Рет қаралды 13,768
आजाराचे मुळच नष्ट होते,त्यामुळे साधक कायमचा आजार मुक्त होतो
🙏🌺श्री गणेशाय नमः🌺🙏
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏
तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती,आहे आणि कायम राहील.
मी या दत्त परिवाराच्यावतीने श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती,समृद्धी,संपत्ती,समाधान प्राप्त होवो.