ज्ञानेश्वरी (Gyaneshwari) - अध्याय तिसरा - कर्मयोग - ओवी १६६ ते ओवी २०९ - भाग- ४ (Episode -4)

  Рет қаралды 38

Keys & Wheels By Dhiraj Patel

Keys & Wheels By Dhiraj Patel

Күн бұрын

सार्थ भावार्थदीपिका म्हणजेच संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज विरचित श्रीमद भगवद गीता या ग्रंथावर प्राकृत मऱ्हाठी भाषेत केलेली टीका म्हणजेच "सार्थ ज्ञानेश्वरी ".
जे स्वयं देवांचे देव परमात्मा श्री कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रात ज्ञानाचा उपदेश करतात, हा संस्कृतामधील थोडक्यात अनुवाद ज्याचे विस्तीर्ण रूपांतर महाकाव्यात माउली ज्ञानेश्वर महाराज प्राकृत मराठी भाषेत करतात., ज्यामध्ये जे काही अर्जुन आणि परमात्मा श्री कृष्ण भगवान यांच्या मनात चालले होते त्याचे सांगोपांग विवेचन माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात अतिशय सुंदर मराठी भाषेत केले आहे.
ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ती का वाचावी असा प्रश्न कराल तर एकाच उत्तर द्व्यावेसे वाटते, कृपा करून वाचून पहा. मनाला भिडणारे सुंदर काव्यात्म रुपी शब्द,आजवर कधीही इतके मधुर लयबद्ध शब्द कानावर पडले नसावेत आणि खरे सांगावे तर परमात्मा श्री कृष्ण भगवान सुद्धा म्हणतात की मी ही इतक्या गोड शब्दात अर्जुनाला उपदेश केला नाही तितका हा गोड अनुवाद माझ्या प्राणसख्या माऊली ज्ञानेश्वराने येथे आपल्या गुरूंच्या म्हणजे गुरुश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज (ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू) यांच्या कृपेने केला आहे.
प्राकृत मराठी भाषा सध्या समजण्यास थोडी कठीण असल्यामुळे शब्द अनुवाद करून त्याचे आज चलित मराठी भाषेमध्ये रूपांतर करण्याचा हा लहानसा प्रकल्प पांडुरंग कृपेने आणि माऊलींच्या आशीर्वादाने येथे करत आहे तरी जे काही चुकीचे आहे ते माझ्या मुर्खाच्या मूढ मतीचे आहे असे समजून मला क्षमा करावी आणि जे योग्य अथवा चांगले आहे ते माऊली चरणी समर्पित आहे. यात माझे असे काही नसून मी नेटवर उपलब्ध असलेलं गोळा करून वाचून सांगत आहे याचे श्रेय माझे नाही.
तरी श्रोत्याहो आता अवधान द्यावे आणि तल्लीन होऊन या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा.
।। राम कृष्ण हरी ।।
।। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ।।

Пікірлер
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 68 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
Yealink WH62 Mono DECT Wireless Headphone - Unboxing
15:51
Keys & Wheels By Dhiraj Patel
Рет қаралды 74
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН