आंधळे सर आपण खुप छान माहिती सांगता माहीत नसलेलं पौराणिक महत्व कळल्यावर तीर्थक्षेत्र जाण्याचा पाहण्याचा दृष्टीकोन च बदलतो आपणास खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
@kbhise394011 ай бұрын
फार जुनी माहिती दिल्या बद्दल आभारी आहे जय मल्हार
@mohankumarbaseshankar67363 ай бұрын
🌹🍍🫀🍓🍅🍎🍑❤️🍒🍈🍊🥭🫀🍒🌹हर बोला हर हर महादेव ❤देवो के देव महादेव जय जय जय श्री जगत महाकाल महामृत्युंजय ❤ ॐ नमः शिवाय ॐ ॐ श्री ॐ परम तत्वाय नारायनाय गुरुभ्यो नमः ॐ श्रीं ॐ ❤🌹🫀🍍🍒🍅🍎🍓
@akshaybadrisangale3816 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खुप छान आहे ❤
@guravdinesh Жыл бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती मिळाली. अमृतमय वाणीतुन नवीन ज्ञान मिळते. अशाच पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shubhangisalekar415210 ай бұрын
🙏🙏🙏माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद सर
@nileshdubale3393 Жыл бұрын
जय जगदंब जय श्री मल्हार मार्तंड भैरव शरणं प्रपद्ये
@PradipKumar-mk4zb Жыл бұрын
सुंदर कथा, असे कुणाला ही/आम्हाला ही माहिती नव्हती बालाजी (श्रीनिवास )आणि खंडोबा ची मैत्री अश्या प्रकारे भंग पावली, छान माहिती ❤💐🙏
@ashokirnak64274 ай бұрын
गुरु महाराज खुप चांगली माहिती दिली गुरु
@Ramangadekar912310 ай бұрын
😢 छान माहिती खूप ❤ विश्लेषण खूप भारी🎉❤❤❤❤
@AdvswatiBarbhai Жыл бұрын
खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती तुम्ही छान समजाऊन सांगितली खंडेराव महाराज की जय देवा तुझी सोन्याची जेजुरी 🙏🏻 🙏🏻🙏🏻
@SantoshKumar-vm4cm18 күн бұрын
मैं अपने ही कुलदेवता खंडोबा के बारे में नहीं जानता हूं गुरुजी इसलिए आपसे प्रार्थना करता हूं मेरे कुलदेव खंडोबा और कुलदेवी तुलजा आई के बारे में जनने की मेरी प्रार्थना को स्वीकार करें गुरुदेव 🌹🙏
@veenamaikar4205 Жыл бұрын
जय जगदंब सर म्हणुनच तिरुपती बालाजी देव आजही कर्जात आहे असे म्हणतात त्याचे भक्त जेदान देतात त्यातुन हे कर्ज फिटत आहे जो बालाजी मंदिरात दान देतो त्याला त्याचा दुप्पट मीळते देवा तुझी सोन्याची जेजुरी येळकोट येळकोट जय मल्हार
@Ramangadekar912310 ай бұрын
काहीपण काय बोलताय भारतात एक नंबर ला आहे देणगी ला हे मंदिर
@VandanaGore-iy9og Жыл бұрын
☘️ॐ श्री मल्हारी मार्तंडाय नमः☘️🙏🙏🙏 🏵️ॐ श्रीव्यंकटेशाय नम:🏵️🙏🙏🙏
@bhagwandhawale88235 күн бұрын
हेगडी प्रधान हे खंडोबाचे मित्र म्हणजेचं प्रत्यक्ष विष्णू बालाजी hote
@shivajiadsul211111 ай бұрын
हे 🙏 देवा' श्री त्रिमुलवासा श्री व्यंकटेशा बालाजी आम्हा भक्तांना धन संपत्ति,आरोग्य,सुख समाधान आणी तुमचा आशिर्वाद द्या.....🙏
@bapuwagh5194 Жыл бұрын
💐🙏🙏सर हि कथा कधीच ऐकली नव्हती .धन्य झालो सर 🙏जय मल्हार 🙏
@ranjanabharam2320 Жыл бұрын
गुरुजी एवढी सुंदर माहिती किती छान वाटतं ऐकायला मन अगदी तल्लीन होऊन जात 🙏👌🙏
@ravishinde5463 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदा चा येळकोट
@chhayasonawane995611 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 दादा अजून माहिती ऐकायला आवडेल आम्हाला
@aabasopatil7004 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली आहे गुरुजी 🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार
@rameshchavan18015 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@UjwalaAdhav-pv5qw Жыл бұрын
Khup. Sunder. Katha ahe
@sangitamodak5500 Жыл бұрын
जय जगदंब
@JalindarChikane Жыл бұрын
