जोडी जिवाभावाची || JODI JIVA BHAVACHI || OFFICIAL VIDEO SONG || 27th OCTOBER 2024 || SAYAJI SHINDE

  Рет қаралды 213,468

Sayaji Shinde

Sayaji Shinde

Күн бұрын

व्हिडिओ, ऑडिओ क्रेडिट --------
निर्माते
- सयाजी शिंदे
दिग्दर्शक
- जयदिप पारधे (JP)
कलाकार
- सयाजी शिंदे, शिवाजी शिंदे
बैल कलाकार - राजा , रायबा , वजीर , नांग्या , सुंदर , प्रल्हाद
, सोन्या , राज्या , सरदार , हरण्या , शंभू , पोपट

गीतकार -
सयाजी शिंदे , प्रकाश होळकर

संगीतकार - शैलेंद्र निसर्गंध
गायक - सयाजी शिंदे , शैलेंद्र निसर्गंध
सहाय्यक दिग्दर्शक
- चंद्रकांत ननवरे


एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसर / मार्केटिंग हेड
- आदित्य गायकवाड
प्रोग्रामिंग अरेंजिंग -
शैलेंद्र निसर्गंध.[ फ्युजन म्युझिक स्टुडिओ ]
रिदम अरेंजमेंट -
विनोद वाहुळ
मिक्स मास्टर - जतिन केंजळे
छायांकन -
जयदिप पारधे (JP)
संकलन - जयदीप पारधे (JP) , तुषार गायकवाड
सह-छायांकन
- अक्षय पुजारी [AP] , केतन मोहिते , ओमकार दिघे
कॅमेरा इक्युमेंट्स
- अक्षय पुजारी [AP] कला विश्व प्रोडक्शन , पारनेर
डी. आय. सुपरवायझर - जित सिंग मेहता
डी. आय. -
क्रिश कलर ईस्ट (मुंबई)
विशेष आभार - अरविंद जगताप ,
अभय फडतरे
प्रमोद मोरे ,समाधान जांभळे , रतन पवार , सचिन जांभळे ,
हनुमंत पवार ,
समस्त ग्रामस्थ वेळे कामठी
समस्त ग्रामस्थ पांगारे
समस्त ग्रामस्थ जांभळेवाडी
सर्व बैलप्रेमी...
============================================================
KZbin:-
/ @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
....
Facebook:-
/ sayajishinde. .
Twitter:-
Sa...
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadride...
Follow us on:-👇🏻
Instagram:-
....
Facebook:-
/ 19938. .
============================================================
#sayajishinde
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene #bailpola
Sayaji Shinde

Пікірлер: 512
@rajendrajadhav7325
@rajendrajadhav7325 Ай бұрын
बऱ्याच दिवसान अस्स मराठ मोळ गांण बघायला मिळाल गाण पाहिल्या वर अस्सा वाटत सर्व दयाव सोडून आणि जाव गावाला गावच्या सर्व आठवणी जाग्या केलात तुम्ही संपूर्ण टिमच आभिनंदन आशिष छान कलाकृती तुमच्या हातून अमच्या पर्यत पोहचूदे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@dk7904
@dk7904 Ай бұрын
मि हे काम चार वर्षे पुर्वी केले आहे दुबई सोडून दिलीय ❤❤❤❤
@Kpcrickhopoli
@Kpcrickhopoli Ай бұрын
असच आम्हाला फक्त वयाच्या अवघ्या 30 वर्षांमध्ये वाटू लागलय काय ठेवलंय शहरात गावी जाऊन राहावं आणि मिळेल ते काम करून पोट भराव किमान मनःशांती लाभेल 🙁🙁🙁
@Vitthal-xr4lv
@Vitthal-xr4lv Ай бұрын
​@@dk7904iopmjkpm Jk loop
@ashishkadam2761
@ashishkadam2761 Ай бұрын
याला म्हणतात अस्सल सातारी माणूस.... आपले संस्कार आणि माती यांना कधीही न विसरणारा....❤
