जालु खुप छान अभिनय केला आहे😊 डेप्युटी मस्त भाग दाखविला आहे😅😂 सदाभाऊ असते म्हणजे अजून मजा आली असती त्यांना कायम ठेवत जावा🎉❤
@sagarkhandare17065 ай бұрын
छान😂
@OmkarKarhade-qu1xl5 ай бұрын
🙏🌹💐💖 नमस्कार डेप्युटी साहेब आजचा व्हिडिओ खूप छान होता डेप्युटी साहेब अर्धवट व्हिडिओ बनवू नका संपूर्ण व्हिडिओ बनवा ह्याच्या पुढच्या पण भाग बनवा कमीत कमी एक तासाचा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बघायला खूप मजा येईल धन्यवाद डेप्युटी साहेब
@kalyanrashinkar5 ай бұрын
जालू आज सर्वाची धमाल केली अप्रतिम विडियो 👌🌹♥️📸
@amargeetmala37525 ай бұрын
खूप हसवलं आज, एकदम झक्कास 👏👏
@nileshmodhave34205 ай бұрын
खुप मस्त भाग आहे
@chhaganmohape1187Күн бұрын
जाळ्याची बायको आणा एकदाची त्याच एपिशोट दाखवा आमची इच्छा आहे 🙏🙏🙏