नमो आदेश गुरुजी
@shankarmante217 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर. ज्ञाणात भर पडली 🙏🙏
@sumanthorat45411 ай бұрын
Khup Chan mahiti sang it a little dhanvad
@kishorgangurde42587 ай бұрын
खूप छान माहिती जय मल्हार 🙏
@jagdambadevisansthan7 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार
@rameshinche13884 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@sandipnagre5790 Жыл бұрын
खूप छान माहिती गुरुवर्य ,
@pravinhalde260311 ай бұрын
खरच खूप छान माहिती
@pankajulhare8558 Жыл бұрын
जय जगदंब जय खंडोबाराय चा येळकोट येळकोट खुप छान माहीती सांगतली आहे धन्य वाद गुरुवर्य गुरुजी नमो आदेश
@shubhamkalokhe3155 Жыл бұрын
जय जगदंब सर 🙏खूप छान माहिती सांगितली तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार
@SantoshKumar-vm4cm18 күн бұрын
जय जगदंबा गुरु जी कृपा एक वीडियो बनाएं मल्लन्ना स्वामी से जोड़ी जो खोंडोबा है वो हैदराबाद में मल्लन्ना स्वामी के रूप में प्रसिद्ध है क्या आप से जानकरी लेने की आज्ञा ले सकता हूं. कुछ भूल हो तो क्षमा प्रार्थी गुरु जी आपके श्री मुख से कथा सुनने में बहुत मन को शांति और ज्ञान प्राप्ति होती है गुरु जी 🌹🙏
मली cha anta करण्यासाठी शिव देवांनी ky keele ani devi kali mata cha ky sambanda hota ani poth ka delle
@sayalisarode4158 Жыл бұрын
🙏 जय जगदंब🙏जय मातादी🙏नमो आदेश🙏सर
@नवनाथअभिमानचव्हाण11 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@RuteshSaudankar6 ай бұрын
Sir jejuri chya gadach bandkam koni kela hota tyacha etihas kay ahe
@Nitin.m.andhale Жыл бұрын
Yalkot yalkot jay malhar,sadanandacha yalkot
@mayuripawar4391 Жыл бұрын
जय जगदंब 🙏
@deenanathkarekar7568 Жыл бұрын
खंडोबा ची जी जय हो
@sameerdeshmane Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
@AshokDhone-x8h Жыл бұрын
गुरुजी जय जगदंब खंडोबा महाराज यांची जानाई देवी बहीण आहे का म्हणतात जेजुरी गडावर जाणारी देवीला चंपाषष्टी अगोदर मान मिळतो हे खरं आहे का आमच्या घरात पण जाणारी माता आहे मार्तंड भैरवाची घटस्थापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी जानाई मातेला मानपान देतात याचा आम्हाला सविस्तर माहिती द्या
@MahakaliMahakalbhakt Жыл бұрын
जय जगधंब 🙏
@vedantdangre523415 күн бұрын
श्री बालाजी देवानी लग्न करण्यासाठी कुबेरा कडुन कर्जाच्या रूपात सोन घेतल होत,जे पूर्णपणे फेडलं नाही,म्हणुन लोक बाललीला सोन अर्पण करतात. अशी कथा प्रचलित आहे. नेमके काय आहे, हे स्पष्ट करा कृपया.
@VGTapar6746 Жыл бұрын
जय मल्हार 🙏🙏💛💛
@VasantiGavand-ct7rg Жыл бұрын
Tali aeka mansane bharli tari chalel ka
@villagelifeshetkari353 Жыл бұрын
सर तिरुपती बालाजी विषयी पुढचा व्हिडिओ बनवा.
@heenashringarpure472511 ай бұрын
Hi donhi Devanchi Lila aahe...bhaktanche bhale honayasathi..nahitar Hari Har HYANA KAY KAMI je brahmand nayak. AHETCH. Jay Malhar.HARE KRISHNA HARI BOL
@swativadar1781 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@shailajabangar137411 ай бұрын
सर माहिती छान रंजक. एक खंडी म्हणजे किती किलो... खंडीभर हे खूपदा ऐकलंय..पण किती किलो. एक मन म्हणजे किती..
@rekhakharade4102 Жыл бұрын
जय जगदंब सर
@umeshpatil3502 Жыл бұрын
आई तुळजाभवानी माता की जय
@amrutagharge6700 Жыл бұрын
गुरुजी दत्तजयंती आणि गुरुचरित्र पारायण या विषयी कृपया माहिती द्यावी.