@pramodlasne5957
@pramodlasne5957 Ай бұрын
Hollywood कलाकाराला जोड देईल असा कलाकार असून सुद्धा इतका मातीशी जोडलेला आहे सलाम सर
@amrutmhaske3499
@amrutmhaske3499 20 күн бұрын
Ho
@eknathlokhande210
@eknathlokhande210 Ай бұрын
बालपणातील राहिलेले आयुष्य आत्ता मनसोक्त जगायचंय. आणि ते पण आपल्याच मातीत. सयजा शिवजा सारखी शोधून सापडणार नाही.एकच नंबर.❤
@yogirajpardhe1284
@yogirajpardhe1284 Ай бұрын
मैत्री तर सुदामा कृष्णा सारखे आहे❤❤❤
@sudh-db2ds
@sudh-db2ds Ай бұрын
सातारा जिल्ह्यातील आजचे महान व्यक्तिमत्व आहात. जिव्हाळ्याचा संदेश आणि विश्वासाने नव्या पिढीला प्रेरणा देणारी चित्रफीत
@MrPatilsandeep
@MrPatilsandeep Ай бұрын
याला म्हणतात down to earth माणूस...थोडी हवा गेली की काय माणसाला माणूस म्हणत नाही..अश्या माणसांमुळे माणूसपण जिवंत आहे..सलाम तुमच्या दोस्तीला..सलाम सयाजीराव शिंदेंना🫶✌️🙏🙏🙏💐💐💐
@Amitpatil08
@Amitpatil08 11 күн бұрын
सय्याजी शिंदे सर खूप छान जय महाराष्ट्र ❤🚩🫡
@SurajNikamSpeak
@SurajNikamSpeak Ай бұрын
आमच्याकडे एकच हृदय आहे ते पण कितींदा देऊ तुम्हाला... सयाजी भाऊ... ❣️
@TS.MARATHI
@TS.MARATHI Ай бұрын
गावाकडच आणि मैत्रीचं प्रेम कस असावं याचं उत्तम उदाहरण ❤️😊
@sagartaru845
@sagartaru845 Ай бұрын
ही मैत्री शेवट पर्यंत अशीच आसुदे ❤❤❤❤
@prasadhingmire9586
@prasadhingmire9586 9 күн бұрын
Khup ch chhan sir, ky voice ahe sayaji sir cha, , eak no, song eakun feeling happy happy🎉
@gorkashagode3799
@gorkashagode3799 29 күн бұрын
सयाजी सर गावरान देसी बैलांची जोडी फार दिवसानंतर आपल्यामुळे बघायला मिळाली सिमेंट काँक्रीटच्या जंगलात अशा जोड्या मिळत नाहीत धन्यवाद
@arundhonukshe2417
@arundhonukshe2417 Ай бұрын
जमिनीवर राहून जमिनीवरील माणसांची जोडून राहणारा पहिला अभिनेता आपले फार कौतुक वाटते साहेब तुमच्यासारख्या विचारसरणीची माणसं गरजेचे आहेत महाराष्ट्रासाठी.
@khandvepatil
@khandvepatil 28 күн бұрын
अगदी साधा आणि सरळ व्यक्तिमत्व असलेले म्हणजे आपले सयाजी शिंदे एखाद्याला किती गर्व असतो पण आपले सयाजी sir khup changle Ani sadhe ahe jyanni south la pan mange takle
@SachinDurgude-iz8xw
@SachinDurgude-iz8xw 6 күн бұрын
मैत्री जोड नाही ❤❤❤
@sachinpawalkar551
@sachinpawalkar551 Ай бұрын
अप्रतिम गाण, या शिवाय जून्या आठवणी आणि जूनी नाती किती जपून ठेवली आहेत शिंदे सरांनी.... तुमच्या जगण्याला सलाम
@Dnyandeo.k
@Dnyandeo.k Ай бұрын
खरोखरच भाग्यवान आहात आपण दोघेही सयाजी शिंदे साहेब आपण मित्र कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण आहात आपण यशाच्या शिखरावर असताना ही आपले मातीशी असलेले नाते, तो नाद जीवापाड जपलेला आहे खरोखरच मन भरून येते 👌👌🙏
@PriyankaMuththe
@PriyankaMuththe Ай бұрын
तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजला सर.
