तुम्ही हे काल्पनिक आहे असं म्हणता पण आमच्या बरोबर व आमच्या टायगर बरोबर हे सर्व घडलेले आहे. शेजारी उगाचच हैराण करत असतात. टायगर ला खुप खुप प्रेम, काळजी घे बाळा टायगर
@Pranali-nt6otАй бұрын
टायगर ला बांधून ठेवा, उगाचच लोकांना त्रास नको
@samruddhibhere8354Ай бұрын
Shejari khup harami astat amach kurtyalapn vinakarn trass dyayche Ani mg ghri ghayche complaint kryala .
@sandipsawarkar4794Ай бұрын
सहज आहे तुमचे taigar शी वागणे..तुमचे श्वान प्रेम आणि तो न दिसल्याने तुमची झालेली काळजाची घालमेल आगदी स्पष्ट दिसतेय.हे प्रेमच आहे एका आईचे आपल्या मुलाप्रती.. छान भावूक करणारा आहे हा प्रसंग
@raosahebnawale3090 Жыл бұрын
ताई मस्तच विडिओ शुट केला आहात बिचारा आम्ही भावुक झालो त्याची आवस्था पाहून तो भुंकणारच त्याचा तो स्वभाव आहे पकत गोडी गुलाबीने समजावून सांगने व त्याचे कलेने घ्यावेत प्रतेक गोष्टीवर तो लगेच परिस्थितीतनुसार प्रतिसाद देत आसतो गुनी बाळ आहे फक्त त्यास बोलता येत नाही बाकी सर्व छान करून दाखवतोय त्यावर सारख रागवू नका.❤ यु टायगर व सर्व कुटुंबातील सदस्य नविन वर्ष हार्दिक शुभेच्छा. ताई साक्षी कुठे दिसत नाही तसेच सुमीत दादा पण नाही.😊
@rrashi95742 ай бұрын
Mala nhi awdl he tyla trass zala tumchya vidio mule it's wrong
@AnjaliKharat-j9o3 күн бұрын
ताई तुम्ही टायगरला मारता किती भावूक झाला तो मला बघून रडायला आले.खरच टायगर खूप हुशार आहे समजदार आहे
@vinaychavan7274 Жыл бұрын
Nic video ani tiger pn ek no ahe ❤
@HarshalKadlag-es4xz19 күн бұрын
शेवटी टायगर हि रुसला होता अगदी लहान मुलांसारखा😊 👍🏻
@chafalesanjay88773 күн бұрын
Tiger imotional zhala
@UmaKhatri-d4z4 күн бұрын
Didi sahi Bola ki tigar ko bolne nahi aata Lekin voh bohot samjdar hai aaj tak mene Asa baccha nahi dekha love you tigar babu❤❤❤❤❤❤
@shakuntalagondane882810 күн бұрын
♥️ टायगर 👏🥰
@jagdishbakare7977 Жыл бұрын
1 नंबर
@thegerman4946 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@SidMira-t1t8 күн бұрын
खूप छान ताई तुम्ही शूट केला टायगर ला असं परत करू नका तू खूप सगळ्यांना जीव लावतो तुमचा टायगर हाय म्हणून तुम्ही आहेत मुखात जाणारा कधी भावूक होतात
@UmaKhatri-d4z4 күн бұрын
Aur voh didi Kitna pyar karte hai tigar ko apne bachhe jesa ❤❤❤❤❤
@sonalikudalkar13423 ай бұрын
Bichara kiti sad zala tyala baher kadhal tar ❤❤❤❤kiti cute aahe love you tiger
@veerthelabra3016 Жыл бұрын
खरच मित्रांनो मोठ्या प्राण्यांसारखे खरा मित्रही नाही आणि खरे प्रेम करणारी जातीही नाही हे मुके प्राणी इतके प्रेमळ असतात की ज्यांच्याकडे आहे त्यांनाच माहिती आहे आपल्या सोसायटीत आपल्या आजूबाजूला जे बी मुके प्राणी आहेत त्यांच्यासाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा
@veenashinde234310 күн бұрын
खुप वाईट वाटलं टायगर ची अवस्था बगून
@seemadunke56543 ай бұрын
खूप खूप छान हिडिओ होता मला आवडतात छुमचे हिडिओ
@shivlalapandgale89233 ай бұрын
मस्त आहे तुमचा टायगर 👌
@rajeshjaiswal20442 күн бұрын
Samjhdar tigar aani tyachi premal aai❤
@NilimaBhandare-y9l3 ай бұрын
Tiger Ek no khup chan❤
@chafalesanjay88773 күн бұрын
👌👌👌👌👌
@ashachopade44192 ай бұрын
Kup sweet ahe tiger.
