खुप छान कार्यक्रम पाहावयास मिळत आहेत धन्यवाद महाराज विचार जबरदस्त जय माऊली विठ्ठल विठ्ठल जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@दाजिबाबेले9 ай бұрын
राम कृष्ण हरी खुप छान किर्तन.
@ashokkoli35448 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज तुम्ही कीर्तनामध्ये दृष्टांत तर सांगतात छान आणि गायन मंडळी खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी
@PanditraoSarnaik2 ай бұрын
Mauli kirtankar very best like kirtan mother and father respect good
@RaghunathMarkad8 ай бұрын
फारच सुंदर कीर्तन. महाराज धन्यवाद.
@badshahabibave65288 ай бұрын
खुप सुंदर विचार ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤
@gulabbaijadhav72778 ай бұрын
Khupch chan mharaj kirtn
@Ramkishanchavan992 ай бұрын
जय हरि 🙏🙏
@PanditraoSarnaik2 ай бұрын
Best and betar kitan mauli thanku
@ramdasware11739 ай бұрын
श्री राम कृष्ण हरी महाराज मला खूप तुमचे कीर्तन आवडतात आणि मी तुमचे कीर्तन ऐकते मी बीड येथे सर्विसला असून मी तुमचे कीर्तन ऐकण्यासाठी हनुमान टेकडी येथे आले होते तेव्हा महाराज खरच तुम्ही जो आई-वडिलांची सेवा करीत नाही तो जरी काशी केली तर देव पावत नाही पण तो आई वडिलांची सेवा करतो तो पंढरपूरला गेला नाही तरी चालेल पण खरंच सांगते मी एक स्वामी फक्त आहे आणि मी विठ्ठल भक्त आहे मी एकादशी सोमवार प्रदोष व्रत करते आणि तिथे कीर्तनासाठी कीर्तनाला जाते आणि आई समान सांभाळते जशी माझी आई वडील आहे तसेच रोज 13 वर्ष झाले लग्नाला मी रोज पतीच्या पाया पडते सेवा करून सोलापूर
@Dhyanaeitadaka9 ай бұрын
रामकृष्ण हरि 🙏🙏
@सोपानपराडे9 ай бұрын
खर खर ताई तुमचे आभार
@baliramrasal9 ай бұрын
छान.खुप.खुपछान.किर्तन.
@RameshPatil-rv3mp9 ай бұрын
आस कीर्तन वक्ता आसला पाजे 1 नंबर महाराज आयकल तो 50 टक्के जागेवरच रिबिट झालाच समजा
@parajiraopawar89038 ай бұрын
जय हरी महाराज
@mayamhasade27159 ай бұрын
अगदी मनापासून अभिनंदन महाराज
@KeshavDeshmukh-l3k2 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन महाराज खुपच सुंदर सुविचार.
@jahuligangoda52888 ай бұрын
काळाची गरज आहे कुणी कणात राहील नाही
@murlidharchawake12468 ай бұрын
😅😅jaymauli✋
@jalindarshirsath252011 ай бұрын
खुपच छान,,,,,,!!
@dagubaichaudhari83059 ай бұрын
खूप छान कीर्तन माऊली
@sureshkanchan141911 ай бұрын
जय हरी महाराज.. चितंन सुंदर मांडले आहे..अप्रतिम.. मनापासून धन्यवाद.🙏🏼🙏🏼👌👌
@natthujiwatode85199 ай бұрын
Best kirtan
@shobharewatkar72022 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻
@bshivanandprakash95082 ай бұрын
Jayramkrashnhari
@sayajisolanke22037 ай бұрын
🎉❤
@harshadakamat842010 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण दास महाराज
@pushpalatabankar727810 ай бұрын
Hare Ram hare🎉🎉 krishan
@AyushShinde-k9t9 ай бұрын
Xxx a
@भारतआहेर-ब4ह9 ай бұрын
@@pushpalatabankar7278😊😊😊😊 थे
@mahadevdesai647111 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@gajananunde142011 ай бұрын
जय हरि
@Dhyanaeitadaka11 ай бұрын
जय हरि 🙏
@dnyaneshwarkadam44036 ай бұрын
😊
@DnyaneshwarDhangar-he9dl11 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@dilipraogarje789510 ай бұрын
जा माय बापाने आपल्या मुलाला अनाथ आश्रमात सोडले त्या मुलाने त्याच्या आई बापाला कसं बोलायचं ही पण सांगा महाराज
Navaryala nit bolayala navarasuddha tasa asava lagato to jar vait savayicha vait bolnara changal vagunsuddha marhan karnara mulansathi kahihi n kamavnara asla tar tyala kay karav he tumhich sanga kititari mulinche jivan barbad karnarya navryache kay karave