@singermangeshkumar5354
@singermangeshkumar5354 Ай бұрын
खूप छान दादा निसर्ग रम्य वातावरणामध्ये तुम्ही केलेला हा सगळा गाण्याचा शूट मनमोहक मनाला दिलासा देणारा असा हा नजारा दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@gavakadilgappagoshti9639
@gavakadilgappagoshti9639 Ай бұрын
मैत्रीच उत्तम उदाहरण म्हणजे माननीय सयज्या आणि शिवज्या एक गरीब शेतकरी आणि एक जगप्रसिद्ध ऍक्टर सयाजी साहेब हे तुम्हीच करू शकता एका लहान पनीच्या मित्राला लहान पणी च्या मैत्री सारखं प्रेम देण
@manishthakur-dy1rn
@manishthakur-dy1rn Ай бұрын
एक नंबर song sir.... अशी मैत्री हवी.
@ShrikantGawade-bp5ci
@ShrikantGawade-bp5ci Ай бұрын
आसा गावाकडील निसर्गरम्य परिसर खुप कमी बघायला मिळतो आज काल पण तुम्ही केलेल सादरीकरण खरच कौतुकास्पद आहे आणि त्यात तुम्हा दोघांची उत्कृष्ट अशी कामगिरी आहे जेव्हा हे गाण ऐकतो तेव्हा मनांमध्ये एक वेगळाच हर्ष उल्हास निर्माण होतो ❣️
@balkrishnaghatal8424
@balkrishnaghatal8424 Ай бұрын
मित्र जिवा भावाचा. असा मित्र भेटायला खूप नशिबानं व्हावं लागत ..जो तुम्हास लाभला... .मित्र म्हणजे आपलं सर्वस्व सोबती ❤
@chetanraut1797
@chetanraut1797 Ай бұрын
खूप भारी ह्याच गाण्याची खूप लोक वाट पाहत होते ❤ खूप भारी मन आहे साहेब तुमचं, पैसा असून ही कोणताही गर्व नाही तुमच्या सारखं दुसरा माणूस नाही.
@armylover1954
@armylover1954 14 күн бұрын
इतका मोठा माणूस आणि त्याच राहण इतक साध नमन सयाजी साराला ❤
@anandmotewad6188
@anandmotewad6188 8 күн бұрын
खूप सुंदर सर
@sushant-g5o
@sushant-g5o Ай бұрын
या गाण्याचीच वाट पाहत होतो ❤ आजच्या या social media च्या फक्त स्वहित बघणाऱ्या जगात बरं वाटत की 'एक माणूस असा ही' जो सर्वबाजूने झाडांवर, प्राणी- पक्ष्यांवर प्रेम करायला आणि माणूसकी जपायला शिकवतो. गाव म्हणजे काय याची परत परत जाणिव करून देतो...Thank you for being in our life Sir ❤
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 Ай бұрын
सयाजी शिंदे सर तुम्ही हेच करा राजकारणात पडू नका हीच विनंती
@IndicTalks247
@IndicTalks247 Ай бұрын
चांगली माणस राजकारणापासुन दुर राहतात म्हणूनच वाईट लोकांच फावतय
@sandeshjambhale1850
@sandeshjambhale1850 Ай бұрын
Changli loka bastet hech krt an mg ek ek pawar saheb hoto😂
@mh-20.63
@mh-20.63 Ай бұрын
सुंदर मातीशी नाळ जोडून भरारी घेणारा मराठी कलाकार श्री. सयाजी शिंदे..❤🌿💐
@sangitakulkarni4489
@sangitakulkarni4489 Ай бұрын
Hats of to you मोठ्या मनाची माणसे अशी वागू शकतात एवढा फेम असतानाही गावच्या मित्राला एवढा वेळ देन प्रेम देन याला मनाचा मोठेपणाच लागतो
@vigyankalsh
