
@saritapatil9475 Жыл бұрын
तुमाला सवाँना पाहुन खरोखर आनंद झाला ❤❤❤🎉🎉
@vaijayantimankar7 ай бұрын
तुमचे हे सर्वांशी प्रेमाने वागणे बघुन मन भरून येते. 💖😊
@karishmathale25 Жыл бұрын
मामाचा चेहरा अण्णा सारखा.... न तबबेत दादा तुझ्या सारखी आहे....मस्त वाटलं व्हिडिओ...पाहुणचार पण 👌
वा सतिशबाळा खुप छान वाटलं आजीला बघून मुलं कशी आजीबरोबर रूळली व आजीला सुध्दा थोडा बदल वाटला असेल व तुझा मामा सुध्दा मस्त आहे खुप छान पाहुणचार केला छान वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you 🙏🏻😊
@advatul1740 Жыл бұрын
Chhan blog Satish dada ... 4 pidhi ekatra aalet chhan gate together ...👍👌🤗🙏🤩
@latakamble4977 Жыл бұрын
Aajincha pahuncharacha video khup chhan mast laybhari vatala
@ritashinde1774 Жыл бұрын
Really happy to see you all God bless ❤️
@ViduStuffs625 Жыл бұрын
Aaji gavi sambhalun ja ani ata sanasudichi dhamal asnar gavi.🙏🙏🙏🙏karte aaji❤❤u ani satish dada family. 🎉vlog
@ujvalasaste7249 Жыл бұрын
मस्त फॅमिली आहे
@vaibhavithakur7321 Жыл бұрын
Aaji sobatche video khup chan... mhatar panat prem.. jivhala.. milne hach khup mahtvache aste
@prakash21083 Жыл бұрын
सतीश दादा तुमच्या आईची स्टोरी ऐकायला आमचे कान आतुर झालेत. माझी पूर्ण फॅमिली तुमचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतात. माझ्या कॉमेंट ला दाद दिल्या बद्दल धन्यवाद 👍 प्रदनु ला पणजी हाक मारण्यास वर्षा वहिनींनी सांगितलं, बरं वाटलं. तुमच्या या यशामागे वर्षा वहिणींचा खूप मोठा वाटा आहे हे नक्की. एकदा फॅमिली ला घेऊन भारताबाहेर फिरायला जा, आणि मी त्या व्हिडिओ ची वाट पाहतो आहे. तसेच जर शक्य झालं तर आसाम-मेघालय-त्रिपुरा-अरुणाचल भागात एक ट्रिप होऊन जाऊद्या.
@nileshmahajan3920 Жыл бұрын
Khupach chaan bhava aseche Prem rahu dyya pahun khup aanand zala 👍
@shantishirke8916 Жыл бұрын
Very happy to see all together now miss you aaji.❤
@riyashirsekar4474 Жыл бұрын
आजी खूप छान आहेत.खूप छान पाहुणचार केला.साडीचा कलर छान आहे वहिणी.
@umalad6041 Жыл бұрын
आई पण लय लय भारी आजी पण लय भारी विडियो छान आहे जिवदानी देवळाचे देवीचे विडियो छान दाखवले
@sakubhoye1998 Жыл бұрын
छान पाहुणचार केला आजीचा, रेसिपी भारी केली मस्त वाटले दादा विडिओ 😀
@prachichavan3212 Жыл бұрын
आजी आता व्हिडिओ मध्ये दिसणार नाही,मिस करणार आजीला.खरच घरात मोठी माणसं हवीतच.