@ashoklabade40537 ай бұрын
खूपछानकिरतनसागताआपणधन्यवादअशोकलबडेपाटील
@mangeshbhosale757111 ай бұрын
सध्या जेजुरी देवस्थानाची एकाने 1200 एकर एकाने 250 एकर जमीन गिळंकृत केली आहे
@AdvswatiBarbhai10 ай бұрын
दादा हे विधान कोणाशी संबंधित आहे कळेल काय
@sunnyjagtap80933 ай бұрын
कोण हिरा आहे तो देवाची जमीन घेणारा
@gautamtapase8828 Жыл бұрын
हेगडी प्रधान कोण होते दादा ती माहिती सांगवी
@komalrajput2632 Жыл бұрын
तुमला चिवरी लक्ष्मी ची काही माहिती असेल तर सांगा
@reshmasonawane3375 Жыл бұрын
सर मी एक प्रश्न केला होता पण मला त्याच उत्तर मिळालं नाही मी खूप फोन केले मेसेज टाकला मला अजुन ही उतर मिळालं नाही मी विचार लं होतं की एकविस दिवस कुंजीका चार मंत्र बोलून झालं नाही मला अडचण आली म्हणून तर काय करायचं मला कुपा करुन सांगा
@jagdambadevisansthan Жыл бұрын
चार दिवस अडचणीचे सोडून द्यावे,त्याकाळात पाठ करू नये मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून पुन्हा पाठ करावेत,21 दिवस पूर्ण झाले की दररोज होईल तेवढेच पाठ करायचे असतात,त्यानंतर कठोर बंधन नसते
@onkarmore5603 Жыл бұрын
सर देवीला व काल भैरव यांना बोकड व पशू बळी हावा अस्तोका व साडे तीन शक्ती पीठाना नवमिला बळी का देतात व साडे तीन शकती पिठ तर खूप सात्विक आहे तरी सुद्धा नवमीला बळी का देतात याच्या वर विसथार पूर्वक व्हिडियो अपलोड करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayajadhav6636 Жыл бұрын
जय जगदंब सर मी जालना येथे रहाते आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील बाळे येथील खंडोबा आहे मी माझ्या मुलीच्या नोकरी व लग्नासाठी संकल्प सोडुन खंडोबाचे नवरात्र करत आहे परंतु सप्तशती वाचुन आरती केल्यानंतर पाया पडताना खुप रडायला येते हे अशुभ आहे का ते प्लीज सांगा सर.
@jayshastri715411 ай бұрын
Khup Shubh aahe kalji karu naye
@shankardavane5109 Жыл бұрын
शमा असावी गुरुजी पण मी एक कथा अशी पण ऐकली आहे की बालाजी ने कुबेर कडून सोने घेतले होते
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो ती कथा मी सुद्धा ऐकली आहे,परंतु मल्हार भक्त मी सांगितलेली कथा ऐकवतात आपण दोन्ही कथेचा सन्मान करूयात
@jonjanijanardan798710 ай бұрын
व्यजाने पैसे देणाऱ्याचे असेच हाल होतात
@arthursreshth314111 ай бұрын
खंडेरायाच कुल वाणी होत का ?? का फक्त म्हाळसा देवीच वाणी कुलात जन्मली होती ?? कारन शास्त्रात खंडेराय परशुराम वंशी म्हणजे ब्राह्मण म्हणून सांगितलं आहे .... ह्याच पण विश्लेषण करा ..
@arthursreshth314111 ай бұрын
नाही खंडेरायाना दोन्ही बायका बाहेरच्या कुळातील केल्या म्हणून सांगितलं जात , ह्याचा अर्थ फक्त म्हाळसा वानी होती खंडेराय नाही
@prasadvibhute708511 ай бұрын
Shilvant vani ahe khndoba kanda malhari ahe
@arthursreshth314111 ай бұрын
@@prasadvibhute7085 शालिहार म्हणायचं असेल तर तर वाणी न्हवते
@chaitanyachavan748311 ай бұрын
जात माहिती नाही, वर्णाने क्षत्रिय आहेत खंडेराव महाराज(राजा, युद्ध करणारे दैवत)... कलियुगाआधी जाती नव्हत्या फक्त वर्णच होते...
@arthursreshth314111 ай бұрын
@@chaitanyachavan7483 12व्या शतकातला देव आहे खंडेराय ...
@shailajapandharkar7432 Жыл бұрын
बली राजाचे क्षेत्रज अधिकारी खंडोबा म्हसोबा ज्योतीबा, बहिरोबा तर नाही