@vigyankalsh Ай бұрын
मी 11 वि मधे asatana आवडता अभिनेता sayaji शिंदे yanchavar भाषण केले होते
@shreerangranjeetchavan7866
@shreerangranjeetchavan7866 22 күн бұрын
आता आता पण भाषण ऐकायला छान वाटेल लिहून पाठवा
@jaydeepsutar4362
@jaydeepsutar4362 Ай бұрын
डोळ्यात पाणी आलं लहानपणी केलेलं सगळ आठवलं
@umeshchitte7392
@umeshchitte7392 Ай бұрын
खूप छान sir, खूप ground to earth आहात आपण. मला अभिमान वाटतो की मी सुद्धा तुमच्यासारखं मराठी जन्माभूमीत जन्माला आलो 😊
@MayurBhosale-ei4hw
@MayurBhosale-ei4hw Ай бұрын
सर खंर एक नंबर सर तुमची मैत्री आयुष्यात मित्र असावा तुमच्या सारखा अशी मैत्री नशीब वाल्या लोकाना मिळते सर आयुष्यभर असेच राहा सर
@viralwala2405
@viralwala2405 Ай бұрын
ह्या वयात एवढं मनसोक्त ,साधा राहणीमान मातीला जगलेला माणूस फार मोठ मन लागतं अण्णा तुमच्या सारखं जिवाभावाची माणस कायमस्वरूपी एकनिष्टेत घेऊन राहण्यासाठी
@8txj45
@8txj45 Ай бұрын
सयाजी शिंदे दादा आमच्या तरूणांचे आदर्श व्यक्तिमत्व आहात.वनराई माणुसकी आपली माणसं.
@ashokbhise4524
@ashokbhise4524 Ай бұрын
हे गाणं कित्येक जिवांना आपलंसं करणारं आहे ....माझ्या मनाला समजत नाही की , हे सगळं आपण पाहीलेले आहे ...पण दिगदर्शक जयदीपच्या नजरेतून पाहणं ...मनाला उभारी देणारं आहे . आजपर्यंत सर्वचजण सर्व क्षणांना आठवतील आणि पुन्हा पुन्हा पाहत राहतील...असं मस्त हे गाणं. आम्हाला आमची आणि परिणामी मनांची सांगड घालून देणारे प्रसंग अप्रतिम पद्धतीने टिपले आहेत....जयदीप तुझा अभिमान वाटत होताच पण आज हेवा सुद्धा वाटत आहे . सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. 🙏👍🥰🙏👍🥰🙏🥰👍
@MpscAgricoss3049
@MpscAgricoss3049 Ай бұрын
मैत्रीचं खूप सुंदर नात . मैत्री असावी तर अशी
@arundhalkeda5607
@arundhalkeda5607 7 күн бұрын
आयुष्यामध्ये असं तरी एक तरी मित्र पाहिजे ❤
@shreerangranjeetchavan7866
@shreerangranjeetchavan7866 22 күн бұрын
आमच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये सुद्धा बेंदरला बैलजोड्यांची स्पर्धा खूप सुंदर होते किती किती मोठे बैल बघायला मिळतात आणि बैल मालक अगदी हौसेने अजून सुद्धा त्यांना नटून आणतात
@sandeshgaikwad3960
@sandeshgaikwad3960 Ай бұрын
माणसातलं माणूस ओळखून मैत्री जपणार अस्सल मराठमोळा उत्कृष्ट कलाकार आणि साधं भोल मराठी व्यक्तमत्व सर खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ पाहायला
@abhipatil7309
@abhipatil7309 Ай бұрын
एक नंबर गाण.... मस्त... ❤... Love from Mumbai.. असा एक तरी मित्र असावा...
@अध्यात्मिकविचारधारा-ज1र
@अध्यात्मिकविचारधारा-ज1र Ай бұрын
निखळ आनंद मिळाला.याला जीवन ऐसे नाव.