@sampadabhagat3502 Жыл бұрын
मस्त वाटला व्हिडिओ❤❤❤आजी खूप भारी आहे
@Rider-qv6rh Жыл бұрын
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन आजी होत्या फार छान वाटलेल दोन्ही लहानानी सुध्दा आजी बरोबर मज्जा केली खुप छान झाला विडीवो आजी इथे आल्यावर खुप छान वाटलं आजी खुपच प्रेमळ आहे छान बोलत होत्या सदगुरूची अशीच साथ असुदे आणि आजीला भरपुर आयुष्य लाभो हि सदिच्छा एक नंबर विडीवो आजी घरी गेल्यावर उघड वाटणार खुप छानच वाटल दादा
Super very nice vlogs dada लई भारी दादा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@anghamane3507 Жыл бұрын
आजी आजोबा आणि लईच झ्याक लईच भारी कौतुकास्पदच आणि मस्तच छान च 👌🥰❤️🥰👌🥰👍💓💝💝💕❤️🥰❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayashreesandbhor4526 Жыл бұрын
Satish dada vedio tar chaan astatch pan tumchat je manners ahet aaji la sadi ghene bahini na jiv lavne ashi manuski bagun khup bara watta...varsha tai suddha mana pasun pahunchar kartat hatsoff tyanna suddha
@hiroart7514 Жыл бұрын
Khup chhan ahe tumchi family mi khup diwsapasun pahte vlog mla khup avdtat mastch aaji khup chhan ahet 😊😊😊dada tumcha flat kiti sq. Ft ahe plzz sanga
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Aaji khup chan Aahe
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान विडीयो
@vaidehibhide2012 Жыл бұрын
फार छान नाती जोडून ठेवता वर्षा आणि सगळे सगळ्यांशी
@kurunasameer3047 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@manisha6910 Жыл бұрын
Vadyachi recipe dakhvana pith kase tyar krayche te pan sanga
आजीला बघून मला माझ्या आईची आठवण आली काही दिवसांपूर्वीच माझी आई देवाघरी गेली आणि डोळ्यात अश्रू आले खूप मायाळू असतात आजी ,आई खूप छान व्हिडिओ
@shubhamnimje671 Жыл бұрын
khup Chan
@sangammhatre1174 Жыл бұрын
छान. पाहुणचार केला आजी, चा ,मस्त, फॅमिली,दादा.😊😊
@sangitamhatre5582 Жыл бұрын
आईची मावशी आली तरी तुम्ही किती तिचा पाहुणचार केला आहे खूप छान वाटलं मुलं आई वडिलांना सांभाळायला तयार नसतात स्वतःच्या आई-वडील घरात नको हवे असतात पण तुम्ही आधीच जे सगळं पाहून जर केलं बघून खूप छान वाटलं आईला पण खूप छान पद्धतीने सांभाळतात खूप
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️
@janardan395 Жыл бұрын
Dada amhi pan polya bolto. Taluka tala, Village pachghar
Aaji gele tr asa vatty ghartl kon tr javlch mamus lamb gela
@sanjivanisawant8972 Жыл бұрын
Pith kasa aal te dhakhavya cha aamchy aase fugat nahi
@rasikahaate Жыл бұрын
आजी खूप छान आहेत.मम सुध्दा हसरे आहेत. बरे झाले तुम्ही आजीचा पाहुणचार चांगला केलात.
@khalidkhankhan4627 Жыл бұрын
Good video........
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप खूप छान वाटला हा व्हिडिओ पाहून आजी खूप छान वाटली, सर्व तुमच्या गप्पागोष्टी खूप खूप छान वाटलं 👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖🙏
@spotlight4159 Жыл бұрын
तुमचे विडिओ bagayla laglo ki skip krushyach vatat nhi..... आठवडा भरचे ब्लॉग सोमवारी बगुन घेतो..... मस्त जोडी आहे tumchi
@yogeshbhise611 Жыл бұрын
Mama ekdam young man ahe mast mala आवडला
@vinayakgaikwad6011 Жыл бұрын
❤❤❤❤
@riahirlekar8690 Жыл бұрын
Dada khup ushira video bhagitla aaji khup chaan premal khup maya aahey tumhala khup miss karnar aaji lavkar yaa dada kadey rahayela parat stay blessed always with lots of the and very Healthy Life aajji ❤