Yeshu Prabhu plizz maza yogesh cha mulvyadh ajaar purnpne bra krr yeshu Prabhu 🙏🙏 plizz yeshu plizz 😭😭😭Ameen..🙏
@VinayDodke-l9y11 ай бұрын
देवा सर्वाना आशीर्वाद दे सर्वाना चागलं ठेव 🙏🏻आमेन
@soniadolare2418 Жыл бұрын
Majhya Aajila bless kar Prabhu🙏
@jayashreesutar4265 Жыл бұрын
आमीन आमीन आमीन 🙏🙏🙏
@santanfoss90892 жыл бұрын
आरोग्यांसाठी खूप छानप्रकारे केलेली प्रभावी प्रार्थना आहे.God bless you.
@anitagaikawad4076 Жыл бұрын
येशु रक्त जय आमीन
@RupaliUdhaneАй бұрын
येशू प्रभू तुम्ही मला मदत करू शकत आहात माझ्या कडून काही चुकत आहे मला माफ करा माझ्या बाळा आरोग्य द्या माझ्या बाळाच्या जखम बरी करा मला चांगली बुद्धी द्या माझा पूर्ण पणे विश्वास आहे तुमच्या वर माझं बाळ जन्म जात असंवेदना शिलता आहे अनुवशीक आहेत म्हूणन सांगतात यावर उपचार नाही आहे आपोआप जखमा होत आहे लागलेलं भाजलेलं व घाम पण येत नाही हाल्लूलिया आमेन आमेन
@nileshduda12032 жыл бұрын
संदीप घुगरे ३ बहिण भावांना सरकारी नोकरीसाठी प्रार्थना करा फास्टर परमेश्वर तुम्हाला आशिष देव आमेन आमेन आमेन
@swapnilphalke36922 жыл бұрын
आमेन हालेलूया जय येशू🙏🙏
@RaginiSuryavanshi-l8h5 ай бұрын
God bless u pastor
@chhayasalave9056 Жыл бұрын
Amen Amen Amen
@abhiavaghade24382 жыл бұрын
आनुराधा देवकुळे हिच्या साठी पार्थना करा तिला ताप येतोय सारखा तिच्या पाडऱ्या पिशी वाडलेल्या आहेत त्या कमी होण्या साठी पार्थाना करा good bless you.
@JesusBlessingMinistry2 жыл бұрын
JESUS BLESS YOU AND YOUR FAMILY AMEN.
@akashkharchan9006 Жыл бұрын
Amen❤
@abhiavaghade24382 жыл бұрын
यश देवकुळे याच्या साठी पार्थाना करा की त्याला ताप येतोय सारखा तो राहण्या साठी आमेन
@JesusBlessingMinistry2 жыл бұрын
JESUS BLESS YOU AND YOUR FAMILY AMEN.
@nileshduda12032 жыл бұрын
करण घुगरे च्या लग्नासाठी प्रार्थना करा पास्टर परमेश्वर तुम्हाला आशिष देव आमेन आमेन
गौरव गोरवे त्यासाठी प्रार्थना करा चार-पाच चार-पाच महिने झालं आजारी आहे एक हात पाय डोळा पाय हाताने हात उचलत नाही पाहायचा येत नाही डोळ्यांनी दिसत नाही बोला येत नाही थोडं थोडं बोलतोय देवाच्या याच्यावर विश्वास न जरा आलाय सुधारणा हाय जरा तुझ्यासाठी प्रार्थना करा आमीन❤❤❤❤🎉😂
@pokemon_lovers394 Жыл бұрын
😇✨✝️✝️
@swatikuhire8704 Жыл бұрын
Aamen
@samuu...9404 Жыл бұрын
माझे नाव सुजाता कांबळे आहे माझी तब्येत वारंवार बिघडत आहे दवाखाना सुरू आहे तरी बर वाटत नाही प्लीज माझ्या साठी येशू प्रभू प्रार्थना करा आमेन आमेन आमेन हालेलुया हालेलुया हालेलुया
@swatidhainje23462 ай бұрын
Sunil patil yana bara vatnyasathi prarthana kara aamen
@actorsanjaymakasare11562 жыл бұрын
Amen
@shitaljadhav-stuti5 ай бұрын
माझे वडिल पॅरलिस झाला आहे त्यांना बरे होण्यासाठी प्रार्थना करा
@shashikalakotkar515011 ай бұрын
मला पासटरं तिन दिवस झाले मला चकर येते माझा तोल जातो please paster pray for me