@indarthombre5560
@indarthombre5560 Ай бұрын
आपण म्हणतो की.माणसामध्ये देव असतो.तर तो देवमाणूस म्हणजेच सयाजी शिंदे साहेब.पैसे वाले भरपूर पाहिले पण माणुसकी जपणारा देव माणूस पहिल्यांदाच मी पहिला.
@MayurApankar
@MayurApankar Ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात जगलेला माणूस हा किती समाधानी असतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही 🙏
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich Ай бұрын
खूप खूप भारी वाटल गाणं, सर्व कसं नैसर्गिक वाटत.😍☺️♥️🙌👌
@sanketkshirsagar6282
@sanketkshirsagar6282 Ай бұрын
असे व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला लाभले.. नशीब 😢🙏✨❤️♥️ 🚩🚩आपल्या गावाशी व मातीशी नाळ. नेहमी प्रामाणिक 💯💯
@sunandapatil5694
@sunandapatil5694 Ай бұрын
अती उत्तम अप्रतिम आहे अशी ही आपली गावाकडची माणसं खूप खूप सुंदर
@shaileshramane2755
@shaileshramane2755 17 күн бұрын
आशीच दोस्ती कायम ठेवा ❤❤ कोणाची नजर लागो या जोडीला ❤🥰❣️ you are great sir ❤ तुमची दोस्ती पाहून माझ्या मैत्राणची आठवण आली ❤ दोस्तीत्तीला दुनियातील राजामाणूस 🥰❣️👌🏼
@bhagvatanand3543
@bhagvatanand3543 Ай бұрын
मैत्री तर कृष्ण सुदामासारखी ❤❤🎉🎉
@sureshbhosale1494
@sureshbhosale1494 Ай бұрын
एक नंबर सुंदर गाणे आहे... मराठमोळं सयाजी सर ❤
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 15 күн бұрын
लहानपणीच्या मित्रासमोरच आपण लहान होतो.. इतरवेळी सर्वांसमोर फक्त मोठं असल्याचा आव आणत असतो.. माणूस कधीच मोठा होत नसतो.. शरीराने विचाराने होतो पण मनाने तो लहानच असतो.. ते तुम्हाला एका मित्रासोबतच बघायला मिळेल.❤
@seemaanuse-yx7wt
@seemaanuse-yx7wt Ай бұрын
जगण्याची उमेद प्रेरणा मिळते सर आपले व्हिडिओ बघून❤😊🙏 असं वाटते अजून खूप काही जगणं बाकी आहे 😌👏
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 Ай бұрын
आर वा वा.. सर... लय भारी गानं गायलं तुमी... आता तुमच्या गाण्याचा नक्की ट्रॅक बनवणार.. आणि मी गाणार... गाणं ऐकल्यावर सारं आपलं येळ्या कामठी च शिवार उभ राहिलं. सगळी जनावर डोळ्या पुढं आली. लई भारी सर.. मन भरून आलं.
@Sandy5050-ir7sl
@Sandy5050-ir7sl Ай бұрын
आणि मला गाणी खूप आवडतो सयज्या शिवबाची जोडी खूप छान
@spshubham5912
@spshubham5912 Ай бұрын
सयाजी शिंदे सर म्हणजे मराठी कलाकार मधिल एक चमकलेला हिरा आहेत... यांना बघून आम्हा कलाकारांना एक नवी उमेद मिळते...🙏 धन्य आहोत आम्ही की असे मोठे कलाकार आमचे आहेत...🙏🚩✌✔️💯
@nipondholua
@nipondholua Ай бұрын
I appreciate the beauty of nature, and the director of photography showcased exceptional skill; the audience could truly discern this. Your heartfelt connection to the song was palpable, and I found it to be profoundly immersive. It serves as an important reminder that "every family and child should learn the cultural richness of our original soul and village life." Thank you for creating such an impactful piece.
@marathifilmmeking5931
@marathifilmmeking5931 Ай бұрын
खरच सयाजी सर मस्त आहे जयदीप सर खूप छान मांडणी केली आहे जीवन जगाव तर सयाजी सर तुमच्या सारखं
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Ай бұрын
अभिमान वाटतो आपला सर तुम्ही आहे तसेच रहा विनंती फक्त राजकारणात तेवढं जायला नको होत
@BooGeyMan758
@BooGeyMan758 Ай бұрын
Great actor in Marathi big fan sir❤ Specially gallit gondhal dillit mujara madhil tumchi acting ek no. Hoti.
