Рет қаралды 100,280
जाल फाडून जितारी फरार 😱 10 किलो ची Barramundi | video ५ वेळा तरी बगाल | Big Barramundi | Monster
#fishing
#barramundi
#bigfish
नमस्कार मंडळी
आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीताड यांची तुफान मासेमारी मासेमारी करण्याची आमची एक वेगळी पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे जीताड्यांचा जर विचार केला तर जवळजवळ दहा किलोच्या वर एक एक जिताडा आहे त्यामुळे आमच्या जागांची पूर्ण वाट लावलेली आहे झाले सर्व फाडून टाकले काहीच तारी भेटली काही निघून गेली जिताड्यांसोबत कटले खवले इंग्लिश मासे किराणा अशा वेगवेगळ्या जातीची मच्छी झाल्यात सापडली व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ बघायला जाम जाईल आवडली तर लाईक करा आणि जास्त