जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमधील इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यांना दिला निरोप.

  Рет қаралды 91

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

8 ай бұрын

यावल दि.१५
यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदभाऊ महाजन हॆ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे जे.टी.महाजन सेमी इंग्लिश स्कूल येथील प्राचार्य नंदकिशोर सोनवणे उपस्थित होते.तसेच शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन,प्राचार्य किरण खेट्टे,आय.टी.आयचे प्राचार्य गिरश वाघुळदे,प्रवीण झोपे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यानंतर इयत्ता १० वीतील विध्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीला उजाळा देत आपले भावनिक संभाषण दिले.तसेच शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन,प्राचार्य डॉ. किरण खट्टे यांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोनवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शरदभाऊ महाजन यांनी सुद्धा मुलांचे कौतुक करून त्याना पुढीलवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व ई.10 वी च्या परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच आय.टी.आयचे शिक्षक जितेंद्र चौधरी यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती. राजश्री लोखंडे यांनी सुद्धा मुलांच्या शैक्षणिक कामकाजाबाबत मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गौरी भिरूड यांनी केले तर आभार श्रीमती लता इंगळे यांनी मानले.यानंतरविद्यार्थ्यांनी
विविध खेळ खेळत व गाण्यावर सांस्कृतिक नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.यावेळी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व आयटीआयचे शिक्षक उपस्थित होते.

Пікірлер
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,1 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,4 МЛН
Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi
11:59
Preetam Ranjana (YashoMantra)
Рет қаралды 3,9 МЛН
हिंदी दिन 14 सितंबर 2024
18:39
Shikalgar Sir PVD Paluskar
Рет қаралды 55