@ganeshmane9722
@ganeshmane9722 26 күн бұрын
नाळ न तोडता देखील जीवन कसं जगावं याच जिवंत उदाहरण❤❤
@sachinjawale-e5n
@sachinjawale-e5n 28 күн бұрын
महाराष्ट्राला अशा मुख्यमंत्री यांची गरज आहे ❤❤❤❤ कारण असा माणूस भेटला तर मतदान करताना कोणताही माणूस आपली आणि यांची जात मतदान करताना बघणार नाही 😊😊😊😊
@amolsonawale-cy5kg
@amolsonawale-cy5kg Ай бұрын
❤❤❤❤❤ खूप सुंदर शब्दरचना आणि शूटिंग तर अप्रतिम आहे. मस्त सर
@SmTracker999
@SmTracker999 Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद सयाजी शिंदे सरांचं असेच व्हिडिओ बनवत हीच आमची इच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या पर्यंत असेच व्हिडिओ पाठवत रहा खूप खूप धन्यवाद सयाजी शिंदे सर 🙏🙏❤️❤️❤️
@roshangaikwad1005
@roshangaikwad1005 Ай бұрын
प्रकृती पूजक ग्रेट ❤✌️
@Shri402
@Shri402 Ай бұрын
मैत्रीच नात सर्वात सुंदर नात.....🤝🤝इडा पिडा टळुडे बळीराजाच राज्य येवू दे...🥰🥰✌️✌️👌👌👌💪💪💪🐂🐂🐂🐂
@tushargaikwad4767
@tushargaikwad4767 Ай бұрын
Khup khup abhinandan sir tumchya dosti chi bathach nirali .. asech binds raha song khup cha ahe ..😊
@kiranjadhav9281
@kiranjadhav9281 Ай бұрын
जयदीप खूप खूप शुभेच्छा! सुंदर गाणे झाले आहे.🎉🎉🎉🎉🎉
@aniruddha_ka
@aniruddha_ka 29 күн бұрын
मैत्री कशी जपायची हे तुम्ही शिकवताय आताच्या तरुण पिढीला , अशी मैत्री आजकाल पाहायला मिळत नाही ❤❤
@navnathdhanawade-gr3xm
@navnathdhanawade-gr3xm Ай бұрын
खूपच छान, खूप दिवसानंतर अस्सल गावाकडचं मैत्रीच गाणं पाहायला आणि ऐकायला मिळाले
@deepaksalunkhe7988
@deepaksalunkhe7988 Ай бұрын
साहेब आदर्श आहात तुम्ही... दंडवत....🙏🙏🙏❤️
@sanikasalunke234
@sanikasalunke234 Ай бұрын
proud of you jaydeep sir director of photogrphy All your hard work paid off for this song❤
@nileshmane8162
@nileshmane8162 Ай бұрын
कहानी बतलती है बदलते है, किरदार मौसम भी बदलते है बस बदलते नही यार ❤ अप्रतिम जोडी 👌👌
@nitinkadam9366
@nitinkadam9366 Ай бұрын
सर प्रत्येकाने तुमच्यासारखं मन मोकळं जगलं पाहिजे❤🎉❤
@dipakjadhav-p3j
@dipakjadhav-p3j Ай бұрын
उत्तम दिग्दर्शिक जयदीप सरजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Sharyumotivation
@Sharyumotivation Ай бұрын
अस्सल् निरपेक्ष मैत्री ❤
@supriyamohite-jadhav5446
@supriyamohite-jadhav5446 Ай бұрын
खूप खूप सुंदर,आयुष्य जगावं तर अस...
