आजपर्यंत हा खजिना कुठे लपवला होता ... अप्रतिम शैली , आणि खरचं वारकरी संप्रदायातील विवेकानंदच ते ... कृपया दादांची जास्तीत जास्त प्रवचनं शेअर करा .. अमृत आहे हे ! आपला नम्र श्री केसरकर सर , कोल्हापूर
@दामोधरथोराम4 күн бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य विवेकानंद दादा वासकर परंपरेला चरंणी साष्टांग दंडवत श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराय महाराज कि जय