जानकर यांच्या साठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@girmajipagde2121Ай бұрын
पण धनगर समाजाला आज पर्यंत कोणीच समजून घेतलं नसल्या मुळे धनगर समाज पण एकटाच चालेल
@Abdullaomar-fb1zeАй бұрын
Hake padhalkar dhangar che nuskan karat aahe,obc madhe dhangar la pudha dhakulun malai khat aahe maratha dhangar ek vhayla pahije
@bhagawankatare2832Ай бұрын
नक्कीच फायदा होईल
@KaluGoykar-c5lАй бұрын
जानकर यांनी चांगले निर्णय घेतला आहे
@india.9977Ай бұрын
धनगर +मराठा हे होयला पाहिजे
@sargarsantoshvlog668Ай бұрын
जानकराला धनगर समाज पाडणार. हा समाजासाठी नाहि फक्त स्वतःच्या पक्षासाठी आहे.
@sakharamkoresk6572Ай бұрын
तु नको काळजी करू आमचे नेते काय एवढे चुतिया नाहीत की समाजावर आरक्षण मागण्याची वेळ यावी
@XFactor-whoАй бұрын
जानकर साहेब आणि जारंगे साहेब मराठा धनगर एकत्र या.... सर्व गारद होतील
@dnyaneshwarmalamkar7353Ай бұрын
तुमचा" माधव" च राहू द्या!😅
@Abdullaomar-fb1zeАй бұрын
@@dnyaneshwarmalamkar7353 माधव ला मध पाजनार
@rushikeshjarag4715Ай бұрын
फक्त रासप💯✌️🇬🇫
@B.Anant.V29Ай бұрын
जरागे पाटील ,महादेव जानकर ,राजरत्न आंबेडकर,इम्तियाज जलील यांनी प्रोग्रम व मुद्दे घेऊन जणते समोर येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करून युती करावी...व एकत्र लढावे व फक्त भाजपा समोर उमेदवार द्यावेत...100 पैकी 60 ते 70 जागा महाराष्ट्रात निवडून येतील...
@ankushboke6598Ай бұрын
Only jankar saheb 👑❤
@j.p.shindepatil9217Ай бұрын
मराठा आणि धनगर समाज भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार...💯💥
@Dayanand207Ай бұрын
रासप 🎉
@sanjaivdinde4941Ай бұрын
जानकर एवगे केले आहे 🌹🌹🌹🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
@examlogic1309Ай бұрын
जानकर साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य.. गेले 10 वर्ष फडणवीस यांनी धनगर आरक्षण झुलवत ठेवले आहे...जानकर साहेब आणि जरांगे एकत्र आल्यास विधानसभेला धुरळा उडवून देतील... 👊✌️
@जयमल्हारGBMАй бұрын
उलट ,जाणकरांच्या जाण्याने bjp फायदा करून घ्ययचा तयारीत आहे
@bhagawankatare2832Ай бұрын
जानकर व जरांगे एकत्र येऊन288जागा लढवाव्यात
@Santoshgavade-ne6pcАй бұрын
Ho
@XFactor-whoАй бұрын
महा युती सुपडा साफ
@mahendrshende9100Ай бұрын
धनगर समाज भाजपवर नाराज आहे, धनगर मतदान भाजपविरोधी जानार हे भाजपला माहित आहे . म्हणुन भाजपने जानकरांना बाजुला ठेवलंय. आघाडीकडे जाणारं धनगर मतदान जानकरांनी खाल्ल तर भाजला फायदा होईल
@Haaa..007Ай бұрын
Bjp च्या B tim... वंचित, mim, रा स पा जानकर, मनसे हे सगळे मराठा, धनगर,दलित याचे मत खायचेत म्हणुन हि tim ऍक्टिव्ह कि जे मत मिळणार नाही महायुती ला म्हणुन फोडायचे जागे व्हा भावनेत वाहून जाऊ नका 🙏🏻🙏🏻जनाकर धनगर मत खाण्यासाठी बाहेर पडला
@yogesh2162Ай бұрын
महायुती सुपडा साफ
@sakharamkoresk6572Ай бұрын
रासप ला सोबत घेतल्याशिवाय महायुतीचा फायदा होणार नाही
@BalajiKale-z1dАй бұрын
आपल अंदाज चुकतात जानकर चुकुन हि धनगर आरक्षण विषय कधी च काडला नाही धनगराच आस्तीत्व देशामधे आहे फक्त मुठ बाधन्याचा काबिल व्यक्तिमत्व आजुन तयार झाल नाही 😮😮😮
Ya वेळेस BJP सुपडा साफ होणार महाराष्ट्रातून ......😅
@NavnathKhandode-r2nАй бұрын
Mat vibhgani sathi bjp stant
@pravinraskar2662Ай бұрын
Jankar ha matlabi ahe ya mule kahi farak padnar nahi mahautila Bjp ni jankar der veles madat keli MANTRI kela pan ha BHMATA AHE FAKTA HA SWAWSHAVHA CHA VICHAR KARTO HA BHAMTA AHE PARBHANI MADHE BJP CHA VIJAY ZALA ASTA PAN YACHA MULE TO GELA