जो माणूस दोन महिन्यामध्ये सात वेळा स्टेटमेंट बदलतो तो मराठा समाजासाठी योग्य नाही |short news marathi

  Рет қаралды 7,482

Short News Marathi

Short News Marathi

8 ай бұрын

जो माणूस दोन महिन्यामध्ये सात वेळा स्टेटमेंट बदलतो तो मराठा समाजासाठी योग्य नाही
#manojjarange #tejaswinichavan #tending #callricording #viralvideo #viralaudio #viralcallrecording
Short News Marathi
कमी वेळात जास्त माहिती
त्याच बरोबर अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच आमच्या संपर्कात राहण्यासाठी फॉलो करा.
Facebook - profile.php?...
KZbin - kzbin.info/door/Ok6...
Instagram - / short.newsmarat. .
Twitter- shortne56094458?t...

Пікірлер: 70
@gautamkamble2823
@gautamkamble2823 8 ай бұрын
ताई खुप अभ्यास करुन बोलतात ताईला सपोर्ट जय शिवराय
@khushalpadhghane2035
@khushalpadhghane2035 8 ай бұрын
बरोबर ताई ❤❤❤
@mangalalhat7639
@mangalalhat7639 8 ай бұрын
काही लोकांना राग असुनही भीती मुळे बोलत नाही
@sanjayshinde7657
@sanjayshinde7657 8 ай бұрын
अगदी बरोबर
@devidasraut671
@devidasraut671 8 ай бұрын
ताई तुमचं अगदी बरोबर आहे. याला म्हणतात आभ्यास सलाम ताई तुमच्या धाडसाला
@ajitkavi77
@ajitkavi77 8 ай бұрын
हल्ली मराठा समाज फारच गरीब आणि मागास झाला आहे. भीक मागण्याची वेळ आली आहे. कृपया लवकर आरक्षण द्यावे.
@ramanandwasankar5335
@ramanandwasankar5335 8 ай бұрын
हा सरडा आहे पवार साहेबाचा
@vijaykasewad2170
@vijaykasewad2170 8 ай бұрын
Tai cha barobar ahe
@narayanmane6736
@narayanmane6736 8 ай бұрын
ताई right
@annawaghmare3653
@annawaghmare3653 8 ай бұрын
Tai khup chan
@hanumantkhaire411
@hanumantkhaire411 8 ай бұрын
तुझा सारखी शिरी मराठा पुरुशाचा लायक आहे जरांगे नाही
@mungasajishelke4860
@mungasajishelke4860 8 ай бұрын
ताई तो माणूस अयोग्य आहे. तर या मैदानावर अन दाखव तुझी योग्यता आम्ही येवू तुझ्या मदतीला
@marutisanap1638
@marutisanap1638 8 ай бұрын
Khare boltat tai
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 8 ай бұрын
ताई तुम्ही अभ्यासू आहात.
@dasharathmane7425
@dasharathmane7425 8 ай бұрын
ताई तुम्ही पुढाकार घेऊन मराठ्यांना आरक्षण द्या
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई दररोज वेगळे बोलतो दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा माणूस घातकि आहे महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे याचे पासून समाजाने सावध राहावे याचे हा महाराष्ट्र मध्ये दंगली घडवून आनतो आनतो आहे जनतेने सावध राहावे जरागे पासून
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 8 ай бұрын
खूप छान.
@murlidharborude7584
@murlidharborude7584 8 ай бұрын
रोज पक्ष बदलतात ते बरे वाटतात का
@anilhole9962
@anilhole9962 8 ай бұрын
ताई बरोबर बोललात
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 8 ай бұрын
सरसकट कुणबी नोंद करा याला ह्या ताईचा विरोध आहे.
@ss-hp2yr
@ss-hp2yr 8 ай бұрын
👌👌👌
@liladharhetkar1470
@liladharhetkar1470 8 ай бұрын
ताई एकदम खर बोलत आहे ,या दादा ला पाहिजे तेवढे ज्ञान नाही ताई समोर तरी
@RajuYadav-dy6tf
@RajuYadav-dy6tf 8 ай бұрын
खेखडा कृत्य
@namdeochavhan791
@namdeochavhan791 8 ай бұрын
ह्या जगावर कोणी चव्हाणची बरोबरी करू शकत नाही.
@omtheking7433
@omtheking7433 8 ай бұрын
ताई तुमचं बोलणं बरोबर आहे.
@jakirkhanfulari7682
@jakirkhanfulari7682 8 ай бұрын
मिस्लीम मध्ये ही आहें कुनबी , म्हणजे शेतकरी
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
मराठा आणि कुणबी मध्ये फरक आहे का?
@jivandhuru1243
@jivandhuru1243 8 ай бұрын
Tai, pl. do not talk with unknown people or strangers. They have no right to ask you any questions for explanation. These people are Jarange's hired people and are Jarange's chamchas, do not give any response to such people. We appreciate your courage and you are absolutely right !
@prakashkadam8567
@prakashkadam8567 8 ай бұрын
डोकयावर पडली
@jakirkhanfulari7682
@jakirkhanfulari7682 8 ай бұрын
फुलमाडी ,माडी ,हे शेतकरी नाहीत का
@shrikanttarade7537
@shrikanttarade7537 8 ай бұрын
Aapan काय दिवे लावले
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 8 ай бұрын
सडेतोड उत्तर