@sushmachavan7581 Жыл бұрын
Tagudi खरंच खुप emotional आहे... 😘😘
@shubhangisartape33436 күн бұрын
Tagar mannane ch ghari aala.khup chan.
@ranjitchavan17332 күн бұрын
मुक्या प्राण्यावर प्रेम करा खूप चान टायगर real टायगर आणि तिची आई.🎉
@nilamlakhan74092 ай бұрын
Khup chan ahe tiger I love tiger❤❤
@sailipagi1285 Жыл бұрын
😢😢 I love dog ❤
@surajhcherti30319 күн бұрын
Tiger❤❤
@nayanarathod8932 Жыл бұрын
अश मणतात..ते फक्ट भूंकतो..चावत नाही..पण मला खूप भीती वाटतें...अश आवडते मला...टाईगर...❤
@isabelfernandesepereira7676 Жыл бұрын
Loving mummy of dog ,God bless u
@PayalSonulkar-l4b6 күн бұрын
Tiger ha khub chhan aahe 😊
@dnyandeoghadge805210 күн бұрын
हा टायगर मला खूप आवडतो अप्रतिम
@geetashirodkar361227 күн бұрын
किती गोड
@kavitamore593315 күн бұрын
बिचारा टायगर 😅❤ मला खूप आवडतो टायगर ❤
@truptimane2013 Жыл бұрын
Khup chan ahe tiger❤❤❤❤
@harshadamhaske4560 Жыл бұрын
Kiti hushar ahe tigar ❤❤❤
@Shrishivaynamahstubham2542 Жыл бұрын
बिचारा डोळ्यात पाणी आलं
@smitadevre3513Ай бұрын
❤❤❤khup chan a tagudi
@jagdishbakare7977 Жыл бұрын
Supar
@snehajadhav4367 Жыл бұрын
मला प्राणी खुप आवडतात
@DattaPotawade-q5vАй бұрын
खुप छान
@bhaktikrishna3692 ай бұрын
मला आईचा मार फार आवडला 😂 Tagu la वाट्त असेल, बरे झाले आज आईने अंग चोळून दिले 🤣🤣🤣 आई आईच असते.. धन्यवाद आई ❤ श्वान सारखा प्राणी कुठेच नाही, म्हणुन दत्त प्रभू, स्वामी, श्रीपाद वल्लभ आपल्याबरोबर गौमाता बरोबर श्वान ठेवतात..
अहो ताई मूळ स्वभाव आहे तो.... लोकांना कळत नाही.... नका मन दुखवू त्याच
@SupriyaHaldankarАй бұрын
❤ tiger
@gauribadave65093 ай бұрын
बिचारे मुके जनावर आहे.. असे नका वागू हो त्याच्याबरोबर
@sunandagaikwad29752 ай бұрын
💖💖💖💖😍😍😍
@lalitakatariya2968 Жыл бұрын
Cute ❤ tiger
@m.salunkhe9352 Жыл бұрын
ताई मी तुमचा जुना subscribe आहे , टायगर ची काहीच चुक नाही बाकी मुले खेळत असतात त्यांना टायगर ने कधीही त्रास दिला नाही, त्या विक्षिप्त माणसाने काहीतरी त्रास दिला असेल म्हणून फक्तं भुंकला असेल, बाकीचे त्याचे संस्कार बघ ना? टायगर खुप हुशार आहे 🙏🙏 ताई तुम्ही खुप प्रेम करता त्याच्या वर 👍👍👍
@thegerman4946 Жыл бұрын
हो मी तुम्हाला ओळखते बहुतेक बरेच सबस्क्राईबरांचे नाव माझ्या लक्षात आहेत त्यांपैकी तुम्ही देखील एक आहात आणि हा व्हिडिओ फक्त करमणुकीसाठी मी बनवलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे 👍🏻 तुम्ही नका काळजी करू आणि हो टायगरला मी खरोखर नाही मारलेलं 😄 फक्त व्हिडिओच्या माध्यमातून अशा घटना बऱ्याच लोकांकडे होतात ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे
@jagdishbakare7977 Жыл бұрын
Best
@sunitasawale9176 Жыл бұрын
बिचारे लेकरु
@AkshayUikey-zy5ur7 күн бұрын
Good dog 🐕 I am dog 🐕 love
@umrilashere9280 Жыл бұрын
टायगर किती हुशार आहे चालती बोलती मानस सुधा असे वागनार नाहीत
@thegerman4946 Жыл бұрын
धन्यवाद
@ashachopade44192 ай бұрын
😅😅❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sanjeevpantawane4036Ай бұрын
Khub chan ahe tiger
@JamirJogilkar12 күн бұрын
Mast kaki❤👍👌
@sushmapawaskar68423 ай бұрын
किती रागावतात बिचारा बाहेर राहीला तो वाईट वाटले
@sagargawde-405114 минут бұрын
I❤❤❤ love you dear ❤❤❤❤❤