@tushartekade7690
@tushartekade7690 Ай бұрын
👍🏼👌🏼👌🏼👌🏼लयच जबरदस्त... सयाजी सर 🙏🏼🙏🏼
@vishalkashid4658
@vishalkashid4658 Ай бұрын
Nature , Dosti , khilar jodi Jivabhavachi apratim 🎵 ❤ proud to be Satarkar
@vishalkashid4658
@vishalkashid4658 Ай бұрын
Thank u sir for read and reply 👏❤
@karangadade5743
@karangadade5743 Ай бұрын
खरंच तुमचा व्हिडिओ बघून समाधान वाटतंय एक नंबर जोडी आहे तुमची ❤❤❤😊
@Maruti-kamble
@Maruti-kamble Ай бұрын
लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो... 🥳
@kiranpotdar8929
@kiranpotdar8929 Ай бұрын
अप्रतिम शैलेश👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shubhamsawant8430
@shubhamsawant8430 Ай бұрын
बैल आणि त्याच्या मालकाची नावे खरच सर तुमच मन फार मोठ आहे
@RajnandPatil
@RajnandPatil Ай бұрын
नाती आणि माती शी नाळ जिवंत ठेवणार आभाळाच्या उंचीच व्यक्तिमत्व सयाजी शिंदे पाटील
@Janardankahid_1984
@Janardankahid_1984 Ай бұрын
किती मस्त वाटते आहे हे गाणे मला तर हे गाणे ऐकताना गावकडे राहत असलेला फिल आला 🙏🙏
@rajeshnikam25
@rajeshnikam25 Ай бұрын
कितीही वेळा ऐकल ना तरी मन नाही भरत. अजून येऊद्या गाणी लै भारी ....
@AjitLokhande2
@AjitLokhande2 10 күн бұрын
सातारा ❤आम्ही जुन्नर कर ....सारखाच प्रदेश आमचा सुद्धा...
@vikram_a_sawant
@vikram_a_sawant Ай бұрын
खुप सुंदर, मजा आली ❣️🙏
@mahendrabadgujar1583
@mahendrabadgujar1583 Ай бұрын
शब्दापलीकडचे 👍अप्रतिम 🌹
@amitsutar8411
@amitsutar8411 Ай бұрын
खिल्लारी जोडी ❤
@mohanjadhav8386
@mohanjadhav8386 Ай бұрын
असा एक लहान पणीचा मित्र असल्या शिवाय जीवनाथ मज्जा न्हाय 👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨👬
@VijayWaydande-bf6us
@VijayWaydande-bf6us Ай бұрын
मी दिवाळीला आशी कापडं शिवणार हाय.. खऱ्याण सांगतुय...❤❤❤
@sudeshji5569
@sudeshji5569 Ай бұрын
बैल कलाकार सर्जा , राजा, रायबा, नाग्या एक नंबर ❤❤️👍
@anilgarje6513
@anilgarje6513 Ай бұрын
साहेब तुम्ही खरा आनंद घेता खूप छान 📸 आहेत तुमचे
@adityajadhav5664
@adityajadhav5664 Ай бұрын
खिलार आणि संस्कृती फक्त गावातच😍
@santoshsalunkhe8514
@santoshsalunkhe8514 19 күн бұрын
नाद खुळा आनंदाचा मेळा पिरीम जिव्हाळा खरा कळवळा
@MSagar4524
@MSagar4524 Ай бұрын
खूप छान cinematography 🎉
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Ай бұрын
सयाजी सर एक सज्जन व दिलदार व्यक्तिमत्व...
@sudhir_Patil0201
@sudhir_Patil0201 Ай бұрын
कोणाची नजर ना लागो ह्या जीवापाड मैत्री ला 🤗❤10 वेळेस गाणं पाहिलं तरी मन भरना...
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 29 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 3,7 МЛН
[BEFORE vs AFTER] Incredibox Sprunki - Freaky Song
00:15
Horror Skunx 2
Рет қаралды 20 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Mantra for Success | Marathi Motivational Speech | Ft. Sayaji Shinde
10:50
Home Minister R.R.Aaba Patil MAHASANMAN Puraskar
7:32
RR AABA PATIL
Рет қаралды 2,7 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 29 МЛН