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 8 ай бұрын
Tumhi mothi khup mothi sabha gya....
@venkateshphad1311
@venkateshphad1311 8 ай бұрын
Ok
@kunalchopade872
@kunalchopade872 8 ай бұрын
तु काय केले ताई समाजासाठी, फक्त सुपारी घेऊन वाजवते , तुला काय करायचंय आरक्षण तुला सुपारी घेऊन पैसे मिळतात, त्यामुळे जगण्यासाठी काय कष्ट लागतात मराठ्याना हे तुला काय कळनार अवदसा.
@user-vf9ub3oz8r
@user-vf9ub3oz8r 8 ай бұрын
या matoshri savidhanik abhayasu आहेत् दादा अपन अभ्यास कार राग yeu देऊ नका
@arunvharambale7035
@arunvharambale7035 8 ай бұрын
Ek maratha lakh maratha TAI jara shant ghya 7 nahi 70 vela statement badlu de pan jarangech aamcha neta
@ajayshinde7550
@ajayshinde7550 8 ай бұрын
बाई त्याचा सभेला दोन-दोन कोटी मराठा बांधव महिला वृद्ध मराठा अधिकारी मराठा वेगवेगळ्या क्षेत्रातील पारंगत तज्ञ शास्त्रज्ञ निवृत्त अधिकारी व माआमदार मा खासदार मा मंत्री निवृत्त न्यायमूर्ती शांतपणे सवय ऐकून घेतात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तालुके गाव शहर यातील सकल मराठा समाज एकवटलेला आहे समाजाची एक झालेला आहे एकत्रित लढा लढत आहे त्यांचे नेतृत्व शिवश्री मनोज पाटील जरांगे करत आहेत सकल मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम तुला कोणीतरी करवत आहे पोपटपंची बोलून अक्कल नसल्यासारखे बोलत आहेस तुझ्या बोलण्याचा अर्थ आम्हाला तर कधी कळालं नाही तुझे तुला तरी कळतो का पहा तू खरोखरच मराठा असशील तर मूर्खासारखे बोलणे बंद कर
@ganeshphapal8811
@ganeshphapal8811 8 ай бұрын
क किती खोके भेटले समाजात फूट पाडण्यासाठी
@shashikantphadtare6262
@shashikantphadtare6262 8 ай бұрын
Tu ektich ladh gharche barobr ahet ka bagh adhi
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 8 ай бұрын
तुजा भुजबळ बरा आहे का . आरोपी
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 8 ай бұрын
मॅडम आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळालं आहे असं वाटतं त्यामुळे आपण मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहात.
@BapuDande-oj1gt
@BapuDande-oj1gt 8 ай бұрын
Gap tond band kar
@user-nv8no5hc3j
@user-nv8no5hc3j 8 ай бұрын
Aaplech futir
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 8 ай бұрын
हवा कोण भरतो.
@ajayshinde7550
@ajayshinde7550 8 ай бұрын
ही बाई म्हणते ओबीसीत गेल्यावर कमी पणा आणि केंद्र शासनाची फक्त तीनच प्रवर्ग आहेत ना एससी एसटी आणि ओबीसी चौथा केंद्र शासनाचा प्रवर्ग कोणता आहे सांग ओबीसी मनाची लाज वाटते मग काय एससी किंवा एसटी मध्ये मागणी करते का काय
@prashantnannaware1989
@prashantnannaware1989 8 ай бұрын
ताई खूप अभ्यासू आहे उपोषणाला बसव यांनी खूप अभ्यास आहे काकीचा याच आरक्षण मिळू देतील
@ashokmohite1308
@ashokmohite1308 8 ай бұрын
बाई तुम्ही मराठा समाजासाठी योगदाण काय तुम्ही चाळीस वर्षा कुटे होता जरंगे लडतोय गरीब मराठ्या साठी आणि तुम्ही सुपाऱ्या घेऊन त्याच्या विरोध बोलता 99 टक्के लोकंचा सपोट आहे तु मात्र सुपारया घेऊन मिडीया पुढे प्रदर्शन चालूआहे सुप री साठी काहीही बोलण्याची हिमत तुमच्यात आहे एक मराठा लाख मराठा
@bajiraobarkale7637
@bajiraobarkale7637 8 ай бұрын
Bjp chi एजंट आहे.पैसे खाऊन बोलत आहे.
@payalindianvlogger6236
@payalindianvlogger6236 8 ай бұрын
किती पैसे खाल्लेले बाई
@Mbbsadmissionabroad
@Mbbsadmissionabroad 8 ай бұрын
Jai jarange
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 8 ай бұрын
ताई तुम्ही जरांगे पाटलांचे काहीच वाईट करु शकणार नाही एक मराठा लाख मराठा
@surekhabhange1400
@surekhabhange1400 8 ай бұрын
तु नक्की मराठा च आहेस का का तु कुठली मुख्यमंत्री लावून गेलीस का ग अजून काहीतरी बोलणं हे आम्हा मराठ्याला शोभत नाही म्हणून बोलत नाही
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 8 ай бұрын
ताई निवडणूक लढवयाची आहे का.शातं रहा मराठा एकञ आला आहे शातं रहा🌷🌷
@maheshaher8844
@maheshaher8844 8 ай бұрын
Tuzhai ghal tu kay deve lavle maratha samajasathi
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 4,2 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Is Google always listening: Live Test
8:56
Mitchollow
Рет қаралды 24 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 4,2 МЛН