@bhartigurav292 ай бұрын
Tiger Baccha....mazya dolyat pani aala kasa sodhtoy 😢 jaam vait vatto jewha Te Naraj hotata.😢 jaam dyaa yete Ho. GOD Bless you Baccha Tiger❤
@AshaTambe-n7l10 күн бұрын
Wa, chhan clip banavali radu aala
@sonalthakur9262 Жыл бұрын
खूपच छान हा व्हिडिओ मनोरंजनासाठी केला होता परंतु जेव्हा तुम्ही टायगर ला मारत होते त्याला बाहेर ठेवलं त्यानंतर टायगर ची अवस्था बघून खूप वाईट वाटलं 😢 नंतर तुम्ही आपल्या तागुडी ला शोधायला लागले तेव्हा वाटल आई ती आई असते❤😊 आणखीन एक गोष्ट मी notice केली की टायगर भुकत आहे हे पाहून त्याचे सर्व फ्रेंड आले त्याला हेल्प साठी ते पण भुकत होते बेस्ट फ्रेंड ❤😅😂
@thegerman4946 Жыл бұрын
😄😂😂😂👍🏻
@poonampawaskar4722 күн бұрын
❤❤❤😢😢😢
@jaideep60310 күн бұрын
Bonding
@kartiksolanki3452Ай бұрын
Those little puppies are so adorable 😍
@jyotiavsare339911 күн бұрын
You can relate to Tiger in a different way.
@mitalibhayye5876 Жыл бұрын
Gatudi is so cute.
@MayaBandal-c9qАй бұрын
असे रागवू नका तुमच्या मुलाला असे घराबाहेर ठेवले असते का टायगरला फक्त प्रेम हवे आहे बिचारा रडवेला झाला ताई खरच तुम्ही सारखे त्याला रागवू नका खूप गोड क्युट आहे टायगर ❤❤❤
@kalpeshdave6597 күн бұрын
Tai asach prem kra tigar shi datt dev tumchya var santush hoin❤
@monikafernandes1172 Жыл бұрын
Love you dear
@yamininatekar24932 ай бұрын
😢😢😢😢😢😢❤
@sheilafernandesfernandes20042 ай бұрын
I love dog ❤ care Kara .maza dog before three month ago he died .I miss him . He loving me like human . ❤❤❤
@RashmiPilankar-ev9yq Жыл бұрын
❤ Tai tumhi gret aahat ❤
@thegerman4946 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@savi90112 ай бұрын
Tiger labad lokana barobar olakhato 😂😂😂 saglyani bhari acting keli but tiger chi acting ek number ❤️love you tiger
@NavnathMujmule-y5vАй бұрын
खरे बोलायचे झाले तर माणसा-पेक्षा प्राणि हुशार आहे त्यांना कळते पण.माणसानां कळत नाही.
Comment box madhe kiti updesh detat hi loka..itka prem karnari family astana aplyala kalji karnyache kai kam ahe...aai mulala prem karte..tich shista lavu shakte..tai khoop chan video ahe..❤
@madhuchhadi1124 Жыл бұрын
Please tayala aat ghya
@reshmiagawnedubs11 ай бұрын
Khota khota pn naka ragavu mukya pranyavar, tyanchyavar hya saglya goshtincha asar hoto. Lahan bal astat te.
@sadhanathakur3997 Жыл бұрын
Mazya angat dhadi bharli mala vatle kuthe nighun gela
@thegerman4946 Жыл бұрын
😄😄😄 अजिबात घाबरू नका तसा माझा टायगर कुठेही घर सोडून जाणाऱ्यांपैकी नाही 👍🏻
@nirupamapatil733712 күн бұрын
नका करू हो असे घ्या त्याला घरात, आपलं मूल असलं तर आपण करतो का अस. हाथ जोडते घ्या त्याला घरात😢😢
Khupach ragawate hi bai bichara tiger la kashala palte mag ugach
@sharadMalme2 ай бұрын
अस बोलु नका टाईगरला घरात घेत नाही असे..टाईगर मुळे आम्ही तूमचे विडीओ लाईक करतो फकत टाईगर मुळे.
@sushilashivekar23692 ай бұрын
😮😢😮😮😢😢😢
@ritumotwani556612 күн бұрын
Owner your dog good don't hurt please feelings your heart Owner your don't talk don't ask pain you help dog God healings the power dog good health dog God your child animal's