आवाज खुपचं गोड आहे माझा लहानपणापासून आवडीचा अभंग माझे वडील भजनात गायचे हा अभंग वडीलांनंतर हा अभंग ऐकुन आता मन तृप्त झाले. पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणार अभंग आहे हा
@rutubodke82689 күн бұрын
अवघ्या विश्वाच्या भल्याची, समाधनाची,शांततेची प्रार्थना करतात त्या माऊलीला शतशा प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagobighane9688 Жыл бұрын
जागो नंदुजी बिघाने मु आगरा महाराष्ट्र से देखा गया है बहुत सुंदर है श्री विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ हरि विठ्ठल माउली 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🍵
@anitagadhave529412 күн бұрын
0
@manglsadiwal1307 Жыл бұрын
खुपचं छान अंभग ऐकुन मन तृप्त झाले. रामकृष्ण हरी 🙏🙏
@vishnuraymale21993 жыл бұрын
राम कृष्णा हरी अप्रतिम.. खुप छान 👏🙏🚩
@Aamhi_Kokan_Kalapremi5 жыл бұрын
हि चाल खूपच छान आहे ८-९ वर्षा पूर्वी मला माझ्या आजोबांनी या चालीवर हे अभंग ऐकवले होते...👌
@GBGyan5 жыл бұрын
छान वाटलं 👍👌🙏
@raghunaththakare72035 жыл бұрын
आम्ही कोकण कलाप्रेमी change
@samarthchaudhari40012 жыл бұрын
Gaynachary aahe ka
@adityasstunts66202 жыл бұрын
@@GBGyan ज्ञानाचा सागर
@adityasstunts66202 жыл бұрын
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
@ishwarpatil72352 ай бұрын
जय हरी माऊली....मंत्रमुग्ध झालो मी...खूप छान
@sangitadhaytadak9010 Жыл бұрын
Khupch chan aabhang ahe kiti veles yeikavat rahave vatatey
@prakasht470Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान काकडा ❤❤❤❤❤❤
@shrikrushnashinde52545 жыл бұрын
अवघ्या विश्वाची आई...ज्ञानेश्वर माऊली.... जय श्री राम.... जय हनुमान