यार आठवणी जागवल्या यार. प्रत्येक अनंत चतुर्दशीला ९ no gate च्या बाहेर आपला गणपती आल्यावर पुढे निघून जाऊन गिरगाव चौपाटी पर्यंत सगळे गणपती पाहत पाहत जायची मजा वेगळीच होती, मग आपला ट्रक चौपाटी वर आला की आपल्या गणपतीचे विसर्जन करून रिटर्न येताना डोळे पाणावयचे. जे जे मध्ये बालपणीच्या खूप आठवणी आहेत. Missing J J आपली जन्मभूमी