Рет қаралды 215,147
स्टार प्रवाहावरील एक टप्पा out या कॉमेडी शोमध्ये अनिश गोरेगांवकर या विनोदवीराने त्याच्या सोसायटीमध्ये झालेल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये घडलेले किस्से मजेदार पद्धतीने सांगितले आहे. बघूया त्याची एक झलक.
Reporter : Pooja Saraf
Video Editor : Ganesh Thale
#AajiChudailAniGandul #MarathiStandUpComedy #AnishGoregaonkar
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz