आजी लोकानां साठी जे करता ते पाहून अस वाटते सगळे सोडुन ती थे रहायला यावे ताई खुपच छान आहे 🙏💕ज्योति पाटील नागपुर
@vandanapatil40323 ай бұрын
ताई चण्याला हळदमीठाच पाणी लावून सुकवल का. का हळदमीठाच पाणी लावून लगेच मीठात भाजले.
@ashwinimokal2343 ай бұрын
Tai tumhi tyana ya वयात उपवास का करायला सांगता? हे वय त्याचं khanych pinych आहे उपावसच नाही
@mayasupekar17873 ай бұрын
श्री गुरुदेव ताई नरेंद्र महाराजांची भक्ती करते का तुम्ही माऊली आता पुण्यामध्ये सुई खराडी बायपास मध्ये येतात ते भोळे
@vaishnaviaarsul60703 ай бұрын
Shree gurudev tai❤
@manishanirmal30263 ай бұрын
फुंटाने नको देऊ ताई कारन येखादा कडक हरभरा भूगला नसल तर कडक दातिखाली आला तर कडक पना मूळ डोळ्याला झटका बसल
@RaniKhandekar-s6r2 ай бұрын
वशैलि कुठे गेली आहे दिसत नाही
@shobhagaikwad25293 ай бұрын
जोतीताई खुपछान फुटाणे बनवलेत 👌👌👌👌👌
@DIVESH_GHUGE3 ай бұрын
ताई राकेशची बहिण दिसत नाही किती दिवस झाले
@malini76393 ай бұрын
ज्योती जवळपास माझ्या वयातील सर्व। मला तिथे सर्वांत बरोबर काही दिवस घालवाये गप्पा माराव्या तुला स्वयंपाक करायला मदत करावी . तुमच्या आश्रमा पासून पालखीचा रस्ता जवळ आहे का .
@savitaghodke7073 ай бұрын
ताई टाटा मीठ वापरू नका सैंधव मीठ वापरा थोडे महाग असते आरोग्य साठी चांगलेअसते
@suvarnasable67283 ай бұрын
खूप छान फुटाणे बनवले 👌👌👌👌👍ताई किती छान करते सर्वांना 👍
@kalpanakshatriya42443 ай бұрын
ताई माझं आवडत भजन गायलात तुम्ही न मग कसले दुःख भगवान भक्ताच्या नेहमी मागे असतात.राम कृष्ण हरी...🚩🙏🏻
@hemangipatel55133 ай бұрын
Jyotiji aap dono dogs ko bahar bandhke ku rakhteho Bichare ko under rakho dhup aur barish mai mat rakho
Tai....tu khup chan gates.... Adun madun gat ja aani anita aajila pan gayla lawat ja Chan watat ❤
@leenadalvi64153 ай бұрын
चणे भीजवलेले होते का.
@minasanap874717 күн бұрын
खूप छान आवाज ताई आपला
@madhurikengale65453 ай бұрын
अच्छा ला मावशी खूप छान आहात त्यांचं राहणं वागणं खूप छान आहे त्यांना स्वच्छ राहायला आवडतं मला खूप आवडतात माझं नाव माधुरी मी मुंबईला राहते लालबागचा राजा राजाच्या इथे
@VrushaliLondhe-u3j13 күн бұрын
Mi nkki yeil yekada
@SunilDodal-e7q3 ай бұрын
ताई सगळयाना एकदा पढरपुरचया पाडुरगाचया दशना ला नया ताई नमसकार ताई तुम्हाला माझा व सवाना नमसकार माझा ताई
@meenashirsat17563 ай бұрын
Rakeshchi bahin ticha mavashi kade ahe
@SaniyaKumbhar-d5o3 ай бұрын
खूप छान मटल ताई भजन मला वचला आजी खूप आवडते
@Shobhakad113 ай бұрын
सूशिला.मावशिचा.चेहरा.सारका.हासत.आसतो.
@ranideshmukh97953 ай бұрын
मस्तच आहे व्हिडिओ ताई
@jayshreekamble32103 ай бұрын
ताई तुमचं आवाज छान आहे
@sanjaykadam82813 ай бұрын
Recipe naxt time पुन्हा निt dakwa
@गावकडच3 ай бұрын
Tai kal video ala nahi me darroj bagato
@PallaviMane-w1oАй бұрын
Video.chan.ahet.tai.tumcha.number.patva
@seemasalvi2283 ай бұрын
फुटाणे मस्त झाले. खमंग 😊
@chhayajarande45013 ай бұрын
छंद,ताई
@sanjaykadam82813 ай бұрын
Starting nit dakwa
@Namrata9203 ай бұрын
Shree swami samrth 🙏
@SanjeevaniHovale3 ай бұрын
❤❤❤❤❤ताई नमस्कार
@arunpawale82233 ай бұрын
ॐ,साई,राम,ताई
@mayamhasade27153 ай бұрын
ग्रेट ताई 😊🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@SWAPNILKIDUNIYA10013 ай бұрын
नककी बघा माझ चॅनेल छान छान विडिओ टाकीन😊
@सुनितागोसावी3 ай бұрын
👌👌👌👌
@KNGYT39633 ай бұрын
❤❤
@rajendrakamble13473 ай бұрын
🎉 पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठं आहात
@NeetaNakhate-fz4br3 ай бұрын
👍👍👍👍
@archanapatil15603 ай бұрын
Tai tuzi saree chan ahe
@sangitadagade73693 ай бұрын
❤❤❤
@rajupatil-oh5qd3 ай бұрын
Nice
@jyotikulkarni12253 ай бұрын
काल व्हिडिओ टाकला नाही काय
@surekhashingote7883 ай бұрын
काल व्हिडिओ आला नाही व्हिडिओ आल्याशिवाय जेवण करत नाही काल व्हिडिओ आला नाही म्हणून जेवले नाही
@jyotipatait45903 ай бұрын
😥 काल हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही
@vandanapatil40323 ай бұрын
जेवत जा सुरेखाताई. एखादया दिवशी नाही आला विडिओ तर जेवन का नको. अस ताईंना नाही आवडनार. विडिओ बघा पण त्रास करून घेऊ नका.